भाऊंची मेहनत आणी विचार खूप मोठे आहेत जे शाहिद झाले त्याची सदा सर्वदा आठवण असावी, ज्या शास्राने इतिहास घडवला त्याची माहिती आताच्या पिढीला माहिती असावी ,थँक्स भाऊ🙏🚩🚩⚔️
खुप छान असे विचार असावे आणि लहान मुलांना याची खरी ओळख असावी जया हत्यारांनी स्वराज्य निर्माण केले .जयानी फक्त शत्रु ला कापले दारू गोळा नवापरता झाडं मुके प्राणी हे वाचवून फक्त आणि फक्त शत्रु ल संपवले . 🚩जय जिजाऊ 🚩 🚩जय शिवराय 🚩
Sir I am big fan of maratha dhop sword and you made a very beautiful piece I want this sword Can you please tell me how can I order this I don't understand marathi I am from Delhi
I too was, interested in childhood, but my mother stopped me doing so, she said making weapons is dangerous and it is illegal to. So it was an end of of my artistic sense towards weapons.
Great to see such passion about ancient weapons. In addition to that you can make several miniature weapons used in other countries or other parts India. Like, Japanese samurai, Filipino panabas, tomahawk, Germans hallebird, ikakalaka, naginata, machete, zanmadao, Spatha, zande spears, PIRA, sodegarami, etc.... All the best for your endeavors.
Sir maza classes aahe karate cha tar mala mulansathi dandpatta ghaycha hota training sathi tar mala please guide kara ki kutha aahe aapla shop tar me visit karal 1da jay shivray
आरं बाबा आपलं घर आपले शीवारच बघ रे भावा तलवारीने कोनाचे भले झाले नाही. आता तलवार चालवीन्याचा काळ नाही. लोकांकडे आधुनिक पिस्तूल आहे. एकाच ठोक्यात आठ दहा लोक मारल्या जातात. तु कुठे तलवारीच्या नादाला लागला.
@@rahulrajgite8103 भावा एकदा तुच अनुभव घे पण अंगात रक्त कीती आहे ते तपासुन घे. नाहीतर उगी रक्त पिढीत जाव लागेल. रक्त शोधायला. तलवार चालवीन्यापेक्षा शिक्षण घे आणी परीवाराची काळजी घे. तु एक तलवार काढशील समोरुन दहा तलवारी निघतील. तलवारीचा जास्तच शोक आहे तर देश संरक्षणासाठी भारतीय लष्करात जा. आणी तिथे सेवा दे. आणी पहीले भाषा सुधर.
भाऊ त्यांनी बनवलेल्या सगळ्या तलवारी गिफ्ट आर्टिकल्स आहेत. त्यांना धार नाहीये, शिवाय कोणी धार काढूही शकत नाही, तसा प्रयत्न केल्यास शस्त्रांचं नुकसान होतं. त्यांनी एका व्हिडिओ मध्ये सांगितलंय की कोणीही ही तलवार किंवा इतर शस्त्र घरी बाळगू शकतं. कायद्याच्या चौकटीत राहून बनवलेली शस्त्रं आहेत ती. मी दुर्गसेवक आहे आणि मी त्यांनी बनवलेल्या धोप तलवारी सारखी एक तलवार हातात घेऊन बघितली आहे शिवनेरी वर. धार नसते त्याला. तुम्ही बाळगू शकता ती तलवार.
भाऊंची मेहनत आणी विचार खूप मोठे आहेत
जे शाहिद झाले त्याची सदा सर्वदा आठवण असावी, ज्या शास्राने इतिहास घडवला त्याची माहिती आताच्या पिढीला माहिती असावी ,थँक्स भाऊ🙏🚩🚩⚔️
अभिनंदन
अतिशय सुंदर उपक्रम
जय शिवराय
अतिशय ईतिहास जिवंत ठेवनारा चांगला उपक्रम आपला नंबर मिळाला तर बरे होईल
खुप छान असे विचार असावे आणि लहान मुलांना याची खरी ओळख असावी जया हत्यारांनी स्वराज्य निर्माण केले .जयानी फक्त शत्रु ला कापले दारू गोळा नवापरता झाडं मुके प्राणी हे वाचवून फक्त आणि फक्त शत्रु ल संपवले .
🚩जय जिजाऊ 🚩
🚩जय शिवराय 🚩
Sundar 🙏🚩⚔️🕉️ jay shivaji Jay bhavani . bharpoor lokani yala pratisadh dyala hava .pratyek Maratha la sastr cha knowledge asav .
अतिशय सुंदर कलाकृती 🙏🏼
जय शिवराय खुप छान उपक्रम राबविला आहे त्याबद्दल अभिनदन!आपल्याला जर यातील काही शस्त्र पाहिजे असल्यास कसा संपर्क करू शकतो.
अभिनंदन, खूप छान व स्तुत्य उपक्रम
सर तुम्ही पुण्यात कुठे आहात....मला हवी आहे तीच तलवार तुमच्या हातात असलेली.....
जय भवानी जय शिवराय.......
मला हवी आहे
कृपया आपण आपला पत्ता सांगा, आपले विचार व कार्य वाखळण्याजुगे आहे साहेब
आपले शोरूम चा एड्रेस काय आणि विकत मिलेल का
Sir I am big fan of maratha dhop sword and you made a very beautiful piece I want this sword
Can you please tell me how can I order this I don't understand marathi I am from Delhi
👍🤝🙏त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर किंवा ऍड्रेस मिळेल काय
I too was, interested in childhood, but my mother stopped me doing so, she said making weapons is dangerous and it is illegal to.
So it was an end of of my artistic sense towards weapons.
Great to see such passion about ancient weapons. In addition to that you can make several miniature weapons used in other countries or other parts India. Like, Japanese samurai, Filipino panabas, tomahawk, Germans hallebird, ikakalaka, naginata, machete, zanmadao, Spatha, zande spears, PIRA, sodegarami, etc....
All the best for your endeavors.
Hi
खुप चांगला विचार आहे आपला. आपल्या दुकानाचा पत्ता द्यावा
अतिशय सुंदर कलाकृती जय शिवराय 🙏🏼 मला पण एक तलवार पाहिजे
Sir tumch shop kuthe aahe
Khoop..sundar.....
छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास घरा घरात पोहोचला पाहिजे 🚩जय शिवराय 🚩🚩🚩🚩🚩👑
🚩जय🚩जय🚩श्री🚩राम🚩
🚩हर🚩हर🚩महादेव🚩
🚩जय🚩शिवराय🚩
धन्यवाद भाऊ
खूप छान सर जय शिवराय 🚩🙏
Bhau aaplyala pan gharat maharaj chi murti samor thevayla puje sathi talvar pahije bhavani kiti la bhetel sanga na plz 🙏🏻
भाऊ संपर्क कसा करू
जगदंब
जय भवानी जय शिवाजी
Talwaar khup sunder aahet price kiti hazaar aahe
संगतल का किंमत
Khup sunder....talvar Kashi milel
पत्ता कुठला आहे..?
Bhavapa khup khup abhaar tuze .
Kharach khup mahatvacha mudda gheun kam karat ahes tu.
Jai hind 🇮🇳
Jai shivray.🚩
जय शिवराय,🚩🚩🚩
No milel ka mala hi 1 talvar ni dhal ghaychi aahe
Sir address sanga na tumcha jine karun visit deta yeil
Address pls
जय शिवराय
भाऊ मला पण एक तलवार हवी होती. आम्ही शिवभक्त आहोत आणि तलवार आमची राणी आहे🚩🚩🚩
शिव भक्तांची तलवार राणी नव्हे भवानी असते भवानी
@@ashishdusane 8500 pasun starting range ahe te 24000 paryant available ahet
@@35pavanjadhav23 तलवारीला लायसन्स लागते का
Dandpatta kai price ahe dada
Excellent work. Now kindly post the Adress of the shop please.
Good ....yachyche garaj lagnar....mugal sarkhe lande jast ch majjj aala aahe.
Khup chan
Order kas karaych
Sir maza classes aahe karate cha tar mala mulansathi dandpatta ghaycha hota training sathi tar mala please guide kara ki kutha aahe aapla shop tar me visit karal 1da jay shivray
अभिमान आहे तुमचा वा... पुण्यातला पत्ता द्यावा कृपया... भेट द्यायची इच्छा आहे...
पत्ता दिला नाही तर ह्या विडियो चा उपयोगच नाही.
Kay bhet aahe?
पुण्या मध्ये आपले दुकान कुठे आहे. मला तलवार घ्यायची आहे.
Sir kimmat kiti aahe maratha ghop havi 42 inch havi kiti rupayala yeil
He talwar banwnya sathi government che licence ladte ka?...mala pan badukakanch, pistulanch ani talwariche hubebhub drawing kadhnyach chand ahe...
कसे मागवता येतील हे संच?
Khara shiv bhakt aahes dada tu
Jay shivray jay Shambhu raje 🙏🚩⚔️
Price
hi damascus material chi talwar ahe ka? ani tumhi vikat pan deta ka?
सर तुमचे पुण्यात दुकान कुठे आहे आड्रेरेस दयाना
आरं बाबा आपलं घर आपले शीवारच बघ रे भावा तलवारीने कोनाचे भले झाले नाही. आता तलवार चालवीन्याचा काळ नाही. लोकांकडे आधुनिक पिस्तूल आहे. एकाच ठोक्यात आठ दहा लोक मारल्या जातात. तु कुठे तलवारीच्या नादाला लागला.
@@dwaitastroguru5187bhawa tula tya shastrancha itihas mahit nahi he tujhya bolnywarun kalte
@@rahulrajgite8103 भावा एकदा तुच अनुभव घे पण अंगात रक्त कीती आहे ते तपासुन घे. नाहीतर उगी रक्त पिढीत जाव लागेल. रक्त शोधायला. तलवार चालवीन्यापेक्षा शिक्षण घे आणी परीवाराची काळजी घे. तु एक तलवार काढशील समोरुन दहा तलवारी निघतील. तलवारीचा जास्तच शोक आहे तर देश संरक्षणासाठी भारतीय लष्करात जा. आणी तिथे सेवा दे. आणी पहीले भाषा सुधर.
@@dwaitastroguru5187 bhau mi army madhech ahe mala nako sangu
Sir tumcha address sanga
Khup changal kaam kartay sir tumi. SHIVRAYANCHE ASHIRWAD nakki tumchya pathishi rahtil..
सर पुणे shop कुठे आहे कोणी तरी प्लीज सांगा
Instagram vr tyancha page ahe rudra arts mhnun tikdun order kara
@@piyushingle9669 thank you bhava
खूप छान
Khup chan lavkarach tumchya kd yeu
Sir shop kut aahe pune made
Address dya bhau plz
किती छान
तुम्ही खर चांगल काम करताय
तुमचा नंबर द्या खरच मला हे विकत घ्यायला आवडेल
bro aapn buy karu shkato ka ?
पुण्यातील आपला पत्ता आणि दूरध्वनी क्रमांक द्यावा, मला पण एक तलवार पाहिजे
Dhop talwar milel ka
Sir amhla pn bhetel ka martha dhop
आपला पत्ता हवा सर
Khup chan ! 👏😊
Jay shivray 🚩 Dada mala phayje
Rudra Arts & Handicrafts ❤
तलवार विकायला आहे का तर कितीला आहे
Address sanga sir
Bhai bhawani talwar ka kya pic hy
Bhau mala pan ek Maratha sword pahije. Tar tumhala kasa contact kasa karaycha
Great 🙏
🚩जय🚩जय🚩श्री🚩राम🚩
🚩हर🚩हर🚩महादेव🚩
🚩जय🚩शिवराय🚩
Dada tumcha no kinva address midel ky
Aprtim 👌👌👍🙏
खरेदी करू शकतो का
Sar aapla Patta v mob no dual ka ,magh punyat yen Jan aasat Mala tumchi bet ghyaychi aahe kahi shopisa ghyayche aahet
Very nice
good bhava jai mavla jai bhavani jai shivaji
Sir mujhe bhi lena hai mai rajput hu mataji ko is bar ek talwaar bhet chadana hai is bar socha hai rate kya h iska
वाघनख याची किती किंमत आहे
शस्त्र कसे मागवायचं दादा तुझ्याकडून
Good great work bro
Chaaannnn uttam
Sir apla mobile number milel ka ? Aple shop kuthe ahe address milel ka?
तुमचा पत्ता सांगा
Sir please tumcha contact no milu shakel ka mala junya kalatli pistol banvun havi aahe
खूप छान काम करतायत सर 👌👌👌🙏🏻🙏🏻
Mala gayachi hoti BHA milel ka kuthe aahe tumach dikan saga plj 🚩
Jay shivaray bhau
Great job bhawa nipani che nav khup pudhe gheun gelas tu
मला पण एकतलवारहवि आहे पत्ता द्या
Very nice👍👍👍
Jai bhavani🚩
Mast bhau
Sir mala pan havi ahe hi talwar
Tumcha no send kara plz
Ata yawar afazalkhana cha wadha zala mhanun bandi yeil. Illegal weapon acts lawun gunhe dakhal hotil.
🙏
पत्ता सांगा ना
Bhai ye talwar kharidna hai kitne ki padegi
खूप छान. पण आता तलवार बाळगण्यास बंदी आहे दादा. आपला उपक्रम छान आहे 👍👍👍
भाऊ त्यांनी बनवलेल्या सगळ्या तलवारी गिफ्ट आर्टिकल्स आहेत. त्यांना धार नाहीये, शिवाय कोणी धार काढूही शकत नाही, तसा प्रयत्न केल्यास शस्त्रांचं नुकसान होतं. त्यांनी एका व्हिडिओ मध्ये सांगितलंय की कोणीही ही तलवार किंवा इतर शस्त्र घरी बाळगू शकतं. कायद्याच्या चौकटीत राहून बनवलेली शस्त्रं आहेत ती. मी दुर्गसेवक आहे आणि मी त्यांनी बनवलेल्या धोप तलवारी सारखी एक तलवार हातात घेऊन बघितली आहे शिवनेरी वर. धार नसते त्याला. तुम्ही बाळगू शकता ती तलवार.
@@tanmayhirlekar5964 खूप छान माहिती भाऊ.