पुनर्जन्म भाग - ११ खून आणि आत्महत्या व अपमृत्यू झालेल्या माणसाचा पुनर्जन्म होतो का ?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 14 окт 2024
  • खून आणि आत्महत्या व अपमृत्यू झालेल्या माणसाचा पुनर्जन्म होतो का ?
    #Subscribe #Anandpimpalkar #Anandivastu #Rebirth
    Connect With us on
    Facebook:- / anandpimpalkarsanandiv...
    Instagram:- ...

Комментарии • 186

  • @samruddhishinde1463
    @samruddhishinde1463 3 года назад +9

    खूप ज्ञान आहे तुमच्याकडे, ते तुम्ही आमच्या पर्यंत पोहोचवता. खूप आभार

  • @kiransamant
    @kiransamant 3 года назад +13

    आनंदजी, आपण हा विषय अतिशय सहजपणे आणि हसत खेळत आमच्यापर्यंत पोहोचवताय. धन्यवाद.

  • @prasadyawalkar6920
    @prasadyawalkar6920 3 года назад +2

    पुनर्जन्म या विषयावर प वि वर्तक यांचे अतिशय सुंदर पुस्तक आहे ..जिज्ञासूंनी अवश्य वाचावे ..अतिशय सुंदर पद्धतीने पुनर्जन्म हा विषय मांडला आहे आणि त्याची सत्यता स्थापित केली आहे ..पांडवांचे पुनर्जन्म कसे झाले याचे उत्तम उदाहरण दिले आहे ..

  • @priyaghodake1506
    @priyaghodake1506 3 года назад +1

    खुप छान माहिती सागत आहात ऐकवच रहावे असे वाटते.

  • @MrIndia-ly8mh
    @MrIndia-ly8mh Месяц назад +1

    प्रत्येक व्यक्तीला देह सोडल्या नंतर ( देह सोडणे म्हणजे मृत्यू ) दुसरा देह प्राप्त करण्याशिवाय पर्याय नाही.( दुसरा जन्म)

  • @anjaliaher1187
    @anjaliaher1187 3 года назад +1

    नमस्कार आनंदजी, आपण ही जी काही माहिती देत आहेत ती मला मनापासून पटते.कारण आपल्या आयुष्यात असे अनेक लोक येतात व काही बरोबर तर मागचे ऋणानुबंध असल्या प्रमाणे नाती न तुटणारी तयार होतात, तुम्ही म्हणल्या प्रमाणे गतजन्मची राहिलेल इच्छा मनुष्य या जन्मी पूर्ण करतो

  • @साहित्याचंगाव

    नमस्कार सर... खूप खूप छान आणि माहितीपर व्हिडिओ आहेत....खरेच ऋणानुबंध हे पूर्वसंचित असतात... सर ज्योतिष शास्त्राबद्दल अधिक विस्तृत अध्ययन करण्याची खूप इच्छा आहे त्याबाबत मार्गदर्शन करावे....

  • @ramolapradhan1056
    @ramolapradhan1056 3 года назад +9

    काही जण खूप एकटे व एकाकी असतात.त्यांनी असे कायपाप केले असते की त्यांना कोणाची साथ संगत मिळत नाही.काही जण मात्र मित्रांच्या गराड्यात असतात असे का

  • @shobhawakse3800
    @shobhawakse3800 3 месяца назад

    Khup Chan mahiti deta Guru 🙏 Dhanyawad

  • @sunitawankhede3343
    @sunitawankhede3343 3 года назад +2

    ओम साई राम सर ... खुपच छान आणि interesting विषय आहे। ..

  • @sangitachandkhede1627
    @sangitachandkhede1627 3 года назад

    Sir khup chan mahiti sagta tumhi. Tumach madhe daivi Shakti ahae tyamule tumhi sarvana aavadata. Dhanaywaad sir.

  • @archanadeshpande729
    @archanadeshpande729 3 года назад +3

    पुनर्जन्म आजच्या व्हिडीओ मध्ये ,माहिती छान दिली

  • @puresoul5056
    @puresoul5056 3 года назад +2

    आपला पुनर्जन्म झालाय हे आपल्याला कळते..पण त्यामागचा उद्देश कसा कळणार...?कारण मागच्या जन्म काय होता कसा होता यापेक्षा आता तो का आहे हे कळले तर बाकी सर्व गोष्टी गौण वाटतात शिवाय उद्देश सोडून.
    आपल्यात एक दैवी अंश असेल तर त्याची प्रचिती केव्हा येते आणि तो येण्यासाठी कोणती साधना करावयाची...?

  • @onkarraut7257
    @onkarraut7257 4 месяца назад +2

    पुनर्जन्म अगदी खर आहे
    मी सध्या अनुभव घेत आहे
    पूर्वी असं काही नाही असे वाटायचे 😭

  • @vishnupawar6925
    @vishnupawar6925 3 года назад +1

    खूप छान माहिती सांगितली सर ऐकतच बसाव वाटतं 🙏🏻🙏🏻 ओम साई राम 🙏🏻🙏🏻👌🏻👌🏻🌹🌹

  • @pratibhashetye9880
    @pratibhashetye9880 3 года назад +2

    जय साईराम सर माझ्या सासूबाई दोनहजार नवला गेल्या आँक्टोबर मध्ये आणि माझ्या सूनेला त्यांच्या वर्ष श्राध्दाच्या दुसऱ्या दिवशी मुलगा झाला आणि त्यांची फार इच्छा होती की तीला दुसरापण मुलगा व्हावा आणि त्यांच बोलणे हसणे प्रत्येकाला सांभाळून घेणे आणि मला आई म्हणणे फार त्यांची आठवण येते आणि मरण्या आधी मला चांगला आशिर्वाद दिला की तू माझी भरपूर सेवा केलीस तुझं सर्व चागंल होईल आणि झालं सुध्दा

  • @hitendrajaiswal148
    @hitendrajaiswal148 3 месяца назад

    गुरुजी नमस्ते आपला 11 वा भाग बघितला खूप छान माहिती मिळाली ...एक गोष्ट सांगु इच्छितो की पुनर्जन्म हा नक्की आहे कारण माझ्या डाव्या हातावर काळ्या रंगाचे एक चिन्ह आहे अगदी सेम to सेम असे चिन्ह माझ्या मुलाच्या डाव्या हाथावर आणी सेम त्याचं आकारचे चिन्ह त्याच ठिकाणी आहे ....त्याला आपल्या भाषेत जन्मखूणं असे म्हणतात ...यावर काही माहिती असेल तर ती सांगावी ...

  • @surekhapawar9197
    @surekhapawar9197 Год назад +1

    खुप छान
    माहीती सांगता ऐकत रावस वाटत

  • @shakuntalakulkarni8617
    @shakuntalakulkarni8617 3 года назад

    Thanks mahiti Chan sangitali

  • @lifeliveing24
    @lifeliveing24 3 года назад +1

    😃👌🏼👍🏻👍🏻 Khup chan information

  • @nileshitolikar7241
    @nileshitolikar7241 3 года назад +2

    नमस्कार, डोळ्यातून प्राण जाणे म्हणजे काय? प्राण नेमका कश्या प्रकारे आणि किती पद्धतीने जातो. यावर प्रकाश टाकला तर ज्ञानात मोलाची भर पडेल धन्यवाद.

  • @manishakshirsagar9165
    @manishakshirsagar9165 3 года назад

    माझ्या बहिणीचा पुर्नजन्म आहे असे माझे आई वडील म्हणतात माझी बहिण ही माझा वडिलांची मावशी होती आणि तिने नाव मागून घेतले , माझ्या मावस आज्जी चा माझा वडिलांवर खूप जीव होता आणि ती दिसायला ही खूप सुंदर होती तशीच माझी बहीण आहे जी खूप छान दिसते

  • @vijayasuryawanshi8829
    @vijayasuryawanshi8829 3 года назад

    खूप छान माहिती दिली आहे सर काही शंकांचं आपोआप निरसन झाले

  • @nikhilchoughule2483
    @nikhilchoughule2483 3 года назад +1

    मी अकरावीला काॅलेजच्या वर्गात असताना अर्थशास्त्र हा विषय शिकवण्यासाठी जे सर आमच्या वर्गात आले होते त्यांचा चेहरा बघुन मला असं नेहमी वाटायच की हा चेहरा माझ्या ओळखीचा आहे.मी पुर्वी यांना कुठेतरी पाहिलं आहे.पण प्रत्यक्षात या जन्मात मी त्यांना लहानपणापासून ते आजपर्यंत कधीच पाहिलेलं नव्हतं तरीही मला सारखं असं वाटायचं की मी त्यांना ओळखतो.

  • @mahanandamukhade4985
    @mahanandamukhade4985 3 года назад +1

    माझ्या मिस्टरांचा पुनर्जन्म आहे असे लोक व माझे मिस्टर पण म्हणतात . पण याला ठोस पुरावा नाही . 🙏🏼

  • @nilleshjain4209
    @nilleshjain4209 3 года назад +1

    सर खरच माणसाचा मृत्यु ठरलेला असतो का आणि पुनर्जन्म होतो का

  • @brijeshsawant9381
    @brijeshsawant9381 3 года назад +2

    आनंदजी आपण जन्म कुंडली बनवुन देतात का

  • @kalapana498
    @kalapana498 9 месяцев назад

    मला savpnat देवदेवता वाहतपाणी sarkh Yetey,bhiti वाटते आणि वाट की कोणीमला panyet ओडताय,dhkalty 😢

  • @sindhuanavkar9880
    @sindhuanavkar9880 4 месяца назад +1

    सर मला एकदा एक स्वप्न पडलं होतं एक मंदिर दिसते होत स्वप्ना मध्ये ते मंदिर पाण्यात होतं आणि मी व माझे मिस्टर व मुलं दर्शनाला मंदिरात उभे आहोत आणि मी या लोकांना सांगत होती कि हा माझा गेल्या जन्मीचा देव आहे व्यंकटेश आहे माझा गेल्या जन्मीचा देव आणि तो परिसर मला सगळा ओळखीचा वाटतोय तर हे खरं असू शकत का ल्पिज रिप्लाय दया सर धन्यवाद

  • @pratibhachopade
    @pratibhachopade 2 месяца назад

    आपण म्हणालातआत्महत्या झालेल्या आत्म्याला बरेच काळ भटकत रहावे लागते. तरी साधारण कीती वर्ष ते भटकत राहतात
    या प्रकारातील अधिक माहिती मिळावी अशी अपेक्षा आहे
    कृपया reply करावे

  • @माझेकन्यारत्न

    या विडिओ वरून मला तरी असं वाटते. की जे जे असती संचिती ते न टले कल्पाणती आपल्याला जन्माला यायचे आधीच सगळं आयुष्य आपल लिहिलेल असत. असच सिद्ध होते. हे माझं मत आहे.

  • @anuradhamote1936
    @anuradhamote1936 5 месяцев назад

    Maza Bagha 5\4\24 LA Atmahatya Kelli Ahe Tyacha Atmyas Shanti Labhanyasathi kahi upay sanga

  • @sarthakgore4204
    @sarthakgore4204 3 года назад

    Khup sundar mahiti dili sir 🙏 jay Sairam 🙏

  • @gurujitikar281
    @gurujitikar281 3 года назад

    Sir khup chhan mahiti dilit .I am watching all videos ,very interesting.

  • @dipalivinayaksalunke7190
    @dipalivinayaksalunke7190 3 года назад +7

    सर माझे वडील आठ दिवसांपूर्वीच कोरोना ने गेले.. चार ते पाच दिवसात डिस्चार्ज मिळणार असे असताना अवघ्या आठ ते दहा तासात अशी परिस्थिती निर्माण झाली की ते आम्हाला सोडून गेले.. सर ,शालेय जीवनापासून मी गुरुवारी उपवास व दत्तगुरूंची भक्ती करत आहे.. वडिलांच्या आजारपणात सतत स्वामी समर्थ व दत्तगुरूंचा धावा केला पण देव काही मदतीला धावून आला नाही व गुरुवारीच वडिलांना घेऊन गेला.. माझ्या भक्तीचे असे काय फळ मिळाले मला?? देवावरचा विश्वासच उडाला आहे. सर असे का झाले असेल?? कृपया रिप्लाय द्या 🙏🙏🙏

    • @FakeAstrologerExposer
      @FakeAstrologerExposer 3 года назад +1

      सद्गुरू जग्गी वासुदेव यांनी याचे सुरेश उत्तर दिले आहे. प्रत्येक मनुष्य एक कर्माचे गाठोडे या जन्मात भोगण्यासाठी घेऊन येतो. परुंतु तो जेव्हा अध्यात्मिक मार्गावर चालु लागतो तेव्हा त्याची कर्मबंधन जळून किंवा सुटून पडू लागतात आणि आपण जे 80 वर्ष पुरेल इतके कर्माचे गाठोडे घेऊन आलेले असतो ते लवकर संपू लागते. त्यामुळे आध्यात्मिक मार्गावर असणाऱ्यांना इतरांनपेक्षा जास्त अडचणी चा सामना करावा लागतो असे चित्र दिसते.
      In short , आध्यात्मिक मार्गावरील लोकांचे जीवन fast track वर असते .
      ruclips.net/video/qbhJcnESenw/видео.html

    • @swatijagtap4131
      @swatijagtap4131 3 года назад

      माझ्या बाबतीत हेच झाले मी पण देवाचे खूप उपासना केली पण काही उपयोग झाला नाही वडिल गेले 😭

    • @dipalivinayaksalunke7190
      @dipalivinayaksalunke7190 3 года назад

      @@FakeAstrologerExposer 🙏

    • @evilghost4894
      @evilghost4894 3 года назад

      @@FakeAstrologerExposer या कॉरोना काळात आमच्या जवळपासचे जे मृत्यू झाले , त्यात जास्त लोक हे अध्यात्मिक मार्गातील होते , असं माझं निरीक्षण आहे ..🙏

  • @archanagaikwad456
    @archanagaikwad456 3 года назад +1

    Sirji very nicely explained the subject

  • @smitachavan2641
    @smitachavan2641 3 года назад +1

    Khupach interesting mazya mulacha janma mazya aaji chya baba ne Zala ahe ase vat te Karan riche ani mazya mulachi Paule same ahet ani tila mazya ghari yayche hôte pan ti yeu shakli nahi

  • @jyotsnachavan5952
    @jyotsnachavan5952 3 года назад +9

    माझा शरीरावर जन्म खुण आहे. सर्व म्हणतात मी माझी आत्या आहे. माहित नाही पण काही ठिकाणी गेले की पूर्वी आल्यासारखे वाटते.

    • @nikhilchoughule2483
      @nikhilchoughule2483 3 года назад +1

      याचाच अर्थ समजा की तुमचा पुनर्जन्म झाला आहे.म्हणुनच अनोळखी ठिकाणीसुद्धा ओळखीसारखं वाटतं.

    • @nandapatil1899
      @nandapatil1899 2 месяца назад

      माजी सासू माझ्या नातवाच्या पोटाला आल्या आहेत खरे आहे का

  • @mahadevduche6238
    @mahadevduche6238 Год назад

    सरजी अकाल मृत्यू देवाच्या आज्ञेन होतो कि स्वतः च्या मर्जीने

  • @vivekchinchkar9333
    @vivekchinchkar9333 Месяц назад

    माझा भाऊ सर्प्दंश झाल्यामुळे गेला त्याला पुनर्जन्म मिळेल का व कधी

  • @archanasangle8871
    @archanasangle8871 8 месяцев назад

    Sir Nuktyach Jalna yethe Gajanan Taur yancha Dhoka deun khun karnyat ala tar tyancha dekhil punarjanma hou shakto ka

  • @paramanandchandawarkar2046
    @paramanandchandawarkar2046 3 года назад +5

    माझा आहे पण समोरासमोर बसुन मी सांगु शकेन ,कमीत कमी दोन ते तीन तास जातील व शक्यतो त्याकाळचे ह्या जन्मी माझ्या बरोबर असलेले लोक घेऊन येईन !👍🙏

    • @madhurakulkarni7835
      @madhurakulkarni7835 3 года назад

      Pl tumacha anudhav share Kara sir

    • @paramanandchandawarkar2046
      @paramanandchandawarkar2046 3 года назад

      @@madhurakulkarni7835 पिंपळकर सरां बरोबर भेट घेतो नि सांगतो !👍👍🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @madhukaradhalagemadhukarad8733
    @madhukaradhalagemadhukarad8733 4 месяца назад

    Sir aaplya mulach aani aapl nat he gelya jalman pasunach asht ka

  • @dipalivinayaksalunke7190
    @dipalivinayaksalunke7190 3 года назад +11

    सर ज्या व्यक्ती पत्रिका पाहून ज्योतिष सांगतात त्यांना ,त्यांच्या व त्यांच्या प्रियजनांच्या पत्रिकेतील संभाव्य धोके कळतात का ??काही उपाय करून त्यांना ते टाळता येतात का??

    • @sonalinayak6408
      @sonalinayak6408 3 года назад

      माझ्या मुलाचा जन्म जेष्ठ नक्षत्रात झाला आहे, आमच्या घरी सांगतात की आमचे आजोबा परत आले आहेत, हे खर असेल का, याविषयी माहिती द्यावी

  • @manjulachikhale2000
    @manjulachikhale2000 Год назад

    पुरुष स्वर्गवासी झाले तर स्रीरूपात नावकरी येऊ शकतो का

  • @poojaprabhulkar8352
    @poojaprabhulkar8352 3 года назад

    सर माझी कशी व्यथा मांडावी कळत नाही पण त्याची उकल करणे भाग आहे पुनर्जन्माची व्यक्ती स्थूल व सूक्ष्म शरीर धारणेतून दुसऱ्या व्यक्तीला लग्न करणे भाग आहे.वयात अंतर आहे.याची उकल कशी व कुठे होईल.समन्वय कसा साधता येईल.मार्गदर्शन करता येईल का.🙏

  • @madhurinejkar5048
    @madhurinejkar5048 Год назад

    जर मूल जन्माला अले आणि त्याच्या अंगावर्ती लास असेल तर तो पुनर्जन्म असतो का…..

  • @rupalijanugade3035
    @rupalijanugade3035 3 года назад +1

    Sir mi mazya patichya punarjanmachi vaat pahat ahe .Dhanyawad ji mahiti tumhi detay tya baddal.

  • @pvinod1176
    @pvinod1176 3 года назад

    Mala mi agnihotra kartana nehmi asa watata ki he ya adhi pan mi kelele aahe.mala agnihotra karyachi lahanpani pasun iccha hoti. Gelya 2 varsha pasun mi agnihotra karat aahe. Aani jo aroma yeto ahuti dilya nantar to mala bhut kalat gheun jato. Ajun ek asa aahe ki mi 10 th la astana aai barobar polio mohimesathi gharoghari firat hoto aai teacher hoti aani tila he kam hota. Vadil nuktech gele hote mhanun aaila sobat mhanun mi jaat hote ,tenvha eka vadyat gelyavar aai ani mi jithe hoto tyachya bajuchya gharat je band hote tithe majhe sarkhe laksh jaat hote aani sarkha asa vatat hota ki hya gharatun kunitari yava aani mala baghave mi aale aahe he kalave ase vatat hote mi aaila sangitala tar aaine mala hatala dharun tithun gheun geli , jatana pan mi mage valun baghat hote ki kunitari yeil daar open karun mala baghel pan kunich aale nahi ani aai mhanali ki kahi goshti lakshat nastat thevaycha aani tujhya gelya janm ashi related aahe he sagla. Mhanun tula gheun aale.chal ani punha ikde yayche nahi. Mi parat kadhich gele nahi tikde. Majhya aaila ya goshticha knowledge hota tila sakshat kar vhyache. Asha baryach goshti majhya babtit ghadlya aani ghadat aahet.

  • @poojamestri6705
    @poojamestri6705 3 года назад +1

    Atishay sundar

  • @monatayade6389
    @monatayade6389 3 года назад +3

    Sir खुप intresting topic आहे हा. तुम्हाला एक सांगायचे आहे. Maz bal १५ month che आहे पण त्याला sai बाबांन च खुप वेळ आहे. मेहणजे तो बाबांचे mo. वर् गाने बघतो. बाबा ना खाऊ घालतो त्यांची पप्पी देखील घेतो. एव्ढाच नाही तर् तो बाबांच्या photo सोबत खुप बोलण्याच्या try करतो. बहुतेक तो मागच्या जन्मी बाबांचा जवळचा कोणी तरी असेल.

  • @santoshpednekar1362
    @santoshpednekar1362 3 года назад

    🌹🌹🙏🙏ओम साईनाथ नम🌹🌹🙏🙏 सर गोमंती चक्र फायदे आणि तोटे बदल माहिती पाहिजेल कृपया सांगावी

  • @snehav8461
    @snehav8461 3 года назад +1

    🙏 Sir..tumche sarva bhag avadale. Mala lahanpasun khup vela asa janavata ki ekhadi ghatana adhi ghadun geli ahe. Mala samorchi vyakti pudhe ky bolel he hi baryach veli mahit asta ani tasach hota. Ha prakar ky asu shakel

  • @sadanandbidave3664
    @sadanandbidave3664 Месяц назад

    पुनर्जन्म होताना लिंग बदल होतो कां ?

  • @radhikasawant9314
    @radhikasawant9314 3 года назад +2

    मला काही शंका आहेत
    माझ्या मुलाने आम्हाला विश्वासात न घेता स्वतः चे लग्न केलं. म्हणजे गेलीं चार वर्षे मी माझ्या मुलाला पाहीले नाही. पण तो स्वप्नात येतो एकटाच असतो. कधीतरी दिवसा सुद्धा आमच्या आसपास आहे असा भास होतो. काय कारण असेल.

    • @dhanugangurde3625
      @dhanugangurde3625 27 дней назад

      याचं karan तु भडवा,आहे तुझा मुलाचे आयुष आहे त्याच एका,मुलीवर प्रेम आहे त्यांना लग्न करायचं असेल त्याला तु परवानगी दिली नसेल म्हणून तुझा मुलगा तुला सोडून गेला लग्न केल
      तु सर्व मान्यता दिली असती तर तु खुश तुझा मुलगा खुश आणी तुला डोक्यावर घेऊन फिरला असता तुझा मुलगा...
      त्याची life आहे त्याला पसंत करायची मुलगी मग तुम्ही का अस मध्ये अडचण देता

  • @smeetanagarhalli5927
    @smeetanagarhalli5927 3 года назад +1

    माझे सासरे चार वर्षा पूर्वी गेले. सुतकात सातव्या दिवशी तिसऱ्या मजल्याच्या टेरेसवर एक नाग दिसला. सरपमित्र येवून घेउन गेले. दहाव्या दिवशी त्यांची जी रोज वापराची उशी होती. त्या उशिवर नागाचा आकार होता. आम्हाला जो दिसला त्याच्या अंगावर जसे ठीपके होते तसेच उशिवर होते. याचा अर्थ काय आहे

  • @shrutikajadhav243
    @shrutikajadhav243 3 года назад +7

    प्रत्येकाला असे वाटे की मागच्या जन्मी आपण कोण होतो हे जाणून घ्यायचे असते. तर ते शक्य आहे का??? मागचा जन्म आठवू शकतो का

    • @nikhilchoughule2483
      @nikhilchoughule2483 3 года назад

      त्यासाठी नवी दिल्ली येथील जनकपुरी या भागात मिशन जिनीयस माईंड प्रायवेट लिमिटेड या नावाचे एक सेंटर आहे तिथे जाऊन तुम्हाला पास्ट लाईफ रिग्रेशन ही थेरेपी करावी लागेल.तेव्हाच तुम्हाला तुमचे पुर्वजन्म पहायला मिळतील.तेथे संजीव मलिक या नावाचे एक डाॅक्टर आहेत.ते या गोष्टी करतात.ते एक संमोहन तज्ज्ञ , मोटीवेशनल स्पीकर आणि लाईफ कोचही आहेत.

    • @विद्याश्रीक्रिएशन
      @विद्याश्रीक्रिएशन 3 года назад +1

      राज पिछले जनम के पहा

  • @aishwaryavaijapurkar9671
    @aishwaryavaijapurkar9671 4 месяца назад

    मला आपल्याशी खूप महत्वाचे बोलायचे आहे कुठे संपर्क करू? मला व्हिडिओ नाही पाठवायचा, बोलायचं आहे

  • @nirmalasaswade7557
    @nirmalasaswade7557 3 года назад +1

    Punar janmacha khup chhan anubhav aahe

  • @shrutikawagh1495
    @shrutikawagh1495 3 года назад +2

    Sir,
    Your today s session was also too good,
    Majhi Aai ne mala phone kelela
    From America,
    In the morning,
    And she gave u lots of blessings for making so good videos,
    Yesterday afternoon she said she had listen to all your videos,
    I told u are a gods angel
    For us
    And she too agreed,
    Sir pls post your phone number and address,
    My sister is in great problems,
    Who is a principal
    Sir my mummy will return from Chicago on 15th August,
    We need your face to face appointment for 25th August,
    My Mummy and tai are going to come to meet you to pune,
    I will feel blessed sir if you cooperate with me.

  • @sharvarisdreamland2420
    @sharvarisdreamland2420 3 года назад

    Aanand ji mazya mr. n chya aaji cha punar janma mazya muli chya rupane zala aahe asa sagle mhantat aani yachi prchiti suddha aaliye khup veles.

  • @vandanamoghe3567
    @vandanamoghe3567 3 года назад +1

    Bharich vishay ahe Sir ajun khup ekayla avdel Sir

  • @vhcr720
    @vhcr720 3 года назад

    Baya mansanni confidence/shraddha jaroor thevha pan Andhshradhet ramu naye... Jyache ajun thos purave nahi ahet tyacha vichar karu naye ugach

  • @kumudinigharge8417
    @kumudinigharge8417 3 года назад +1

    Mala nehami janavat ki jya gost hot aahet tya agodar zalya aahet

  • @sarikashuka4986
    @sarikashuka4986 3 года назад +2

    पुण्यत्मे पुण्याचा साठा असेपर्यंत स्वर्गात असतात हे खरं असलं तरी स्वर्ग ही खालची पायरी आहे. त्यापुढे अनेक पुण्यलोक आहेत.

  • @snehaparulekar7936
    @snehaparulekar7936 3 года назад

    Nice information

  • @thisismenmyworld1402
    @thisismenmyworld1402 3 года назад

    Sir ekhadyala punarjanma nako asel tar tyachi iccha purna hote ka...tyachya aatmyala kayamachi mukti milte ka...

  • @nehajadiyar6479
    @nehajadiyar6479 3 года назад +3

    Anand ji twinflames baddal ek video kara please.

  • @madhuranalawade3716
    @madhuranalawade3716 3 года назад

    सर माझी जुळी मुलं आहेत. त्यांना जन्म खून पणआहे. सगळी म्हणतात माझ्या सासऱ्याचे आई , वडील जन्माला आली आहेत. आत्ता ती १३ वर्षाची आहेत खूप दमवताता माझ्या मुलीचं व सासूबाई च आजिबात पटत नाही तर सासऱ्यान बरोबर चांगल पटत माझ्या सासू बाईचं व त्यांच्या सासू बाईचं ही पटत न्हवते 🙏🙏🙏

  • @shwetadawalbhakta7199
    @shwetadawalbhakta7199 3 года назад

    Sir shejari rahnarey lok,aaju bajula rahnarey lokan cha pan purnarjanma ch nath asta ka ??? Kiwa kahi sambandh asto ka ??

  • @travelpartner7619
    @travelpartner7619 3 года назад

    Hi..Sir Please Reply
    Aapn je ring ghalto bota mdhe vegveglya khadyachi(Pachu,Nilam,Pushakraj)etc tyacha impact aplya vrti hot asto Ka?

  • @swatihaladikar8928
    @swatihaladikar8928 3 года назад

    सर माझा सहा वर्षाचा मुलगा अचानक तापने गेला दोन हजार 19 ला गेला नंतर मला दुसरा मुलगा झाला दोन हजार वीस ला गेल्याला मुलांच्या तिथीच्या दोन दिवस आधी मग त्या चा पुनरजनम आहे का प्लिज सांगा

  • @bachflowerremedies5649
    @bachflowerremedies5649 3 года назад +1

    I have shown my son's horroscope few months ago.he committed suicide last week.if you would have given me some idea I could have taken extra precaution to
    Save his life.what we should do to give peace to his soul and liberation of soul

  • @JyotisDkitchen2021
    @JyotisDkitchen2021 3 года назад +1

    Sir tumch kam khup chan ahe mala khup vishvas ahe vastu shastrvar ane mala kahihi problm ala kuthly goshtechi survat karaychi asel tar me agodar patrika pahte aple sanskruti apanach japle pahije as maz vayktek mat ahe, 🙏💐

  • @santoshpande7515
    @santoshpande7515 3 года назад +1

    Sir mi pan majha mulachi punarjanmachi Vat pahat ahoyot

  • @ajitadorlikar6811
    @ajitadorlikar6811 3 года назад +1

    माझा भाचा अपघाताने ह्हणजे कुलरचा शॉक लागून गेला. त्याचा पुनर्जन्म होईल का? आणि आम्हाला कसे कळेल?

    • @nikhilchoughule2483
      @nikhilchoughule2483 3 года назад +1

      होईल.पण काही वर्षानंतर तुमचा भाचा एका लहान मुलाच्या रुपाने तुमच्या घरी आला आणि त्याने तुम्हाला सर्वांना ओळखल व स्वता:ची तुमचा मागच्या जन्मातला भाचा आणि कुलरच्या शाॅकमुळे झालेला मृत्यु अशी ओळख सांगितली तर पक्क समजुन जा की खरंच तुमचा पुर्वजन्मीचा भाचा नवीन जन्म घेऊन आला आहे.

  • @sarangchinchkar7681
    @sarangchinchkar7681 3 года назад +1

    कृपया लवकर टाका भाग ११ वा खूप उत्कंठा वाढली आहे पुढील बाबी ऐकण्याची

    • @suvarnahirve9684
      @suvarnahirve9684 3 года назад

      Mazya mulane 2017 la suicide kele aahe for reason depression
      Plz to parat keva janma gheil
      Mala bolayche aahe tyachi patrika
      dakhvaychi aahe sir mala ka sodun gela send phone & your fee

    • @sarangchinchkar7681
      @sarangchinchkar7681 3 года назад +2

      @@suvarnahirve9684 खरंच आपला हा एसएमएस वाचून , कॉमेंट वाचून डोळे भरून आले , आशा करतो की सर आपणास ह्या वर नक्की उत्तर देतील व योग्य मार्ग दाखवतील 🙏🏻

  • @rekhadatir5186
    @rekhadatir5186 Год назад

    Mazya mulacha 17ogustala kapatane khun karanyat aala sir tyacha mazyach kutumbat punarjanam hoil ka yababat please mala sanga sir,😭😭😭😭😭tyachi khup aathavan yeti mala

  • @rajashrikasar3248
    @rajashrikasar3248 3 года назад +13

    सर पुनर्जन्म हितो मग प्रत्येक जन्मात आपल्याला तेच आई वडील लाभतात का

    • @vanitapatil6129
      @vanitapatil6129 3 года назад +2

      Tasach pahije pan kharach tasa hota ka

  • @pramodinihasabe3989
    @pramodinihasabe3989 3 года назад

    खुप छान कल्पना आहे...

  • @rakshadevdharkar2878
    @rakshadevdharkar2878 3 года назад

    Guruji aamcha jain dharmat roj pratikraman kartat mahnje aapan ya janmat kiva purv janmjanmatarat je pap aapan kele tyachi kshama mangto. Devakade punha te pap n karnyachi shkti mangto. Punar janm ha visay aaykayla khup utsukta hoti. Dhanywad guruji.

  • @GKLives272
    @GKLives272 3 года назад

    Guruji tumche video mast astat..amhala Pauranik Dev ani Rakshas yanchya story aikala avadtil..ha ek content tumhi chalu karu Shakta...🙏🏽

  • @sn9029
    @sn9029 3 года назад

    Punerjanmache sagle video ekatra kale ter bare boil ekach velela pahayala milatil

  • @prashantmedankar8018
    @prashantmedankar8018 3 года назад +1

    Sir punyakarma manjya.....namka kai karava

    • @nikhilchoughule2483
      @nikhilchoughule2483 3 года назад

      चांगली कामे करावीत.ऊदाः कोणाचाही छळ न करणे , कोणाकडून पैसे घेतले असतीलच तर ते न बुडवता ज्याचे त्याला पुर्ण परत करणे.गाईंची सेवा करणे , रोज शक्य असल्यास गुरुचरित्र , नवनाथ भक्तीसार , शिवलीलामृत अशा ग्रंथाचे एकेक अध्याय वाचन करणे , दत्तगुरुंची सेवा करणे , गरीब लोकांना मदत करणे , मांसाहार व मदिरापान न करणे ईत्यादी.

  • @saileebhangre
    @saileebhangre 3 года назад

    सर जन्मतारीख वरून कसे ओळखायचे किंवा पत्रिका पाहून..माझी जन्मतारीख 16 आहे.

  • @dontknow4892
    @dontknow4892 3 года назад +1

    Sir majha pn punrjanm jala aahe majhya pitawar tulsiche hirwe pan ashe

  • @aparnaamriite8155
    @aparnaamriite8155 3 месяца назад

    Òm sai ram.

  • @gautamrajguru9772
    @gautamrajguru9772 3 года назад +2

    Mast, 👌 sir

  • @RajThakur-qg4qh
    @RajThakur-qg4qh 3 года назад

    सर आणखी समोर या विषया वर प्रकाश टाकण्याची कृपा करावी... साई राम🙏

  • @nehachavan4110
    @nehachavan4110 3 года назад

    Sir mla swapnat sarkhe sankrace mandir diste.sap pan swapnat disto .mla ase vatate ki mi thithe purvi gele hotel.aa ka vatat asave.

  • @deepalinaik2981
    @deepalinaik2981 3 года назад +2

    Sir majya navrachya tyanchach mitrine murder kela November madhe tyancha punarjanma zala asel ka te ani mi devachi khup upasana karayacho pan majya babtit ase ka ghadale mazi mule khup lahan ahet kahich suchat nahi sir tumche video sagle baghate ahe mhanun tumhala vicharavese vatale .

  • @tanujalotlikar6599
    @tanujalotlikar6599 3 года назад

    U are really great sir...Dhanyawad..🙏🙏

  • @manasipawar1976
    @manasipawar1976 3 года назад +4

    सर आपल्याकडे लहान मुलांचे जावळ काढतात त्याचा पुनर्जन्म शी काही संबंध असतो का? आणि मी एक शंका विचारली होती की मागच्या जन्मी चा पुरूष या जन्मी स्त्री म्हणून जन्म घेऊ शकतो का??

    • @nikhilchoughule2483
      @nikhilchoughule2483 3 года назад

      हो.मागच्या जन्मीचा पुरुष पुढील जन्मात स्त्री होऊ शकतो.जीवात्म्याचा सर्वांगीण विकास होण्यासाठी असा बदल कधी कधी होतो.जावळ हा तर एक संस्कार आहे.त्याचा पुनर्जन्माशी काही संबंध आहे असं वाटत नाही.

    • @manasipawar1976
      @manasipawar1976 3 года назад +1

      @@nikhilchoughule2483 धन्यवाद सर, माझे काका वय 52 वर्षे, 7 मे 2014 का अपघातात वारले. आणि माझ्या भावाला 1 जून 2016 ला मुलगी झाली.. तिच्या पाठीवर तशीच एक खूण (लास) आहे जशी माझ्या काकांच्या होती. सेम अगदी तशीच. म्हणून मी ही शंका व्यक्त केली... भावाला मुलगी लग्नाच्या 7 वर्षांनी झाली काही ही ट्रीटमेंट चालू नव्हती...

  • @samruddhiindulkar1558
    @samruddhiindulkar1558 3 года назад +1

    Maja pathivar tulshich pan ahe ani mla satat ek bhint futleli disyachi ata tyach praman kami ahe pn as ka ani ek mhatari aaji ahe ti duster vikte pn mi tichababt ka halvi hote he mla nahi samjat tasach maja 4varshacha mulicha mandivarhi kala dag ahe ani tila navras p aali hoti tichi ras kanya ahe maje sasare amchat nahi pn tila tyanchi aaich ali ahe as mhntat nkki kay samjav karan maja sasryanchihi kanya ras asun nav pundlik hot replay dilat tr mla khup anand hoil mi khup adhipasun tumchi sagale vidos pahate mala awdat tumhi sangitlel

  • @pappukanade8973
    @pappukanade8973 3 года назад

    नमस्ते सर, माझे सासरे अपघातात गेले बरेच वर्ष झाले पण माझ्या दोन्ही मुली मला खूप दमवतात दोन्ही मुलीना पितृशांती घालायला सांगितली आहे त्यांचा आत्मा शांत नाही झालेला असे सांगितले आहे ते माझ्या पोटी जन्म घेणार असे मला सांगितले आहे हे खरे असेल का ?

  • @nirmalasaswade7557
    @nirmalasaswade7557 3 года назад

    Me ha anubhav khupach chhan anubhavala aahe, 🙏🙏🙏

  • @sachinkahandal6711
    @sachinkahandal6711 3 года назад +1

    मला नेहमी सवपनात पाणी दिसते आहे काय कारन असावे

    • @nikhilchoughule2483
      @nikhilchoughule2483 3 года назад +1

      स्वप्नात पाणी दिसणे ही चांगली गोष्ट नाही.हे एक प्रकारे पितृदोष निदर्शक लक्षण आहे.कदाचित तुम्हाला पितृदोष असण्याची शक्यता आहे.

  • @varshaninave1268
    @varshaninave1268 3 года назад

    Sir mi pregnent astana mazhe baba sarkhe swpnat desat hote aani mala mulga zhalyaver desne band zhale mazha mulga mazhe baba aahe ka?

  • @sunandawagh3031
    @sunandawagh3031 3 года назад +1

    Jay sadguru 🙏

  • @dipalibibwe7551
    @dipalibibwe7551 3 года назад

    Jay Sai Ram