पहिल्यांदा फ्लॉवर लागवड करत असाल तर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून पूर्ण व्हिडिओ नक्की पहा ruclips.net/video/EKefITiARgM/видео.htmlsi=s06m71xoE_-tup2h
सरजी आपने बीट लागवड की बहोतही बडीया मालूमात दी है इसलिए आपको तहेदिल से बहोत बहोत मुबारक बात देता हूँ और आपसे गुजारीस है के ओ शेतकरीदादा का और आपका मोबाइल नंबर मिला तो बहोतही महेरबानी होगी सर
पहिल्यांदा फ्लॉवर लागवड करत असाल तर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून पूर्ण व्हिडिओ नक्की पहा
ruclips.net/video/EKefITiARgM/видео.htmlsi=s06m71xoE_-tup2h
छान उपयुक्त माहिती दादा
धन्यवाद!!!
सर खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद🙏🙏
धन्यवाद 🙏
पिक सगळेच एक नंबर आहेत फक्त भाव पाहीजेत.
Great Sir 🎉🎉👍🏼🎊🎊✌️✌️🙏🙏👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼Nice information sir
सर एक नंबर भारी व्हिडिओ
Great sir🙏🙏🙏🙏👌👌👌👌🌹🌹🌹🌹
कोणत्या महिन्यात लागवड फायदेशीर राहिल
खूप सुंदर माहिती दिली
खुप छान माहिती दिली आहे
खुप छान माहिती दिली सर जी
शेतमित्र ला शुभेच्छा छान उपयोग माहिती.👌👌
धन्यवाद साहेब 🙏
सरजी आपने बीट लागवड की बहोतही बडीया मालूमात दी है इसलिए आपको तहेदिल से बहोत बहोत मुबारक बात देता हूँ और आपसे गुजारीस है के ओ शेतकरीदादा का और आपका मोबाइल नंबर मिला तो बहोतही महेरबानी होगी सर
Nice information thanks
आंतरिक पीक ऊसामध्ये बीट लावले आहे तन नाशक सांगा
Sir janevari yend kiva February chya pahilya aathvdyat chalteka nahitr March chya pahilya aathvdyat chalte ka!
एकरी कीती खत टाकायच ते पण सांगा👌👌🌹🌹🙏🙏
छान माहिती.
धन्यवाद साहेब 🙏
खूप छान माहिती
Sir 24 tasachya aatle tannashak kordya jaminivar favarave ka,aani mag pani tannashak marlyavar kadhi dyave
खुप छान माहिती दिली, सर मला बीट करायचे आहे मार्गदर्शन साठी तुमचा नंबर द्या.
Very good sir
You can try goog concept
बिज कुठे मिळेल सागा धन्यवाद
फरहान पटेल भाउ चांगली माहीती दिल्याबद्दल धन्यवाद 👌✌👍🙏
दिवाळी नंतर कुठली व्हरायटी लावावी🙏🙏🙏🌹🌹🌹
Cold storge la ठेवले तर जमते का
Sirji 10 Janevarila lagvad keli aahe gaidline kara
Ase video tayr krt ja sir 👍👍
रेंनपाईपने बिट पिकास पाणी दिल्यास चालेल का?
Konty mahenyt lavan karych ahe.
कीड,अळी ,प्रतिबंधक कोणते वापरावे, व किती प्रमाण फवारावे.जैविक किंवा रासायनीक औषधे कोणती.
Sir very nice information. Thanks
Thanks 🙏
वि विक्री साठी माहिती द्या
खुरपणी नंतर कोणत्या खताचा डोस टाकावा
दिवाळी नंतर कुठली व्हरायटी लावावी
Bajar bhawa badaal apdet distrik pramane samjle aste kiwa mahiti dya
बीट टाकल्यानंतर गोल ची फवारणी करून पाणी भरलेतर चालते का
Market chalu ret khup mahtwache aahet na sr,
सर बीट लावून पंधरा दिवस झाले आहे तननाशक फवारणी करावी की नाही
नका करू शक्यतो खुरपणी करावी तणनाशकामुळे वाढकमी होते
Tula profit kiti zal
साधारण 15 ते 25 जानेवारी या कालावधीत लावले तर चालते का आणि कोणती व्हारायटी या कालावधीत चालते ?
Lashkari Ali la konte aushad sodayach
Thanks
एप्रिल मे मध्ये लागवड करावी का
कोणते बियाणे लागवड करावी
सर एक दोन दिवसात लागण केली तर चालेल का
बिट चे बियाणे कुठे उपलब्ध होईल.आणि कोणत्या वाणाची निवड करावी
मी पेरणीबीट यंत्र तयार केली एकरी१.५ कि. बी ६ इंचावर पेरणी होते.
Mobile number dya tumacha 7378544153 var call kara
Apla.mobile .numbar.dya.sir
9623574403
@@bharatpatole5015 9881516693
@@ashokchaudhari5827 ९८८१५१६६९३
पेरणी केली आहे ओलावा कायम ठेवावा लागतो का
सर आगस्ट महिन्यात योग्य आहे का लागवड
सर काळी माती च्या शेतात बीट पीक घेता येईल का?
हो घेऊ शकता
बीट लागवडी नंतर कोणती खते दिली पाहीजेत
Atta kelitr chalte ka
ऊस मद्ये आंतरपीक घेऊ शकतो का बीट
Ho
बि खूप बारीक आहे मग त्यात काय मिसळून घ्यावे सर
कोणत्या तणनाशक वापर केला जातो
कोणत्या जातीचे बिट चांगले आहेत
March madhe lagwad karu shakto ka ?
Nice
Kontya mahinyat lagvad keli pahije
Paani sprinkler chya sahay ne deta yete kay
ho
Sir बीट हे पीक सेगणेत हाऊस मधे येते का
Sir biyan kontya prkarch utham rahil
जुलै महीने लागवड केली तर चालत का,.
एकरी खत किती टाकायचं ते पण सांगा
कोनती व्हरायटी आहे व काय कीलो मिळेल सांगा
Indam Ruby Queen Variety aahe 300rs la 200 gm milte
1)pani kiti ani kas lagnar ?
Jad Kalichya Sheti made he utpann yenarka ?
3) Vatavaran kas hav ? jaski Aamchya Jalgaon Jilha ha Adhik ushn ahe
Kidnashak kay vaprave
Very nice.
पाणी व्यवस्थापन कसे करावे
सर लागवड झाल्यावर लगेच कोणत तण नाशक फवाराव
गोल आणि टरगा
आठ दिवस झाले बीट लाऊन आता तन नाशक फवारले तर चालेल का.
गोल आणि टरगाचे प्रमाण काय घ्यावे...
👍🏿👍🏿👍🏿
बिट हे पिक शेडनेट हाऊस मध्ये येतं का ते सांगा
Konch van laval pahijel
सकाटा चांगली variety आहे
सर मला लागवड करायची आहे कोंत बियान वापरू
Jindal...
जेळगाव जिल्हा मध्या मार्केट आहे का जिल्हा मध्या बीट शेती करतात का त्याच्या नंबर मिळाला का
Compani kharedi no sanga
कोण्या महिन्यात लागवड करावी लागते ते विचारले नाही. बियाणे काय भाव मिळते है महत्त्वाचे प्रश्न विचारावयास पाहिजेत होते.
माच महिन्यात येईल का
Sir shetkaryancha phone number milel ka
पावडर कंपनी ला घेणारा वायपरी चा नंबर आहे का
Nicr
🙏🙏👌👌👌👌
Kadhi lagwad keli geli pahijetr rate changle rahta
कधीही करू शकता मार्केट रेट 5 ते 7 रुपये किलो असलं तरी परवडते
एकरी किती kg बीट निघते
विस्कडून @@shetimitraagrotechnology3296
कांदा पेरणी यंत्राने बिट बी पेरले तर चालेल का
1 नंबर
Mst
Thanks 🙏
200 ग्राम बिया साठी किती पैसे लागतात
300rs
50 gram rs 350
Bit biyane kuthe milte.
Sir बीट चे पाने लाल होत आहे का
सर बिट लागवड करून २५ दिवस झाले टरगा सुपर मारू का
खरेदी करणाऱ्या कंपनीचा नंबर नाव सांगा सर
Ek daba kiti rupayala aahe
बीट च बी मध्ये मिक्स काय करावे रेती बाजरी
Kahich nahi
गोल आणि टरगा किती दिवसांनी फवरायचे
बीट लावून झाल्याच्या नंतर 24 तासाच्या आत
@@shetimitraagrotechnology3296 kiti praman ghayve
कंपनी कोणती चांगली आहे
हे पिक कोणत्या हंगामात घेता येते शेती मित्रा..
कुठल्याही हंगामात घेऊ शकता
कोणते बियाने वापरले पाहिजे
लालीमा किंवा सकाटा, रेड रुबी, रुबीक्वीन
@@shetimitraagrotechnology3296 , sir seed chi company konti ghyavi
Kharch kiti yeto 1 acrii
पोटॅश कोणते द्यावे..
कीड प्रतिबंधक जैविक/ किंवा रासायनीक कोणते वापरावे व किती प्रमाण वापरावे.
उसामधे आंतरपीक म्हणून घेऊ शकतो का
गाजर पिकाची माहितीचा विडिओ टाका
हो नक्कीच बनवू 🙏
@@shetimitraagrotechnology3296 लवकर बनवा सर कारण गाजर पिकाचा हंगाम चालू झाला आहे
25 एप्रिल 2024 लागवड केली तर चालेल का
हो चालते
पाणी पुरवठा कसा करायचा