पावसाळ्यात हा भाजीपाला करेल मालामाल | भाजीपाला लागवड | Bhajipala lagwad | LeanAgri | BharatAgri

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 27 июл 2022
  • नमस्कार, भारतॲग्री यूट्यूब चैनल मध्ये आपले स्वागत आहे.
    "🌧️ पावसाळ्यात करा 'या' भाजीपाल्यांची लागवड ✅
    --------------------------
    🙏नमस्कार शेतकरी बंधू-भगिनींनो, आज आपण पावसाळ्यात ☔ कोणत्या भाजीपाल्यांची लागवड करायची याबाबत जाणून घेणार आहोत. ✅
    🌧️ पावसाळा सुरु झाल्यावर कोणत्या भाजीपाल्यांची लागवड आपण करु शकतो याबाबत अ‍ॅग्री गुरु सुर्यकांत कांबळे मार्गदर्शन करतील. ✅
    ⏯️ व्हिडीओ शेवटपर्यंत नक्की पाहा आणि यातील माहिती आवडल्यास हा व्हिडीओ आठवणीने लाईक करा ❤️ आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअरदेखील करा, जेणेकरून त्यांनाही या माहितीचा उपयोग होईल.👍
    👉 तसेच शेतीविषयक आणखी काही प्रश्न असल्यास भारतअ‍ॅग्री अ‍ॅपवर अ‍ॅग्री गुरुंशी जरूर चॅट करा. 📱"
    भारतॲग्री अ‍ॅप डाउनलोड करा: bharatagriapp.onelink.me/ydvW...
    शेतीशी संबंधित कोणत्याही प्रश्नांसाठी, कृपया भारतॲग्री अ‍ॅपवर चॅट करा
    #bharatagri #marathi #agriculture #shetimahiti
    ============================================================

Комментарии • 24

  • @siddharthdialani9282
    @siddharthdialani9282 Год назад +4

    Nice video by #BharatAgri

  • @bhikajipawar4524
    @bhikajipawar4524 Год назад +2

    अगदी बरोबर

  • @ajitgholap908
    @ajitgholap908 Год назад

    धन्यवाद

  • @gajananbhande7500
    @gajananbhande7500 Год назад

    सेफु लागवड व तणनाशक

  • @maheshpatil8115
    @maheshpatil8115 Год назад

    Best

  • @moulihardwer2885
    @moulihardwer2885 Месяц назад

    Thank you sir

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Месяц назад

      नमस्कार सर , आपणास माहिती आवडली हे ऐकून खूप छान वाटले त्याबद्दल आपले मनापासून आभा र..!या पुढेही आम्ही आपणास समाधानकारक सेवा देण्याचा नक्की प्रयन्त करू . धन्यवाद...!

  • @santoshgawade8111
    @santoshgawade8111 Год назад

    Mast sir

  • @user-lo4fv9ni7f
    @user-lo4fv9ni7f 11 месяцев назад

  • @prafulgurve6629
    @prafulgurve6629 Год назад

    Sir abhi August me bhindi lga skte hai

  • @sureshovhal3579
    @sureshovhal3579 Год назад +1

    छान

  • @sudhk3997
    @sudhk3997 Год назад

    Nirmal seed ch Sanjay vangi pikasathi ...available nahi e market mdhe..

  • @sunildesaisunildesai7673
    @sunildesaisunildesai7673 Год назад +1

    Sir भेंडी साठी जास्त फुटवे येण्यासाठी आणि setting साठी कोणती फवारणी करावी?

  • @janagorade5678
    @janagorade5678 Год назад

    कपाशी ची पण गोळा होत आहे कोनते औषध फवारावे
    उलाला चालेल का .
    त्या संगे कोणते औषध फवारावे

  • @janagorade5678
    @janagorade5678 Год назад

    सर मुंगाच्या शेंगा येत असताना काही फुले गुंडाळत आहे व शेंगा येत नाही आहे
    त्यासाठी उपाय सांगा
    कोनते औषध व किती वापरावे
    🙏🙏

  • @hanumanchawale993
    @hanumanchawale993 Год назад

    चवळी च वान चागल कोणत

  • @santoshgawade8111
    @santoshgawade8111 Год назад

    Sir bajari pikavar atrazin chalte ka

  • @gorakhdobade4135
    @gorakhdobade4135 Год назад

    पेरू विषयी माहिती द्या सर एक पण व्हिडिओ नाही

  • @dineshthikare9758
    @dineshthikare9758 Год назад

    पालक ची मर होते पहिले 15 दिवसात उपवन झाले नतर