101 नाट्य महोत्सव बीडमध्ये झालेल्या या कार्यक्रमाला प्रेक्षकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला मी कलाकार लक्ष्मणराव देशपांडे यांच्या बरोबरीने संदीप पाठक ज्यांनी अतिशय चांगला अभिनय केला.
छान नाहीं वाटतं.. डॉ . लक्ष्मण राव देशपांडे प्रत्येक पत्रात जो जिवंत पणा घालतात..! तो नाहीं जाणवत..! ते जसं प्रत्येक पत्रात घुसतात.. ते प्रत्येक पात्रात जिवंत पणा आणतात...! ती कलाकृती फक्त तेच करू शकतात... संदीपने परत करू नये.. 🙏🏻🙏🏻
छान प्रयत्न. लक्ष्मण देशपांडे सरांचा शेवटचा प्रयोग अमरावती मध्ये झाला होता. तिथं बघितला. खूप सुंदर प्रयत्न.
101 नाट्य महोत्सव बीडमध्ये झालेल्या या कार्यक्रमाला प्रेक्षकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला मी कलाकार लक्ष्मणराव देशपांडे यांच्या बरोबरीने संदीप पाठक ज्यांनी अतिशय चांगला अभिनय केला.
खूप सुंदर केले
जमलयं पाठक सर❤
❤❤❤
Changla prayatna
मराठवाड्यातील माणूसच या नाटकाला न्याय देवू शकतो संदिप सर
Khup chan Sandeep ❤
ग्रेट ग्रेट , ग्रेट 😂😂😂😂😂
🙏👍👍👍👍🌹🌹🌹
खुपच छान प्रयोग केला, 😂👌🏻
लक्ष्मण देशपांडे यांनी केलेले नाटक सुंदर होत
खूप छान सर
दारूची अॅकटींग भारी केली, खुपच छान प्रयोग केला, 😂👌🏻
डॉ. लक्ष्मण देशपांडे सर बेस्ट......
👌👌
खूप छान 🎉🎉🎉
Best...Additions also
छान परफारमनस
लक्ष्मण देशपांडे final ❤🎉
😂😂😂
Chhan ch
छान नाहीं वाटतं.. डॉ . लक्ष्मण राव देशपांडे प्रत्येक पत्रात जो जिवंत पणा घालतात..! तो नाहीं जाणवत..! ते जसं प्रत्येक पत्रात घुसतात.. ते प्रत्येक पात्रात जिवंत पणा आणतात...! ती कलाकृती फक्त तेच करू शकतात... संदीपने परत करू नये.. 🙏🏻🙏🏻
Swarghat Ja mg lavkar laxman sir bhetil tumala
kiti chan kelay Sandeep ne ....
at least ekhadhi chan kalakruti jivant rahatey hya sathi tari nave thevanaryani protsahan dyave ..negetivity pasarvu naye
😁😁😁😂👍👍👍👍👍
खूप छान
डॉक्टर लक्ष्मण देशपांडे यांच्यासारखं नाही जमला प्रयोग आणि कोणाला जमणार पण नाही😢
Chan sudharna karun sadari karn😊
Good trying
जमलं नाही... अजिबात..
5:28
😢😢
लक्ष्मण देशपांडे यांच्या सारखं नाही जमत....
छेडू नका, काही कलाकृतीचीं पुनरावृत्ती होऊ शकत नाहीत 😢
मुळ ते मुळच असते
At least observe laxman Deshpande 100 times.
Very very poor performance.
Less involvement in characters,no voice varity ,no fun
नाही जमत संदीप ला बावळट सारखं बोलतो
तुम्हाला फार अनुभव आहे n तुम्हाला जर उभ केलं n तर काही च येणार नाही
साधी गोष्ट नाही आहे ती....साहेब
भारी झेपवलंय त्यांनी
जमल नाही
Tumhi krun bgha mg😂😂
Tumhi kon madhe bolnare
Poor performance 😢
कॅमेरा वाले जरा कलाकार दाखवा की ओ मानस नाही
Very bad performance sandip, improve yourself