एक जुनी आठवण सांगतो बुवांच्या या भारुडाची जुनी टेपरेकॉर्डर कॅसेट माझ्याकडे होती आणि हे सर्व भारुड माझे तोंड पाठ होतं आणि तेव्हा मी इयत्ता सातवीत होतो आज मी एकोणचाळीस वर्षांचा आहे. तसेच या कॅसेटमध्ये पखवाज साथ तालमणी परशुरामजी गुरव यांनी केली आहे आणि योगायोग म्हणजे स्वामींच्या कृपेने 2002 पासून गुरुजींकडे पखवाज शिकतोय आणि गुरुजींच्या आशिर्वादाने मी आदरणीय संगितरत्न विलास पाटील बुवा यांच्या भजनात गुरुजींच्या ( परशुरामजी गुरव ) बरोबर अनेकदा पाटील बुवांच्या भजनात साथ करण्याची संधी मला मिळाली धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏 सर्व गुरुमाऊलींच्या चरणी साष्टांग नमस्कार 🙏🙏
खूप सुंदर 🙏🙏
लोकरे बूवाच भारुड पाठवा नागपंचमी कथा
छान
एक जुनी आठवण सांगतो
बुवांच्या या भारुडाची जुनी टेपरेकॉर्डर कॅसेट माझ्याकडे होती आणि हे सर्व भारुड माझे तोंड पाठ होतं आणि तेव्हा मी इयत्ता सातवीत होतो
आज मी एकोणचाळीस वर्षांचा आहे.
तसेच या कॅसेटमध्ये पखवाज साथ तालमणी परशुरामजी गुरव यांनी केली आहे
आणि योगायोग म्हणजे स्वामींच्या कृपेने 2002 पासून गुरुजींकडे पखवाज शिकतोय आणि गुरुजींच्या आशिर्वादाने मी आदरणीय संगितरत्न विलास पाटील बुवा यांच्या भजनात गुरुजींच्या ( परशुरामजी गुरव ) बरोबर अनेकदा पाटील बुवांच्या भजनात साथ करण्याची संधी मला मिळाली
धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
सर्व गुरुमाऊलींच्या चरणी साष्टांग नमस्कार 🙏🙏
Mauli dhanya ahat apan🌹
खरंच तुम्ही खूप भाग्यवान आहात.
माझी गुरूमाऊली.. 🎹🎵🙏🏻😊
Sundar
Pranam
Survatipasun asala asta tar bar zhal ast
🙏🙏🙏🙏👌👌👌
✨🙏🏻