Rani chenmma of Kittur
HTML-код
- Опубликовано: 4 фев 2025
- रानी चन्नम्मा ही, कित्तूरचे राजे मल्लसराजा यांची दुसरी
पत्नी होती. तेव्हापासून कित्तूर चा किल्ला हा तीचे निवासस्थान होते.1824 साली ब्रिटिश
ईस्ट इंडिया कंपनीला विरुद्ध युद्ध करण्याची हिम्मत याच राणीने दाखवली होती . या किल्ल्याचा आवारामध्ये एक म्युझियम सुद्धा आहे. इतिहासाची साक्ष देणाऱ्या अनेक
सुंदर गोष्टी इथे पहायला मिळतात. एखादी जागा ,एखाद्या व्यक्तीच्या नावाशी कशी
जोडली जाते . आजही कित्तूर हे चेन्नमा राणीच्याच नावाने ओळखले जाते.राणी जिने बलाढ्य अशा ब्रिटीश सैन्याशी लढण्याचा निर्णय घेतला ,महिषासुरमर्दिनी
प्रमाणे आपल्या हक्कासाठी पेटून उठली आणि स्वातंत्र्यसैनिकांसाठी एक महान प्रेरणा बनली.‘राणी चेन्नम्माचा राजवाडा’ अशी प्रसिद्धी पावलेल्या त्या वास्तूला कोटी कोटी कोटी
प्रणाम