Housewife, Passion, Dancer | नृत्य विशारद | Minal Umbrani | Being Woman Talks
HTML-код
- Опубликовано: 8 фев 2025
- शिक्षणाला वयाचे बंधन नसते. अनेकदा कामाच्या व्यापात छंद जोपासायचे राहूनच जातात आणि यात वय वाढत जाते. मग वाटते की नको आता. आता शिकून काय करायचे पण खरंच शिकायला वयाची अट नसते हे लक्षात घ्यायला हवे. मीनल उंब्राणी यांनी वयाच्या 53 व्या वर्षी कथक शिकायला सुरुवात केली आणि 63 व्या वर्षी त्या नृत्य विशारद झाल्या ते ही अनेक शारीरिक समस्यांवर मात करत. प्रत्येकालाच अंतर्मुख करायला लावणारी ही inspirational story.
This is an official RUclips channel of The Best Marathi Being Woman Magazine For Women. Being is dedicated to provide a the best platform to women to express themselves by the means writing articles, sharing their experiences. Being Woman also stands with all women entrepreneurs by promoting their business through our social media handles and RUclips channel.
Address -
Payal Nrityalaya.
Row house no 3, sukhawani villa 1 B, jeevan nagar, near Ramkrishna More auditorium Chinchwad Pune.
Feel free to connect with us :-
Website - thebeingwoman....
Facebook - / beingwomanmagazine
Instagram - / beingwoman_magazine
#beingwomanmagazine #dance #dancer #journey
Wonderful
रोहिणी , तुम्ही त्यांना छान मोकळे पणे बोलायला उद्युक्त केलेत. रंजक मुलाखत झाली.
आणि ताईंना तर शंभर मुजरे..
खूप प्रतिकूल परीस्थिती मधे आवड जोपासत सगळ्या आघाड्यांवर यशस्वी पणे जिंकल्या. त्यांचे मी खूक कौतुक करते
मीनल तुझ्या जिद्दीला त्रिवार सलाम
मिनल म्हणजे माहेरची सुलभा आम्ही एका शाळेत होतो.तीची बहिण सुनिता आमच्या वर्ग मैत्रिण.खुप अभिनंदन सुलभा.
सुलभा तुझ्या जिद्दीला सलाम
Great achievement 👍❤Hats off to you 🙏🙏Congratulations 👏👏
खूप खूप अभिनंदन. Really inspiring......
Great achievement ...keep going...very proud of you...very impressed
खूप छान
💐💐🙏🏻
Khup khup abhinandan.
Meenal hats off to you 🎉 really grt❤
या जिद्दीला खरंच सलाम. कुठल्याही वयासाठी ही प्रेरणादायी अशीच ही कथा आहे. आई व मुलगी हया दोघींचा सुंदर प्रवास व नाते अगदी सहजगत्या समजत गेले. कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. All the best 🎉🎉
Thank you so much for your feedback and appreciation..
Best interview. very proud feeling
Very well explained... very inspiring 😮❤😊
जबरदस्त इच्छाशक्ती आणि कष्ट करून मिळवलेल्या यशाची गोडी अविट असते. मनापासून अभिनंदन 🎉
Thank you so much for your feedback and appreciation..
Truly amazing n inspiring
Very Inspirational!
Wa खूप खूपच ग्रेट भारीच अप्रतिम
असामान्यातलीही असामान्य व्यक्ती !!
खूप छान , जिद्द पाहिजे , खूप खूप अभिनंदन 👏👏
खूप खूप प्रेरणादायी कथा आहे .खूप धन्यवाद !इतका सुंदर episode केलात
Thank you..
खूप छान काकू अभिमान वाटतो आम्हाला तुमचा
खूपच प्रेरणादायी
खुप छान मुलाखत . एवढया उशिरा सुरु करून जिद्दीने कलाकार झाला . सलाम आहे .
Thank you..
Very inspiring. Proud of you.
Thank you..
Khupach sundar 👍🏻👍🏻🎊
मीनल, तुझे अभिनंदन .तुझ्या जिद्दीचे कौतुक आहे.आम्हा सगळ्या मैत्रिणींना तुझा खूप अभिमान वाटतो.
Thank you so much for your feedback and appreciation..
Minaltai khup chan vate आहे congrats
Thank you..
Hat's off सुलभा
खूपच छान मुलाखत मीनल ताई !
अभिनंदन! अभिनंदन!अभिनंदन!
Thank you..
Kharach Sulbha Tula hatts off ahe.tuzya jidhila salam ahe.We proud of you sweet heart.God bless you.tuze khup khup Abhinandan.hearty Congratulations dear.💐💐
Thank you..
Grt kaku❤
अतिशय कौतुकास्पद 🙏 age is just a number हे तुम्ही सिद्ध केलं.... सलाम तुमच्या जिद्दीला 🙏👍 खरोखरच प्रेरणादायी प्रवास🙏💐
Thank you so much for your feedback and appreciation..
Superb, Sulbha tuza mala khoop khoop Abhiman aahe
Mulakhat Sundar zali,
Karan tuze kontehi kaam subak aastech ya baddal khatri ashech
Khoop khoop Dhanyawad ,
Aasich tuzi zep unch unch Jaude
Hi Ishwar charni prathna
Love you Dear
👌👍😍🙏🤗🥳🎊🎉
Thank you so much for your feedback and appreciation..
Really inspiresional
खूप खूप अभिनंदन🎉
Thank you..
Kharokharch far jiddine ani kashtane he tumhi sadhya kele