खिल्लार काऊ चे जनार्दन सर, आणि त्यांची मुलाखत तुम्ही घ्यावी ही खर तर आमच्या साठी पर्वणी❤❤ आता जरी एसी गाडीत बसून ऑफिस ला जात असू, पण तुमची ( मातीतले हिरे ) व्हिडिओ पहिली की मन आपसूक गावाकड वळत❤😢 कितीही फुफटा उडला तरी बैलगाडीतून फिरण्याची मज्जा च काही और😢❤❤
घाडगे साहेब एकवेळेस राहुल भाई पाटील किंवा मोहिल शेट धुमाळ यांना पैरा मागा तुम्हाला नाही बोलणार नाहीत तुमचं खिल्लार च कार्य बघून.खूप छान खोंड आहे तुमचा.वाटलं तर सगळे यूट्यूबर् मिळून प्रयत्न करा.मातीतील हिरे सर तुमचे पण व्हिडिओ खूप भारी यायलेत.❤❤
घाडगे साहेब तुम्हाला मैदानात खूप शोधल पण तुम्ही भेटलाच नाही तुमचा खूप मोठा फॅन आहे ❤mi तुळजापूर cha आहे ❤ मैदानाच्या आदल्या दिवशी mi तुम्हाला कॉल पण केला होता ❤
खिल्लार चा अभ्यास दोघांना पण खूप आहे खूप काही शिकण्यासारखं असत व्हिडीओ मधून 🙏 मनापासुन खूप आभार सर आपण व्हिडीओ बनवली आणि घाडगे सरांनी माहिती दिली.
खिल्लार shetrasathi लाभलेले 3 अस्सल हिरे...❤❤❤
Khillar Cow
मातीतले हिरे
निसर्गाची नाळ ❤❤❤
खिल्लार संदर्भात माहीती म्हणलं तर
खिल्लार शेतकर्याची शान
खिल्लार काऊ
खिल्लार महाराष्ट्राची शान
मातीतले हिरे
निसर्गाची नाळ
खुप शिकाया सारखं ❤
घाडगे सरांचा हिरा खूप देखणं आणि कड क वासरू आहे...👌👌👌👌👌
चांगला टॉप चा पैरा झाला की वासरू घोटचा सर्जा सारखं नाव करेल....👍👍👍👍👍💞💞💞💞💞💞
खिल्लार काऊ चे जनार्दन सर, आणि त्यांची मुलाखत तुम्ही घ्यावी ही खर तर आमच्या साठी पर्वणी❤❤
आता जरी एसी गाडीत बसून ऑफिस ला जात असू, पण तुमची ( मातीतले हिरे ) व्हिडिओ पहिली की मन आपसूक गावाकड वळत❤😢 कितीही फुफटा उडला तरी बैलगाडीतून फिरण्याची मज्जा च काही और😢❤❤
पहिली लाईक आणि पहिली कॉमेंट कट्टर बकासुर प्रेमी प्रमोद जाधव राजधानी मोबाईल सातारा ❤
मातीतले हिरे आणि खिल्लार कावु Unique Voice, Unique Quality ,Unique Content....Tumache vedio ale ki bhari vatata...❤
नक्कीच भविष्यातील star आहे हिरा
बेस्ट मतिताले हिरे आणि खिल्लार कॉव 🙏🙏
घाडगे साहेब एक नंबर माणूस आहे❤❤
घाडगे साहेब एकवेळेस राहुल भाई पाटील किंवा मोहिल शेट धुमाळ यांना पैरा मागा तुम्हाला नाही बोलणार नाहीत तुमचं खिल्लार च कार्य बघून.खूप छान खोंड आहे तुमचा.वाटलं तर सगळे यूट्यूबर् मिळून प्रयत्न करा.मातीतील हिरे सर तुमचे पण व्हिडिओ खूप भारी यायलेत.❤❤
एवढं मोठ पैर नकोत् पण छोटे तरी द्यावेत त्यांनी
मातीतले हिरे तुम्ही खूप छान रांगड्या भाषेत मुलाखत घेतात छान वाटते
खिल्लार काऊ ❤
नाद खुळा मुलाखत आहे खोंड घाडगे साहेब ❤❤❤❤🎉🎉🎉
सर गोठ्यावर जाऊन मुलाखत घ्या एकदा
Ho nakki ghya ghari jaun
नमस्कार घाडगे साहेब🙏🙏🙏
खूप छान मुलाखत
Kattr bakasur premi
फलटण वाखरी चे संदीप भाऊ शेंडगे वाखरी यांची मुलाखत घ्या गोरगरीबांना मदत करणार आणि कुस्ती क्षेत्रात चांगले काम आहे... बैलगाडा मध्ये सुद्धा काम आहे
फलटण मैदानात सगळ्यात आधी आपण मुलाखत घेतली होती. कधी तिकडे जाण्याचा योग आला तर तालीम कुस्ती ह्या विषयावर नक्कीच व्हिडिओ बनवणार आहे
घाडगे साहेब तुम्हाला मैदानात खूप शोधल पण तुम्ही भेटलाच नाही तुमचा खूप मोठा फॅन आहे ❤mi तुळजापूर cha आहे ❤ मैदानाच्या आदल्या दिवशी mi तुम्हाला कॉल पण केला होता ❤
घाडगे साहेब,मातीतले हिरे आणि सैंडी यादव
Yannni घेतलेली मुलखत कधीच बोर होत नाही. पन आाजकल khup कमी video पडतात tumche . ❤❤❤❤
Ghari jaun gya mulkhat please ❤
सर उंब्रज मधे ठेवा की प्रॉडक्ट
नाशिक मधी पण पाठवा मी कॉमेंट केली होती पण घाडगे सरांनी rply दिला नाही तुम्ही सांगा त्यांना 🙏
साहेब तुमचा सुद्धा खुप अभ्यास आहे अनुभव आहे पण् तुम्ही गायब आसता सारखं वीडियो टाकत जावा
❤❤❤
👌👌👌🙏
बाजा वळू कुठे आहे
Ghadge sahebancha no. Deta ka rav
👌👌👌👌🙏🙏🙏✌️✌️
Sir khilar कालवड आहे का चांगली bhga ना
कशी पाहिजे किती वयाची पाहिजे
@somnathgherade7990 jativant pahije 7 te 8 month chi pahije
❤
सर विठ्ठल नानांच्या नाग्याबरोबर पैरा करा.कारण दोन्ही बैलं बोजड आहेत आणि स्पिडपण आहे
बकासुर आणि मोठा सोन्या5050 ruclips.net/user/shorts8ERor9bPmp4?si=XZi86aZ-s21LUXUr
Hyana vichara bajya ka dila
Dila nay malkani nela prt
@bakasursonya1234 khup chapter ahe ha hyala me changala javlun anubhavlay
Hyachya pasun savadh raha
Sglya youtubers mde sglyat jast knowledge Tyanna ch ahe lkshat ghya😂 ly bail ujedat pn anlet tyanni paire krun
❤❤❤