Special report या मुलीला आठवतायत मागील जन्मातील सर्व गोष्टी; 4 वर्षांच्या मुलीचा पुनर्जन्म?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 ноя 2024

Комментарии • 633

  • @youarehalfwaythere7239
    @youarehalfwaythere7239 2 года назад +886

    माझा पण पुनर्जन्म झालाय आणि मागच्या जन्मी मी मीडियावाल्यांना धू धू धुतला होता.... मला आठवतंय😎

    • @maheshmayekar9766
      @maheshmayekar9766 2 года назад +17

      HaHAhahaha

    • @rupalisable6481
      @rupalisable6481 2 года назад +7

      So fanee

    • @OnlyMB-9909
      @OnlyMB-9909 2 года назад +27

      😂😂😂😂😂🤣🤣🤣तरी मिडिया ला लाज वाटणार नाही जेव्हा कुणी बातम्या पहाणार नाही आणी यांच्या dutya जातील तेव्हा समजेल यांना

    • @rajkokulwar9020
      @rajkokulwar9020 2 года назад +3

      😁🤣😁🤣

    • @rajkokulwar9020
      @rajkokulwar9020 2 года назад +23

      राजस्थान जिल्हा बोलतेय ही कमी मेंदू ची बाई नीट एका
      बाई राजस्थान जिल्हा नाही राज्य आहे

  • @travellinglover5
    @travellinglover5 2 года назад +18

    मी फक्त कॉमेंट वाचाय साठी आलेलो आहे व्हिडिओ पेक्षा कॉमेंट वाचून भारी वाटले

  • @मीअपंगविनायकताठेपाटील

    पुनर्जन्म मिळणे शक्य नाही पण कर्म चांगले असतील त्याचे तर नक्कीच पुनर्जन्म झालाच असेल..😊राम कृष्ण हरी..😊

  • @Dr.PrathameshPhadke
    @Dr.PrathameshPhadke 2 года назад +120

    वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालच पाहिजे का? आपण सिद्ध करू शकत नाही याचा अर्थ असा नाही की ती गोष्ट अस्तित्वातच नाही

  • @ShubhamABorgaonkar
    @ShubhamABorgaonkar 2 года назад +62

    जिथे विज्ञान पूर्णपणे खतम होते तिथे अध्यात्म सुरु होते।
    पुनर्जन्म विज्ञान च्या बस ची गोष्ट नाही आहे।
    गीता वेद उपनिषद यापेक्षाही विज्ञान मोठ आहे का?
    According to holy Geeta there is पुनर्जन्म।

    • @भारतीयनागरिक-ठ8र
      @भारतीयनागरिक-ठ8र 2 года назад +1

      हो मुसलमान पण असेच म्हणतात की त्यांचा अल्ला आणि कुराण सर्वश्रेष्ठ आहे.. तोच कित्ता आपण गिरवत आहे... चालू द्या..

    • @ShubhamABorgaonkar
      @ShubhamABorgaonkar 2 года назад +12

      @@भारतीयनागरिक-ठ8रचालू द्या म्हणजे चालूच देणार आहे ..
      हे आताचे वैज्ञानिक काय सांगतात , आमच्या धर्मानी आमच्या लिखित शास्त्रांनी कितीतरी वर्षा आधीच सर्व शोध लावून ठेवलेले आहेत।
      आणि हे सांगतात पुनर्जन्म नाही ।
      इस्लाम आणि ख्रिस्ती धर्म पुनर्जन्म मानत नाहीत।
      हिंदू मानतो कारण हिंदू शास्त्रांचा पूर्ण भर चेतनेवर (conciousness)होता , फक्त शरीरावर नव्हता ।
      अध्यात्मिक आधार घेऊन comment केलेली आहे मी।
      विज्ञान शरीरा पुरत मर्यादित आहे बाकी खरी mystery विज्ञान संपल्यावर सुरू होते त्याच नाव आध्यात्म आहे ।
      असंच जगद्गुरू म्हणते का भगवान श्री कृष्णा यांना।
      हिंदू University आहे बाकी धर्म primary schools आहेत।
      RUclips वर फक्त Hindu नावं आहे , हिन्दू काय आहे कसा आहे हे माहित नाही ।
      तुम्हीच वरून चालू द्या असं म्हणता।

    • @krishnaraj4190
      @krishnaraj4190 2 года назад +4

      @@ShubhamABorgaonkar भावा माझी आई म्हणते मी त्याचा बाबा सारखा दिसतो आणि वागतो पण...आणि आजोबा मित्रांनी पण मला सांगितले मी त्याचा दिसतो असे म्हणतात.ते म्हणतात. माझा पुनर्जन्म आहे.कारण माझे आजोबा १९९२ गेले.तेव्हा फोन वेगरे नव्हते.पण त्यांची आखरी इच्छा होती की माझ्या आईला भेटायचे.न पूर्ण होतात मरण पावले. माझी त्याची लाडकी लेक होती.म्हणून मी आता भगवत गीता आणली आहे.त्याचे रोज वाचन करतो.🤗🤗🤗🤗🚩आई तुळजाभवानी कृपा असो🚩 मला नाही वाटत पुनर्जन्म खोटा आहे.🙏🙏🙏🙏

    • @patil-v1h
      @patil-v1h 2 года назад +6

      @@भारतीयनागरिक-ठ8र चालुच देणार....
      *गर्व से कहो हम हिंदु है।*
      तु तर हिंदु न मंग धर्माच्या पवित्र ग्रंथावर विश्वास नाही का?
      दुसरे बोंबलुन सांगतात आमचा धर्म, ग्रंथ महान . तुमच्या सारखे आपल्याच धर्माला विरोध करतात.
      लाज नाही वाटत.. लाज जिवाला
      *जिथ विज्ञान संपत तिथ दैव,देश अन धर्म चालु होतो* तोही हिंदुच
      ------ बजरंग दल & RSS --------

  • @vinodzanjad678
    @vinodzanjad678 2 года назад +173

    ती भाजून कशी मेली याची चौकशी करून आरोपीना जैल मध्ये टाका तरच ही पुनरजन्माची बातमी खरी वाटेल. 🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @stunningfacts4672
      @stunningfacts4672 2 года назад +6

      Right

    • @vaibhavraj7488
      @vaibhavraj7488 2 года назад +2

      बर बर ..

    • @archanasathe4987
      @archanasathe4987 2 года назад

      बरोबर आहे चौकशी करा ती बाई भाजली न्यज वाल्यांनो अर्धवट माहाती देता त्या बाई चा आत्मा लागला असेल तीला खऱ्याच खोट आणी खोट्याच खर दाखवतात हे न्यज वाले😡😡😡

  • @surendrabhosale7280
    @surendrabhosale7280 2 года назад +135

    पुनर्जन्म असू शकतो. विज्ञान तिथपर्यंत पोहोचला नाही. जगात खूप गुपित गोष्टी दडल्या आहेत ते मानवाला समजणे अशक्य आहे.

    • @sudeeplamsoge9960
      @sudeeplamsoge9960 2 года назад

      bhava ajun pan bornvita pito ka

    • @surendrabhosale7280
      @surendrabhosale7280 2 года назад +3

      तू पाळण्यात आहेस अजून तुला नाही समजणार

    • @Satyayug32
      @Satyayug32 2 месяца назад

      ​@@surendrabhosale7280... बरोबर.....l😂

  • @avb34
    @avb34 2 года назад +215

    माला तर २ दिवस आधीच काही आठवत नाही 🙄

  • @trendwithrohitt4596
    @trendwithrohitt4596 2 года назад +307

    Ata Zee 24 taas vale news sodun movie production suru kara mhanje Zala🙌😂

  • @sakharamshinde7755
    @sakharamshinde7755 2 года назад +15

    आजवर मी पुनर्जन्मच खूप बातम्या पहिल्या त्या सुद्धा खोट्या

  • @aniketbaraskar5983
    @aniketbaraskar5983 2 года назад +121

    विज्ञान पुनर्जन्म मानत नाही.
    पण शास्त्रात खूप सविस्तर सांगितले आहे पुनर्जन्मावर

    • @TradingHeights
      @TradingHeights 2 года назад +14

      Ya jagat asha kahi goshti ahet ki je vidnyan pn nahi prove karu shakat..aplyala vidnyanachya baher pn jaun baghyla hav

    • @FanOfMahi
      @FanOfMahi 2 года назад +4

      @Home tips and vlog channel I also believe coz it is written in Bhagwat Geeta

    • @monoj3299
      @monoj3299 2 года назад +3

      Ian Stevenson ने प्रूव्ह केलाय 40 वर्षे संशोधन ने पुनर्जन्म असतोच!!!

  • @homemadeideas7534
    @homemadeideas7534 2 года назад +21

    गीतेतील वाक्य आहे की पुनर्जन्म आहे.

  • @freedom_Joyboy
    @freedom_Joyboy 2 года назад +40

    Science has boundaries but there is something which is beyond science, boundries and infinity that is aadhyatma

    • @Modiji505
      @Modiji505 2 года назад +1

      इस पृथ्वी को किसी सायन्स ने नही बनाया मानव ,प्राणी ,किडे, इन्को सायन्स ने नही बनाया
      और सायन्स अगर येह केहता है की बंदर से मानव निर्मित हुवा है , तो बंदर काहासे आया
      मुर्गी , बाघ , हाथी ,ये काहासे आया
      .........................................................
      अगर एक वस्तू , गाडी , बंगला , घर बनाने के लिये उसके पीछे किसी इंजिनिअर येव मानव का हाथ होता है वैसे
      इतना बडा ब्रह्मांड बनाने के लिये कोई ना कोई होगा ही
      ओम साई राम जय श्री राम जय श्री कृष्णा हर हर महादेव जय ब्रह्मदेव जय विश्वकर्मा

    • @surajjadhav7627
      @surajjadhav7627 2 месяца назад

      ​@@Modiji505 "energy" is The only reason to make the universe.

  • @damankatre6127
    @damankatre6127 3 месяца назад +3

    अंधश्रद्धा निर्मूलन, 3:13 हीच सर्वात मोठी अंधश्रद्धा आहे 😂😂😂

  • @sanjaysagvekar6468
    @sanjaysagvekar6468 2 года назад +29

    गुरुत्वाकर्षनाचा शोध लागण्या अगोदर अतिशहाणे लोक न्युटनला मूर्ख समजत होते,

  • @priyankajagdale952
    @priyankajagdale952 2 года назад +8

    बगा झी २४ तास च्या रिपोर्टर चा पण पुनर्जन्म झाला असेल

  • @vinodmoon4896
    @vinodmoon4896 2 года назад +42

    माणूस " स्त्री,पुरुष " मेल्यावर त्याची ऊर्जा ( एनर्जी ) अवचेतन मन हे अदृश्य रुपात जिवंत राहते आणि ते नवीन दुसरे शरीर तलाश करते. नवीन जन्म झाल्यावर अवचेतन मनात मागच्या जन्मातील काही आठवणी नवीन जन्मानंतर राहू शकते. आत्मा हा अमर आहे हे सत्य आहे.

    • @ganeshgore7801
      @ganeshgore7801 2 года назад +1

      Pagal ahe ka 😂🙏

    • @vinodmoon4896
      @vinodmoon4896 2 года назад +7

      @@ganeshgore7801 पागल मी नाही. पण तुझे पागलपन नक्की चं निघेल. तु प्यारा नार्मल एक्सपर्ट यांना विचार ते तुझे पागलपन नक्की चं दुर करेल माणूस मृत्यू नंतर काय होते ते विज्ञानाच्या इलेक्ट्रॉनिक यंत्राद्वारे याची तपासणी केली आहे. देश,विदेशात देखील.फक्त तुलाच माहीत नाही.

    • @vinodmoon4896
      @vinodmoon4896 2 года назад +4

      अंधश्रद्धा निर्मूलन समिती चे शाम मानव हा सुद्धा पास लाइफ रिग्रेशन शेसन या क्रियेतून मागील किती जन्म झाले आहे. हे सुद्धा माणूस आपल्या तोंडाने सांगतो असे त्यांचे पण म्हणने आहे. आर के शर्मा,डॉ न्यूटन,शाम मानव असे अनेक पास लाइफ रिग्रेशन शेसन करणारे लोक सांगतात. शांती देवी, टिटू,यांचा पण पुनर जन्म झाला. आगरा ते दिल्ली येथे आणखी अशा अनेक केसेस आहे. पुनर्जन्मावर

    • @supriyamohite-jadhav5446
      @supriyamohite-jadhav5446 2 года назад +3

      Right....
      मी ही डॉ.पाद्यकर विष्णू वर्तक याचं पुनर्जन्म हे पुस्तक वाचल आहे....

  • @Chhayascooktime
    @Chhayascooktime 2 года назад +172

    सर्व पुनर्जन्म केसेस राजस्थान चे असतात ,😁

    • @meghaarun5546
      @meghaarun5546 2 года назад +5

      Exactly 😂

    • @mohanyenpure8016
      @mohanyenpure8016 2 года назад +10

      Ho tyana dukan takaychi savay aste

    • @Third.eye1234
      @Third.eye1234 2 года назад +12

      Devmanus 2 mdhe rajstsn dakvalay

    • @atharvapatil2
      @atharvapatil2 2 года назад +4

      Andsrdha jast ahe tikde karch

    • @ramakantkamble8703
      @ramakantkamble8703 2 года назад +1

      @@mohanyenpure8016 त्यामुळे या जन्मी उधार ठेवले नाय पाहिजे 😄

  • @rajeshwarihemmadi3229
    @rajeshwarihemmadi3229 2 года назад +19

    Many incidents & being studied too... praying that this shouldn’t disturb their current birth

  • @manishagurunath3216
    @manishagurunath3216 2 года назад +3

    Khup hasale me comments wachun ..tysm ❤️ zee 24taas

  • @sukhanandankhandare4513
    @sukhanandankhandare4513 2 года назад +22

    विश्वास ठेवायला पाहिजे खोटं बोलुन काय मिळणार बीच्यार्यना लोकतर मजाकच उडवतात गरीबांची

    • @TradingHeights
      @TradingHeights 2 года назад +2

      Ashya ghatna adhi pn zalya ahet...ani ek police case tar ashi hoti ki polisani pn many kel ki tya vyakticha punarjanm zala ahe.

  • @sachiware6592
    @sachiware6592 2 года назад +14

    याचा शोध विज्ञाना ने नाहीतर फक्त अध्यात्मने याचे उत्तर मिळू शकते

  • @BKFacts2021
    @BKFacts2021 2 года назад +58

    विस्वास ठेवायला हरकत नाही, आपल्याला कधी वाटलं होता का? पुढारी संडास खातील म्हणून,झालं ना खरं,

  • @sagarghadage9196
    @sagarghadage9196 2 года назад +38

    🤣पुनर्जन्माच उगम स्थान राजस्थान 🤣😂😅

  • @hemantmadhavrao4076
    @hemantmadhavrao4076 Год назад +1

    खरे आहे, नाही तर एवढी लहान मुलगी अनोळखी लोकांना कसे ओळखेल

  • @shardapatil246
    @shardapatil246 3 месяца назад +1

    जिथे विज्ञान संपते तिथून अध्यात्म सुरू होते

  • @amcgroup1575
    @amcgroup1575 2 года назад +9

    Hi बातमी खरी आहे ।apalya हिंदू धर्मात् yacha पुरावा आहे

  • @rahulchaudhari3804
    @rahulchaudhari3804 2 года назад +1

    खरे असणार....

  • @ganeshgadadare8312
    @ganeshgadadare8312 2 года назад +1

    खर असणार हे

  • @maheshsomavate59
    @maheshsomavate59 2 года назад +1

    हे खरं आहे

  • @dattatreybahulekar5195
    @dattatreybahulekar5195 2 месяца назад

    हे खरे आहे

  • @ekdattagore6488
    @ekdattagore6488 2 года назад +13

    अंधश्रध्दा समीती ने दाखवून द्यावे ही 4 वर्षा ची मुलगी खोटे बोलते नुसते आम्ही खरे आहोत

  • @traveller501
    @traveller501 2 года назад

    यांचा पुनर्जन्म कधी होईल..

  • @ganrajshinde5174
    @ganrajshinde5174 2 года назад +82

    मागच्या जन्मी मी धीरूभाई अंबानी होतो मला सगळे लक्षात येला लागले आहे 😂😂😂

    • @sangeetalawhale2921
      @sangeetalawhale2921 2 года назад +3

      😂😂

    • @aartikanpuriya6932
      @aartikanpuriya6932 2 года назад +1

      😃😃

    • @navnathvakte8088
      @navnathvakte8088 2 года назад +27

      आणि मागच्या जन्मी मी तुला काही हजार कोटींच कर्ज दिलं होत , ते तू फेडल नव्हत आता वेळ आली आहे परत कर 😂😂😂😂

    • @pinkik8942
      @pinkik8942 2 года назад

      😅😅

    • @ganrajshinde5174
      @ganrajshinde5174 2 года назад +5

      @@navnathvakte8088 थांब मुकेश अंबानी ला सांगतो 😂

  • @robinsood8598
    @robinsood8598 2 года назад +4

    पण अनिस ने हॆ कसे घडले तेही सांगावे

  • @manojwani1393
    @manojwani1393 2 года назад +5

    मिडिया व अनिस् खरी गोष्ट्य व तथ्य शोधून दाखवावे. जनतेची दिशा भुल करू नये

  • @dishantmagdum904
    @dishantmagdum904 2 года назад +6

    Ye bandhan to pyar ka bandhan he....janmo ka sangam he......👌👌😂😂

  • @13spandu78
    @13spandu78 2 года назад

    Truth serch krun tumhi sangayla pahije

  • @sunilin4449
    @sunilin4449 2 года назад +10

    अंधश्रद्धा निर्मूलन समिती तरी कोणत्या पुरावे आधारी म्हणते का पुनर्जन्म वगैरे काही नसते, अशी बरीच उदाहरणे हरियाणा राजस्थान राज्यात आहेत, शहनिशा करावी! जयहिंद!

  • @rupalimajlekar3716
    @rupalimajlekar3716 2 года назад +104

    पुनर्जन्म असतो.....त्या आठवणी साधारण पाच- सहा वर्षांपर्यंतच रहातात....असाच पुनर्जन्म उत्तरप्रदेशमधे पण झाला होता...गांधीजीही आश्चर्यचकित झाले होते..विज्ञानापलिकडे बर्‍याच गोष्टी आहेत. फालतू लोकांना ते समजू शकत नाहीत.

    • @anitashirodkar9798
      @anitashirodkar9798 2 года назад +1

      @Yash Hengne Shantidevi reincarnation case search kara

    • @sanjaysagvekar6468
      @sanjaysagvekar6468 2 года назад +3

      ग्रेव्हीटीचा शोध लागन्याआधी अतिशहाणे लोक न्युटनला मूर्ख समजत होते,

    • @akankshagaikwad7675
      @akankshagaikwad7675 2 года назад

      Gp re yedya

    • @recordonegyan2501
      @recordonegyan2501 2 года назад

      Brobr mhntl tumhi 👌🏻👍🏻

  • @anilborkar6651
    @anilborkar6651 2 года назад +12

    Student चे प्रश्न नका दाखवु हे फालतू गोष्टी दाखवा

  • @rajkumarachrekar2879
    @rajkumarachrekar2879 2 года назад +5

    पंचप्राण स्थळे सोडीती, प्राणरूप वासनावृ-ती, वासनेमिश्रीत प्राण जाती, देह सोडूनिया ।।
    वायोसरिसी वासना गेली, ते वायोरूपेचि राहिली, पुन्हा जन्म घेऊन आली, हेतुपरत्वे ।।

  • @shivajishinde5223
    @shivajishinde5223 2 года назад +1

    या गोष्टी विज्ञान कधीच सिध्द करु शकणार नाही
    वास्तव व सत्य स्विकारले पाहिजे,सत्याला पुरावे कशाला ,माणूस बोलतोय चालतोय तोच जिवंत आहे का ? मेलेला आहे यासाठी मेडीकल कशाला करायचं ,बोलतोय तो जिवंत आहे ,सत्य
    स्विकारलेच पाहिजे ,

  • @Modiji505
    @Modiji505 2 года назад +3

    असेल खरे पण
    आणि एका महाराजांनी सुधा सांगितले होते की माझा भाऊ हा माझ्या वडिलांचा आजोबा आहे आणि तो पुन्हा तुमच्या घरात आला आहे
    त्याला मागचे काही आठवत नाही पण
    सारखं भात भात करत असतो बहुतेक मागच्या जन्मी तेल्या भेटले नाही असं वाटतंय

    • @Modiji505
      @Modiji505 2 года назад +1

      @@nileshsutar7734 kay jhal हसायला
      आणि कुठले तुम्ही
      मी पण पांचाळ सुतार आहे

  • @shivampundekar
    @shivampundekar 2 месяца назад

    जोपर्यंत मी एक स्वतंत्र जीव असल्याच अज्ञान शिल्लक आहे तोपर्यंत पुनर्जन्म असतो .. परंतू मेंदूतील जुन्या आठवणी पुढे carry forward होत नसतात कारण ती भौतिक गोष्ट आहे . मृत्यूबरोबर सर्व memory delete होते व फक्त सूक्ष्म मन पुढील प्रवास करते ..

    • @harshadpatil8289
      @harshadpatil8289 23 дня назад

      सुक्ष्म शरीर जीव नव्हे.

  • @AnjaliChavda-m3j
    @AnjaliChavda-m3j Месяц назад

    Zee 24 taas var mala vishvas ahe tasach maja mulivar pan

  • @Modiji505
    @Modiji505 2 года назад +2

    काही सांगता येत नाही असू शकते दुर्लक्ष करून चालणार नाही
    ओम साई राम

  • @asheerkamble3237
    @asheerkamble3237 2 года назад +2

    Mag haa janm kontaa ahe ?
    zee 24 tass ? Khar te khar 4 warshyachi mulgi ahe ?

  • @lahugawai9692
    @lahugawai9692 2 года назад

    Very good

  • @pawankumar-nq7gv
    @pawankumar-nq7gv 2 года назад +20

    Hope..sushant singh rajput reborn hoil

  • @shivajishinde5223
    @shivajishinde5223 2 года назад +48

    विज्ञानाला अव्हान आहे - सत्य स्विकारा माझचं खरं याला काय अर्थ नाही अध्यात्मा ला विज्ञानाची इंच पट्टी लावू नका

  • @missannu230
    @missannu230 2 года назад +1

    I believe

  • @pankajjadhav6574
    @pankajjadhav6574 3 месяца назад

    For details of science of soul and rebirth, please read Bhagvad Geeta

  • @sagarbadgujar430
    @sagarbadgujar430 2 года назад +18

    "राजस्थान जिल्ह्यात" ☺️☺️☺️

  • @meghamarathe9302
    @meghamarathe9302 2 года назад

    ❤❤❤❤❤❤❤❤❤ भागवत गीते मध्ये मनुष्य 84 लाख योनी भोगतो असं सांगितल्या गेलेला आहे पण मनुष्य 84 जन्म घेतो आत्मा मरत नाही आत्मा प्रत्येक जन्मी शरीर बदलते सती युग त्रेतायुग द्वापार युग कलियुग आणि संगम योग पाच युगात 84 जन्म होतात माउंट आबू मध्ये प्रत्यक्ष निराकार परमात्मा ब्रह्मा द्वारा सृष्टीची रचना करत आहे आपणच देवी देवता होतो आपणच विसरल्यामुळे आपण आपली पूजा करत आहोत मनुष्याचे चौऱ्यांशी जन्म रहस्य आहे

  • @kirankhot2836
    @kirankhot2836 2 года назад +2

    विज्ञानाच्या पुढे हे जग आहे. सर्व गोष्टी चे रहस्य मनुष्य उलगडू शकत नाही.

  • @shardapatil246
    @shardapatil246 3 месяца назад +1

    विज्ञान सांगत फुलपाखरू उडू शकत नाही पण फुलपाखरू उडतं विज्ञान सांगत माणसाला पाण्यात टाकला तर माणूस बुडू शकत नाही पण माणूस पाण्यात पडल्यावर बुडतो म्हणून माझा विज्ञानावर भरोसा नाही त्यापेक्षा जास्त अध्यात्मावर आहे

  • @balachavan7956
    @balachavan7956 2 года назад

    सत्य आहे

  • @harshadpatil8289
    @harshadpatil8289 23 дня назад

    मला हे कळत नाही ज्ञानेश्वर महाराज कितवी शाळा शिकल्यात त्यांनी ज्ञानेश्वर

  • @ayushchandgude5474
    @ayushchandgude5474 2 года назад

    वा बेटी मोज करदि 😂🤣😂🤣😂

  • @jayashripatil2023
    @jayashripatil2023 2 года назад +3

    मला वाटते झी चोवीस तासचा पण पुनर्रजनम झाला आहे

  • @sanskargawade4527
    @sanskargawade4527 2 года назад +1

    Nice

  • @jadhawambadas9575
    @jadhawambadas9575 2 года назад +6

    विज्ञान चंद्रावर पोहचाला पन सूर्या वर का नाही पोहचला पुनर जन्म अस्तो 🙏

  • @shantanukurkute2424
    @shantanukurkute2424 2 года назад +5

    विज्ञानाला पुननजन्म सिद्ध होऊच शकत नाही आघ्यामिकाने सिद्ध होऊ शकतो

  • @mahindrawagh7863
    @mahindrawagh7863 2 года назад

    Jay Shree Krishna

  • @seemakulkarni7721
    @seemakulkarni7721 2 года назад +15

    हे विज्ञान आहे काय,कुणी निर्माण केलय,माणसं अशी सर्वशक्तिमान कुणामुळे कधीपासून झाली,या अंधश्रध्दा निर्मूलन वाल्यांना नागडं करून चौकात फटके लगावले पाहिजेत तेही हजार मारून एक मोजत.किती निर्लज्जतेने थोबाड वर करून बोलत आहेत,अनीस असं नी अनीस तसं,अरे कोण विचारतोय तुमच्या अनीसला.लाज वाटते का पुनर्जन्म आहे म्हणून कबूल करायला.

  • @namratasawant6789
    @namratasawant6789 4 месяца назад

    ❤❤❤❤❤

  • @adinathnalage4522
    @adinathnalage4522 2 года назад +1

    हो काही काही मुलांना आठवतो पुनर्जन्म, you tub वर उपलब्ध आहेत अनेक video बघा ते मग समजेल सर्व खरे video आहेत

  • @nanadanmahadave
    @nanadanmahadave 2 года назад +20

    माणसाला 108 जन्म मनुष्य योनीत आहे. कृष्णविवरातुन आत्मा आठवणी ह्दयात ठेवुन बसला तेच आहे हे.

  • @Worlds_recipe_by_shravya
    @Worlds_recipe_by_shravya 2 года назад +1

    मी तर गेल्या जन्मी राणी होते पण कोणाला काय पडलंच नाही कोणच विश्वास ठेवत नाही आणि या जन्मी पण माझं नाव पण सेम आहे 🤦‍♀️

  • @ganeshdalvi4947
    @ganeshdalvi4947 2 года назад

    Comment vachlya Ani bhartiyancha purjanmavishayicha adnyan pragat zale

  • @MarcusA6583
    @MarcusA6583 2 года назад +16

    विचार करायला लावणारी बातमी

  • @vijaysathe1031
    @vijaysathe1031 2 года назад +11

    तथ्य तपासली असतील ....संशोधन करायला हवे

  • @pkshvl
    @pkshvl 2 месяца назад

    आमचा विज्ञानावर विस्वास बसला नाही कि आम्ही अंधश्रद्धेकडे जातो आणि आजारातून बरे होतो, हि माझी इयत्ता सातवीतली घटना, खूप मोठी घटना , मेलो असतो, तेवढ्यात विज्ञानावर विस्वास ठेवला असता तर, अंधश्रद्धा नसतात त्या पण खऱ्या ठरतात.👍🏼

  • @deepathorwat7881
    @deepathorwat7881 2 года назад +6

    Plz. Group c result lvkar lavnyas sangave ,3 mhine hot aahet priksha houn , police ahval sadrkarnyasathi khup ushir hot ahe , doshina prikshetun bad Kara aamche result lava , aamchyvr pn jababdarya aahet kutumbacya, vay vadht aahe niyukya dya .

  • @asp2005
    @asp2005 2 года назад +12

    वास्तव आहे की नाही हे तपासा. कृपया तीची परीक्षा घ्यावी. अनिसने मोघम उत्तर देण्यापेक्षा हे खर की खोटं हे तपासावे. ते विज्ञानाला मान्य असो किँवा नसो. पडताळणी करावी. प्रत्येक गोष्ट विज्ञानाने सिद्ध झालीच पाहिजे असं हट्ट करण्यापेक्षा खर नाही हे तपासावे.

  • @ajinkyachamban2331
    @ajinkyachamban2331 2 года назад

    जिकडे science संपत तिकडुन आध्यात्मिक चालू होते आता मला सांगा कोणताही scientist ने देवा ला पाहील आहे का?

  • @balasahebbachate3862
    @balasahebbachate3862 2 месяца назад

    माणसाचा पुनर्जन्म 100% होतो

  • @LGBellurker
    @LGBellurker 3 месяца назад

    Maja pan punarjanm jhala ahe mala pan magchya janmach sagal athwat ahe he puravyanisi sangu shakto ani pudhchya janmi pan mi janm ghenar ahe ani majya sobat konti mulgi lagn kanar ahe he pan mahit ahe

  • @sagarfulari5678
    @sagarfulari5678 2 года назад +27

    अंद श्रद्धा निर्मूलन जारा शांत बसा. अति करू नका,सगळी कडे नाक खुपसू नका. Science ला सर्व माहिती नाही. Science is ever evoloving . ती लहान मुलगी खोटं का बोलेल.

    • @RB-cj9rr
      @RB-cj9rr 2 года назад

      Estate sathi

    • @krishnaraj4190
      @krishnaraj4190 2 года назад +2

      @@RB-cj9rr तिचे घर पाहून वाटत नाही की करोडपती आहे.😂😂😂😂

  • @kavyakosabe6313
    @kavyakosabe6313 2 года назад

    करण अर्जुन.

  • @Modiji505
    @Modiji505 2 года назад +1

    बाबो

  • @Prajkta-Bhoir
    @Prajkta-Bhoir 2 года назад +1

    करण अर्जुन 2

  • @HarshGamer-io6dq
    @HarshGamer-io6dq 2 года назад

    मग सत्य आहे ते शोधा लवकर

  • @shrinivasdeshpande9027
    @shrinivasdeshpande9027 2 года назад +1

    ह्यांना माहीत नसले की अंधश्रध्दा म्हणायच वा

  • @dstablaofficial1867
    @dstablaofficial1867 2 года назад +19

    अंधश्रद्धा पसरवू नये आणि ज्या गोष्टीला तथ्य नाही अशा बातम्या दाखवू नये 🙏🙏🙏🙏

  • @adinathnalage4522
    @adinathnalage4522 2 года назад +2

    मला पण आठवत होता पुनर्जन्म

  • @mohanmandlik9040
    @mohanmandlik9040 2 года назад +3

    फक्त गुजरात, राजस्थान मध्ये राहणार्या लोकांचा च पुणरजन्म होतो भारतात दुसरी कडे कुठे च होत नाही.

  • @OnlyMB-9909
    @OnlyMB-9909 2 года назад +25

    Zee मराठी फालतु बातम्या दाखवीत आहात कधीतरी थोडी लाज वाटली तर सामान्य माणसांचे प्रश्न सरकार समोर मांडा

  • @anilbhalerao2188
    @anilbhalerao2188 2 года назад +33

    अंधश्रद्धा चे प्रसार करू नये. झी कडून अपेक्षा नाही.

  • @shreyashshivsharan5046
    @shreyashshivsharan5046 2 года назад +1

    झी 24तासचा पण पूनर जन्म झाला या बातमीने

  • @pankajjadhav6574
    @pankajjadhav6574 3 месяца назад

    Andhasradhha nirmulan valyanch aadhi nirmul karn garjech aahe , tumch ekayla tumgi dev aahaat ka?

  • @sureshk7960
    @sureshk7960 4 месяца назад

    व्यक्तीचा पुनर्जन्म होतो अनुभव वरून ओळखता येते

  • @dhammpalsalve9024
    @dhammpalsalve9024 2 года назад +1

    पी 24 तास!

  • @amralinfotech8106
    @amralinfotech8106 2 года назад +4

    Andhshraddha cha pahila word ( Aandh ) ahe. 😂

  • @chhayatayade8112
    @chhayatayade8112 2 года назад +28

    तुम्हि दोघे मरून बघा , सत्य आहे निसर्ग देवाने घडवलाय तुमच्या दोघांच्या बापा ने नाहि

  • @bhalchandradesai6402
    @bhalchandradesai6402 2 года назад

    गणिताचे नियम इतिहासात लागू होत नाहीत...vidnyan खूप मागे आहे

  • @Remix37464
    @Remix37464 2 года назад +1

    Aaaoo bhai maroo mujhe😂🤣🤣😆😂😆🤣

  • @jack-qr7oh
    @jack-qr7oh 2 года назад

    Past life regression

  • @sonalinirmal9676
    @sonalinirmal9676 2 года назад

    आपल्या महाराष्ट्रात असे होत नाही, हे तिकडे च होत