Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
खुप छान माहीति दीली आहे साहेब तुमचे मनापासुन धन्यवाद
मॅडम , सर माहिती देत असताना ज्या ठिकाणी गरजच नाही त्या वेळी ( ठिकाणी ) आपल्या बोलण्यामुळे सरांना बोलण थांबवावे लागले की जे शेतकरी बांधवांना मोलाची माहिती देणारे होते.
एक नंबर विडीओ होता, अनुभवी शेतकारी आहे
ruclips.net/video/xOuWWIkQZPU/видео.html
Mobile number patva
chhan mahiti.pawsali dusari kami pani lagnari pike saanga.
खूप छान माहिती आहे सर तुमचे मनापासून धन्यवाद 🙏🙇
वटाणा पिकावर तणनाशक आहे का
खूप छान माहीती दिली
असेच विडीओ बनवले छान सर
Excellent informative video
खूप छान माहीती🎉
हा वाटाणा पांढरा असतो की हिरवा यांच्या बद्दल माहिती द्या
Sir pl suggest kharip crop on kami pani
ugvn latehote ka
madam madhe bolun link todat ahet
एक व्हिडिओ चवळी लागवडीविषयी बनवा
सर..वाटाना बियाणे वाशिम जिल्ह्यात कोठे मिळते
किती दिवसांनी फवरणी करायची
वाटना पिकावर तणनाशक आहे का असेल तर नाव सुचवा
Perni kelynantr 1 divsachy at jaminivar marayache ahet tan ugavat nahi jast
कोणता तालुका गाव सांगा
दोन बी चे अंतर कमीत कमी किती पाहिजे पेरणी करताना
6 इंच
वाटाण्याच्या शेंगा कशा तोडायच्या किलो प्रमाणे तोंडाच्या की रोजाने तोडायचे किलो प्रमाणे तोडायचा असल्यास काय किलो द्यावा लागतो
रोजाने तोडतात
आता वाटाणा बांधून घेतले जाते
उत्पन्न किती होते हे सांगायला हवे होते
सर पत्ता काय आहे आपला
Please adarsh sanga
वाशी तालुका जिल्हा धाराशिव
एक चार्ट बनवून पाठवा ना औषधांचा
shripati vishanu thorat thorvevadi pusesavali.prgatshil shetakari ahay sarv pike getata .halad .us.aale .batata.topacha shetkari
7:44
डुक्कर वाटणा खातात का सर .किंवा त्याचा काही ञास आहे का
हरिण डुकराचा त्रास वटाण्याला आहे का
होय
Golden gs-10 changla van ahe
Bijprakriya Gauvcho vaparlyas changla result ahe mi 4 year pasun use krto
Sadha vatanyamadhe Pragati che be changle ahe
Bijprakriya madhe gaucho char changla result ahe
Chorage cha changla result ahe
बियाने.कुटे.मिळेल.दर.काय.किलाे
खूप चांगली माहिती मिळाली धन्यवाद
बी कुठे भेटेल .फोन नंबर द्या
सर तुमचा मो नंबर द्या
खूप छान माहिती दिली आहे साहेब तुमचे मनापासून धन्यवाद
Mobile number send kara