मासाळचा चिक्या नेमक पायाला काय झाले Masal Chikya

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 26 янв 2025

Комментарии • 89

  • @parshujadhav6019
    @parshujadhav6019 Месяц назад +53

    एक नंबर मुलाखत घेतली मातीतले हिरे तुम्ही सर खूप दिवस वाटत चिक्याची मुलाखत घ्यावी धन्यवाद

  • @akhil3116
    @akhil3116 Месяц назад +42

    ❤ चिक्या शेठ ❤ पायला जर लागले नसते ना तर कायम टॉप मद्ये पळणारा बैल आहे 💯💯

  • @UmeshBergal
    @UmeshBergal Месяц назад +10

    धना चा धनगर आहे माझ्या चिक्याचा मालक ❤

  • @Spirogiara
    @Spirogiara Месяц назад +55

    रायफल 8181 & चिक्या शेठ❤❤

  • @Patil000kdgdjsi
    @Patil000kdgdjsi Месяц назад +24

    Mathur nantr maja avdata bail hota masala ch Chikya
    Chikya mule mi aamchya baila ch nav Chikya thevla hota
    Pusegav la 2022 la bagla hota Chikya paltna❤
    Piwala kela hota Chikya la❤

  • @narshigsawant6421
    @narshigsawant6421 Месяц назад +44

    कुठे गेले आता राजा वाले राजाच्या पडत्या काळात चिक्याने मदत

  • @santoshjadhav5796
    @santoshjadhav5796 Месяц назад +2

    तात्या एक नंबर मुलाखत दिली ❤

  • @Wef598
    @Wef598 Месяц назад +45

    Raja valya ni chikyla paira dayla pahijel raja la paira kon det nVt tevha chikya dila tumla m tumi aj ujedat ahe

  • @aniketgabhale5084
    @aniketgabhale5084 Месяц назад +12

    मी पण नगर जिल्हा अकोले तालुका गाव देवगाव येथून पाहतोय. मी पण खुश झालो एवढ्या दिवसातून चिक्या ची मुलाखत बघून ❤

  • @shekharpawar4068
    @shekharpawar4068 Месяц назад

    सेवागिरी महाराज पावले आज आम्हाला आमचा चिक्क्या उद्या मैदानात येणार ❤❤❤❤❤

  • @suhasbhosale4237
    @suhasbhosale4237 Месяц назад +14

    चिक्या रायफल 💞💞बेस्ट जोड

  • @RAJDHANIMOBILE-j2h
    @RAJDHANIMOBILE-j2h Месяц назад +5

    @मातीतले हिरे तुमची मुलाखत खरच खूप चांगली असते आणि खीलार काऊ चे जनार्दन घाडगे सर ह्यांची पण मुलाखत पण खूप चांगली असते त्यामुळे खूप काही शिकण्यासारखं असत

  • @83kmaratha
    @83kmaratha Месяц назад +15

    माझ्या आवडत्या नंदिं पैकी आवडता एक तो म्हणजे चिक्या 😍😍 मैदानात आता येत नाही तो🥺❤️

  • @mithunfadtare2199
    @mithunfadtare2199 Месяц назад +4

    💞..चिक्या.. 💞.. बरा झाला का. मैदानात कधी दिसेल.. ऐक नंबर बैल आहे.. छान मुलाखत..... क्लेरिटी चा नाद नाय.. 👌👌🥰🥰👌

  • @VishnuYadav-om1pm
    @VishnuYadav-om1pm Месяц назад +26

    चिक्या
    बागड
    गुरु
    लक्ष्मणराव
    सर्जा तांबवे
    पळ चांगला पण आजार पणा मुळे काळ हारवला

  • @BiraGorad-xi6sr
    @BiraGorad-xi6sr Месяц назад +3

    अभिनंदन शेठ 👍👍♥️ मुलाखत छान वाटली ❤❤

  • @Swarajgaidhar
    @Swarajgaidhar Месяц назад +13

    भाऊ तुम्ही खरं बोलले 100 टक्के एकनिष्ठ पणे नंदी सांभाळ केला
    या पुढे घरचा साज तयार करूनच बैलगाडी शर्यत मध्ये उतरावे म्हणजे पैरा वायदी विषयच राहणार नाही
    तुम्हास पुढील वाटचगली साठी शुभेच्छा

  • @shekharkhandagale1288
    @shekharkhandagale1288 Месяц назад +12

    खंडाळ्याची शान चिक्या🎉

  • @rohitthorat5880
    @rohitthorat5880 Месяц назад +16

    लक्ष्मणराव आणि चिक्या ही गाडी पळवा

  • @rakeshbhoir5323
    @rakeshbhoir5323 Месяц назад +6

    धन्यवाद दादा भरपुर दिवस झाले चिक्याची काही माहिती नव्हती.....

  • @ConfusedAstronomicalMode-sp1op
    @ConfusedAstronomicalMode-sp1op Месяц назад +15

    ज्या दिवशी चिक्या बाहेर निघेल त्या दिवशी काळ बदलणार खेडकर यांचा

  • @Sj_auto5
    @Sj_auto5 Месяц назад +2

    ऐक काळ होता चिक्या नी गाजवला आणि बरीच वासरे चीक्य ने उजेडात आणली आता परत चीक्या सज्जा झाला पाहून चांगलं वाटलं.... शुभेच्या तुम्हाला पुढच्या मैदान साठी...

  • @aniketmasal7893
    @aniketmasal7893 Месяц назад +6

    राजाला फुकाट बैल दिला होता आज तो फोन उचलत नाही आणि बघा त्यावेळेस रडत होता कोणी बैल देत नाही म्हणून बघा माणसे असे असतात

  • @RamGaikwad6092
    @RamGaikwad6092 Месяц назад +1

    Tumach pan khup abhinandan Chan mulakat karach chiykane AeK kal khup Gajwala

  • @rahuljagtap9595
    @rahuljagtap9595 Месяц назад +4

    Sadha saral manus chan mulakhat

  • @vijupatil6614
    @vijupatil6614 Месяц назад

    King chiky taty 👌👌🤗

  • @anuragdhaygude1592
    @anuragdhaygude1592 Месяц назад +4

    नाद करायचा नाय 👑✌🏻

  • @jeevanbhandwalkar
    @jeevanbhandwalkar Месяц назад +1

    Top cha नंदी आहे.....चीक्या❤

  • @RajgondaMagdum
    @RajgondaMagdum Месяц назад +8

    मेडज नाही बेडग तालुका मिरज जिल्हा सांगली माळी डॉक्टर बेडग

  • @sahilmulani8663
    @sahilmulani8663 Месяц назад +1

    Kalij Chikya shet❤

  • @PrathameshGhadage-k4r
    @PrathameshGhadage-k4r Месяц назад +2

    Amcha Khandla talukyachi shan ❤❤❤❤ chikya

  • @AnandaMadane-d5c
    @AnandaMadane-d5c Месяц назад

    पण चीक्या आता जाळ आणि धूर संग च कडणार❤❤❤

  • @royalshetkari09
    @royalshetkari09 Месяц назад +2

    एक नंबर सर मुलाखत मातीतले हिरे

  • @mayurchoramale9460
    @mayurchoramale9460 Месяц назад +2

    घरनिकी वाला गरीब नाही लय माजुरडा आहे

  • @rohancpatil4262
    @rohancpatil4262 Месяц назад +5

    Chikay kothe ahe janun ghayche hote dhanvad sir ❤❤❤❤

  • @bgmishorts8617
    @bgmishorts8617 Месяц назад +1

    पेठ नाक्याच्या मैदानात आणलेला चिक्याला त्यावेळी आम्ही बघितलेला मोठ्या मापाचा बैल आहे चिक्या❤❤

  • @SurprisedAlbatross-up9ct
    @SurprisedAlbatross-up9ct Месяц назад +3

    My king

  • @ravikamble4741
    @ravikamble4741 Месяц назад +1

    पडत्या काळात कोणी साथ दिली नाही याची जाणीव चिक्याला आणि मालकाला पण आहे.पण पुसेगाव चा मैदानात ही कमी गट काढल्यानंतर भरून निघणार.

  • @gauravmohite7812
    @gauravmohite7812 Месяц назад +10

    Javed Bhaiya chi mulakhat ghya

  • @UmeshBergal
    @UmeshBergal Месяц назад

    Deva chikya punha ekda bara houn tyach joshat paludet...🙏🙏

  • @vinodmandhare990
    @vinodmandhare990 Месяц назад +3

    Chikay ❤❤

  • @RahulDesai-qx6wc
    @RahulDesai-qx6wc Месяц назад +4

    पण मी लय जवळन पाहिले आहे फोन केला तर कोण विचारतो नाही

  • @SushantGulvi
    @SushantGulvi Месяц назад +5

    Bhai ek maidan mathur na chikya palva

  • @kishoragam3672
    @kishoragam3672 Месяц назад +3

    चिक्या एक नंबर बैल

  • @Badboy-sp2xt
    @Badboy-sp2xt Месяц назад

    चिक्या top laa पळणार 🎉

  • @sanketmore69
    @sanketmore69 Месяц назад +2

    Chikya palva pushegaon la 😢😢

  • @PramilaKedar-m9b
    @PramilaKedar-m9b Месяц назад

    भाऊ आम्ही विसरलो नाही चिक्या शेट ♥️ला खूप खूप धन्यवाद 🙏❤

  • @Xmonster5050
    @Xmonster5050 Месяц назад

    Karanjepul cha baji chi kay update hay ka

  • @MERABHARATMAHAN2077
    @MERABHARATMAHAN2077 Месяц назад

    लय दिवस वाट पाहत होतो चिक्या

  • @deepakpatole2724
    @deepakpatole2724 Месяц назад +1

    Chikya kirti lahan murti mahan मुलाखत घेतल्या बदल धन्यवाद

  • @aayushbankar5790
    @aayushbankar5790 Месяц назад +2

    Chikya❤️

  • @suhasbhosale1570
    @suhasbhosale1570 Месяц назад

    ❤❤❤Chikya

  • @vijays9662
    @vijays9662 Месяц назад +1

    जाईल तिथं गुलाल कधीच मार खाले नाही चिक्यान ..पण एक नंबर पण होत न्हवता हे badluck चिक्या च❤

  • @nalmatishi9
    @nalmatishi9 Месяц назад

    Nakki hindkesri hoil ya veli chikya❤

  • @MachindraWaghole_Official
    @MachindraWaghole_Official Месяц назад +3

    चिक्यान आजारी पडायच्या आधी जबरदस्त मैदानं गाजवली.

  • @sushantbhosale9686
    @sushantbhosale9686 Месяц назад +4

    Raja cha malak ly ghamendi ahe

  • @kokanbuses18
    @kokanbuses18 Месяц назад

    Saheb hi mulakhat ghen garjech hot

  • @YogeshShelar-w1w
    @YogeshShelar-w1w Месяц назад +10

    भगा हे शेत्र कस आहे तुम्ही आवाज कट केला पण smjl ज्याचा बैल पळतो त्यालाच ejjt आहे

    • @मातीतलेहिरे
      @मातीतलेहिरे  Месяц назад +15

      नमस्कार सर आपण एक जबाबदारीने चॅनेल चालवत असताना काही गोष्टी नियम स्वतःला घालून घेतलेत. कस होत बऱ्याचदा Instagram वाले आपले व्हिडिओ मधील एखादी क्लिप उचलून त्याचा व्हॉईस जोडून रील करून वायरल करतात मागे आपण बघितले आहे मुंबईला काय घडलं. त्यानंतर आपण व्हिडिओ बनवणे बंद केले होतें आपण चांगल्या मुलाखती घेतो आणि लोक एक छोटा भाग घेऊन वायरल करतात त्यातून लोकांचे नाते संबंध बिघडतात. ते होऊ नये म्हणून आपण स्वतः काही तरी जबाबदारी बाळगावी ह्या उद्देशाने एडिटिंग महत्वाचा भाग आहे. आणि आज ना उद्या दोन्ही हिरो एकत्र पळताना बघायला मिळतील.

    • @YogeshShelar-w1w
      @YogeshShelar-w1w Месяц назад +4

      @@मातीतलेहिरे nkicch sir tumcha video mi bgto सगळ्या पेक्षा वेगळ्या असतात व्हिडिओ

    • @akshaybhosale1273
      @akshaybhosale1273 Месяц назад

      @@मातीतलेहिरेRight❤

  • @rohitthorat5880
    @rohitthorat5880 Месяц назад +2

    वादळ आणि चिक्या पळवा

  • @SwapnilPatil-do8pi
    @SwapnilPatil-do8pi Месяц назад

    Raju dadancha no aseltr dy

  • @RohitKatkar-y5i
    @RohitKatkar-y5i Месяц назад

    27 date big dhamka honar m

  • @shubhammane3671
    @shubhammane3671 Месяц назад

    Viman br palla ki Tay divshi

  • @YogeshaMane-k6t
    @YogeshaMane-k6t Месяц назад +1

    Mulakat chan ghetli

  • @aniketmasal7893
    @aniketmasal7893 Месяц назад

    त्याला स्वतः फोन करून बैल दिला होता ज्यावेळेस त्याला कोण बैल देत नव्हतं तेव्हा पण आज बघा तो फोन सुद्धा उचलत नाही

  • @subodhlawand6243
    @subodhlawand6243 Месяц назад

    गरिबांचा चॅनेल मातीतले हीरे ❤

  • @Sameergawade43
    @Sameergawade43 Месяц назад

    Tumhi kay kelay tumhi pn tech kelay chikyach malak paratfed hitach karavi lagti

  • @Sarvarajkashidmh09
    @Sarvarajkashidmh09 Месяц назад

    ❤❤❤

  • @Appa67812
    @Appa67812 Месяц назад

    Chikya ata sutti deu nako gaddaranla ...

  • @गावकडचातडका
    @गावकडचातडका Месяц назад

    Cut ka Keli mulkhat