दादा तुमचं youtube मार्गदर्शन घेऊन कलिंगड लावलं होत.. 20 gunta मध्ये मी 17 टन काढलं... खर्च वजा 110000 प्रॉफिट राहिलं... धन्यवाद दादा.... नक्कीच भेट होईल आपली मी भेटायला येतोय तुम्हाला..
रसिका 225 खूप छान वरायटी आहे मागील वर्षी 1 जुलै ला 1 एकर लागवड केली होती फळ सेटिंग्ज भरपूर प्रमाणात झाली होती फक्त प्राबलेम एकच आहे तो म्हणजे कॅलशियम डिफेन्स झाल्यामुळें 50 ते 60 टक्के नुकसान झाले होते आणि ज्या स्टेजला कॅलशियम ची गरज असते ते न दिल्याने हा प्राबलेम आला होता आणि 225 या वरायटीलाच जास्त प्रमाणात येतो असा माझा 4 ते 5 वर्षाचा अनुभव आहे ... तस पाहिल तर या वरायटीची बरोबरी दुसरी कोणतीही वरायटी करू शकणार नाही बुडापासुन शे़ंडयापरयंत एकसारखे फळ असते फक्त प्राबलेम एवढाच आहे तरी कंपनी ने त्यावर सोलूशन काढावे कींवा तुम्ही त्याविषयी स्वतंत्र विडीओ बनवावा.
नमस्कार सर खुप सुंदर माहिती देत आहे.. सर. नेत्रा ची आधिक व्हरायटी बद्द्ल काहीच बोलले नाही. काही प्रोब्लेम आहे का? मागच्या विडिओ मध्ये आपण रेफरन्स दिला होता...
आर्यमान व्हेरिटी कशी आहे? Size चा प्रॉब्लेम येतो का याला?
2048 is also very good veriety Jalgaon khandesh
दादा तुमचं youtube मार्गदर्शन घेऊन कलिंगड लावलं होत.. 20 gunta मध्ये मी 17 टन काढलं... खर्च वजा 110000 प्रॉफिट राहिलं... धन्यवाद दादा.... नक्कीच भेट होईल आपली मी भेटायला येतोय तुम्हाला..
खूप छान दादा
@@borgavetechonology ꌦꋪ 𝚢𝚎𝚑 𝚜𝚋
आमच्याकडे (नाशिक) मार्केटमध्ये व्यापारीवर्गाची मागणी syngenta 2048 ह्या variety ला जास्त आहे (इतर वाणांच्या तुलनेत)
खुप चांगले मार्गदर्शन
सर्वात लवकर सुरू होणारे आणि मोठे फळ असणारे वाण कोणते? त्याचा पण व्हिडिओ बनवा सर ❤❤
रसिका 225 खूप छान वरायटी आहे मागील वर्षी 1 जुलै ला 1 एकर लागवड केली होती फळ सेटिंग्ज भरपूर प्रमाणात झाली होती फक्त प्राबलेम एकच आहे तो म्हणजे कॅलशियम डिफेन्स झाल्यामुळें 50 ते 60 टक्के नुकसान झाले होते आणि ज्या स्टेजला कॅलशियम ची गरज असते ते न दिल्याने हा प्राबलेम आला होता आणि 225 या वरायटीलाच जास्त प्रमाणात येतो असा माझा 4 ते 5 वर्षाचा अनुभव आहे ... तस पाहिल तर या वरायटीची बरोबरी दुसरी कोणतीही वरायटी करू शकणार नाही बुडापासुन शे़ंडयापरयंत एकसारखे फळ असते फक्त प्राबलेम एवढाच आहे तरी कंपनी ने त्यावर सोलूशन काढावे कींवा तुम्ही त्याविषयी स्वतंत्र विडीओ बनवावा.
किती दिवसात चालू होते
शेडनेटमधे कोणती जात लावावे
सुकवा का येतो काय कारन सर
1acre mdhe kiti tomato lagwad hoil ??
दादा जून्या प्लाँटच्या जागेवर नवीन झाडे चालतील का
वायरस साटी काय करायच
पावसाळ्यात कोणती जात लावावी साहेब
1517 कशी आहे
sir . kesar asstoliya kadhi aahe.
Dada Nagpur la konti variety set hoil
Sir us agri seed chi sw 1517 kashi ahhe variety
कावेरीची कोणती व्हरायटी
Saheb kakdi che bajarbhaw kse rahtil atta lagwad keli tr?
हिवाळी वाण कोणते दादा
विरांग variyti कशी आहे..
1 acre mdhe kiti
lagwad hoil ??
बेंगलोर मार्केट साठी कोणती व्हरायटी लावावी
agast madhe 2048 lagvad keli tar chalel ka
2024 February konti verety lagwad karavi
मला पाॅलिहाऊसमध्ये या महिन्यात टमाटर ची लागवड करावयाची आहे कृपया मार्गदर्शन करावे
Sir picador mirchi lavali tar chalel ka ani verity konti lavavi
सर (गावरान )गोल टोमैटो व्हेरार्यटी कोनती घ्यावी जि, यवतमाल
Kaveri 354
सर us च 440 कशी आहे
६ एप्रिल ला लागवड करायची आहे aaryman व.चालेल का
सर 2174 ही जात कशी आहे सिजेटा कंपनी आहे
ऑक्टोंबर मध्ये कोणती varaiety लावावी, थंडीमध्ये vairas असतो का जास्त
Aryaman variety 1 auguest la lavli tar chhallel ka
chalte
सर मग टोमॅटोला भाव नाही राहणार का ऑक्टोबर मध्ये
सर पावसाळी कलिंगड लागवड विडीओ बनवा फायदा कि तोटा ?
Nakki
दादा लवकर व्हिडीओ पाठवा वाट पाहत आहोत
सर 440गावरान कशी आहे
2535 NS
जुलै ऑगस्ट मधी ओम्नीया लागवड केली तर चालेल का दादा
सर मी टोमॅटो गेल्या 14 वर्षा पासुन लावत आहे . यावर्षी तुटा अबुसुलुटा या रोगा मूळे खुप चिंतेत आहो. तर त्यावर काही सुचवा.
सर मस्त विडिओ आहे सर तुम्ही टोमॅटो लागवड कधी करावी ते सांगा
Jagat Bhari Amhi Kolhapuri
MH 10 , Kasegaonkar
ऍग्री डिप्लोमा केला आहे तुमच्या कडून काही मार्गदर्शन होईल का रोहित भाई
Season red Tomato mahiti sanga
Sir June madhe sai 22 tomato variety kashi aahe
सप्टेंबर ला लागवड कराची आहे तरी जात सांगा
Amhala hi lavayche aahe...mala margdarshan melel kay??? Kahi adchan aale tr kuthe vicharayche
पावसाळी कलिंगड लागवड व्हिडिओ बनवा
Virang Verity Kashi ahe
छान माहिती दिली
2174 वरायटी कशी आहे सर
कोणाची आहे
@@borgavetechonology सिजेंटा
@@borgavetechonology clouse
दर दिवसाचे नियोजन लिखीत काॅमेट मध्ये टाका..
धन्यवाद सर, अशीच माहिती वेळोवेळी द्यावी
15 ogt la lavaychi ahe आयमान
नमस्कार सर खुप सुंदर माहिती देत आहे..
सर. नेत्रा ची आधिक व्हरायटी बद्द्ल काहीच बोलले नाही. काही प्रोब्लेम आहे का?
मागच्या विडिओ मध्ये आपण रेफरन्स दिला होता...
Thoda aahe
छान माहिती दिली आहे दादा
भाऊ तार काठी मंडप बद्दल एक व्हिडिओ करा
नवीन फायबर वायर आली आहे त्याबाबत सांगावे
Sir nethra adik variety chi details dya
मला चांगले वाटले नाही .. लावले होते मी .. सर्व ठिकाणी अनुभव आले
भाऊ हब्रेट टोमॅटो रोप बीज काहीच भेटत नाहीये
टोमॅटो किंग रोहित दादा
Taimpas karto
नामधारी कशी आहे
जय श्री कृष्णा
Jayam 2 varayati kase aahe sir
अत्ता चालत नाही
टोमॅटो चं बीळ चं नाव काय आहे sir
Ki baba,saglech vrayti changlech astat,pratek vraytila kahina kahi problem astat.baki video chan ahe tumcha
Mirchi pikachi sampurn Mahiti asnari video banva Saheb.
योगि 35 कशी आहे साहेब
खूपच सुंदर असे मार्गदर्शन.
सावो व्हराती कशी आहे
एकदमच चांगली आहे
Nice dada
2174 Chi Mahiti sanga
सर नेत्राची आधिक एफ१ कसी आहे.
नेत्रा बद्दल सांगा सर
मला जे योग्य वाटले ते सांगत आहेत ....बाकी तुम्ही ही माझा सारखे प्रयोग करून निर्णय ग्यावा
Dada mala pahayche hote
साहेब माहिती खूप सुंदर आहे तुमचा नंबर पाहिजे
योगी 35 बद्द्ल माहीती आहेका
Tomato pikavr dabl tomatoes lavle tr chalen ka
2 सप्टेंबर ला टोमॅटो लागवड कराची आहे तरी जात सागा
Sir seminis companychi koustub variety changli ahe ka? Pavasali seasonsathi..
एकदम बोगस varayati आहे.
कावेरी काकडी 002 कशी आहे
Khup Chan aahe
Thanks Dada
सेमिनिस टोमॅटो अथर्व कशी आहे ?
Oppo mi vivo 🤣🤣🤣
Example chan hoat patal br ka
साई 22 वरायटी कसी आहे
Sir nambar send Kara
दादा आम्ही 2048 लावतो पण व्हायरस खूप जास्त प्रमाणात येतो
Bhau काळे डाग येतात
माझा तर८०टक्के प्लॉट व्हायरस ने गेला
Hindi me video banavo sir
👌
Yapari 2048 chi magni kartat
Changli aahe long chya antr sathi
सर तूमचा नंबर द्या
सर तुम्ही काकडीचा 2001 सांगितली होती तिला खूप माल कमी निघाला बोगस होती ती
टमाट्याला व्हा म चे कार्य काय ते साग वे
Suppr
सुंदर माहिती
Thanks🌹🙏
६०० कॅरेट टोमॅटो पैठण तालुक्यात २०मे १०गूंठे६६हजार रुपये
Bhadya
Nakki kay mhanyche aahe dada
@@borgavetechonology kay nay comment kade lax asudya .
Ani phon uchla kadhitari rav...🙄
Reply yava yasathich fakt hi trick 🙏
@@MauliHitechNursary 😁😁😁😁
जाऊन भेट मग तुला जर संपूर्ण माहिती हवी अस तर....
@@OnlyfarmingRP
ho 2 veles bhetlo.
ajun ky ..??
Tula pahije ahe ka mahiti.??
Watsapp gup chi link pathva
रोहित सर तुमचा मोबाईल नंबर द्या
Sir tumcha number dya
खुप छान माहिती दिली आहे दादा