- Видео 45
- Просмотров 113 401
Being Woman Talks
Индия
Добавлен 10 янв 2014
This is an official RUclips channel of The Best Marathi Being Woman Magazine For Women. Being is dedicated to provide a the best platform to women to express themselves by the means writing articles, sharing their experiences. Being Woman also stands with all women entrepreneurs by promoting their business through its social media handles at best rates. Feel free to connect with us to promote your business.
Food, Party, Catering | Healthy Food | Sukheebhav | Sanhita Deshpande | Being Woman Magazine
काही कारणास्तव करिअर मध्ये ब्रेक घेतल्यानंतर पुढे काय असा प्रश्न अनेकांना असतो. पण याही परिस्थितीत न डगमगता तुम्ही योग्य विचार करून निर्णय घेतला आणि प्रयत्न करत राहिलात तर यश नक्कीच मिळते .
इंजिनिअरिंग to केटरिंग असा एक आगळा वेगळा प्रवास. कोणतीही पार्श्वभूमी नसताना सुरू केलेला केटरिंगचा व्यवसाय. एका छोट्या ऑर्डर पासून सुरुवात झाली आणि आता मोठ्या ऑर्डरही स्विकारल्या जातात असा हा उभा राहिलेला ब्रँड सुखी भव. याचीच सक्सेस स्टोरी.
बिइंग वूमन याच उद्देशाने काम करते आहे. ज्या महिलांनी कष्टातून स्वतःची ओळख निर्माण केली आहे त्यांच्या व्यवसायाला एक कौतुकाची थाप आणि आपल्यातीलच एका अशा मैत्रिणीला या प्लॅटफॉर्मवर तिची सक्सेस स्टोरी मांडण्याची संधी.
This is an official RUclips channel of The Best Marath...
इंजिनिअरिंग to केटरिंग असा एक आगळा वेगळा प्रवास. कोणतीही पार्श्वभूमी नसताना सुरू केलेला केटरिंगचा व्यवसाय. एका छोट्या ऑर्डर पासून सुरुवात झाली आणि आता मोठ्या ऑर्डरही स्विकारल्या जातात असा हा उभा राहिलेला ब्रँड सुखी भव. याचीच सक्सेस स्टोरी.
बिइंग वूमन याच उद्देशाने काम करते आहे. ज्या महिलांनी कष्टातून स्वतःची ओळख निर्माण केली आहे त्यांच्या व्यवसायाला एक कौतुकाची थाप आणि आपल्यातीलच एका अशा मैत्रिणीला या प्लॅटफॉर्मवर तिची सक्सेस स्टोरी मांडण्याची संधी.
This is an official RUclips channel of The Best Marath...
Просмотров: 1 391
Видео
Transform Your Lifestyle | Yoga | Manali Deo | Being Woman Magazine
Просмотров 1,1 тыс.14 часов назад
Yoga is essentially a spiritual discipline based on an extremely subtle science, which focuses on bringing harmony between mind and body. It is an art and science of healthy living. The word ‘Yoga’ is derived from the Sanskrit root meaning ‘to join’ or ‘to yoke’ or ‘to unite’. Yoga is also commonly understood as a therapy or exercise system for health and fitness. It is an essential activity fo...
Traditional Marriage Songs | पारंपारिक गाणी | Shamala Mahabaleshwarkar | Being Woman Magazine
Просмотров 78 тыс.День назад
विवाह संस्कार हा अत्यंत पवित्र मानला जाणार संस्कार आहे. लग्न ठरल्यापासून अनेक रीतिरिवाज चालू होतात. लग्न म्हणजे दोन कुटुंब जोडली जाणे. लग्न म्हणजे दोन कल्चर चे एकत्र येणे. यात अगदी लग्नाच्या तयारी पासून विविध गोष्टी समाविष्ट असतात. लग्नाच्या आधी काही दिवस अनेक गोड पदार्थ केले जातात, हळद दळली जाते. असे अनेक कार्यक्रम होतात. या सगळ्याला एक सुंदर परंपरा लाभली आहे. लग्नात विविध संस्कार वधू-वरांवर क...
Mahilanchya Rashila Kay ? | Rohini Wanjpe | Being Woman Magazine
Просмотров 53День назад
Throughout most of its history, astrology was considered a scholarly tradition. It was accepted in political and academic contexts, and was connected with other studies, such as astronomy, alchemy, meteorology, and medicine. Astrology, in its broadest sense, is the search for meaning in the sky. Women often take comfort in astrology because there is a freedom of expression allowable, with other...
The World of Space | Astronomy | Leena Damle Rohini Wanjpe | Being Woman Magazine
Просмотров 84514 дней назад
Astronomy is one of the oldest natural sciences. Astronomy is the study of everything in the universe beyond Earth’s atmosphere.It uses mathematics, physics, and chemistry in order to explain their origin and their overall evolution. Astronomy is the scientific study of the stars, planets, and other natural objects in space. Leena damle M.Sc. (nuclear physics) She has completed three years cour...
Digital Transformation | About Being Woman | Rohini Wanjpe | Being Woman Magazine
Просмотров 24914 дней назад
No matter how much time passes, a woman with mental balance will always be the need of the hour and that balance will be achieved only when ‘her’ mind is satisfied, when she’s expressing ‘herself’! Naturally, such an expression requires an equally capable platform. And that is why Being Woman was launched. As a ‘woman’ I felt it was my duty to provide a platform to other women like me. We inten...
Digital Transformation | New Beginning | Rohini Wanjpe | Being Woman Magazine
Просмотров 21321 день назад
WOMAN - A one-syllable word with many emotions. From the very beginning we have been seeing many forms of women. Every woman expresses herself in forms like a daughter, a sister, a friend, a lover, a wife, a grandmother. Sometimes by cooking your favorite food sometimes by being crafty in the household. As a woman’s orbit expanded, it changed her way of expressing herself. Her life slowly began...
नव्याची नवलाई | Being Woman Magazine | लेखन - सौ. चित्राली ओक-कुलकर्णी
Просмотров 52021 день назад
नवीन वर्ष सुरू झालं आहे. नवीन वर्षाचं प्लॅनिंग कसं एकदम परफेक्ट असतं. तुमचे प्लॅन्स ठरले का ? तुमच्या प्लॅनची नव्याची नवलाई तर होत नाही ना? लेखन - सौ. चित्राली ओक-कुलकर्णी Happy New Near 2025 from Being Woman Magazine #beingwoman #woman #newyear2025
Being Women #beingwoman #womenempowerment #womensfashion #womeninbusiness #women issues #महिलांसाठी
Просмотров 26Месяц назад
आपल्या कामाची दखल इतक्या सुंदर पद्धतीने घेतली जाते तेव्हा खरंच मनापासून समाधान मिळते. पुणे नगर वाचनालय इथे आयोजित केलेल्या अक्षरमिठाई या कार्यक्रमात लेखिका सौ. कुंदा कुलकर्णी यांनी बिइंग वूमन या दिवाळी अंकाचे विश्लेषण केले. पुणे नगर वाचनालय यांचे मनापासून आभार तसेच कुंदा कुलकर्णी यांना मनापासून धन्यवाद त्यांनी इतक्या सुंदर शब्दात अंकाचे वर्णन केले आहे. जरूर ऐका आणि तुमच्याही प्रतिक्रिया कळवा. अ...
कृष्ण जन्माष्टमी राधा कृष्ण प्रेम कथा
Просмотров 6595 месяцев назад
प्रेमाची ताकद श्री कृष्ण ज्याचं नावं राधे शिवाय अपूर्ण आणि राधा त्या कृष्णा शिवाय अपूर्ण... नक्की बघा हा व्हिडीओ.... #radhakrudhna #shreekrushna #krushnajanmashtami #jaishreekrishna
Rani chenmma of Kittur
Просмотров 935 месяцев назад
रानी चन्नम्मा ही, कित्तूरचे राजे मल्लसराजा यांची दुसरी पत्नी होती. तेव्हापासून कित्तूर चा किल्ला हा तीचे निवासस्थान होते.1824 साली ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला विरुद्ध युद्ध करण्याची हिम्मत याच राणीने दाखवली होती . या किल्ल्याचा आवारामध्ये एक म्युझियम सुद्धा आहे. इतिहासाची साक्ष देणाऱ्या अनेक सुंदर गोष्टी इथे पहायला मिळतात. एखादी जागा ,एखाद्या व्यक्तीच्या नावाशी कशी जोडली जाते . आजही कित्तूर हे ...
Being women Vari
Просмотров 3056 месяцев назад
जय जय रामकृष्ण हरी आषाढी एकादशी...अर्थात पंढरपूरची वारी. अनेक वर्षांची परंपरा लाभलेली ही वारी म्हणजे महाराष्ट्राचा जाज्वल्य अभिमान आहे. विश्वविधात्याला भेटण्यासाठी त्याच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी सर्वजण आतुर असतात. ही वारी पांडुरंगाची असं म्हणतो पण त्याच्या सोबत युगानुयुगे त्याच्यासारखेच कटेवर हात ठेवून उभ्या असणाऱ्या रखुमाईची देखील आहे. जय जय विठोबा रखुमाई! आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा! ...
Sasu Badlatey
Просмотров 6066 месяцев назад
काळ बदलतो तसं तशी नाती बदलत जातात. कधी काळी कडवट वाटणारी नाती छान आकार घ्यायला लागतात. नणंद-भावजय, जाऊ-जाऊ, सासू-सून ही नाती आजकाल एक वेगळंच रूप घेताना दिसतात. असंच एक सुंदर नातं उलघडणारा हा व्हिडीओ.... बिइंग वुमन presents ....सासू बदलतेय....
Father's day
Просмотров 2987 месяцев назад
वडील प्रत्येकाच्या मनाचा हळवा कोपरा. अनेकदा वडिलांविषयी प्रेम व्यक्त करायचं असतं पण कित्येकदा भीतीपोटी ते राहून जातं. खूप काही सांगायचं असतं, खूप काही बोलायचं असतं पण कोणास ठाऊक वडिलांविषयी व्यक्त होणं राहून जातं.... बिइंग वूमन तर्फे जागतिक पितृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा! Music Credit to ruclips.net/video/rcEkgVWZPVs/видео.htmlsi=POF6GdaDEUo VLi #fathersday #fathers #fatherlove #dad #baba #vadil...
दिवाळी अंक प्रकाशन सोहळा | बिइंग वुमन
Просмотров 79Год назад
काय...? मागच्या वर्षीचा दिवाळी अंक प्रकाशन सोहळा मिस झाला होता ? हरकत नाही तुमच्यासाठी ही मागील वर्षीची खास झलक. नक्की बघा... आणि हो....... या वर्षीचा प्रकाशन सोहळा चुकवू नका मनोरंजनात्मक खूप गोष्टी आहेत. येताय ना मग ... रविवार 5 नोव्हेंबर 2023 संध्याकाळी 5 ते 8 ब्रह्मे हॉल, कोथरूड पुणे नक्की या...आम्ही वाट बघतो
बिइंग वुमनचा "बिझी टॉक" | भेटूयात रोहिणी वांजपे यांना
Просмотров 36Год назад
बिइंग वुमनचा "बिझी टॉक" | भेटूयात रोहिणी वांजपे यांना
बिइंग वुमनचा "बिझी टॉक" | भेटूयात चित्राली ओक-कुलकर्णी यांना
Просмотров 64Год назад
बिइंग वुमनचा "बिझी टॉक" | भेटूयात चित्राली ओक-कुलकर्णी यांना
बिइंग वुमनचा "बिझी टॉक" | भेटूयात स्नेहल स्वामी यांना
Просмотров 8Год назад
बिइंग वुमनचा "बिझी टॉक" | भेटूयात स्नेहल स्वामी यांना
बिइंग वुमनचा "बिझी टॉक" | भेटूयात मंजू बारड यांना
Просмотров 266Год назад
बिइंग वुमनचा "बिझी टॉक" | भेटूयात मंजू बारड यांना
बिइंग वुमनचा "बिझी टॉक" | भेटूयात वर्षा वर्तक यांना
Просмотров 13Год назад
बिइंग वुमनचा "बिझी टॉक" | भेटूयात वर्षा वर्तक यांना
बिइंग वुमनचा "बिझी टॉक" | भेटूयात मनीषा महाजन यांना
Просмотров 37Год назад
बिइंग वुमनचा "बिझी टॉक" | भेटूयात मनीषा महाजन यांना
बिइंग वुमनचा "बिझी टॉक" | भेटूयात स्नेहा वनारसे यांना
Просмотров 46Год назад
बिइंग वुमनचा "बिझी टॉक" | भेटूयात स्नेहा वनारसे यांना
बिइंग वुमनचा "बिझी टॉक" | भेटूयात डॉ. स्वाती लेले यांना
Просмотров 167Год назад
बिइंग वुमनचा "बिझी टॉक" | भेटूयात डॉ. स्वाती लेले यांना
बिइंग वुमनचा "बिझी टॉक" | भेटूयात सुखदा भालेराव यांना
Просмотров 348Год назад
बिइंग वुमनचा "बिझी टॉक" | भेटूयात सुखदा भालेराव यांना
Save Western Ghats - Our future is in danger.
Просмотров 132 года назад
Save Western Ghats - Our future is in danger.
बार मोटेची विहीर Bara Motechi Vihir - A Short Film
Просмотров 262 года назад
बार मोटेची विहीर Bara Motechi Vihir - A Short Film
Women take themselves for granted | Care for yourself | Power Talks with Medha Purkar Founder Maitra
Просмотров 7403 года назад
Women take themselves for granted | Care for yourself | Power Talks with Medha Purkar Founder Maitra
बिइंग वुमन दिवाळी विशेषांक प्रकाशन सोहळा - Diwali Special Edition Launch Ceremony
Просмотров 513 года назад
बिइंग वुमन दिवाळी विशेषांक प्रकाशन सोहळा - Diwali Special Edition Launch Ceremony
अप्रतिम
खूप छान .
खूप छान आणि खडा आवाज.फारच सुंदर सादरीकरण.
Thank you so much 🙏🙏
खुप छान आवाज आहे
Thank you..
खूप कौतुकास्पद.अनेक शुभेच्छा . पत्ता मिळेल का?
CHAITRALI khup chan interviews ghetla
खूपच मस्त.छान सुंदर.
खूप छान👌👍
good
खूप छान interview. संहिता जी तुमच्या बोलण्यातून व्यासायाबद्दलची प्रांजळता लक्षात येते. तुमच्या कडचे पदार्थ नक्की try करणार. तुम्हाला पुढील वाटचाली साठी शुभेच्छा.💐😊
Thank you..
खुप छान आहेत गाणी,अशीच लहान मुलांसाठी , मुलींसाठी गाणी म्हणा
Thank you
खूप छान
स्वस्थःसुखा इति आसना
छानच आहे इंटरव्यू संहिता... खूप विचार करून टेस्टी हेल्दी आणि न्यूट्रिशियस फूड आयटम्स डिझाईन केले आहेत. आणि आजच्या काळात याची खूप गरज आहे. मी स्वतः तुमच्या चविष्ट पदार्थांचा आणि प्रोफेशनल विथ पर्सनल टच अशा सर्विस चा अनुभव घेतला आहे. All the best for your future growth.
मनापासून धन्यवाद😊
कुठे आहे हे
Khup chan Kavita ❤
खूप छान कविता.
Very niceeeeeeeeee
खूप छान 👌👌👌👌
Proud of you dear❤🥰
खूप छान माहिती दिली आहे
Thank you..
Wa mast
एक अभ्यासपूर्ण उत्तम मुलाखत...
स्मिता,छान घेतलीयेस ग मुलाखत ❤️❤️ गाणी ऐकून आपल्या पिढीतल्या तरी प्रत्येकीला आपापल्या लग्नाची नक्की आठवण होते. 😘 मनाने जवळपास ४२ वर्षे इतक्या मागे नेलस तू . मस्त वाटलं ग.🥰
कविता ( संहिता) खूपच कौतुकास्पद.....मनःपूर्वक शुभेच्छा.....
मनापासून धन्यवाद 😊😊
Address pl. Sanga.
सेनापती बापट रस्ता, पुणे सबंध पुण्यात व जवळपासच्या क्षेत्रात पाठवता येते
Nice chaitrali❤
मला या ताईंचा फोन नंबर मिळेल का कारण मी हे सर्व संकलीत करत आहे.जुन्या बायकांकडून काही मिळवत आहे.आपली परंपरा जपण्याचा प्रयत्न करतेय
खुपच छान संहिता! तुझी नव्याने ओळख झाली! खुप खुप शुभेच्छा!
मनापासून धन्यवाद ताई❤
Thank you..
हळदीची पारंपारिक गाणी आणि घाणाबरण्याचे गाणीलिहुण पाठवावी
Your. Shivam. Teacher
मुलाखत खूप सकारात्मक होण्यासाठिउपयुक्त होती धन्यवाद
Thank you..
शामलताई खूप सुंदर आवाजातली तुझी गाणी ,ओव्या ऐकायला छान वाटले.आपल्या संस्कृती शी नाळ जुळलेली रहाण्याची इच्छा असते,पण माहिती नसते, तेव्हा तुझी ही मुलाखत आणि गाणी नक्की आवडतील.
Thank you so much 🙏🙏
अतिशय महत्वाची आणि सुंदार माहिती मिळाली , धन्यवाद
Thank you..
Nice information. Proud of you.🎉
Thank you..
खूप छान माहिती मिळाली
शामला ताई ,अप्रतिम मुलाखत! आपल्या गोड आवाजातील जुनी अविस्मरणीय गाणी ऐकुन मन अगदी तृप्त झाले. आपल्या संस्कृती चा वारसा असाच वृद्धिंगत होवो!! ❤🎉
Thank you so much 🙏🙏
खूपच सुंदर छान.
Thank you so much 🙏🙏
खूच छान शामल ताईतुमचा फौन नंबर पाठवता का
कृपया गाणे पाठवा.
Hi Madam - Purna Gane kuthe bhetil ?
Khupacha Chan 🎉❤
Thank you so much 🙏🙏
Excellent
Thank you..
ताल,सुर काही नाही गद्य वाचल जाताय अस वाटल
खूप छान माहिती
आम्हाला तुमचा पत्ता सांगा गाणी आणि पाळणे असतील तर तुमचे पुस्तक पाठवून द्या किंमत सांगा.
खूपच छान ही गाणी खुप कमी बायकांना माहिती असतात मला ही गाणी लिखित स्वरूपात मिळतील का?
Very informative Video
खूप छान गाणी
Thank you..
पुस्तक प्रसिद्ध केले असेल तर आपला पत्ता सांगा
W👌👌