महाराष्ट्र मध्ये जास्तीत जास्त रेल्वे मार्ग बांधण्यात यावे रेल्वे गरीब लोकांना परवडणारे असते महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा रेल्वे मार्गाने जोडण्यात यावा
Karan ha Marg bjp karyakartaonke Jamin se rood Bane hai liye virod hai juna RR ood se banaoge to karach Kam ayega udaram guhagjar vijapur esko todke hatway banaya yah mag nitin gadkari sahab dekhana chahiye
महामार्ग झाला पाहिजे म्हणजे झालाच पाहिजे झालाच पाहिजे म्हणजे झालाच पाहिजे सर्व विरोधी पक्ष नेते राजकारण करत आहे आमचे कोणते कास्तकार विरोध नसल्याचे आहे पुणे कस्तकार विरोध नाही करत आहे तुम्ही सर्व करता कमी विचारा समोर
नवीन महामार्ग बनवण्याऐवजी पूर्वीपासून असणारे रस्ते चांगल्या दर्जाचे बनवले तर खर्च वाचेल आणि संपूर्ण राज्यातील रस्ते उत्तम बनतील व संपूर्ण राज्याला याचा फायदा होईल.
अन्नच खात जा.म्हणजे व्यवस्थित माहिती मिळते.दुसरे समांतर महामार्ग असताना 40 हजार एकर शेती उद्ध्वस्त करायची का? आणि महामार्ग कशासाठी बनवत आहेत हेच सर्वात आधी माहिती असणे आवश्यक आहे
आलेच अहात तर channel ला Subscribed करायला विसरू नका. Subscribed नक्की करा ❤💛💚
शतीपिठ महामागे यवतमाळ जिल्हा पूने पाठिंबा आहे शतीपिठ महामागे झाला पाहिजे
कोल्हापूर सोडता कोणाचंही विरोध नाही. फक्त शेतकरी लोकांना योग्य मोबदला दिला पाहिजे अशीं शेतकरी म्हणतात.
👍❤️💚💛
802 किमी ची नवीन फेररचना करण्यात यावी.... वर्धा जिल्ह्यातील पवनार सेवाग्राम पासून नवीन फेररचना करण्यात यावी
समांतर रस्ता नको... नवीन भागात फेररचना करण्यात यावी
Waingang पैनगंगा नदी जोड़ प्रकल्प ची khi update ahe का
हिंदू तीर्थ क्षेत्र करता होणारा मार्ग रद्द झालाच पाहिजे.
फक्त माणस नागपूर पासून गोव्यात जाणार आहे का मार्ग वेगळ्या जील्ह्यातुन आहे या लोकांना पण फायदा होईल
तुझ्या घरापासून रस्ते आहेत दिल्लीला जायला. नागपुर आणि गोव्याच काय घेऊन बसलास?
महाराष्ट्र मध्ये जास्तीत जास्त रेल्वे मार्ग बांधण्यात यावे
रेल्वे गरीब लोकांना परवडणारे असते
महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा रेल्वे मार्गाने जोडण्यात यावा
प्रगती म्हणले कि राजकीय विरोधक सर्वात पुढे असतात 😊
👍❤️💚💛
कमिशन मिळणार आहे काय की तुला. त्या जमिनीत पिकणार्या अन्नाची काय किंमत तुला?
Karan ha Marg bjp karyakartaonke Jamin se rood Bane hai liye virod hai juna RR ood se banaoge to karach Kam ayega udaram guhagjar vijapur esko todke hatway banaya yah mag nitin gadkari sahab dekhana chahiye
कशाला पाहिजे शक्ती पीठ महामार्ग सधन शेतकरी बरबाद होईल
👍❤️💚💛
Ya road cha kuthlyahi shetkaryala fayda honar nai, ha road cancel ch zala pahije ❌❌❌❌❌❌❌
यालाच म्हणतात देशोधडीला लागने
ह्या मार्गावर कोणतीही अवजड वाहनाची वाहतूक होणार नाही
👍❤️💚💛
महामार्ग झाला पाहिजे म्हणजे झालाच पाहिजे झालाच पाहिजे म्हणजे झालाच पाहिजे सर्व विरोधी पक्ष नेते राजकारण करत आहे आमचे कोणते कास्तकार विरोध नसल्याचे आहे पुणे कस्तकार विरोध नाही करत आहे तुम्ही सर्व करता कमी विचारा समोर
हा शक्तीपिठ मार्ग योग्य मोबदला देऊन झाला पाहिजे.
New Belgaon to kolhapur railway margabaddal update kahin
Zala Nahi pahije
शक्तिपीट महामार्ग झाला तर हिंगोली व औंढा नागनाथ या जिल्ह्यात व तालुक्यातील भरपूर सुधारणा चांगली होईल 🙏🙏
नवीन महामार्ग बनवण्याऐवजी पूर्वीपासून असणारे रस्ते चांगल्या दर्जाचे बनवले तर खर्च वाचेल आणि संपूर्ण राज्यातील रस्ते उत्तम बनतील व संपूर्ण राज्याला याचा फायदा होईल.
चांगले रस्ते झाले तर वेग वाढतो आणि वेग वाढला तर अपघात म्हणून महाराष्ट्रात खड्डे वाले रोड पाहिजे जसे कॉंग्रेस काळात होते
अन्नच खात जा.म्हणजे व्यवस्थित माहिती मिळते.दुसरे समांतर महामार्ग असताना 40 हजार एकर शेती उद्ध्वस्त करायची का? आणि महामार्ग कशासाठी बनवत आहेत हेच सर्वात आधी माहिती असणे आवश्यक आहे
बिल्कुल सही कहा
@@shrikantchavan3552विदर्भ वेगळा झाला पाहिजे
लोक संख्या वाढत आहे नवीन महामार्ग झाले पाहिजे
विदर्भात तून विरोधात नही
हा शक्तिपीठ महामार्ग रद्द झाला पाहिजे पूर्ण मराठवाड्यातून विरोध आहे
@@sunilbhosale9527 दादा विरोध नाही.फक्त राजकीय लोक आणि दलाल यांचा विरोध आहे
हा शक्तिपीठ मार्ग विकसित मार्ग आहे
कुणाचा विकास होणार आहे ! लाडक्या कत्राटदाराचा ?
हा महामार्ग झाला पाहिजे
Shaktipeeth road raddach zala pahije. Sheti vachava desh vachava.
❤
👍❤️💚💛
अरे बाबा 8600 कोठी नाही..रे..ते..88600 कोटी लागणार..आहेत...
शक्तिपीठ महामार्ग हा झाला पाहिजे महाराष्ट्रा च्या विकासाच्या दृष्टीने हा मार्ग अतिशय महत्त्वाचा आहे शक्तीपीठ महामार्ग.
कोल्हापूर ते गोवा
Shaktipeeth road raddach zala pahije
हा मार्ग झाला पाहिजे.
पहीले बापजाद्याईच्या पासुनच्या वावराईले योग्य भाव देल्ला पायजे तवा ज्यमन कारन का रोड झाला त शहरं घुसतीन गावात्नी आन् वावरंच र्हानार नाईतं.
Zala pahije
रोड होणारच कोणी कीती ही आडचणी आणल्या तरी कही उपयोग होणार नाही उगीच भौंकू नका
रस्ता झालाच पाहिजे यातून राजकारण चालू आहे
86 हज़ार
👍❤️💚💛
महामार्ग झाला पाहिजे