मिठा मधे आलं घालून तर बघा बऱ्याचश्या आजारांवर रामबाण उपाय आहे ही रेसिपी 😳
HTML-код
- Опубликовано: 5 фев 2025
- मिठा मधे आलं घालून तर बघा बऱ्याचश्या आजारांवर रामबाण उपाय आहे ही रेसिपी 😳
.
.
.
#Alegole
#alegolerecipe
#alegolerecipemarathi
#alerecipe
#alepakrecipe
#alepak
#alevadi
#alevadirecipe
#kitchentips
#vandanakitchenmarathi
.
.
द्राक्षाचा तोंडात टाकताच विरघळणारा मऊ लुसलुशीत सुमधुर पदार्थ
• द्राक्षाचा तोंडात टाकत...
.
.
उन्हाळ्यात शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी बनवा हा पारंपारिक ज्वारीचा पौष्टिक पदार्थ
• उन्हाळ्यात शरीरातील उष...
.
.
महिनाभर छान अशी टिकणारी कुरकुरीत खुसखुशीत कोथिंबीर वडी / सांबार वडी
• महिनाभर छान अशी टिकणार...
.
.
रिमझिम पावसामधे पापडाची अशी चटपटीत रेसिपी एकदा नक्की करून बघा
• 🌧️ रिमझिम पावसामधे पाप...
.
.
धोंडे रेसिपी अधिकमास स्पेशल - पुरणाचे खमंग खुसखुशीत धोंडे करण्याची सोपी पद्धत
• धोंडे रेसिपी अधिकमास स...
.
.
हा एक सिक्रेट पदार्थ वापरून बनवा कोबीचे कुरकुरीत मंचुरियन
• हा एक सिक्रेट पदार्थ व...
.
.
अळूच्या पानांची कुरकुरीत अशी महिनाभर छान टिकणारी नवीन रेसिपी
• अळूच्या पानांची कुरकुर...
.
.
साऊथ स्टाईल कुरकुरीत क्रिस्पी मसाला वडा बनवा घरातल्या साहित्या मध्ये
• साऊथ स्टाईल कुरकुरीत क...
.
.
.
Instagram - / vandana_kitchen_marathi
Facebook - / vandanakitchenmarathi
Facebook Group - www.facebook.c...
.
.
Vandana kitchen Marathi
RUclips channel vr sarvancha swagat ahe 😅🙏
.
.
वंदना किचन मराठी मध्ये सर्वांचे स्वागत आहे🙏🏻
.
.
तुम्ही माझ्या चैनल वर नवीन असाल तर चैनल 👍🏻लाईक करा 👍🏻🔻सबस्क्राईब करा 🔻🙏🏻शेअर करा.🙏🏻 शेजारी असलेले घंटी 👉🏻🔔👈🏻च बटन दाबा जेणेकरून येणारे नवीन व्हिडीओ नवीन नवीन रेसिपी सोबत सर्वात अधी तुम्हाला दिसतील
.
धन्यवाद 🙏❤️
खूप खूप छान व आरोग्यदायी रेसिपी धन्यवाद
खुपच छान व आरोग्यदायी आहे।🎉
छान आहे रामबाण उपाय मस्त दाखवली आहे रेसिपी छानच वाटली❤😊
छान ❤
छान आरोग्य दायी रेसिपी ❤❤
खुप च छान!
Khup chan upyukt aarogydayi recipe Tai❤❤❤
गायक मंडळींना घशासाठी अतिशय उत्तम
कशावर चालणार आहे
केव्हा खायची
नेमके काय फायदे होणार आहे
वगैरे प्रश्नाचे उत्तरे
मिळाले नाही
वदनाताई खुपचं उपयुक्त रेसिपी- शशी मुंबई
खुप छान ताई
Hya golya konkontya aajarvar caltat
आल्याचीगोळी छान आहे
खूप छान 🎇👌👌👌👍
Very good information.God bless you.
रेसिपी केली पण तिचा वापर केंव्हा कसा व कशासाठी हे कुणी सांगायच, कोणत्या आजारासाठी
या गोळी बनविली परंतु त्याचा उपयोग कोणत्या आजारावर.आहे.त्याचा फायदा काय
Very nice ❤😂
👌👌
Recipe khup aavdli
इतकी छान रेसीपी आहे, पण त्या गोळ्या पिठीसाखरेत घोळवून त्याची माती का करावीस! सुंठ पावडर व गूळ याच्या तुपात थोडाच वेळ भाजून केलेल्या गोळ्या ४-६ महिने रहातात! हे सर्व मिश्रण पक्क गोळीबंद परतल्याने गोळ्या तशाच टिकतील!
Far chan karun bhghte
Varshbhar rahatil ka tavdit lagech fast hotil
Khup chaan 😊
छान
खूप खूप छान आहे ताई
ताई छान रेसिपी सध्या खोकल्याची साथ चालू आहे पण किती खाव्या दिवसातून ?
खुप छान खोकल्यावर रामबाण
गोळ्या विकत द्याल का?
On which aajar
आजाराची माहिती दिली नाही कोणत्या आजारासाठी
या चा उपयोग कशवर होतो...कधी आम्ही मेल्यावर सांगणार काय
काका त्यांनी आपल्या वीडियो च्या स्टार्टिंग मधेच सांगितला आहे कृपया वीडियो स्टार्टिंग पासून पहा 😊
बसल्या बसल्या खाली डोक्यातून कांही तरी उत्पन्न करायचं,दुसरा फायदा कांहीच नाही.
कोणते आजार सांगितलेच नाहीत .
प्ररराऊत.
Sardi khokala karita ahe
खूपच छान औषधी गुणधर्म असलेली आल्याची गोळी ❤
कोणत्या आजारावर काय उपाय सांगितला नाही ताई?
निव्वळ आल जरी खाल्ल तरी चालेल का ताई काहींना प्रकार नको असतात
अनावश्यक लांबण आणि प्रक्रिया! इतका खटाटोप करण्यापेक्षा आलं किसून काळ मीठ व सेंधव,लिंबाचा रस छान मिश्रण तयार होत. त्याचा उपयोग भुकही छान लागते, अन्न पचन होतं, आमल पित्त तसेच उलटीचा त्रास होत नाही. उगाच लांबण लावण्यात अर्थ नाही.
मिठामध्ये भाजणे ही एकच लांबड आहे पण त्यामुळे वेगळी चव येते आणी पदार्थ खूप टिकाऊ होतो कृपया एकदा करून पाहावा
Kontya ajarvar upyogi ahe?sardi khokla mahit ahe sahlyna te tr sangital nahi....varti sakhar dibtes chlatnahi v ti atun kadak rahat nahi Goli chivat hote...Avla candy ashich dakhvatat.. al bhjaychi garaj nahi..panyat takun te mithe gele,sal kadhla...kashla direct kisun taktch .Mi khup burfi karte sunder alychi....he kahitarich kely kiti ushna kel halad,miri...bapre kon khanar?😮
अर्धी वाटी मिठात आलं भाजल तर आलं खारट होईल आणि भाजलेलं मीठ फुकट जाईल.
भाजलेल्या.मिठाचाघरात.ठेऊन.परत.भाजण्यासाठि.वापर.करावयाचा.असतो.
एवढा खटाटोप करुन किती गोळ्या तयार झाल्या? त्याचा उपयोग काय? आलेपाक जास्ती सोपा आणि चांगला.
Chomdepna bra nvhe
आल्याची चीक्की.😂😂😂