जून व जुलै 2023 कोणत्या भाजीपाला पिकाची लागवड करावी

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 июн 2023
  • सहज सोपे उत्पादन घेण्यासाठी आजच बोरगावे टेक्नॉलॉजी चा वापर करा..*🏁🏁🏁🏁🏁
    Our web site
    borgaveindustries.com/क्रॉपडव...
    Office -सोमवार ते शनिवार 9 ते 6 या वेळेत च call करा *8421981181
    What's up channel-
    whatsapp.com/channel/0029VaAg...
    Facebook connect
    / रोहित-संजय-बोरगावे-101...
    Instgram
    rohit_borgave7?...
    For job
    Linkdin
    / rohit-borgave-86209887
    कृषी भरारी गृप
    groups/42058...
    मार्गदर्शन सेवा औषध व बरेच काही
    संपर्क -
    ऑफिस वेळेत च फोन करा
    सोमवार ते शनिवार सकाळी 9 ते 6
    ऑफिस - 8421981181
    सर्व माहिती मार्गदर्शन साठी
    ऑफिस वेळेत च फोन करा सोमवार ते शनिवार सकाळी 9 ते 6
    कोल्हापूर- 7385593676
    सांगली/ सातारा -8390364482
    पंढरपूर /अकलूज - 83799 59354
    सांगोला सोलापूर - 97669 70967
    छत्रपती संभाजीनगर-7020910207
    सिल्लोड -7066091754
    जालना व बीड् - 9595154645
    ऑफिस वेळेत च फोन करा सोमवार ते शनिवार सकाळी 9 ते 6

Комментарии • 55

  • @ashutoshashokraothakreward4959
    @ashutoshashokraothakreward4959 Год назад +6

    रोहित सर नवीन मिर्ची च्या जाती वरती विडियो बनवा सेगमेंट नुसार G4 सेगमेंट वरती बनवा.....!

  • @pralhadgavandhe8542
    @pralhadgavandhe8542 Год назад +3

    खुपच छान माहीती सर मि नविनच शेति करत आहे आणि संपुर्ण नियोजन तुमचे विडीओ बघुन करत आहे आणि मागील वर्षात मला वांग्याचा खुप फायदा झाला सर ते सगळ नियोजन तुमचंच बगुन केलेल होत सर
    तुम्ही आमच्या नविन तरुन शेतकर्यांसाठी वरदानच आहात सर खुप खुप धन्यवाद असच मार्गदर्शन आम्हाला करत रहा thank you 😊🙏

  • @vijaysargar3045
    @vijaysargar3045 Год назад

    मस्त मागदर्शन

  • @dundayyaswami5601
    @dundayyaswami5601 Год назад +1

    अतिशय छान व सुंदर मार्गदर्शन.

  • @PrabhakarDeshmukh-bz5st
    @PrabhakarDeshmukh-bz5st Год назад +1

    खुपच छान माहिती आहे

  • @shivajisakhalkar1936
    @shivajisakhalkar1936 Месяц назад

    द्राक्ष बागेमध्ये कोणती पीक करावी याची माहिती द्या

  • @kedargovindwar1244
    @kedargovindwar1244 Год назад

    अतिशय उत्तम अशी माहिती दिली

  • @basupatil1564
    @basupatil1564 Год назад +2

    अतिशय छान मार्गदर्शन दादा 👌👌🙏🙏

  • @VaibhavDhawale
    @VaibhavDhawale Год назад +1

    👌👌👌खूपच छान माहिती दिली सर ❤🚩

  • @prajwalkognole1712
    @prajwalkognole1712 Год назад +4

    तुम्ही मार्गदर्शन व प्रोसहान देणारे बोलता
    त्यामुळे ऐक नवीन प्रेरणा मिळते
    परंतु तुमचा कोणताही व्हिडिओ हा रोगावर किंवा ओषधा ची माहिती देणारी नसते
    कृपया नवीन ओषधे व तची वापर combination याबदल व्हिडीओ केल तर त्याचा खूप फायदा होईल
    काही दुकादारांकडून फसूनुक होते
    जे ओषधे गरजेचं नाही ते ही combination madhe फायदा साठी देतात की जाचा जास्त फायदा शेतकऱ्याला होत नाही व आणवशक खर्च वाढतो

    • @borgavetechonology
      @borgavetechonology  Год назад +2

      नक्कीच तसें video येतील. येणाऱ्या कळत

    • @prajwalkognole1712
      @prajwalkognole1712 Год назад

      @@borgavetechonology धन्य वाद

  • @sonalidalvi5539
    @sonalidalvi5539 Год назад

    छान लेख आहे

  • @samarthkanase7711
    @samarthkanase7711 Год назад

    लय भारी❤

  • @PratapSankpal-mf8te
    @PratapSankpal-mf8te Год назад

    सुपर

  • @VasantaGhatolkar-nt6vq
    @VasantaGhatolkar-nt6vq 11 месяцев назад +1

    रोहित सर मला आता या महिन्यात झुकिनी ची लागवड करण्याची आहे तरी बीयाने कोठे उपलब्ध मिळेल आपला नंबर हवा पाहीजेत जर आपल्या कडे सकएश्वरी मिरची चे बीयाने आधी झुकिनी चे बी याने हवे आहे तरी माहिती द्या ही आग्रहाची विनंती करतो राम राम

  • @rafikbagewadi3385
    @rafikbagewadi3385 Год назад

    Very nice

  • @madhavaher8111
    @madhavaher8111 Год назад

  • @samarsinh679
    @samarsinh679 Год назад

    Sir. मिर्ची च्या जाती नुसार video बनवा. म्हणजे आम्हाला Idea येईल.

  • @atulmane9010
    @atulmane9010 Год назад +1

    बरेच दिवस झाले सरांचा व्हिडिओ आला नव्हता

  • @user-dq2su5kr8f
    @user-dq2su5kr8f Год назад

    Namaskar

  • @anilkhanjire9690
    @anilkhanjire9690 Год назад

    👍👌👌👌🙏🙏🙏

  • @sitaramjagadale2574
    @sitaramjagadale2574 Год назад

    नमस्कार सर यांदा पावसाळी टोमॅटोची लागवड कधी करावी.

  • @mishetkarieshwartakawane1665
    @mishetkarieshwartakawane1665 Год назад

    शिमला मिरची नवीन variety सांगा छोट्या आणि मोठया

  • @siddharthlanjewar9517
    @siddharthlanjewar9517 Год назад +2

    Sir bharari 1222 and khph 206 hi verayti same aahe kay

  • @KingkholiPatil
    @KingkholiPatil 2 месяца назад

    Sir gol bhedi tinda lavle tr chalel ka

  • @thepersonalpages720
    @thepersonalpages720 Год назад

    Usat aantarpik sanga 3 mahinyachi konti astat.

  • @sawitaghatge5267
    @sawitaghatge5267 Год назад

    Sweet corn 🌽 chi mahiti dya

  • @sagarsuryavanshi2197
    @sagarsuryavanshi2197 Год назад

    Hirve kakadi konti lavave

  • @user-dq1jx4bh6w
    @user-dq1jx4bh6w Год назад +1

    तुम्ही दर वर्षी जून-जुलै ला व्हिडिओ बनवतात आणि नंतर गयाप 😅

  • @prajvalagro744
    @prajvalagro744 Год назад

    हैलो सर, बंदरापासुन Vegetables शेती ची निगा कशी राखायची ते सुचवा.

  • @yatharthashinde334
    @yatharthashinde334 Год назад

    Kopargaon dist ahmednagar Madhe Mirchi cha g4 van sanga

  • @MahadevdevDere
    @MahadevdevDere 2 месяца назад

    Kobi lagvd faydeyseer hoeel ka aata. Tumcha. Mo. N

  • @dineshgadge3635
    @dineshgadge3635 Год назад +1

    Sir tomato cha lawgad karawi ka

  • @samadhankunde12
    @samadhankunde12 Год назад

    Kothambir lagavad Keli tr chlel ka aata sar

  • @shankarbabar8814
    @shankarbabar8814 Год назад +1

    सर नमस्कार सिमला मिर्ची आणी कलिंगड एकत्र केले तर चालेल का

  • @sushantyadav1773
    @sushantyadav1773 Год назад

    Sar 13 jun roji kalingad lagwad keli ahe ret milel ka pliz Ripley dya

  • @AniketMane-yh6op
    @AniketMane-yh6op Год назад

    Vita bhagat

  • @ganeshsonawane7351
    @ganeshsonawane7351 Год назад

    माझ्या शेता शेजारी १० ते १५ फुट अंतरावर तुती आहे तर मी मिरची लागवड केली तर चालेल का?

  • @viswashkurkute9406
    @viswashkurkute9406 Год назад

    Dada video lavakar banvat ja

  • @siddhusatav8280
    @siddhusatav8280 Год назад

    Sir tumcha Contact no dya Jafrabad Jalna mde Aapli team work krte na..

  • @saurabhgore1275
    @saurabhgore1275 Год назад

    भेंडी लावली तर चालेल का

  • @mohini7077
    @mohini7077 Год назад

    Att tomto lau ka

  • @jalindarjadhav1290
    @jalindarjadhav1290 Год назад

    टोमॅटोची व्हरायटी चांगली कोणती पुणे

  • @sahebraodatre3791
    @sahebraodatre3791 Год назад +4

    वांगी पिकाला जमिनीलगत खोड सड होवुन मर होते आहे.

    • @nisarmujawar9238
      @nisarmujawar9238 Год назад

      Ridomil gold chi drenching kara 30 gm pump

    • @vighnahartaenterprises1734
      @vighnahartaenterprises1734 Год назад

      लागवड झाल्यावर 2 ते 4 दिवसाच्या आत
      Chlorpyriphos 50% + Cypermethrin 5% W/W · 200ml अर्धा एकर साठी ड्रिप ने दया. मर होणार नाही....

  • @amitkarvekar6729
    @amitkarvekar6729 Год назад +1

    भाजीपाला भरपूर केला पाहिजे 😂😂😂

  • @vitthaldaphal4459
    @vitthaldaphal4459 Год назад

    मोरालेडा फरशी काय परिस्थिती राहिल

    • @pratappagar6086
      @pratappagar6086 Год назад +1

      कुठले आहे तुम्ही

    • @vitthaldaphal4459
      @vitthaldaphal4459 Год назад

      @@pratappagar6086 पुणे शिरुर धामारी

  • @ManojChaudhary-ww4yt
    @ManojChaudhary-ww4yt Год назад

    फोन नंबर दयाल

  • @TamirJamadar-xv6yb
    @TamirJamadar-xv6yb Год назад

    Sir mobile number