मनोज जरांगेंकडून मुस्लीम आरक्षणाची मागणी, सत्तार काय म्हणाले? Jarange demand Muslim Reservation |AM4

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 сен 2024
  • मनोज जरांगेंकडून मुस्लीम आरक्षणाची मागणी, Abdul Sattar काय म्हणाले? Manoj Jarange's demand for Muslim reservation
    #manojjarange #manojjarangepatil #abdulsattar #muslimreservation
    Subscribe to Our Channel 👉🏻
    www.youtube.co...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / lokmat
    Instagram ► / lokmat
    Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest

Комментарии • 148

  • @Nnkkssbs
    @Nnkkssbs 3 месяца назад +82

    मनोज जरांगे पाटील यांनी मुस्लिम आरक्षणा बाबत भूमिका मांडली मुस्लिम समाजाने जरांगे साहेबाचा आभार मानले तुम्ही पण मोठ्या मनाने जरांगे साहेबांचा आभार मानावे एक मराठा योद्धा कोणताही भेदभाव करत नाही

  • @askA146
    @askA146 3 месяца назад +70

    🚩🚩🚩 सत्तारजी होऊ द्या की तुमच्या समाजाला भी मोठं?

  • @nikhiljankar1872
    @nikhiljankar1872 3 месяца назад +7

    ओबीसी दलीत मुस्लिम समाज एकत्र राहून कायम आपली माणसे आपली नेते मोठी करा ....बाकी आपण किती वर्ष पिढ्या n पिढ्या दुसऱ्याची घरे मोठे करता आपले घर आपली जात मोठी करा एकत्र या ओबीसी विजय होऊ द्या

  • @विश्वभ्रमंती
    @विश्वभ्रमंती 3 месяца назад +16

    गरीब समाजातील लोकांना आरक्षण मिळालं पाहिजे🙁🙁 अन्यथा एक दिवशी सर्वच आरक्षण संपणार

  • @yodha-
    @yodha- 3 месяца назад +124

    अरे कसला OBC वर अन्याय..1994 चे 16% आरक्षण देऊन मराठा समाजावर अन्याय झाला आहे त्याबद्दल कुणी बोलत नाही...मराठा समाज सोडून सगळ्यांचा समावेश केला...🤬🤬

    • @sagargujar2968
      @sagargujar2968 3 месяца назад +12

      भावा मला एक प्रश्न पडतो. की
      त्या वेळेस मुख्यमंत्री कोण होते?

    • @Bharatwasi123-r1c
      @Bharatwasi123-r1c 3 месяца назад +4

      हो मला पण तेच विचारायचं आहे मुख्यमंत्री आणि प्रमुख पदी होते कोण.तुम्ही मराठे च होते ना ते पण जास्त प्रमाणात सरकार मध्ये तुमचे च लोक होते आम्ही ओबीसी तशे पण गरीब च होतो

    • @2009rahulyadav
      @2009rahulyadav 3 месяца назад +1

      Marathe Magas Tyanchya Karma be Zhale….Janmajat mule nahi

    • @fathersfarming
      @fathersfarming 3 месяца назад

      फक्त या मराठा नेत्यांना राजकारण करित आहेत.

    • @datul8770
      @datul8770 3 месяца назад +2

      भाऊ, तेंव्हा एक अन् लाख तसेच मराठा नेते,मुख्यमंत्री, जानता राजा अन् चेले सर्व झोपले होते का? त्यांना कुणीही जाब विचारत नाही म्हणजे हे निव्वळ राजकारण आहे... त्यांना जाब विचारा, त्यांच्या घरासमोर आंदोलन करा.. ते सोडुन बाकी समजात विष पेरण चाललय.

  • @Rohitpatil1124
    @Rohitpatil1124 3 месяца назад +6

    मराठा आरक्षण आणि मुस्लिम आरक्षण द्या

  • @VivekananadPatil
    @VivekananadPatil 3 месяца назад +14

    भाऊ तुम्हांला काय विचार लं ते सांगा की जरागे पाटील सागत आहे की मुस्लिम समाजाला आरक्षण द्यावं हे सांगा सत्तार साहेब

  • @mmdailyknowledge137
    @mmdailyknowledge137 3 месяца назад +4

    जनाब मनोज मिया जरांगे.

  • @VaishnaviMore-hy8cp
    @VaishnaviMore-hy8cp 3 месяца назад +66

    मराठ्यांच 16% हक्काचे आरक्षण he शरद pawar नि ओबीसी na दिलेले tych आरक्षण माघारी मराठ्यांना परत द्या. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय श्रीराम.

    • @ganeshbargaje9658
      @ganeshbargaje9658 3 месяца назад +2

      😂विरोध करणारे पवार साहेब कधीपासून आरक्षण देऊ लागले

    • @vishalchavan6341
      @vishalchavan6341 3 месяца назад

      Lavdya tula 1994 la ky jhal tula ky majit​@@ganeshbargaje9658

    • @lostboy5160
      @lostboy5160 3 месяца назад

      ✅✅

    • @rupeshb3022
      @rupeshb3022 3 месяца назад

      😂😅 kasle hakkache...tumhi jamini dan kara pahile lubadun ghetlelya mag ghya aarakshan

  • @JadhavPatil-c9x
    @JadhavPatil-c9x 3 месяца назад +17

    अब्दुल सत्तार साहेब भ्रष्टाचारातून कमाई भरपूर झाली तुला आरक्षणाची गरज नाही

    • @gorakhnathshelkikar4117
      @gorakhnathshelkikar4117 3 месяца назад

      कोणाकोणाचे तूनतूने वाजवता सत्तार साहेब.

  • @AbdulhamidKureshi-gd5hl
    @AbdulhamidKureshi-gd5hl 3 месяца назад +2

    जरांगे पाटिल अतिशय सुज्ञ आहेत मुस्लिम साठी आरक्षण मागणी करुन फार मोठे उपकार मुस्लिम समाजावर केले म्हणाव लागेल. जय शिवराय. जय संविधान.

  • @namdevsuryawanshi1450
    @namdevsuryawanshi1450 3 месяца назад +13

    बरोबर

  • @JiwaRameshwarchathe
    @JiwaRameshwarchathe 3 месяца назад +6

    एक मराठा लाख मराठा नो बिजेपी मतदान अबकी बार कांग्रेस सरकार

  • @DilipBerad-r8q
    @DilipBerad-r8q 3 месяца назад +7

    Only manoj jarange sobat

  • @somnathgharge9386
    @somnathgharge9386 3 месяца назад +6

    पहील अधिवेशन आहे सत्तारचा मंत्री पदाची राजीनामा मागणी नाही
    हा जाईल पळुन

  • @sanjaypatil1254
    @sanjaypatil1254 3 месяца назад +19

    1 मराठा कोटी मराठा,,

  • @Cristianoर
    @Cristianoर 3 месяца назад +3

    जरागे पाटील मराठा समाज सोडून मुसलमान आरक्षणावर राजकारण करतो आहे नेमका हा कोणत्या जातीचे आहे तो तपासून बघा

    • @ashu....8459
      @ashu....8459 3 месяца назад

      कॉकटेल😂😂😂

  • @BapuChine-nl2hh
    @BapuChine-nl2hh 3 месяца назад +1

    एक मराठा लाख मराठा मनोज दादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है, आरक्षण आमच्या, हक्काच,नाहि, कुणाच्या बापाच

  • @SudhirMasal-fn4ls
    @SudhirMasal-fn4ls 3 месяца назад +9

    लाचारी जिंदाबाद आबदुल्या

  • @madhuripadwal1229
    @madhuripadwal1229 3 месяца назад +15

    तुम्ही मुस्लिम असुन जरांगे साहेबांचा नावपण घेत नाही आणि जरांगे साहेब बोलतात मुस्लिमांना पण ओबीसी तुन आरक्षण द्या... तुम्ही नुसता मुख्यमंत्री मुख्यमंत्री बोलता .. कसं काय हे.... मुस्लिम समाजाला समजलंय वाटतय जरांगे साहेबांचे राजकारण....त्यांनी साथ सोडली...

    • @Nnkkssbs
      @Nnkkssbs 3 месяца назад +4

      सर्व मुस्लिम समाजाने मनोज जरांगे साहेबाचा आभार मानले आहे शिवरायांचा मावळा कोणाशी भेद करीत नाही हे जगाला दाखवून दिले आहे एक जरांगे साहेब कोटी जरांगे साहेब

    • @krishnavet504
      @krishnavet504 3 месяца назад +2

      घ्या मग उरावर बसून ​@@Nnkkssbs

    • @Nnkkssbs
      @Nnkkssbs 3 месяца назад +6

      @@krishnavet504 तू हाके साहेबाला घे ऊरावर तुम्हाला अनुभव दिसतो

  • @ajinkya4904
    @ajinkya4904 3 месяца назад +23

    😂😂 सत्तार भाई तुमच्या पक्षाचे नेते जात्यात पाया पडायला मनोज भाऊंच्या

  • @SunilThosar-k4r
    @SunilThosar-k4r 3 месяца назад +11

    तू काय केलं कृषी मंत्री असताना

  • @nishantkautkar7325
    @nishantkautkar7325 3 месяца назад +9

    Muslim aarkshan❤

  • @sandipgavhane
    @sandipgavhane 3 месяца назад +2

    मंत्री पदावरून पायउतार केला की असच काहीसं होणारं

  • @mantagavande4614
    @mantagavande4614 3 месяца назад

    फक्त पाटील

  • @Pinutinu2869
    @Pinutinu2869 3 месяца назад

    जबरदस्त कट्टर हिंदू 😂😂😂

  • @ShreeJadhav-je6xf
    @ShreeJadhav-je6xf 3 месяца назад

    यांचं कसं झालंय आपला ते आंदोलन आणि दुसऱ्याचं ते इव्हेंट

  • @JakirKhan-pm7wn
    @JakirKhan-pm7wn 3 месяца назад

    मौलाना आझाद समीती से कहीक लोग वंचित है, कब चालु करोग सत्तार सहाब

  • @RamakantHarkal
    @RamakantHarkal 3 месяца назад

    आता एकच नारा आरक्षण विरोधी आमदार खासदार मंत्री पाडा दाखवून द्या मराठा व मुस्लिम समाज

  • @kisandake2256
    @kisandake2256 3 месяца назад

    जय ओबीसी

  • @sudhakarpawale4015
    @sudhakarpawale4015 3 месяца назад

    एक मराठा कोटी मराठा 💐💐
    ओबीसी मधूनच आरक्षण पाहिजे आगाऊ भैस करायची नाही
    जय जिजाऊ जय शिवराय 🌹🌹

  • @vikasshinde58984
    @vikasshinde58984 3 месяца назад

    मराठ समाज म्हणतोय आम्हाला आरक्षण नाहीतर कुणालाच नाही याचा अर्थ काय भारतीय संविधानाने मध्ये आरक्षण आहे ते तुम्हाला मिळणारच पण दुसऱ्याच्या ताटातून घेऊ नये मराठा समाजाचे आरक्षण वेगळे आहे आणि ते मिळालेच पाहिजे

  • @satyajeetkadam-bt2wd
    @satyajeetkadam-bt2wd 3 месяца назад

    जरांगे तुमचं संपूर्ण आंदोलनच मॅनेज आहे, त्याबद्दल बोला.

  • @shivaninagre657
    @shivaninagre657 3 месяца назад

    लोकसभा ला राहीले की शिंदे सोबत

  • @prasadtalekar4043
    @prasadtalekar4043 3 месяца назад +2

    Dhanyavat satar saheb abhinandan tumch maratha samjya vatine

  • @deshpandesir7006
    @deshpandesir7006 3 месяца назад

    सर्व आरक्षण आर्थिक निकषांवर द्या

  • @sumankadam7152
    @sumankadam7152 3 месяца назад

    एकच मिशन मराठा आरक्षण

  • @KaranBachate-u7e
    @KaranBachate-u7e 3 месяца назад

    मराठे आता फक्त आरक्षण देणारंया मागे राहणार ते भी ओबीसी मधून हे मात्र लक्षात ठेवा

  • @उमेशखाडे
    @उमेशखाडे 3 месяца назад +1

    मागील, सर्व, सरकार,वेडे, होते का,जरांगे, साहेब,

  • @RamakantHarkal
    @RamakantHarkal 3 месяца назад

    1994 ला भ्रष्टाचार केला

  • @sambhajiaurade8096
    @sambhajiaurade8096 3 месяца назад

    तू काय आहे ते संवाना माहीत आहे सतार😅😅😅😅

  • @ranapatil180
    @ranapatil180 3 месяца назад +1

    Only patil ❤❤🎉🎉

  • @bharathiwale3029
    @bharathiwale3029 3 месяца назад

    Marathyanche 16/ vapas kara

  • @sahilkhatik2089
    @sahilkhatik2089 3 месяца назад +1

    Ha abdulya lai labad ahe to swta cha dharma cha nahi hot

  • @rameshwarbhosle438
    @rameshwarbhosle438 3 месяца назад

    सत्तारचं टाईमपास गुर्हाळ

  • @BhosalePatil-id2ny
    @BhosalePatil-id2ny 3 месяца назад

    Ek Maratha kothi Maratha

  • @murlidudhal9327
    @murlidudhal9327 3 месяца назад +1

    Halu halu ha jarange congress chi vichardhara mandat aahe muslimana arakshan dya mhanun.

  • @SanjayDongardive
    @SanjayDongardive 3 месяца назад +1

    तु मुख्यमंत्री का नाही होत

  • @SaleemKutti-h7x
    @SaleemKutti-h7x 3 месяца назад

    sattar saheb tummhi bolle he sarva khara aahe parantu tumhi aani shinde saheb jyanche sobat aahe BJP shiv senik aani muslim kase tumcha sath benar

  • @rajaramkolekar1202
    @rajaramkolekar1202 3 месяца назад

    मुस्लिम धर्मातील मागास समाजास या अगोदरच ओबीसी आरक्षण समाविष्ट केला आहे,हे बोलणारा स माहीत नाही काय ,नसेल तर माहिती करून घ्या

    • @mujeebshaikh33365
      @mujeebshaikh33365 3 месяца назад

      आम्हाला पण सरसकट द्या...मराठ्यांसोबत

  • @sunildubey6159
    @sunildubey6159 3 месяца назад

    Agodar Maratha saathi araxan dayaa 🚩🚩🚩🚩Nantar muslim laa araxan dayaa 🇧🇩🇧🇩🇧🇩🇧🇩🇧🇩🇧🇩🇧🇩🇧🇩🇧🇩🇧🇩🇧🇩🇧🇩🇧🇩🇧🇩🇧🇩🇧🇩🇧🇩🇧🇩🇧🇩🇧🇩🇧🇩🇧🇩🇧🇩🇧🇩🇧🇩🇧🇩🇧🇩🇧🇩🇧🇩🇧🇩🇧🇩🇧🇩🇧🇩🇧🇩🇧🇩🇧🇩jarange Mahatsma gadha ho t aa he 🇦🇫🇩🇿🇩🇿🇩🇿🇩🇿🇩🇿🇩🇿🇩🇿🇩🇿🇩🇿🇩🇿🇩🇿🇩🇿🇩🇿🇩🇿🇩🇿🇩🇿🇩🇿

  • @hinduwarriorS98
    @hinduwarriorS98 3 месяца назад

    मोदी सर्व जाती धर्मांना विश्वासात घेऊन काम करतो 😂😂😂😂😂

  • @sunildandge9525
    @sunildandge9525 3 месяца назад +1

    Vidhan sabhechi tayari..

  • @amolgaikwad936
    @amolgaikwad936 3 месяца назад

    Kay boltooy ha.....Abdulla ,😅

  • @tukaramchaudhari9979
    @tukaramchaudhari9979 3 месяца назад

    कर

  • @dwaitastroguru5187
    @dwaitastroguru5187 3 месяца назад

    आती टोपी व भगवा रुमाल पण बदलला आहे.

  • @shantilaidulat5133
    @shantilaidulat5133 3 месяца назад

    P M पाजेय

  • @VitthalLaxman
    @VitthalLaxman 3 месяца назад

    Tulaa..adhikar.dila.tar.tyanche.fhto.kothhe.thele.hote

  • @yuvijadhav957
    @yuvijadhav957 3 месяца назад

    ARE. SATTAR Varun Thokun Ghe Tula Lan,de Ch Bhare Honar .

  • @BaluKale-sv9kh
    @BaluKale-sv9kh 3 месяца назад

    Tu nahi hot aamdar puna

  • @kubersuryawanshi6388
    @kubersuryawanshi6388 3 месяца назад

    😂

  • @gajananbhosale7192
    @gajananbhosale7192 3 месяца назад +40

    Only Patil

  • @sanjaykumar-uz1bw
    @sanjaykumar-uz1bw 3 месяца назад +26

    बडबोला मंत्री 😂😂

  • @VivekananadPatil
    @VivekananadPatil 3 месяца назад +3

    सत्तार साहेब तूम्ही पट्टीचे राजकीय आहे कायद्याने बोला

  • @विश्वभ्रमंती
    @विश्वभ्रमंती 3 месяца назад +1

    आरक्षण कोणालाच देऊ नका

  • @vinayakshirsat8863
    @vinayakshirsat8863 3 месяца назад +11

    भारतातील सर्व जातीच्या "गरीब लोकांना"आरक्षण मिळालच पाहिजे.
    फक्त एक अट असावी,ति म्हणजे "आरक्षण घेणार्या व्यक्तीला 'दोनच अपत्य असावित यामुळे देशातील लोकसंख्या नियंत्रणात येईल, अशा निर्णयामुळे प्रत्येक कुटुंब प्रमुखाला आपल्या मुलांचे संगोपन चांगले करता येईल, तसेच सरकारला सुद्धा इतर सुखसोयी चांगल्या प्रतीच्या देता येतील,
    या धोरणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन सरकारचा व प्रत्येक जातीधर्मीयाचा"शुद्ध "असावा.

  • @jalindar8699
    @jalindar8699 3 месяца назад +1

    अंगुठे छाप यांना संविधानाबद्दल अभ्यास करणं खूप गरजेचं आहे

  • @SachinPawar-mx1md
    @SachinPawar-mx1md 3 месяца назад +1

    शेतकरी साठी काय केल 😂😂😂

  • @bappasahebpimple2291
    @bappasahebpimple2291 3 месяца назад +1

    तुझा पण जलील करतेल थांब

  • @RajuGaikwad-ko1en
    @RajuGaikwad-ko1en 3 месяца назад

    सत्तार मोदी ची भाषा बोलु नये

  • @dnyaneshkoyale8409
    @dnyaneshkoyale8409 3 месяца назад +1

    Yz

  • @rajupatiltaware
    @rajupatiltaware 3 месяца назад

    लबाड

  • @ganeshdhole3761
    @ganeshdhole3761 3 месяца назад

    सत्तार तुमचा कार्यक्रम होणार

  • @nivrattisable6452
    @nivrattisable6452 3 месяца назад

    तुम्ही काय केलं कृषिमंत्री असताना शेतकऱ्यांसाठी

  • @shaikhdastagir767
    @shaikhdastagir767 3 месяца назад

    आरक्षणाचा काय झालं मग दिल

  • @dwaitastroguru5187
    @dwaitastroguru5187 3 месяца назад

    जलील गेला आता याचा करेक्ट कार्यक्रम दानवे साहेब करनार आहे.

  • @gajananbhoskar940
    @gajananbhoskar940 3 месяца назад

    येत्या विधानसभा निवडणुकीत कळून चुकते कोणाचा सुपडा साफ होते

  • @yogeshsirsath4079
    @yogeshsirsath4079 3 месяца назад

    शेतकऱ्यांसाठी काय काम केलं एक काम दाखवा सतार

  • @anilbachhav9411
    @anilbachhav9411 3 месяца назад

    आमचे आरक्षण आम्हाला द्या

  • @janardhanpalve9868
    @janardhanpalve9868 3 месяца назад

    Jayanha arakshana baddal kalat nahi tyanhhi abhyas karun cament karat jaa...

  • @gavandedinesh9797
    @gavandedinesh9797 3 месяца назад

    तुम्ही मुस्लिम समाजाला आरक्षण. मिळावे अस समर्थन करीत आहे मग जरागे पाटील सोबत 50%आत समर्थन पण करा

  • @rajeshpatil.chakkar156
    @rajeshpatil.chakkar156 3 месяца назад

    सत्तार साहेब यांना तुम्ही ओळख ला नाहीत मी त्यांना सुरुवातीपासून पाहतो. अशोकराव चव्हाण साहेब यांच्या सोबत ते होते खूप हुशार माणूस आहे. स्वतः सेप्टी असतात.

  • @Dinkar-oc2js
    @Dinkar-oc2js 3 месяца назад

    मंत्री महोदय कोणत्यातरी एका तोंडाने बोला मनोज जरांगे पाटलांच कौतुक करता की एकनाथ शिंदेच दोन्ही थडी वर हात देऊन आपण मध्येच गटांगळ्या खाल

  • @sAchin-oq1tw
    @sAchin-oq1tw 3 месяца назад

    Zandu

  • @kalyanpakhare2394
    @kalyanpakhare2394 3 месяца назад

    पाशा पटेल हे कुणबी आहेत त्यामुळे त्यांच्या सर्व सगेसोयरे यांना 100% आरक्षण मिळालेच पाहिजे.भेदभाव करुन चालणार नाही.

    • @murlidudhal9327
      @murlidudhal9327 3 месяца назад

      अरे लाज वाटत नाही का? महाराष्ट्र मध्ये राहून औरंगजेबाला आपला हिरो म्हणणाऱ्या आणि संभाजी राजांची हत्या करणाऱ्याला आणि त्यांच्या ऑलादिंना आरक्षण देण्याची वक्तव्य करतो जरागे.

    • @Samuu15555
      @Samuu15555 3 месяца назад

      द्या ना मग मुसलमानांना आरक्षण आणि ओबीसीच्या विरोधात म्हणजे मग थोड्याच दिवसात ते तुम्हाला तुमची औकात दखवतील

    • @madhavkande2695
      @madhavkande2695 3 месяца назад

      एकदम बरोबर