पंढरीत वाळवंटात खेळ क्रिकेटचा मांडिला (Original) - Vilas Patil Buva

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 янв 2025

Комментарии • 44

  • @ankush3122
    @ankush3122 10 месяцев назад +8

    किती दिवस शोधत होतो, आज भेटला. लहानपणीचे दिवस आठवले. आमच्या गावात अखंड हरिनाम सप्ताह च्या वेळी स्पीकर वाले हे लावायचे. ❤❤❤

  • @prashantgadade1710
    @prashantgadade1710 6 месяцев назад +2

    कोकण सुपुत्र भजन सम्राट विलास बुवा पाटील यांचे भजन ऐकून मन तृप्त होते! हे गाणं तर जबरदस्त आहेच! पण असेच एक जबरदस्त पद " सर्वांगी सुंदर " या MP3मध्ये " गणेश झाला सामनावीर " सुद्धा जबरदस्त पद आहे! एकदा जरूर ऐकाच!

  • @sanjayjoil4986
    @sanjayjoil4986 6 месяцев назад +1

    खूप दिवस हा अभंग मी पण शोधत होतो पण आज ऐकायला मिळाले, खूप दिवसांनी, असेच जुने जुने अभंग बुवांचे एकवा, खूप खूप धन्यवाद!

  • @milindmhatre5867
    @milindmhatre5867 3 месяца назад

    धन्यवाद माऊली, बऱ्याच दिवसांनी हे गीत शोधत होतं, पण कुठेच मिळत नव्हतं,
    अतिशय सुरेख गायन आणि धन्यवाद आमच्या लहानपणी ऐकलेलं गीत ऐकवल्याबद्दल.

  • @korgaonkarmahesh2362
    @korgaonkarmahesh2362 Месяц назад

    खुपच सुंदर रचना आहे असे बुवा परत होणे नाही ❤

  • @SainathMhatre-zr5cj
    @SainathMhatre-zr5cj Год назад +2

    कोकणचे एकमेव बुवा.ज्यांना खऱ्या अर्थाने भजन सम्राट म्हटले पाहिजे.बुवा खूप लवकर गेलात.🙏🙏🌺🌷🥀

  • @श्री.सुहासबुवासुर्वे

    सर्व प्रकारचे गजर अभंग रचना करून अप्रतिम चाली लावून करून सर्वाना भजनाच वेड लावणारे एकमेव भजन सम्राट फॉरन रिटर्न संगितकार भजनी बुवा म्हणजे विलास बुवा पाटील अजीत भाई कडकडे सुरेशजी गायकवाड आरती जी अंकलीकर सुमनताई कल्याणकर रविंद्रजी साठे असे अनेक गायकांना आपल्या संगिताच्या माध्यमातून गाऊन घेतले उच्चभ्रू लोकांत आपली कला सादर करून वाहवा मिळवणारे एकमेव गायक म्हणजे विलासबुवा पाटील ❤गुरूजी आमच भाग्य असे गुरुजी आम्हास लाभले

  • @bosssanju6114
    @bosssanju6114 6 месяцев назад +1

    राम कृष्ण हरी 🚩🚩🚩🙏

  • @abhijitkatkar6820
    @abhijitkatkar6820 Год назад

    खुप छान अप्रतिम................ 👌♥️♥️♥️

  • @akshayhirlekar2118
    @akshayhirlekar2118 Год назад

    वाआं काय अप्रतिम शब्दरचना केली आहे या गाण्यात. मन प्रसन्न झाल

  • @SainathMhatre-zr5cj
    @SainathMhatre-zr5cj Год назад

    अतिशय सुंदर शब्दरचना तेवढेच सुंदर चाल व गायन.बुवा तुम्हाला साष्टांग नमस्कार.

  • @sachinlongale4348
    @sachinlongale4348 Год назад +7

    विलास बुवा पाटील जवळून भजन श्रवण केलं भजन सम्राट अगदी सहज भजन गात आणि बारिसाठी हा आमच्या कर्जत तालुक्यातील बेकरे येथे गजर ऐकलं होत मंत्र मुग्ध करणारा भजन सम्राट

  • @NileshTodankar-cg7hs
    @NileshTodankar-cg7hs Год назад +1

    Vilas buwa Patil. Aamchya Gavkhadi gav chi Shan. Sadar pranam

  • @amitmhatrebuva-johe8868
    @amitmhatrebuva-johe8868 Год назад +1

    प्रणाम बुवा ,तुम्हाला 🙏🙏🙏🙏🙏🌺🌺

  • @prashantgadade1710
    @prashantgadade1710 Год назад

    " सर्वांगी सुंदर " भाग - 1 या ध्वनिफितीत भजन सम्राट कै. विलास बुवा पाटील यांनी देवांच्या क्रिकेटचा खेळ सुंदर प्रकारे मांडला आहे!

  • @subhashmunde
    @subhashmunde 4 месяца назад

    खूप mast ..खूप दिवस शोधत होतो मी लहान असताना माझे बाबा लावायचे 😅

  • @surajmayekar5203
    @surajmayekar5203 7 месяцев назад

    नमस्कार पाटील बुवा

  • @harshalkambli
    @harshalkambli 10 месяцев назад

    अप्रतिम गजर

  • @prashantgadade1710
    @prashantgadade1710 Год назад

    खूप छान भजन आहे!कै. विलासबुवा पाटलांचा सूर, ताल, आवाज आणि संगीत अतिसुंदर होते! तसेच कोकणातले सर्व बुवांची खूप सुंदर भजने आहेत! आमच्या कोकणची बातच निराळी आहे! ❤❤❤❤❤

  • @श्री.सुहासबुवासुर्वे

    ❤गुरूवर्य विलासबुवा पाटील

  • @prathameshgharat3193
    @prathameshgharat3193 Месяц назад

    डिसेंबर 2024 मध्ये कोण कोण ऐकतोय

  • @NitinPatil-jo6cz
    @NitinPatil-jo6cz Год назад

    Khup chhan gayan

  • @santoshmishal1410
    @santoshmishal1410 2 месяца назад

    Coment karayla akshar ch nahi
    Ha Amar theva baki theun gelat buva
    2 vela gavala dabalbari yeknyach Bhagya aamhala labhal hot aapli ❤

  • @dineshranpise3998
    @dineshranpise3998 9 месяцев назад

    अजरामर.. .. ❤❤❤

  • @rameshghatge5292
    @rameshghatge5292 4 месяца назад

    अफलातून गजर बुवा

  • @surajpachare5636
    @surajpachare5636 Год назад

    विठ्ठल विठ्ठल

  • @ketanchuneka3201
    @ketanchuneka3201 23 дня назад

    असे बुवा होणे नाही

  • @miteshsutar4266
    @miteshsutar4266 Год назад

    Hyala mhantat gajar

  • @dnyaneshwarpolji-m6q
    @dnyaneshwarpolji-m6q 9 месяцев назад

    make many bhajans in patit orxsgegao temple makewad hedul sindudurga to ger more noneyvto servents in templecorcin ravalnathbtemple kadavak kudak sindudurga og vikas gutav or dev bhar rahane time vikad gurav giving ladies movers to gents bhavijs

  • @santoshgurav7604
    @santoshgurav7604 Год назад

    Great

  • @harishchandrashirke2532
    @harishchandrashirke2532 Год назад

    Ek number ase buva hone nahi

  • @ankushsatam2747
    @ankushsatam2747 Год назад

    अप्रतिम