पावसाळी कांदा लागवडीचे संपूर्ण तंत्रज्ञान
HTML-код
- Опубликовано: 9 янв 2025
- पावसाळी कांदा लागवडीचे संपूर्ण तंत्रज्ञान
तात्कालीन समस्यांवर चर्चा व उपाय
शनिवार , दि. १३ ऑगस्ट, २०२२ रोजी सायंकाळी ठीक ६.०० वाजता श्री. अमोल पाटील सर "पावसाळी कांदा लागवडीचे संपूर्ण तंत्रज्ञान" या विषयावर RUclips व FACEBOOK च्या मार्फत LIVE मार्गदर्शन करणार आहे.
---------------------------------------------
अधिक माहितीसाठी Toll Free नंबरवर आपले नाव व जिल्ह्याची माहिती द्यावी जेणेकरून लवकरच आमचे प्रतिनिधी आपणास संपर्क साधतील.
Toll Free Mobile Number : 95299 11112
कांदा पिकाचे संपूर्ण वेळापत्रक मिळविण्याकरिता खालील नंबरवर "कांदा" लिहून पाठवावे.
Whatsapp Number : 750777 5355
पिकाबाबतीत आपल्या काही समस्या किंवा प्रश्न असतील तर त्याचे शेतातील फोटो, ऑडिओ, विडिओ अथवा लिखित संदेश पाठवा.
Whatsapp Number : 99239 74222
---------------------------------------------
शेतीविषयक अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आम्हाला Connect अथवा Follow कराल.
Website : www.patilbiote...
RUclips Channel : / patilbiotech
Facebook Page : / patilbiotech
Instagram : / contact
(@patilbiotech)
Telegram Channel : t.me/patilbio
Whattsapp Group : chat.whatsapp....
खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर
धन्यवाद
अति सुंदर संभाषण केले, धन्यवाद 🙏
Thanks
अतिशय सुंदर माहिती दिली त्याबद्दल तुमचे आभारी आहे
thanks sir
@@PatilBiotech😂❤
खूप छान, माहिती.
धन्यवाद
सुंदर माहिती दिली सर,,पावसाळी कांदा लावतोय मी,,हा फार्मुला वापरतो मी सर आता
thanks sir
पिकाबाबतीत अथवा प्रॉडक्टबाबतीत आपले काही प्रश्न अथवा समस्या असल्यास खालील whatsapp नंबर वर संदेश पाठवावा.
9923974222
सर,
खूपच छान माहिती दिली
Thanks
thanks sir
धन्यवाद सर माहिती खूप छान आहे 🙏🙏👌
Thanks sir... navin kandaa lagvdivaril video nakki baghal.. lavkarch link dili jaeil.
Dhanyvad sar mahiti hope dilele aahe
Very nice information sir all about onian
thanks sir
छान माहिती दिली
धन्यवाद
छान माहिती सर....... धन्यवाद......
आभारी साहेब
Khoop chan mahiti
Thank you
अकाच नंबर माहिती दिली सर ,pn ऊस ya पीकामढ़े कांदा सरिमधे लगन करायची आहे
thx
Very good counsiling patil sir I am very happy
Thanks
खुप छान कांदा पिका बद्धल सर
thx
Challenge nahi saheb tumhala.❤
Thank you
Thanks
Very good
Thanks
Mast mahiti dili sir
thanks sir
lai bhari sir
धन्यवाद साहेब.
Khoob Sundar Moti sr
thx
सर छान माहिती दिली पन ओमनी अळी कशी नियत्रंण कसे करावे
Humanasur navane aushadh milel prati acre sathi 3kg vapara
आभारी आहे
Keep watching
Sir Bombay super hybrid seeds limited cha gulab beej kasa aahe Ani onion seeds Bombay red ksa aahe please mala mahit ti have
chalel
सुपर🎉
thx
Very good sir
Keep watching
माहिती छान आहे परंतु आपण जे औषध सांगितले त्यातील घटक सांगितले असते तर बरं झालं असत
अधिक माहितीसाठी : 7507775355 संपर्क कराल.
Thankyou sir
welcome
खुप छान
thanks
उन्हाळी कांदा लागवड नियोजन पध्दत (बेडवरील) ड्रीप एरीगेशन सहित यावर विडिओ बनवा
नक्की सर
पावसाळी कांदा बियाणे किती दिवसा मध्ये पूर्ण उगवते
15
खूप छान माहिती sir, मला पावसाळी कांदा काढून त्याच जमिनीवर उन्हाळी कांदा घ्यायचा आहे , पावसाळी कांदा पेरणी कधी करायची माझा area la पाऊस असतो म्हणून कांदा काढणी वेळी पाऊस हमखास येते काय करावे
july end
@@PatilBiotech बियाणे कोणती वरायटी चांगली येईल सर
PB300 ghya
सर मी आत्ताच तुमचा हा पावसाळी कांद्याचा video बघितला
Video खूपच छान आहे
फक्त माझा एक प्रश्न आहे तो म्हणजे
तुम्ही म्हणालात की मल्चिंग पेपर वर पावसाळी कांदा लावायचा नाही
कारण कळू शकेल का मला की मल्चिंग पेपर वर पावसाळी कांदा का लागवड करायचा नाही?
karan kanda sadel
Ok Sir@@PatilBiotech
👍
राम राम सर🙏🙏🙏
RAM RAM
kada pokun denyasathi akari kiti kg kada biyane lagtil🙏🙏🙏
3.5 kg
Nice information
thanks & welcome sir
pavsali kandya saathi ropvatika kevha takaichi ? konchya mahinyat and kevha ?
ata taku shaktat
आमच्या कड़े घरगुती बियाने आहे.
ok
काय किलो दिले भाऊ सांगा मंग
पहिल्या खत व्यवस्थापन मध्ये झींक चा वापर करावा की नाही?
कांदा पिकासाठी झिंक चा वापर करतात की नाही?
ho kara
डिसेंबरच्या मलचिंग पेपर लागवडीच्या कांद्यामध्ये मिनी स्पिंकलर लावले तर चालेल काय
ho chalel
कोणती व्हरायटी वापरायची सर बियाण्याची
china king vapra
कांदा पिकात खूप जास्त प्रमाणात लव्हाळा झाला आहे कृपया उपाय सांगा
आपल्या शेतातील सद्यस्थितीतील फोटो शेयर करावेत.
9923974222 whatsapp
कांदा रोप कधी टाकायचं
पावसाळी कांदा रोग कधी टाकायचं
WhatsApp kara
Kharif madhe mulching vr kanda chalto ka
nahi
Sir सरी वरंबा योग्य आहे का
बेड वर करा
Kanda Sati pani kse Dyave thibak ne changle ki direct dene
drip ne best rahil or sprinkler
शेन खत अमरुत आहे शेतीला रासायनीक खताने शेती बंजर होते सर या आमच्या गावी शेत खताचे कांदे पाहाला एकरी दोनसे कीटल होतो आमाला सर
Good
शेतात मध्ये बी शिंपडून पिक घेयाचे आहे माहिती सांगा कांदा
Naka karu
जुलै मध्ये केळीच वावर निट करून त्यात कांदा येईल का बुरशी मर लागेल का कचऱ्याच प्रमाण असल्यामुळे
nako
सर हळदीवर कार्यक्रम घ्या
ruclips.net/video/E1mWSu5vBqc/видео.html -हळदीवर कार्यक्रम
Jun महिने mde Kanda लावायची
Ahe Jamte ka saga
nahi
दोन गाधी वाफ्यातील अंतर यांचे गणित जिथे कांदा रोप लावता येत नाही मग रोपांचे गणित
WhatsApp kara
पावसाळ्यात केव्हा लागवड करावी उत्तर महाराष्ट्र धुळे शिरपूर कोणती जात लागवड करावी
whatapp kara
सर मला पांढरा कांदा लागवड करायची आहे तरी बियाणे कोणत्या कंपनीचे वापरावे
jain
9923974222 ya number la WhatsApp kara
माझे दोन प्रश्न आहेत
पावसाळी कांद्याला स्प्रिंकलरने पाणी का देऊ नये. मेनी स्प्रिंकलरने.
आणि बी पेरणी का करू नये
लावगन च का करावी
whatsapp kara
साहेब 3 केजी मध्ये किती रोप होतील
200000
Thibak cha vapar karata yeil ka
प्रिय शेतकरी,
शेतीविषयक व पिकाबाबतीत कुठलेही प्रश्न अथवा समस्या असल्यास खालील whatsapp नम्बरवर संदेश पाठवावा. 9923974222
पावसाळी कांदा रोपवाटिका टाकण्याचा कालावधी कोणत्या महिन्यात आहे सांगा सर
सर लसणाची माहिती देता का
Ho
good guidelines
thanks sir
सर हळद मधे खूप 2 ,3,4 फुटांचे खाडे आहे त..चार फुट अंतरावर बेडवर आहे..हे खाडे बघून खूप नुकसान दिसत आहे..कृपया यावर काही तरी ऊपाय सुचवा..किंवा फोन.न.द्या..धन्यवाद सर
प्रिय शेतकरी,
शेतीविषयक व पिकाबाबतीत कुठलेही प्रश्न अथवा समस्या असल्यास खालील whatsapp नम्बरवर संदेश पाठवावा. 9923974222
@@PatilBiotechhi
Good information 👍
thanks sir
पावसाळ्यात कोणते कांदा बियाणे वापरावे पच्शिम महाराष्ट्र सांगली
china king
कांदा आणि सोयाबीन
संपूर्ण शेड्यूल : 7507775355
बियाने रोप वाटकेत कधी टकवे
ATA taku shakta
सर माझे सोयाबीन विक्रांत आहे. ते सध्या 10%छोट्या शेंगा व 90%फुले आहेत.उत्पादन वाढीसाठी ऊपाय सागा..तुमचे औषध नाव म राठवाडा हिंगोली जिल्हा त कुठे भेटेल
हल्गे kurshi seva kendra
+91 98604 94995
+91 98604 94995 Hingoli representative
फोन नंबर पाठवा सर
मि पाऊस ली कांदा केला आहे
9923974222
किती फुटी बेड टाकावा
4 feet
🥳👌👍
🙏👍
Sir mi baryach vela aplyakade mahiti magvtoy pan majha sms chek hoto pan mala uttar milat nahi
ok... aple shetatil photo athva text message whatsapp number var punha share karava.
9923974222
सर संपूर्ण खर्च किती येईल साधारण
पिकाबाबतीत आपले काही प्रश्न अथवा समस्या असल्यास खालील whatsapp नंबर वर संदेश पाठवावा.
9923974222
Panchganga super biyana pahije hot sir 3 kg Solapur
market la ja tithe milun jail
कांदा पेरणी यंत्र कुठे मिळेल सर
प्रिय शेतकरी,
पिकाबाबतीत आपले काही प्रश्न असल्यास लिखित मजकूर खालील नंबरवर पाठवावा.
whatsapp : 9923974222
परभणी शेती विदयापीठातून घेतलं आहे मी
पाटील सर माझे सोयाबीन दीड महिन्याचे आहे फुल आवस्थेत आहे. सोयाबीन चे पाने गोळा होऊन गोळा झालेल्या पानात लहान आळी आहे यावर काय उपाय आहेत pls सांगा
प्रिय शेतकरी,
शेतीविषयक व पिकाबाबतीत कुठलेही प्रश्न अथवा समस्या असल्यास खालील whatsapp नम्बरवर संदेश पाठवावा. 9923974222
साहेब वरंबा व पाट याची जागा वजा होते की मग 3 लाख रोपे कशी बसतील
अधिक माहितीसाठी whatsapp मार्फत संदेश पाठवा : 992397222
कोणते बियाणे वापरावे
WhatsApp kara
Sir mi panche ganga takto cangla ahe ka
चांगली आहे
उन्हाळी कांदा नेस्त कास्तकार थंडागार झाला पावसाळी चा विचार डोक्यात पण येणार नाही अजूनही कांदा भरला आहे
साहेब कांदा पिकावरील चांगली माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद..,. वांगी पिकावर शेंडे मर आहे उपाय सांगा
Ok.
प्रिय शेतकरी,
शेतीविषयक व पिकाबाबतीत कुठलेही प्रश्न अथवा समस्या असल्यास खालील whatsapp नम्बरवर संदेश पाठवावा. 9923974222
ok
Ulala + singham chalel ka sir
प्रिय शेतकरी,
शेतीविषयक व पिकाबाबतीत कुठलेही प्रश्न अथवा समस्या असल्यास खालील whatsapp नम्बरवर संदेश पाठवावा. 9923974222
फोन नंबर पाठवा सर
9923974222
आरै बाबा निरैत आयत
??
Bhima super
ok
मोहन बनसोड
ok
Peru rope have aahe cantact number please
8080677492
कांदा पेरणी बद्दल सांगा सर
प्रिय शेतकरी,
अधिक माहितीसाठी खालील whatsapp नम्बरवर संदेश पाठवावा. 9923974222
सर तम्हचा फोन नंबर द्या
9923974222
अक्षर बारीक वाचण्यात अडचण
ok
WhatsApp kara
वांगी पीक किड नियंत्रण
पिकाबाबतीत अथवा प्रॉडक्टबाबतीत आपले काही प्रश्न अथवा समस्या असल्यास खालील whatsapp नंबर वर संदेश पाठवावा.
9923974222
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल अभिनंदन
धन्यवाद
सर आतिश सुंदर माहिती दिली
धन्यवाद साहेब.
खुप छान माहिती दिली त्याबद्दल तुमचे आभारी आहे
thanks sir
छान माहिती दिली
Thanks
Good information sir
thansk sir
खुपचं छान
Thanks
Good information sir 👍
Thanks and welcome
खूप छान माहिती दिली सर
धन्यवाद साहेब.
Good information sir
Thanks
Khup chan
Thanks
खुप छान माहिती दिली सर
thx
खूप छान माहिती दिली सर
Thanks
खुप छान माहिती दिली सर
thx
खुप छान माहिती दिली सर
Thanks
सप्टेंबर मध्ये कांदा लागवड चालते का
chalel
खूप छान माहिती दिली सर
Thanks