घाडगे साहेब खाद्य चांगला आहे Khillar Cow ❤ result खुप छान आहे बैल व गाय आवडीने खाद्य खातात व त्याच प्रमाणे शेळ्या पण खातात पाणी पण भरपूर्र पीतात.. 🎉 आणि बैल फ़्रेश असतो खुप❤❤
घाडगे सरांच्या खाद्याचा परिणाम चांगला होत आहे.. माज खोंड ३-४ किलोमिटर चालून आला की फेस येत होता.. आता अजिबात फेस येत नाही❤ खोंड आता तावात येतोय मस्त ... स्पीड पण थोड वाढलाय❤
@amitwagh7859 माझ्या पेक्षा चांगल तुला घाडगे साहेब सांगतील की.. मी पुढची बॅग घ्यायला जाणार आहे तेव्हा त्यांना खोंडाचे फोटो व्हिडिओ पाठवेल. ते टाकतील यूट्यब ला.. तुझा नंबर दे.
चांगले खाद्य आहे, छान रिझल्ट लगेच आहे.
घाडगे साहेब खाद्य चांगला आहे Khillar Cow ❤ result खुप छान आहे बैल व गाय आवडीने खाद्य खातात व त्याच प्रमाणे शेळ्या पण खातात पाणी पण भरपूर्र पीतात.. 🎉 आणि बैल फ़्रेश असतो खुप❤❤
घाडगे सरांच्या खाद्याचा परिणाम चांगला होत आहे.. माज खोंड ३-४ किलोमिटर चालून आला की फेस येत होता.. आता अजिबात फेस येत नाही❤
खोंड आता तावात येतोय मस्त ... स्पीड पण थोड वाढलाय❤
No de tuza MLA vichary ahe tula feed baddal
@amitwagh7859 माझ्या पेक्षा चांगल तुला घाडगे साहेब सांगतील की.. मी पुढची बॅग घ्यायला जाणार आहे तेव्हा त्यांना खोंडाचे फोटो व्हिडिओ पाठवेल. ते टाकतील यूट्यब ला.. तुझा नंबर दे.
नंबर द्या तुमचा
खूप छान सर ❤❤
बकासुर ला दीलेला आहे आणि त्यांचा रिझल्ट मोहीलला विचारा ❤❤❤❤❤ ओन्ली घाडगे साहेब
💯 result ahe
खूप छान👏✊👍👏✊👍👏✊👍 आहे
Ghadge साहेब गांव कुठ्ल आहे
Mast ahe खोड़ा ना मस्ती करतात आणि pltana परक आहे शेवडी आनबव कामी आला 💯
King बकसूर ❤🎉🎉🎉sir एक नोबर काम ❤️❤️❤️
रिझल्ट चांगला आहे खाद्याचा
Shrisha nikam RUclips channel yani sudha khadya suru kele aahe 10 divsat kasla hi bail tayar hoto❤❤
जनार्दन घाडगे घरी जाऊन मुलाखत घ्या
साहेब फार छान 🙏👌
Ghadge sahebancha raja lay danger ahe ek no marka bail hoil pudhe
सातार्यात कुठ भेटेल ..
नमस्कार घाडगे साहेब🙏🙏🙏
विषय काळजाचा... ❤️
पुण्यात कुठे भेटेल
कोल्हापूर मध्ये मिळेल का ?
किती किंमत आहे
1950 Rs
❤
घाडगे साहेबांचं नंबर द्या. आम्हाला पाहिजे. नाशिक मध्ये कुठे भेटेल❤
Mala ghyach aake
❤❤
दुधाच्या गाईंना दिले तर चालेल का
घाडगे साहेब तुमचा नंबर सागा
आटिल डायव्हर ची मुलाखत घ्या आणि मथुर कसा दावणीला ते विचारा ❤ 1001
एका जनावराला किती दयेचे
पण हे खाद्य चारायच कसं 😊
No send kar ka khurak walya ch
सातारा मधे नागठाणे,उंब्रज आसपास कोठे भेटेल घाडगे साहेब.....
आटिल डायव्हर ची मुलाखत घ्या आणि मथुर कसा दावणीला ते विचारा ❤ 1001
❤