पुनर्जन्म भाग-१२ मृत्यूची चाहूल कशी लागते व त्याची लक्षणे काय असतात

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 сен 2024
  • मृत्यू होण्यापूर्वी माणसाला त्याची नक्की चाहूल लागते. त्याचे लक्षणे काय दिसतात ते किती दिवस ? मृत्यू होण्यापूर्वी माणसाला त्याची नक्की चाहूल लागते त्याचे लक्षणे काय दिसतात ते किती दिवस आधी दिसतात याबद्दल अधिक माहिती सांगणारा हा व्हिडिओ जरूर पहाधी दिसतात याबद्दल अधिक माहिती सांगणारा हा व्हिडिओ जरूर पहा
    #Subscribe #Anandpimpalkar #Anandivastu #Rebirth
    Connect With us on
    Facebook:- / anandpimpalkarsanandiv...
    Instagram:- ...

Комментарии • 305

  • @prajaktanene7300
    @prajaktanene7300 3 года назад +3

    पुनर्जन्म सगळे भाग अती उत्तम आणि उत्सुकता वाढवणारे आहेत.
    मला याविषयी काही आठवण नाही पण माझ्या आयुष्यात अकारण माझा राग करणारी माणसे खूप आहेत. पैशाने बुडवणारी पण खूप माणसे आहेत. मी अक्कलकोट स्वामींची भक्ता आहे. प्रत्येक वेळी मला स्वामी सांभाळतात.

  • @sandipzadepatil145
    @sandipzadepatil145 3 года назад +7

    आमच्या परभणी जिल्ह्यातील संत मारोतराव महाराज दस्तापुरकर यांनी स्वतःच्या इच्छेने पंढरपुरात आषाढी एकादशीच्या द्वादशीला पहाटे हरिपाठ घेऊन देह ठेवला ही खुप अलीकडेच घडलेली घटना आहे 👍👍

  • @shubhamjagtap5351
    @shubhamjagtap5351 3 года назад +27

    माणसाने सतत नामस्मरण करत रहावे

  • @rajashrikasar3248
    @rajashrikasar3248 3 года назад +9

    खूप छान माहिती सांगितली सर तूम्ही धन्यवाद

    • @premtambe4758
      @premtambe4758 3 года назад

      खूप छान माहिती दिलीत सर

  • @pramodinihasabe3989
    @pramodinihasabe3989 3 года назад +11

    छान माहिती आहे...असेचं सांगावे... आम्हाला आवडत आहेत....हे व्हिडिओ...🙏🙏🙏

  • @anjaliaher1187
    @anjaliaher1187 3 года назад +48

    नमस्कार आनंदजी, माझी आज्जी तर सगळ्यांना सांगुन गेली, आम्ही ते कधी मनावर घेत नसत,ती ही साईभक्त होती,ती नेहमी सांगायची की बघा मला रथ येणारं आहे घ्यायला,मी रथातून देवाकडे जाणारं,आणि ती गेली तो दिवस रथसप्तमी चा होता.

  • @hemlatapise1872
    @hemlatapise1872 3 года назад +2

    Sir sagale bhag chhan aahet.. Aajcha bhag agadi chhan ritine mandlat.. Pudhil bhagachi vaat baghu.. Hari om

  • @deepalinagesh2505
    @deepalinagesh2505 3 года назад

    खुप माहिती मिळाली जी सहसा कोणाला माहित नसते आणि माहीत असली तरी कोणाला इतक्या नेमक्या आणि योग्य शब्दात व्यक्त करता येत नाही...
    अशीच वेगवेगळ्या विषयांवर मार्गदर्शन करावे ही विनंती 🙏🏻🙏🏻

  • @simantinishirke6950
    @simantinishirke6950 3 года назад +3

    खूप छान माहिती देता तुम्ही सर🙏
    माझा आवडता विषय आहे म्हणून मी तुमचे सर्व भाग ऐकले
    मृत्यू ची चाहूल आधी लागते
    हा अनुभव मी घेतला आहे
    माझे आजोबा वयाच्या 89 वर्षी गेले
    ज्या दिवशी ते गेले,
    त्या आदल्या दिवसापासून पासून
    त्यांना ताप येत होता
    ते जेव्हा सकाळी आंघोळ करण्यासाठी निघाले
    तेव्हा आजी त्यांना म्हणाली.
    अहो ताप आहे कुठे आंघोळीसाठी निघालात
    तेव्हा आजोबा म्हणाले तु काय वेडी झालीस का ?
    मी जर असाच गेलो तर भगवंत काय म्हणेल आलास पारोसा ,
    मला जाताना अगदी छान होऊन जायाचे आहे
    त्यांनी आपल्या नातंवाकडून दाढी पण करून घेतली .
    आणि त्या रात्री ८ वाजता ते गेले 😞

  • @spupadhye8842
    @spupadhye8842 3 года назад

    ★अप्रतिम , उपयुक्त माहिती ,समाजातील अनुभव ऐैकावयास मिळाळा.★

  • @sarangchinchkar7681
    @sarangchinchkar7681 3 года назад +1

    खूप खूप सुंदर माहिती दिलीत सर तुम्ही , आपले मनापासून आभार 🙏🏻💐 मी आशा करतो की मी उपस्थित केलेला माझा प्रश्न सुद्धा पुढील एखाद्या भागा मधे आपण घेताल , कारण मला जो अनुभव होतो तो अनुभव काही ठराविक व्यक्तींना हो होतो , त्या अनुभवा बद्दल आपण पुढील भागात पहिती दिल्यास मी खूप ऋणी राहील सर 🙏🏻💐

  • @shwetasawant4612
    @shwetasawant4612 3 года назад +1

    खूपच सुंदर प्रस्तुति आहे

  • @sadhanadharmadhikari8038
    @sadhanadharmadhikari8038 3 года назад +1

    Punarjanmache he bhag khup chan watle

  • @jyotsnachavan3596
    @jyotsnachavan3596 3 года назад +1

    तुम्ही खुप छान सांगतात पुनॆजन्म विषयी, कधी मला काहीतरी पहाटे 3-5 च्या दरमान्यम काही स्वप्न पडतात ती 1-2 वषॆ झाली तरी ते स्वप्न आठवते पण तसे बघितले रोज स्वप्न जे पडतात ते सकाळी जाग आली तर विसरून जाते, पण काही स्वप्न लक्षात राहतात त्यात काय संकेत असणार, नाही कळत. तसे मी नाँनव्हेज व कांदा लसुण खातच नाही, त्याबद्दल खरे समजले आहे, 10-12 वषॆ झाली हे सगळं सोडून, आता मी नकळतपणे कृष्ण भक्त आहे, पण माझे माहेर व सासर यामध्ये सगळेजण श्री स्वामी समथॆ ची भक्ती व मला काय माहिती कृष्ण बद्दलचे ओढ.....!

    • @prabhabopshetty3566
      @prabhabopshetty3566 Год назад

      माऊली खूप खूप माहिती दिली मला तुमचा फोन नं मिळेल का ?🙏🏻🙏🏻जय शंकर माऊली

  • @bhagyashreeborkarrollno8219
    @bhagyashreeborkarrollno8219 3 года назад +1

    Sir kup Chan mahiti sagata 🙏🙏🙏

  • @ajaynagpure3301
    @ajaynagpure3301 3 года назад +1

    खूप छान माहिती दिलीत सर धन्यवाद

  • @pallavibhavarte7603
    @pallavibhavarte7603 3 года назад +1

    खूप खूप छान माहिती सांगितले आहे सर

  • @vrushalic3389
    @vrushalic3389 3 года назад

    अगदी खरे आहे आता मरणाची भिती वाटत नाही .

  • @mrudulabelgi9611
    @mrudulabelgi9611 3 года назад

    Sir....tumche video he kayamch khup chan aani mahitipurna asatat... Sangnyachi shailee dekhil atishay chan aahe... Thank You🙏

  • @bhagyashridhoke4033
    @bhagyashridhoke4033 3 года назад

    Khupch chan mahiti dilit khup khup dhanyawad sir

  • @meenakulkarni541
    @meenakulkarni541 3 года назад +26

    जर आत्मा पुनर्जन्म घेतो तर मग आपण वर्षा नु वर्ष श्राद्ध करतो ते कुणा साठी, जी व्यक्ती गेली त्या व्यक्तीचा आत्मा नवीन शरीर धारण करून पुन्हा जन्म घेतला असतो ना, मग पिंडदान कसे करायचे त्या व्यक्तीच्या नावाने

    • @manasipawar1976
      @manasipawar1976 3 года назад +11

      त्या पिंडदान आणि श्राद्धाचे पुण्य त्या आत्म्याला मिळते. जरी नवीन शरीर धारण केले असले तरीही ते जिथे कोठे असतात ते त्यांच्या आत्म्यापर्यंत पोहचते. थोडक्यात त्यांना नव्या जन्मात या श्राद्धाचे फायदेच होतात..

    • @sagarjadhav973
      @sagarjadhav973 3 года назад +2

      Moksha. Bhetla ae ka he aply la nakki mahit naste ty mule kadachit kato apan he

  • @nmeta1379
    @nmeta1379 3 года назад +7

    🙏 सर मी माझ्या आई कडून ऐकले होते कि तिचे वडील वारले होते आणि सर्व अंत्य संस्कार ची तयारीत होते आणि काही वेळातच ते पुन्हा उठून बसले म्हणजे कि पुन्हा जिवंत झाले तर अशा केसेस वर पण १ व्हिडिओ बनवा 🙏🙏🙏

    • @pallvipanchal5131
      @pallvipanchal5131 3 года назад

      bapre

    • @prettypritee4491
      @prettypritee4491 7 месяцев назад

      Mg nantre Kay zale? Antyasanskar nahi zale na tyanchyavr? Ani nantre te kiti divas jagale?

  • @sujatagaikwad7271
    @sujatagaikwad7271 2 месяца назад

    खूप छान माहिती आहे

  • @user-qp9zt1kj5y
    @user-qp9zt1kj5y 2 года назад

    पिंपळगावकर गुरुजी मी तूम्हीच्या तिप्स मला खूप आवडतात

  • @pushparokade636
    @pushparokade636 3 года назад +9

    हो सर..गौरव तिवारी बद्दल सांगा.

  • @asmitaabnave1220
    @asmitaabnave1220 3 года назад

    Maran sunder

  • @rajeshmahamuni3851
    @rajeshmahamuni3851 3 года назад +5

    U r really nice man...hats off to u 😍

  • @vaishnavijagtap4297
    @vaishnavijagtap4297 3 года назад +1

    Sir khup mast series Tumi keli ahe.....💛om Sai ram...

  • @mrunmaidoijode6542
    @mrunmaidoijode6542 3 года назад

    खूप छान माहिती सांगितली धन्यवाद

  • @smitachavan2641
    @smitachavan2641 3 года назад

    Khup chan mahiti chan samjavun Sangta thanks Om Saï Ram 🙏

  • @shubhz438
    @shubhz438 3 года назад

    खूप छान माहिती सांगितली आहे सर धन्यवाद 🙏🙏

  • @meghanap6674
    @meghanap6674 3 года назад +10

    Magcha janmachi karma cha traas hya janmi hot asel tar to kasa kami karta yeil??🙏🙏Kahi upaay sanga please 🙏🙏

  • @shourya978
    @shourya978 3 года назад

    Om sai Ram kup Chan mahiti dile sir

  • @madhurar4599
    @madhurar4599 3 года назад +20

    मृत्यू आणि पुनर्जन्म याच्या मधल्या काळात आत्मा पृथ्वीवर सगळीकडे म्हणजे इतर देशात जाऊ शकतो का? तसेच आत्मा पृथ्वी बाहेर चंद्रावर किंवा बाकी ग्रहांवर जाऊ शकतो का? जर आत्मा पृथ्वी पासून दूर गेला तर त्याला परत पृथ्वी कशी सापडते? तसेच आत्मा ऊर्जा स्वरूपात असल्याने आत्म्याची गती प्रकाशगती एवढी असते का?

    • @nikhilchoughule2483
      @nikhilchoughule2483 3 года назад +2

      आत्मा पृथ्वीच्या वातावरणाबाहेर जाऊ शकत नाही.सप्तलोक हे पृथ्वीच्या वातावरणातच आहेत.त्यामुळे आत्मा मृत्युनंतर त्यापैकी कोणत्याही एका लोकात जातो.आत्म्याची गती प्रकाशाएवढी नसते.त्याला एखाद्या लोकात जायचे असेल तर आपली स्पंदने कमी अधिक करत जावे लागते.तसेच तो ज्या लोकात गेला आहे त्यापेक्षा वरच्या श्रेष्ठ लोकात जर जायचे असेल तर तेथील ऊच्च आत्म्यांची परवानगी घ्यावी लागते.असेच जाता येत नाही.

  • @harsshadrawul2061
    @harsshadrawul2061 3 года назад

    Khup chaan mahiti dili. Tumache sagale video khup changale Ani Bodh karak astat. Aikalyala khup changale vatat. Asech changale video banavat Raha mhanaje aamhi suddha amach jivan sudharu shaku. Sai baba yanchya jeevana vishai video banavava krupaya.

  • @jayashree___
    @jayashree___ 2 года назад

    आपण अतिशय छान माहीती दिली. पण माणसाचा मृत्यु झाल्यानंतर त्याचा पुर्रजन्म होण्यास कीती कालावधी लागतो.

  • @anayaambardekar3879
    @anayaambardekar3879 3 года назад +4

    माझे वडील गेले त्याच्या 15/20 दिवस आधी वहिनी ला म्हणाले कि 3 जुन तारीख लक्षात ठेव, आणि 3 जून ला चा ते गेले.

  • @suvarnadabholkar7404
    @suvarnadabholkar7404 3 года назад

    Khup sundar mahiti sir... Sagle bhag agdi Khup chan samjun sangitlyamule patkan lakshat aale... Aani tumchi sangnyachi paddhat, aawaj tyamule yaikayla pan adhirta vadhte... Khup dhanyavaad 🙏🙏🙏

  • @sonalipalav7035
    @sonalipalav7035 3 года назад +1

    छान

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 3 года назад

    Khup chaan mahiti dilit tumhi sir thank you

  • @namratasakhare1272
    @namratasakhare1272 3 года назад

    Sagle bhag kup chan ahet sir jay sai ram

  • @madhuribakalkar9638
    @madhuribakalkar9638 3 года назад +1

    Khup chan...mahiti. ..

  • @vishnupawar6925
    @vishnupawar6925 3 года назад +1

    Thanks sir 🙏🏻🙏🏻 Om sai Ram 🙏🏻🙏🏻

  • @neelamdhorlekar3757
    @neelamdhorlekar3757 3 года назад

    खूप छान माहिती दिली सर 🙏 जय साई राम 🙏🙏

  • @makarandipangarkar4961
    @makarandipangarkar4961 3 года назад +2

    गुरुजी, माझ्या घरात अकस्मिक् काही वर्षाच्या अन्तराने असे तीन मृत्यू झाले,आमच्या वास्तू चे बांधकाम त्यावेळी चालू होते, माझा भाऊ जो मला भेटायला आला होता तो शॉक लागून अचानक वारला, आमचे एक पाहुणे आजारी होते आणि डॉक्टर नि दवाखान्यातून त्यांना अचानक रात्री घरी जायला सांगितले, ते आमच्या घरी आले आणि दहा मिनिटात गेले, त्या नंतर माझे भावे हार्ट अटॅक ने असेच एकाएकी गेले,आम्ही त्या नंतर घरी अनेक गुरु ना बोलावून याचे कारण तपासन्याचे प्रयत्न केले, ज्यांनी जे सांगितले ते सर्व काही केले पण समाधान होईल असे उत्तर काही सापडले नाही.
    आपण याबाबत माझी मदत करु शकता का?

  • @bhagyashripawar5939
    @bhagyashripawar5939 3 года назад

    Khup chan vatale sir sarv bhag

  • @leenanetam8241
    @leenanetam8241 3 года назад

    नमस्कार गुरुजी. तुमचे video फार छान आहेत 🙏

  • @prajaktashastri3303
    @prajaktashastri3303 3 года назад

    सर खुपच छान माहिती दिली आहेत🙏🙏🙏

  • @surekhapawar2638
    @surekhapawar2638 3 года назад

    छान माहिती मिळाली धन्यवाद

  • @seemapisore7877
    @seemapisore7877 3 года назад

    Atishay chhan mahiti dilit sir

  • @madhurirathod1337
    @madhurirathod1337 3 года назад +4

    माझे पती 4 वर्षापूर्वी ऑफिस साठी निघत असतांना मी त्याना विचारले की घराची चावी सोबत घेऊन जाता का?तर ते मला बोलले की चावी तू घेऊन जा मला उशीर होणार आहे माझी वाट पाहू नकोस आणि त्यांना ऑफिस मध्येच हृदयविकाराचा झटका आला आणि ते घरी आले नाहीत त्याच दिवशी ते देवाघरी गेले....तुमचे व्हिडिओ खूप माहितीपूर्ण असतात

  • @user-tf9uw6wr2h
    @user-tf9uw6wr2h 3 года назад

    आपले सर्व भाग खूप छान वाटले. संपूर्ण नवी माहिती मिळाली. निरनिराळी आजारपणे येण्याची काय कारणे असावीत व त्यातून सुटका कसे होता येते हे जरा समजावून सांगावे.

  • @Aarushdraws
    @Aarushdraws 3 года назад +1

    Nehami pramane khup chan mahiti dada

  • @ranjanabagekar6630
    @ranjanabagekar6630 3 года назад

    Sir khup chan mahiti sangitli amhala avdli asich mahiti sangivi amhala avdel🙏🙏🙏🙏

  • @mri5530
    @mri5530 3 года назад

    खुप माहिती मिळाली 🙏 धन्यवाद सर

  • @alkaramekar3433
    @alkaramekar3433 3 года назад

    सर खुप छान महिती दिली आहे हे बरोबर आहे

  • @varshagawade5640
    @varshagawade5640 3 года назад

    खूप छान माहिती वाटली सर

  • @anuradhagutte920
    @anuradhagutte920 2 года назад

    Sir tumch boln khup chan ahe ani kami velat

  • @rajnigalagali4341
    @rajnigalagali4341 3 года назад

    Thanks 🙏 mhiti sagittali badal sir🙏🙏🙏🙏🙏

  • @sonalshinde9717
    @sonalshinde9717 3 года назад

    Sir, 🙏chan mahiti sagta.👌kavlyachi choch marne he lakshn khar aahe.💐

  • @manthandhawale9353
    @manthandhawale9353 3 года назад +2

    Sir me bhavana . Age 41. Mazi mulgi 14y Hoti tine atmahatya Keli. 2 ears ago. Me Mazi Patrika jyotshala dakhavli. Patrika baghtach within 5 second te mala mhnale tuza ha punarjanma ahe. Ani Tu mulanchya aas gheun parat jnma ghetla ahe . Mala he Patle. Karan lagnanantar me 2 mulana Janma dila. 3 mule abort Keli. Maheri sasri khup mule ahet.khup prem ahe. Vishesh mhanje ti 1y Astana vasudevane chehara baghun sangitle Tula 2 mule hotil ekach saaath devil. 15 days befor parat eka vasudevane mala baghun sangitle Tula 2 mule Hoti atta ekach sevela ahe. Dev kharach aplyala savadh karat asto. Tumhi punarjanma series madhe sangitle anubhav me ghetle ahet. Thanks

    • @kanchanpgahirwal
      @kanchanpgahirwal 3 года назад +1

      Mala tya jyotishancha contact milel ka? Mala khup garaj ahe margdarshanachi

  • @vandanamoghe3567
    @vandanamoghe3567 3 года назад

    Khup chan samjaun sangta sir tumhi thanks

    • @arohibeauty8819
      @arohibeauty8819 3 года назад

      ruclips.net/video/nWyqD5AUx3M/видео.html

  • @karishmagadkari5712
    @karishmagadkari5712 3 года назад +4

    सर, खूप छान माहिती दिली आहे तुम्ही सगळ्या भागात. आम्ही सगळे भाग फार उत्सुकतेने ऐकले व ते आवडले ही. मला एक प्रश्न विचारायचा आहे की प्रत्येक युगात आपले नेमून दिलेलेच जन्म पुनः पुनः होतात का? याला कारण श्रीरामांची आणि हनुमंताची कथा आहे. श्रीरामाच्या अवतार समाप्ती च्या वेळेची. श्रीरामाला जेव्हा अवतार समाप्ती करायची असते तेव्हा हनुमानाने त्यांना रोखू नये म्हणून ते आपली अंगठी खाली पाताळात टाकतात व ती हनुमानाला आणायला सांगतात, हनुमान जेव्हा ती आणायला जातात तेव्हा तिथे त्यांना अंगठ्यांचा ढीग दिसतो, म्हणजे कित्येक युगं हाच अवतार परत परत होतो का? ही कथा कीतपत सत्य आहे ठाऊक नाही. पण असं असेल तर प्रत्येक मनुष्यचा प्रत्येक युगात तोच तोच जन्म होतो का? म्हणून रिपीटेड मेमरी हा प्रकार अनुभवायला मिळतो? 🙏

  • @asmitaparadkar4002
    @asmitaparadkar4002 3 года назад +1

    आमच्या बाजूच्या हौस्पिटलमधे आग लागून २ दिवसात १६ लोक गेली. त्या रात्री मला व मुलाला फार अस्वस्थ वाटत होत. रात्री खुप उशीरा ४/५ वा‌ झोप आली. सकाळी उठल्यावर ही बातमी समजली

  • @nayanachaudhary8052
    @nayanachaudhary8052 3 года назад

    Very interest ting mahiti dili sir....thanks.....

  • @premtambe4758
    @premtambe4758 3 года назад

    खूप छान माहिती दिलीत सर

  • @kartik0904
    @kartik0904 3 года назад +1

    🙏🙏 Om namah Shivay 🙏🙏

  • @MsHimani123
    @MsHimani123 3 года назад +4

    ओम् साई राम सर
    जे व्यक्ति मृत्यु शैये वर उठून बसतात त्यांचे काय होते??
    ते खरच मृत्यु पावतात तर परत जिवंत कशे होतात???

  • @renukabhoite8076
    @renukabhoite8076 3 года назад +1

    Khup chan sir

  • @poonamgaikwad1900
    @poonamgaikwad1900 3 года назад

    Divyach example mastch .. kapus faarach kharab milto aaj kal 👍

  • @mohinimokashi1706
    @mohinimokashi1706 3 года назад

    चांगली माहिती सांगता तुम्ही सर

  • @sangitasonawane9571
    @sangitasonawane9571 3 года назад

    Sir🙏 chan mahiti sangta 👌👌

  • @madhuriakkole605
    @madhuriakkole605 3 года назад

    Khup chan mahiti Sir.

  • @vaijayantishinde9103
    @vaijayantishinde9103 3 года назад

    खूप छान माहिती

  • @lsdsongs8478
    @lsdsongs8478 3 года назад

    Khup chan mahiti 👍

  • @amityewale1147
    @amityewale1147 3 года назад +1

    अचूक असे मार्गदर्शन सर
    पण काही व्यक्तींनी आपण दिलेल्या मृत्यू पूर्वी च्या सूचना कश्या असतात याची नक्कीच धास्ती घेतली असेल.
    मृत्यू हे पृथ्वी वरील अंतिम सत्य आहेत..

  • @admalgaonkar9042
    @admalgaonkar9042 3 года назад

    🙏🙏 Dhanyawad

  • @surekhadhabekar3120
    @surekhadhabekar3120 3 года назад

    बरोबर आहे सर ओम साई राम 🙏🙏

  • @amrutavibhute7922
    @amrutavibhute7922 3 года назад

    Chan mahiti

  • @karantajane8079
    @karantajane8079 3 года назад +1

    कालसर्प दोष आणि त्याचे उपाय सांगा.....

  • @sandhyasmejwani9687
    @sandhyasmejwani9687 3 года назад +1

    हो सर
    माझ्या सासूबाईंना सुद्दा मरणाच्या २महिन्यापूर्वी
    कपाळ व नाक दिसत नव्हतें तसेच मरणाच्या १ दिवस पायापासून दुखण वर वाढत गेले .

  • @Artist_G3
    @Artist_G3 3 года назад +6

    Mazi sister last yr same month madhe geli achanak ... Pn tya diwashi sakali amchya gharatlya saglya ' Tulashi ' jalun geltya ... 🙏

    • @medhadikshit8766
      @medhadikshit8766 3 года назад

      Namaste Sir, ur every video is Precious ! I get lot of information from it !

  • @harshadaadhatrao434
    @harshadaadhatrao434 3 года назад

    माझे सासरे गेले त्या दिवशी सकाळी देवासमोर लावलेली अगरबत्ती विझताना माझे सहजच देव्हार्याकडे च लक्ष गेले तेव्हा दोन्ही काडयानी अचानकच पेट घेतला आणि लगेचच विझल्या.

  • @pranjalikamble4521
    @pranjalikamble4521 3 года назад

    Nice information thank you sir

    • @anjalisonde9457
      @anjalisonde9457 3 года назад

      निकें इन्फॉमेशन थँक यौ सर

  • @nikhilyenpure1877
    @nikhilyenpure1877 3 года назад +1

    Sir 84 lakh yoni nantar mansacha janam hotao ya topic var video Banca na please 🙏🙏🙏

  • @hemanimhan7440
    @hemanimhan7440 3 года назад

    खूप छान माहिती दिलीत सर🙏

    • @rekharao3272
      @rekharao3272 3 года назад

      Khup chain mathi Santa Om sai ram 🙏baba

  • @dnyaneshwarsonawane812
    @dnyaneshwarsonawane812 3 года назад

    छान माहितीआहे

  • @saimahadik9340
    @saimahadik9340 2 года назад

    Nakaskar sir. Hya Bhagat sangitlelya goshti barobar ahet. Mazi mulgi 4 yr chi geli. Ti dekhil jatana asech sanket deun geli. Ani gharat dekhi ashubh sanket milale. Pan te nantar samjle te gelyavar.

  • @mrunalchaudhari6224
    @mrunalchaudhari6224 3 года назад

    Thank you sir🙏🙏

  • @basurajbadagi8974
    @basurajbadagi8974 3 года назад +2

    गुरूजी पिंपळाचा झाडाची वैशिष्ट्य काय आहे आणि म्हणतात की रविवारी झाडाची पूजा नाही केली पाहिजे !

  • @rushikeshgawande7624
    @rushikeshgawande7624 2 года назад

    माझ्या काकांच्या बाबतीत अस काही घडलं की..ते त्यांच्या मुलीला आदल्या दिवशी रात्री फोन वर बोलताना म्हंटले की बघ बेटा मी आता शेवटचं बोलतोय पुन्हा बोलणार नाही. नेमक ते जाण्याच्या ३ दिवस आधी त्यांचा मुलगा मुंबई ला गेलेला होता.तो ते काका जाण्याच्या दिवशी रात्री आला २ ला परत आला .पण नंतर सकाळीच ते गेले होते...आणि त्यांना आम्ही सकाळी ९ वाजता झोपेतून उठवयचा प्रयत्न केला पण त्यावेळी त्यांची घरघर सुरू होती आणि मग १० मिनिटांतच ते गेले.
    आम्ही आजही त्यांना मीस करतो 💐🥺

  • @artidevkatte3025
    @artidevkatte3025 3 года назад

    Om sai ram mast aahe sir🙏🙏

  • @anupamarao1993
    @anupamarao1993 3 года назад

    Very nicely explained

  • @jyotipatil7578
    @jyotipatil7578 3 года назад

    खूप छान सर

  • @nitinwaychal3273
    @nitinwaychal3273 3 года назад +2

    Sir majhe mr. Expire 17 march 2021 la jhale ,tyana tenche kaka expire jhale hote teni as gele mi pn as hya gharta ch janar chal apan dusari kade rahayala jauya, ith rahile tr majh ky khar nahi mi ky jaganar nahi bgh tula kalel nanter tu patchatap karshil as sarkh mhanyache , ata ch he amhi jya gharat rahto tya gharat tyana rahayache navte mala as ugich ith rahayche nasel mhanun mhant hote mi lax dele nahi ani nemke tasech jhale sarkh mhanayche tu majh ekli nahis ki kalel tula far pachatap hoil as mhanta hote , ani sir tyana 5 mahinaya adhi pahate jhopet paxincha avaj ekle ki ghabrat hote mala avaj spasht eku yet ahe ase mhanyache sir hyacha arth ky hoto paxinchya avaj tr sakali eiku yetoch na ase bharpur prashn padlet sir

  • @kirtigalgali42
    @kirtigalgali42 3 года назад

    Nice information sir 🙏🙏

  • @user_name_.
    @user_name_. 3 года назад +2

    Sir ek prashna vicharaycha hota ki jar kadhi ekhada naral Adva futnya aaivaji ubha futla tar ti konti lakshane astat

  • @sanjaypawar3886
    @sanjaypawar3886 3 года назад

    ओम साई राम

  • @vaishnavikadam4677
    @vaishnavikadam4677 3 года назад +1

    👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @anghadeshpande4176
    @anghadeshpande4176 3 года назад

    ॐसाई राम