अतिशय समर्पक वर्णन कदमबुवा, पांचाळबुवां, पाटिलबुवा, खोपकरबुवा, काशीराम परबबुवा यांच्या आठवणीने मन कासावीस होते. धन्य ते रसिकमनावर राज्य करणारे भजनसम्राट. त्या सर्वाना मानाचा मुजरा 🌹🌹
सुंदर रचना...वाह.. असे भजन सम्राट बुवा कै. चंद्रकांत कदम [गुरुदास] बुवा कै.विलास पाटिल [कमलसुत] आणि बुवा कै. पर्शुराम पांचाळ [भजन महर्षी] होणे नाही.. अशा महान भजनी त्रिदेवांना विनम्र अभिवादन
वावा काय रचना आहे काय गजर आहे वा असे भजन सम्राट होणे नाही धन्य गुरुमाऊली धन्य
अति सुदर शब्दरचना सुदर भजन अप्रतिम -
अतिशय समर्पक वर्णन
कदमबुवा, पांचाळबुवां, पाटिलबुवा, खोपकरबुवा, काशीराम परबबुवा यांच्या आठवणीने मन कासावीस होते. धन्य ते रसिकमनावर राज्य करणारे भजनसम्राट. त्या सर्वाना मानाचा मुजरा 🌹🌹
धन्यवाद माऊली 🙏
मानाचा मुजरा बुवा 🙏🙏
खुप सुंदर रचनात्मक गजर...👌👌👍👍
खूप खूप आभारी माऊली 🙏🎵
सुंदर रचना...वाह.. असे भजन सम्राट बुवा कै. चंद्रकांत कदम [गुरुदास] बुवा कै.विलास पाटिल [कमलसुत] आणि बुवा कै. पर्शुराम पांचाळ [भजन महर्षी] होणे नाही..
अशा महान भजनी त्रिदेवांना विनम्र अभिवादन
🙏 जय गुरुदास 🙏
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
भजनी त्रिदेवांना विनम्र अभिवादन 🙏
धन्यवाद बुवा 🙏
खूप छान.. माऊली
धन्यवाद 🙏
🙏🙏
अप्रतिम रचना ❤️❤️❤️🙏👍👍
🙏🙏
पंचरत्नांचा हा वसा पुढे चालू राहील याची काळजी आताच्या काळातील बुवांनी घ्यावी...🙏❤️🙏
बरोबर आहे माऊली तुमचे काळजी घेणे खूप गरजेचे आहे तरच हा वारसा पुढे चालू राहिलं पण आपण सर्वांनी हा वारसा ठीकवण्याचा नक्की प्रयत्न करु 🙏
धन्यवाद माऊली 🙏
खूप सुंदर
धन्यवाद 🙏
धन्यवाद 🙏
संगितरत्न विलासबुवा पाटील आठवण ठेऊन गेलात
धन्यवाद माऊली 🙏
आवर्जुन पाहावी अशी बारी.. भजनाचे बादशहा.. अतिशय सुंदर..🙏
आणखी व्हिडीओ असल्यास पाठवा प्लीज
धन्यवाद 🙏
धन्यवाद 🙏
Patil buva bhutakal athvala
धन्यवाद🙏
असमनापासुन भजन करणे नाही या पुढे पण नाही अस वाढलागले आहे . --
भारी
🙏🙏
Ase bhajan Samrat home nahi
Yes👍धन्यवाद🙏
Laybhari buva 🙏👌
धन्यवाद 🙏
असे भजन सम्राट होणे नाही
As bolu nako ya yugat pan khup chan bhajan ganare buva aahet...bhajanratn shree Pramod hrayan buva...🙏👌