बिइंग वुमन दिवाळी विशेषांक प्रकाशन सोहळा - Diwali Special Edition Launch Ceremony

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 4 фев 2025
  • सस्नेह निमंत्रण
    बिइंग वुमन दिवाळी विशेषांक प्रकाशन सोहळा
    साहित्यिकांच्या लेखांनी भरलेला, कथा, चुटकुले असा परिपूर्ण दिवाळी विशेषांक प्रकाशनासाठी सज्ज झाला आहे.
    तेंव्हा आपणसर्वांनी या सोहळ्याला उपस्थित राहावे हे आग्रहाचे निमंत्रण.
    फेसबुक लाईव्हच्या माध्यमातूनही आपण या सोहळ्याला उपस्थित राहू शकता.
    दिनांक - 1 नोव्हेंबर 2021
    वार- सोमवार
    वेळ - सकाळी 11 वाजता
    स्थळ -
    अक्षरधारा बुक गॅलरी, कुसुमाग्रज वाचक कट्टा, बाजीराव रोड, पुणे
    #shorts #invitation #diwali #launchceremony

Комментарии •