Food, Party, Catering | Healthy Food | Sukheebhav | Sanhita Deshpande | Being Woman Magazine

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 4 фев 2025
  • काही कारणास्तव करिअर मध्ये ब्रेक घेतल्यानंतर पुढे काय असा प्रश्न अनेकांना असतो. पण याही परिस्थितीत न डगमगता तुम्ही योग्य विचार करून निर्णय घेतला आणि प्रयत्न करत राहिलात तर यश नक्कीच मिळते .
    इंजिनिअरिंग to केटरिंग असा एक आगळा वेगळा प्रवास. कोणतीही पार्श्वभूमी नसताना सुरू केलेला केटरिंगचा व्यवसाय. एका छोट्या ऑर्डर पासून सुरुवात झाली आणि आता मोठ्या ऑर्डरही स्विकारल्या जातात असा हा उभा राहिलेला ब्रँड सुखी भव. याचीच सक्सेस स्टोरी.
    बिइंग वूमन याच उद्देशाने काम करते आहे. ज्या महिलांनी कष्टातून स्वतःची ओळख निर्माण केली आहे त्यांच्या व्यवसायाला एक कौतुकाची थाप आणि आपल्यातीलच एका अशा मैत्रिणीला या प्लॅटफॉर्मवर तिची सक्सेस स्टोरी मांडण्याची संधी.
    This is an official RUclips channel of The Best Marathi Being Woman Magazine For Women. Being is dedicated to provide a the best platform to women to express themselves by the means writing articles, sharing their experiences. Being Woman also stands with all women entrepreneurs by promoting their business through our social media handles and RUclips channel.
    Order your favorite food today with Sukhee bhav Foods and Catering Services -
    Facebook - / sukheebhav
    Feel free to connect with us :-
    Website - thebeingwoman....
    Facebook - / beingwomanmagazine
    Instagram - / beingwoman_magazine
    #beingwomanmagazine #food #healthyfood #foodie

Комментарии • 29

  • @kavitadeshmukhjoshi1008
    @kavitadeshmukhjoshi1008 8 дней назад +1

    अप्रतिम

  • @shrikantdeshpande9566
    @shrikantdeshpande9566 9 дней назад +1

    खूपच मस्त.छान सुंदर.

  • @sanjaykute1949
    @sanjaykute1949 6 дней назад

    खुपच छान इंटरव्ह्यू
    आजच्या काळाची गरज आहे
    Very nice

  • @sushamasalunkhe9397
    @sushamasalunkhe9397 9 дней назад +1

    खूप कौतुकास्पद.अनेक शुभेच्छा . पत्ता मिळेल का?

  • @AB-xu2vu
    @AB-xu2vu 9 дней назад +1

    good

  • @vrushaliathani2994
    @vrushaliathani2994 10 дней назад +1

    Khup chan Kavita ❤

  • @sandeepparab3638
    @sandeepparab3638 10 дней назад +1

    Very niceeeeeeeeee

  • @sudhakulkarni2985
    @sudhakulkarni2985 10 дней назад +1

    खूप छान कविता.

  • @ApranaGaidhani
    @ApranaGaidhani 10 дней назад +1

    खूप छान 👌👌👌👌

  • @vandanakotwal7184
    @vandanakotwal7184 10 дней назад +1

    खूप छान interview.
    संहिता जी तुमच्या बोलण्यातून व्यासायाबद्दलची प्रांजळता लक्षात येते.
    तुमच्या कडचे पदार्थ नक्की try करणार.
    तुम्हाला पुढील वाटचाली साठी शुभेच्छा.💐😊

  • @sandhyadiwan7972
    @sandhyadiwan7972 10 дней назад +1

    खूप छान

  • @kavitagaidhani4261
    @kavitagaidhani4261 10 дней назад +1

    Proud of you dear❤🥰

  • @Nutral110
    @Nutral110 10 дней назад +2

    कविता ( संहिता) खूपच कौतुकास्पद.....मनःपूर्वक शुभेच्छा.....

  • @sayalitiklale3200
    @sayalitiklale3200 9 дней назад +1

    CHAITRALI khup chan interviews ghetla

  • @mandakinisahasrabudhe1625
    @mandakinisahasrabudhe1625 10 дней назад +1

    छानच आहे इंटरव्यू संहिता... खूप विचार करून टेस्टी हेल्दी आणि न्यूट्रिशियस फूड आयटम्स डिझाईन केले आहेत. आणि आजच्या काळात याची खूप गरज आहे. मी स्वतः तुमच्या चविष्ट पदार्थांचा आणि प्रोफेशनल विथ पर्सनल टच अशा सर्विस चा अनुभव घेतला आहे. All the best for your future growth.

  • @anjalikulkarni7883
    @anjalikulkarni7883 11 дней назад +1

    Address pl. Sanga.

    • @sanhitadeshpande6713
      @sanhitadeshpande6713 10 дней назад +1

      सेनापती बापट रस्ता, पुणे
      सबंध पुण्यात व जवळपासच्या क्षेत्रात पाठवता येते

  • @AnjaliRajadhyaksha
    @AnjaliRajadhyaksha 11 дней назад +1

    खुपच छान संहिता! तुझी नव्याने ओळख झाली! खुप खुप शुभेच्छा!

  • @kavitadeshmukhjoshi1008
    @kavitadeshmukhjoshi1008 8 дней назад +1

    खूप छान .

  • @raghuvirkale189
    @raghuvirkale189 9 дней назад +1

    खूप छान👌👍