Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
*DOWNLOAD * ❤️ agrowone ANDROID APP --->> play.google.com/store/apps/details?id=com.agrowone.agrowonemarathi&hl=en_IN 😊😊 WHATSAPP wa.me/919172800247 VISIT OUR WEBSITE agrowone.in/ 📞📞 wa.me/919172800247
जानेवारी मध्ये लागवड केली तर चालेल का
आपण तोंडी माहिती दिली आहे ती फार चांगली आहे समजली आहे परंतु बटाटे व बीट प्रत्यक्षात प्राक्टीकल लागवडीचे व्हिडीओ जर पाठविले तर शेतकऱ्यांना समजण्यासाठी फार चांगलीच व फायदेशीरच माहिती ठरेल कृपया एवढे करावेत ही विनंती आहे
खुप छान माहिती मी पण बिटा लागवड करणार आहे
nice video
बीट बियाणे चाळीसगाव मध्ये उपलब्ध आहे का नसेल तर कोणत्या तालुक्याला मिळेल असे सांगा
सर पुढील महिण्यात बिट लागण केली तर चालेलेलं का
बियाणे कुठे उपलब्ध होईल ते सांगा
नमस्कार सर सर जे बीट गाई गुरे खातात त्या बिटवाषयी माहिती चा व्हिडिओ अपलोड करा
Kharip hangamamdhe bit yet ka
बियाणे तयार करणे माहिती द्या सर
बिट पिकांवर तननाशक कोणते चालते
दिलेल्या माहितीनुसार आपणांस बीट पिकांची माहीती फारच कमी आहे असे मला वाटते मी दर वर्षी बीट पिकवत आहे
Balu Divate saheb mi pandharpur cha ahe mala bit sheti karaychi ahe mala mahiti daya tumcha mo. N.daya 9922766542
मला पण बिट लागवड करायची आहे, कोणत्या महिन्यात बिट लागवड केल्यास नाफ्यात राहील हे सांगावे वाॅट्अॅप नंबर ७२१८१३५८२४
मला तुमचा मो नं द्या 9623239672 वरती पाठवा
Tumcha Mobil no dya
No Dya Bhau tumcha
Kalavati जमिनीत बिट येईल का
yavar tannashak chalte ka
साहेब बिट रूट साठी कुठले मार्केट चांगले आहे
उनाली बीट हा पीक घेता येते का
बिट कुठे विकायचे याची माहिती दा
असे नवीन प्रयोग करावेसे वाटतात.
एकरी 5 किलो नाही लागतं 🙏🏻
Lagwad atta chalel ka
सर आत्ता लागवड केली जाऊ शकते का प्लिज रिप्लाई क्र
बिट लागवड झाल्यावर लगेच ऍट्राझीन फवारणी चालेल काय
बियाणे कीती रुपये किलो मिळेल
बिट आनि बटाटा एकत्र एईल का
बिट चे बियाणे कुठं मिळते व थोक मार्केट कुठं मिळते ते कळवा
औरंगाबाद
tannashk konte chalte yavr
Turga Super ani Goal 24 tasa madhe lawlyanantar ani ugawlya nantar 21 diwsat Turga Super
बियाणे कसे किलो मिळेल
मि बिट पिकाची माहिती विचारली होती, व्हिडिओ टाकल्या बद्दल धन्यवाद
दर काय मिळतो याला
@@manojmk475 20,30 रुपये किलो
बीटावर तणनाशक कोणते आहे
. रे
ani konte
fast bolat ja
Bagemadye lagawad chalel ka
Mobile no Milel ka
Lai halu bolta rao tumhi
आळीवर ऊपाय सांगा सर
सावलीत हे पिक येते का
Ya pikache bee kothe milate
Jara fas bolat ja ki
आम्ही कुबोटो ट्रॅक्टर ने पे र ली आहे जमेल का
एकरी२ बी पेरणी होती
Bit marketla kuth vikyache te vikat nahi
९७३०१६५१११
अरे बाबा तु ज्या पिकांची लागवड करतोस त्या पिकां बद्दलच माहिती देत जा,उगीच लोकांच्या बांधावरून फुशारक्या मारत जाऊ नकोस
thank you
फेब्रुवारी महिन्यात बीटची लागवड केली तर जमेल सागा
Kand vargia pikasathi kahi kaal thandiche aavshakta aaste. Mahnun aata karu nahi.
Tere Ko demo dikhana nahi aata hai kya
कार्यकर्ता बदला ह्यो बोगस कार्यक्रम आहे ह्यो
गोल
Targa super
गोल आणि टरगा सुपर गाजराच्या पिकाला फवारले तर चालते का ?
@@sharaddumbre8479 गोल लागवडीनंतर किती दिवसांनी मारावे
एकरी बियाणे किती लागते
*DOWNLOAD * ❤️ agrowone ANDROID APP --->> play.google.com/store/apps/details?id=com.agrowone.agrowonemarathi&hl=en_IN
😊😊 WHATSAPP wa.me/919172800247
VISIT OUR WEBSITE agrowone.in/
📞📞 wa.me/919172800247