Broccoli, Exotic Vegetables च्या शेतीनं Woman Farmer सीमा जाधव यांना कशी मिळाली नवी ओळख?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 янв 2025

Комментарии • 26

  • @11_t_suyogkedar27
    @11_t_suyogkedar27 3 года назад +9

    मोबाईल रिचार्जच्या भाव वाढीचा कुणालाही त्रास नाही झाला. तब्बल 20 % भाव वाढ झाली पण कुणाचीही काही प्रतिक्रिया नाही.... ना शहरी लोक, ना ग्रामीण लोक ! सर्वांना एक मताने भाववाढ मान्य झाली. मात्र शेतमालाचे भाववाढ एक रुपयाने झाली की मिडिया आणि सोशल मीडिया तसेच सर्वच स्तरातुन भाववाढ विरोधात प्रतिक्रिया येत असतात, कारण आपण सर्वजण श्रीमंत लोकास अधिक श्रीमंत करण्यास अधिक अनुकूल असतो !
    ~ शेतीप्रधान भारत~ ???

  • @rameshbuchade2945
    @rameshbuchade2945 3 года назад

    सीमा ताई आपणास त्रिवार मानाचा सलाम🙏🙏🙏
    आपल्या या नवीन शेतीला आमच्या खुप खुप शुभेच्छा.
    प्रेरणादायी व्हिडीओ आहे हा...
    आम्ही जरी शेतकरी नसलो तरीही आपण करत असलेल्या मेहनतीस उत्तरोत्तर फलप्राप्ती होत जावो तसेच ४/५ सोसायटीच्या शेकडो सोसायटी मध्ये आपला शेतीमाल रोजच्या रोज विकला जावो हिच ईश्वर चरणी प्रार्थना...
    🙏🙏🙏

  • @sumitbharat6384
    @sumitbharat6384 8 месяцев назад +1

    Project by abhinav farmer's club ❤

  • @famousmalvanikatta834
    @famousmalvanikatta834 3 года назад

    खूपच छान ताई.....अभिनंदन ....👌👌🙏🙏👍👍

  • @prafullpandhare9943
    @prafullpandhare9943 3 года назад

    छान,
    प्रेरणादायी व्हिडिओ 👍
    धन्यवाद 🙏

  • @Players2420
    @Players2420 3 года назад +6

    आधुनिक शेती करतांनी भरपूर अडि अडचणी येतात पाली हाऊस, नेट आणि ठिबकासाठी भरपूर पैसा खर्च करावा लागतो 4-5 एकर जमीन असलेल्या शेतकर्यांना पडवत नाही

    • @MahadevBarkade-il3cq
      @MahadevBarkade-il3cq 9 месяцев назад

      ताई तुमचा मोबाईल नंबर द्या

  • @ShahrukhShaikh-yb9df
    @ShahrukhShaikh-yb9df Год назад

    Kup Chan tai🎉

  • @dikshramore9344
    @dikshramore9344 2 года назад

    खूप छान ताई🙏🙏🙏

  • @babangayake91
    @babangayake91 3 года назад

    Inspired from cultivation of exotic vegetable

  • @crazyindiangamer8957
    @crazyindiangamer8957 Год назад

    Khup Chan tai

  • @maheshnevase9650
    @maheshnevase9650 3 года назад

    Execellent job

  • @jai_hindbharat7747
    @jai_hindbharat7747 3 года назад

    Very good job

  • @vijayrajpadghan9970
    @vijayrajpadghan9970 3 года назад

    Very very nice

  • @ramchandravhorkate6307
    @ramchandravhorkate6307 3 года назад

    Nice video

  • @Agrifriend01
    @Agrifriend01 2 года назад

    Abhinanden tai

  • @nandkishorkarale9424
    @nandkishorkarale9424 3 года назад +2

    मेहनत करावी लागते दुसरे तोंड कडे नाही पावलागत देते काय देते काय

  • @sapnachauhan3251
    @sapnachauhan3251 9 месяцев назад

    Yancha number milel ka

  • @shrikantyadav3495
    @shrikantyadav3495 Год назад

    Tumchya address Kay ahe visit sathi

  • @warana369
    @warana369 3 года назад

    👌🙏🙏🙏👍💐

  • @v.r.gaming9959
    @v.r.gaming9959 Год назад

    भरपुर पिकवा ताई पण तुम्हाला फुकटातच विकावे लागेल

  • @pranaV2456IN
    @pranaV2456IN 3 года назад

    🙂🙂

  • @OnlyAmazingRecipe
    @OnlyAmazingRecipe 3 года назад +2

    Kahi nahi bhav nahi milayavar fekun dyave lagel

  • @videoartistjyoti768
    @videoartistjyoti768 3 года назад

    नंबर प्लिज