दोन दिग्गज खिलार विचारवंत एकञ आल्यावर खुप खुप हार्दिक अभिनंदन..पुढील कार्य कर्तुत्वाला सदिच्छा व आपल्याला पुढील वाटचालीसाठी खबाले परिवाराकडून आभाळभर शुभेच्छा व अभिनंदन..❤❤👌👌
घाडगे साहेबांनी घेतलेला निर्णय अगदी योग्यच आहे, कारण स्वतःच्या मालकीची घरची एवढी मोठी कंपनी सोडून दुसरीकडे काम करायची गरजच काय ? आणि घाडगे साहेब ज्या नम्रपणे सर्वांशी संवाद साधतात, त्यामुळे खिल्लार प्रेमींमध्ये त्यांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे, 😊
खिल्लार शेत्रातले दोन विद्यापीठ एकत्र आलेत खूप छान आणि या क्षेत्रामध्ये सर्वस्व पणाला लावून काम करणारे दोघनला पण माझ्या परिवारा कडून हार्दिक शुभेच्छा तुमच्या हातून अजून चांगले काम घडावे हीच महादेव चरणी प्रथन 🙏
घाडगे साहेब आणि राज साहेब यांना माझा नमस्कार खिल्लार क्षेत्रातील दोन दिग्गज एकत्र विचार मांडताना दिसले मुलाखत बघून खूप खूप छान पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा धन्यवाद
Ghadage Saheb yanche kaam khup mothe ahe Khillar jatisathi ani pidhya an pidhya nav ghetale jana...Tyanchya ani boltat yachya mule bailgada sharyat suru zali he trivar Satya ahe ...ghadage sahebani Bandi made khup kasta khallya ani lokana patvun dila...mhaunach bailgada kshetrala ajun sonyache divas alet...
दोन कोहिनूर हिरा 💎 एक ठिकाणी❤❤❤
जाच्यां जिभेवर साक्षात सरस्वंतीचा निवीस आहे आसे आमचे घाडगे साहेब ❤❤
घाडगे साहेब तुमचे विडीओ खूप छान असतात
घाडगे साहेबांच्या पळसगाव खटाव येथील खिल्लार फार्मला मी एक खिल्लार प्रेमी म्हणून नक्की भेट देणार, सविनय जयभीम नमोबुद्धाय 👌👍😊💐🙏
खूप छान खिल्लारी आहे साहेब
माझ्या आयुष्यातील आवडती माणसं घाडगे साहेब आणि हे राज साहेब 🙏🏻🙏🏻
दोघांना माझा राम राम
दोन दिग्गज खिलार विचारवंत एकञ आल्यावर खुप खुप हार्दिक अभिनंदन..पुढील कार्य कर्तुत्वाला सदिच्छा व आपल्याला पुढील वाटचालीसाठी खबाले परिवाराकडून आभाळभर शुभेच्छा व अभिनंदन..❤❤👌👌
Aaj nahi tr udya खिल्लार cow vr pn मुलाखत yeil hyanchi
घाडगे साहेबांनी घेतलेला निर्णय अगदी योग्यच आहे, कारण स्वतःच्या मालकीची घरची एवढी मोठी कंपनी सोडून दुसरीकडे काम करायची गरजच काय ? आणि घाडगे साहेब ज्या नम्रपणे सर्वांशी संवाद साधतात, त्यामुळे खिल्लार प्रेमींमध्ये त्यांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे, 😊
दोन दिग्गज खिल्लार प्रेमी आमने सामने भरपूर काही शिकायला मिळणार खूप खूप शुभेच्छा🎉🎉🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼👌🏻👌🏻
❤❤❤
दोन कोहिनूर हिरे एकाच ठिकाणी मळगे साहेब आणि गाडगे साहेब ❤❤तुम्हाला🙏🙏
प्रथमच घाडगे साहीबाची आशा पद्धतीन मुलाखत चांगली झाली
खिल्लार शेत्रातले दोन विद्यापीठ एकत्र आलेत खूप छान आणि या क्षेत्रामध्ये सर्वस्व पणाला लावून काम करणारे दोघनला पण माझ्या परिवारा कडून हार्दिक शुभेच्छा तुमच्या हातून अजून चांगले काम घडावे हीच महादेव चरणी प्रथन 🙏
घाडगे साहेब आणि राज साहेब यांना माझा नमस्कार खिल्लार क्षेत्रातील दोन दिग्गज एकत्र विचार मांडताना दिसले मुलाखत बघून खूप खूप छान पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा धन्यवाद
घाडगे साहेब बोलले तस तुमची भाषा लय कडक आहे जरा भाषा मऊ वापरा
Ghadge saheb Big Boss madhey bolva 2024. Ek no. Aawaj ahe.ani shant bolney ahe.
अतिशय सुंदर अशी मुलाखत ❤❤❤❤❤
सर तुम्ही जे काम करता ते लाखात एक आहे घाडगे साहेब राज साहेब तुमच्याकडून शिकण्यासारखे बरेच काही आहे व गोसंवर्धन करणे काळाची गरज आहे
🐎खिल्लार क्षेत्रातले दिग्गज एकत्र 🦅
Raj malge, apan Ghadage sirankadun video banvnyachi paddhat tyachi reach Kashi vadhel ya sandharbhat mahiti ghya to khup hushar manus ahe, tumhala nakki madat Karel, tyani je sangitale te yogya ahe tumchi mahiti hi khup chan aste parantu tumche video lokanparyant mhnave tase pohchat nahit ,tya anushangane kay badal karava he tyanchya kadhun janun ghya, maharahstrala tumha doghansarlhya chnglya lokanchi avshyakata ahe
अगदी बरोबर
Ghadage Saheb yanche kaam khup mothe ahe Khillar jatisathi ani pidhya an pidhya nav ghetale jana...Tyanchya ani boltat yachya mule bailgada sharyat suru zali he trivar Satya ahe ...ghadage sahebani Bandi made khup kasta khallya ani lokana patvun dila...mhaunach bailgada kshetrala ajun sonyache divas alet...
Ghadge saheb ❤
नमस्कार सर
खुप छान माहिती.दोन्ही पण देवमानुस आहेत
पुणतांबा शिर्डी तालुका राहाता जिल्हा अहमदनगर
Ghadge Sahebhanchya aai ch hushar ahet bolyla. Motha Sangharsh ahe family cha.
❤ एक नंबर
👌👌👌👌
❤❤❤❤❤❤
❤❤❤👍💯💯
नमस्कार घाडगे साहेब🙏🙏🙏🙏
घाडगे साहेब ❤ maje guru
माझ्या विनंतीला मान दिल्याबद्दल धन्यवाद 🙏
Khilar all time all wrlod
Masat mama vichar
Mast
🙏🙏💐💐💐🙏🙏🙏👌👍
👬👑❤️👌💪💪😎😍
खिलार क्षेत्रातील दोन दिग्गज एक ठिकाणी जोरदार चर्चा