Это видео недоступно.
Сожалеем об этом.

पावसाळी मेथी लागवड पेरणी संपूर्ण माहिती | पावसाळ्यात कोणत्या महिन्यात मेथी लागवड करावी

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 7 июл 2022
  • #मेथी_लागवड_पेरणी_संपूर्ण_माहिती
    #पावसाळी_मेथी_लागवड
    #fenugreek_cultivation
    #Methi
    #मेथी
    #पावसाळ्यात_मालामाल_करणार_पीक
    #methi_perni
    #methi_lagwad
    १. कोथिंबीर लागवड पेरणी
    👇👇👇👇👇👇
    • पावसाळी कोथिंबीर लागवड...
    २. मिरची लागवड संपूर्ण माहिती
    👇👇👇👇👇👇
    • पावसाळी मिरची लागवड Pa...
    ३. कोबी फ्लॉवर लागवड माहिती
    👇👇👇👇
    • कोबी लागवड || पत्ता को...
    ४ .भेंडी लागवड संपूर्ण माहिती
    👇👇👇👇👇
    • #भेंडीलागवड माहिती #खत...
    For Sponsorship & Business / collaboration /advertising
    Contact me -
    milindbhor503@gmail.com
    😘 ɴᴏᴛᴇ [व्हिडिओ आवडल्यास नक्की ʟɪᴋᴇ 👍🏻
    करा, sʜᴀʀᴇ 👬 करा, आणि
    sᴜʙsᴄʀɪʙᴇ ❤️ करायला विसरू नका 🙏🌱

Комментарии • 70

  • @akilinamdar7717
    @akilinamdar7717 2 года назад +1

    Khup chan dada

  • @balajibolegave9208
    @balajibolegave9208 22 дня назад

    जय शिवराय

  • @jamilapathan3104
    @jamilapathan3104 Год назад

    Nice

  • @nikamharshu009
    @nikamharshu009 2 года назад +2

    No,1 management

    • @MilindBhor
      @MilindBhor  2 года назад

      धन्यवाद 🙏

  • @dineshgangurde9461
    @dineshgangurde9461 Месяц назад

    Ok dada video banava ❤❤❤❤

  • @Ganesh_Bari
    @Ganesh_Bari Год назад +2

    Very nice

    • @MilindBhor
      @MilindBhor  Год назад

      धन्यवाद दादा 🙏❤️

  • @amarmujawer8866
    @amarmujawer8866 2 года назад +2

    टका टक

    • @MilindBhor
      @MilindBhor  2 года назад +2

      धन्यवाद 🙏❤️

  • @namdevaghao236
    @namdevaghao236 Год назад

    जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र जय जवान जय किसान

  • @rameshwarshewale1148
    @rameshwarshewale1148 Год назад

    Bavistin burshi nashak chalte ka sir

  • @Ganesh_Bari
    @Ganesh_Bari Год назад +1

    Super

    • @MilindBhor
      @MilindBhor  Год назад

      धन्यवाद दादा 🙏❤️

  • @shankarshinde8737
    @shankarshinde8737 2 года назад +1

    इको चा न्यू एरिया नॅनो व स्वाधीन गंधक पावडर फवारले तर चालेल का

  • @arvindgavit1993
    @arvindgavit1993 Год назад +1

    मेथी ला युरिया किती दिवसाने दायच सर

  • @AkashKamble-ns2cc
    @AkashKamble-ns2cc Год назад

    Dada jast bhaji kuthe milete sangal ka?

  • @samadhanbhamre8228
    @samadhanbhamre8228 2 года назад +1

    भाऊ बेड पाडायचे सरी यंत्र मस्त आहे .

    • @MilindBhor
      @MilindBhor  2 года назад

      धन्यवाद 🙏❤️

  • @suniltheng2810
    @suniltheng2810 2 года назад

    सर टोमॅटो कोणत्या महीन्यात लागवड करावी व बाजार भाव चांगला मिळेल

  • @ajitagam7458
    @ajitagam7458 2 года назад +1

    पेरणी करतेवेळी लागवड कोणती टाकावी sir

  • @tukaramphad
    @tukaramphad 2 года назад +1

    मिरची कशी आहे व्हिडिओ बनवा तुमची साहेब

  • @babasahebnikam6280
    @babasahebnikam6280 Год назад

    युरिया चां हलका हात दिला तर चालेल का

  • @sunilgalande89
    @sunilgalande89 2 года назад

    मेथी ला युरिया किती दिवस नी टाकायचे

  • @rahulgangurde9803
    @rahulgangurde9803 2 года назад

    khadi padta nahi pausa ya madhe

  • @sadikpatel3015
    @sadikpatel3015 Год назад +1

    Sir meeti pili ho rahi hai us ke bare me bolo

    • @MilindBhor
      @MilindBhor  Год назад

      भाई इसके उपर विस्तार से व्हिडिओ बनाई है
      कृपया चॅनल पे जाकर व्हिडिओ देखो 🙏

  • @ajitagam7458
    @ajitagam7458 2 года назад +1

    Dollar company ch सोडून दुसरे बियाणे चालेल काय sir

  • @milindmokale6885
    @milindmokale6885 2 года назад

    मेथी पिवळी झाली तिला औषध कोणते मारावे

  • @punecity6886
    @punecity6886 2 года назад +1

    Dada pn pavsalyat methila bajarbhav nsto

    • @MilindBhor
      @MilindBhor  2 года назад +2

      बाजार भाव राहतो दादा
      आणि मार्केट ला बाजार नाही मिळाला तर आपण हातावर पण विकू शकतो की
      कारण आपण शेतकरी आहोत 🙏

    • @chandubhoyar9220
      @chandubhoyar9220 2 года назад +1

      80...100 rupye kilo chalu aahe.

  • @dharmabagul6598
    @dharmabagul6598 2 года назад +1

    मेथीची बी ला M45 बुरशी नाशक वापरावे का, कळवा sir

  • @manojpawar9490
    @manojpawar9490 2 года назад +4

    सर्व शेतकऱ्यांनी लागवड केली तर ती फुकटात विकावी लागते.

    • @MilindBhor
      @MilindBhor  2 года назад

      असा विचार केला तर कस होईल दादा 🙏

    • @manojpawar9490
      @manojpawar9490 2 года назад +1

      दर वर्षी मी 2 एकर क्षेत्रावर मेथी लागवड करतो. या वर्षी टप्या टप्या ने लागवड करावी लागणार.

    • @MilindBhor
      @MilindBhor  2 года назад

      @@manojpawar9490 नक्कीच 🙏

    • @2727gn
      @2727gn 4 месяца назад

      Dada tu je Kam karto te Kam saglayni kele tar tula pan ghari basave lagel .....ase naste bhava saglech shetkari methi kashala lavatil kon kothiambir kon kapus kon kanda

  • @sandipawari
    @sandipawari 2 года назад +1

    Methi mar sathi upay sanga

    • @MilindBhor
      @MilindBhor  2 года назад +1

      पुढील 2 दिवसांत विडिओ येईल

    • @MilindBhor
      @MilindBhor  2 года назад

      @SkG Online Services चॅनल वर जाऊन विडिओ बघा दादा 2 दिवसांपूर्वी च विडिओ टाकली आहे

  • @baludighore6373
    @baludighore6373 Год назад

    Methi vadhvayla kay karav

  • @hariompalnate2078
    @hariompalnate2078 2 года назад +2

    मेथीचा वाण कोणता सर

    • @MilindBhor
      @MilindBhor  2 года назад

      विडिओ संपूर्ण बघा वाण सांगितला आहे आणि किंमत पण सांगितले ली आहे 🙏

  • @ravikantshinde2597
    @ravikantshinde2597 Год назад

    दादा 22 दिवस झाले पण नेमकं पावसाने पाणी जास्त झाल्यामुळे वाढ झाली नाही आणि आता पिवळी पडतेय काय उपाय करावा

    • @babasahebnikam6280
      @babasahebnikam6280 Год назад

      ह्या प्रश्नाचे उत्तर द्या भाऊ

  • @vishaljagtap8491
    @vishaljagtap8491 Год назад +1

    सर 24:24 चा पातळ हात किती दिवसांनी द्यायचा

    • @MilindBhor
      @MilindBhor  Год назад +1

      15

    • @vishaljagtap8491
      @vishaljagtap8491 Год назад +1

      धन्यवाद सर
      असेच मार्गदर्शन करत रहा...💐💐

    • @MilindBhor
      @MilindBhor  Год назад

      @@vishaljagtap8491 दादा धन्यवाद असच सहकार्य आणि प्रेम राहुद्या

  • @anilmali5052gamil.
    @anilmali5052gamil. Год назад +1

    आता लागवड केली तर चालेल का

    • @MilindBhor
      @MilindBhor  Год назад

      नक्कीच
      अजून सविस्तर माहिती पाहिजे असल्यास
      चॅनल वर जाऊन 2 दिवसांपूर्वी च्या विडिओ बघा नक्कीच तुम्हाला फायदा होईल 👆🙏❤️

  • @maheshpatole1301
    @maheshpatole1301 2 года назад +1

    100 % bajar sapdnar ata taklyvr

    • @MilindBhor
      @MilindBhor  2 года назад

      धन्यवाद 🙏❤️

  • @aryangiftshopandjanralstor9108
    @aryangiftshopandjanralstor9108 2 года назад +1

    Pausacha farak padat nahi ka

    • @MilindBhor
      @MilindBhor  2 года назад

      हो पावसाचा फरक पडतो म्हणून मी विडिओ मध्ये 2 फवारण्या आणि मेथी लागवड कशी करावी याची संपूर्ण माहिती दिली आहे

  • @pravinpatil9105
    @pravinpatil9105 7 месяцев назад

    दादा नंबर द्या तुमचं

  • @sagarsawant5426
    @sagarsawant5426 Месяц назад

    Aabhala mul hot nhi methi

  • @naganatjlomate1109
    @naganatjlomate1109 Год назад

    मिरची लागवड करायची आहे मार्गदर्शन कर चाल का तुमचा मोबाईल नंबर द्यावा प्लीज

  • @nagnathghogare3715
    @nagnathghogare3715 2 года назад

    भाऊ तुमचा मोबाईल नंबर द्या

  • @santoshshingar1512
    @santoshshingar1512 2 года назад

    तुमचा मोबाईल नंबर द्या