आई शप्पथ.....मी काही वेळा पूर्वी हा विचार करत होते.....आणि आता बगितल तर तोच vlog आला.....low of attraction....म्हणजे दिर आणि आई एकत्र दोघे कोल्हापूर ला आले असते तर बर झालं असत अस....तर नेमके आलेच😊😊
मी पण बटाट्याची पद्धत भाजी तुमच्या जावळीच्या पद्धतीने करते खूप छान होते अगदी मटणा सारखी चव लागते खूप छान भाजी होते जरा सगळी माणसं आली घर भरलेलं बघून खूप छान वाटते
वर्षा video खूप छान वाटला गावावरू सगळे आले खूप भारी वाटल आम्हाला पण खूप आनंद झाला सर्वांना बघुन❤ जाऊबाई बटाटा रस्सा भाजी छान बनवली तशीच मि पण बनवते पटकन होते.👍 सुक्की पण खूप छान होते पाणी न टाकता बनवायची ती पण खूप भारी लागते 👍 वर्षा मस्त सगळे एकत्र भेटले video संपूच नये अस वाटत होत.😊❤❤👌👌👍 असेच कायम छान आनंदी रहा 👍👍😊😊❤❤❤❤
या जाऊबाई सासूबाईंना स्वयंपाक देत असतील ना कधी त्या आजारी असतील तेव्हा सासू आई किती छान आहे पण नाही राहत तुमचं दोघीच बॉण्डिंग खूप छान आहे सासुबाई मायाळू आहेत आणि हसरे आहेत माझ्या कृष्णासारखे
ह्याला काचऱ्या ची भाजी म्हणतो दने कूट किंवा खोबर घालत नाही अशी पण करतो किंवा मोठे तुकडे करायचे फोडणी घालून कुकर ल डायरेक्ट शिजवली की तर्री छान येते ती पण करतो
आई शप्पथ.....मी काही वेळा पूर्वी हा विचार करत होते.....आणि आता बगितल तर तोच vlog आला.....low of attraction....म्हणजे दिर आणि आई एकत्र दोघे कोल्हापूर ला आले असते तर बर झालं असत अस....तर नेमके आलेच😊😊
जाऊबाई सासुबाई दिर सगळयांना पाहून छान वाटले खूप छान असेच खुष रहा ❤❤
खुप सुंदर व्हिडीओ वर्षा तु खूप छान आहे तुझ्यामुळे अशक्य ही शक्य करतील स्वामी❤
खूप सुंदर सुंदर सासर सगळेच छानच खूप छान वाटतंय 👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿
thanks
तब्येत खुप खराब झाली आहे मिसटरांची काळजी घे वर्षा त्यांची श्री खुप समजुतदार आहे त्याला वळण चांगलें आहे
सासू आई नां पाहून छान वाटले जाऊ बाई सर्व एकत्र पाहून छान वाटले आईनां नमस्कार 🙏🏻🙏🏻
thanks
मी पण बटाट्याची पद्धत भाजी तुमच्या जावळीच्या पद्धतीने करते खूप छान होते अगदी मटणा सारखी चव लागते खूप छान भाजी होते जरा सगळी माणसं आली घर भरलेलं बघून खूप छान वाटते
ho na thanks 🙏
वर्षा video खूप छान वाटला गावावरू सगळे आले खूप भारी वाटल आम्हाला पण खूप आनंद झाला सर्वांना बघुन❤ जाऊबाई बटाटा रस्सा भाजी छान बनवली तशीच मि पण बनवते पटकन होते.👍
सुक्की पण खूप छान होते पाणी न टाकता बनवायची ती पण खूप भारी लागते 👍
वर्षा मस्त सगळे एकत्र भेटले video संपूच नये अस वाटत होत.😊❤❤👌👌👍 असेच कायम छान आनंदी रहा 👍👍😊😊❤❤❤❤
खुपच छान वाटलं ताई आईला बघून दादा किती खुश
जय श्रीराम, वर्षा सासु सासरे दीर जाऊ आलेत छान झाले!
ताई तुमचे गुरुजी दादा आले का मस्त वाटते त्यांचा sabhav पण मस्त आहे
दोन दोन आईच प्रेम मिळायला नशीब लागत ना वर्षा...खूप छान वाटल तुझ्या जाऊबाई आणि सासूला बगून 👌
दोन्ही भावांची स्माइल सारखीच आहे❤
सगळ्यांना एकत्र बघून खूप छान वाटले माझ्या तर डोळ्यातच पाणी आले सर्वांना खुश बघून ❤️
thanks dear
Bhau khupch kharab zale jakham pure bharti ki parat yekda sonografi karun ghe varsha aani bhau nka kalji karu swami aahet patishi
Tumcha aai ani sasubai same distat bahini aslya sarkhya ani doghi hi khup god aahet
thanks 🙏
Tai मला लामजना च्या आईंच बोलण खूप आवडत
या जाऊबाई सासूबाईंना स्वयंपाक देत असतील ना कधी त्या आजारी असतील तेव्हा सासू आई किती छान आहे पण नाही राहत तुमचं दोघीच बॉण्डिंग खूप छान आहे सासुबाई मायाळू आहेत आणि हसरे आहेत माझ्या कृष्णासारखे
thanks 🙏
Wa khup chan Bhau ni nonveg sodl
Varsha you are very lucky have big family and all are very helpful. Now Krishna will recover very fast. Take care of all.
Thanks a lot
Tai me pan same asech banavte batata che bhaji pan tyat pani nahi nusta zakan theun wafever sejavte khuup Chan test yete 👌👌
Very nice family khup Aanand zala sarvana pahun Shevti bhau Te Bhau
Varsha Kiti khush saser manse Aalayver ashi sun sarvana bhetu
Shree Swami samarth maharaj 🙏
shree Swami Samarth
Shree Swami Samarth 🙏
Chaan vatle sarvanna ektea pahun jaubai pn chaan aahet❤
ह्याला काचऱ्या ची भाजी म्हणतो दने कूट किंवा खोबर घालत नाही अशी पण करतो किंवा मोठे तुकडे करायचे फोडणी घालून कुकर ल डायरेक्ट शिजवली की तर्री छान येते ती पण करतो
ok dear
ताई दादाची तब्बेत कशी आहे काळजी घ्या ताई ❤❤👌👌
खुप छान विडिओ वर्षा.👌👌❤❤❤❤😊😊
Tainchya paddhatine chan hote aamchyakade ashich kartat
Dada ch ksal oppression zalay 😮
डोक्याला गाठ होती ती काढली
Te krushna dadache bhau hastana same tyanchya sarkhech distat
Beautiful vlog ❤❤❤😊
Itakya pahat pan lipstick ka lavali asel
Khup chhan vaatal saglyanna sobat pahun🎉🎉🎉
thanks
सख्खे भाऊ आहेत का आम्हाला वाटले की तुम्ही एकटेच आहात
ho सख्खे आहेत
मला पण तसेच वाटलं
Kaccha thun mi karte mi fodnila kuker made take ek shitti ghete aani ukdunpan kaetechan hoti
Shree la khoop chan valan lavale aahe
ताई ni केली tashich karto amhi bhaji
Shree swami Samarth
दिवस उगला बाई एकदाचा बिचाऱ्या सासू आईला यायचा हिकड
सर्वांना एकत्र बघून खूप छान वाटले
अस बोलू नये ती आई आहे आपल्याला कोणाबद्दल पूर्ण माहिती नसेल तर बोलू नये जीवनात सकारात्मक विचार करा
@@ruchii8613 कितिग बाई तू हुशार कीतिग बाई तू हुशार
Malach khup anand zala sarvanna baghun
Garm pani ch bhajisarhi vaprayche
Sree Swami charitr saramrut kutun ghetal tai
Mi ashich krte tai batata bhaji
Shree Swami Samarth 👌🥰
shree Swami Samarth
Varsha kanika bhijavatana donhi hat kanakene barabatatat ka tuze nehami.
🙏स्वामी समर्थ🙏🌺
श्री स्वामी समर्थ
Tai tomchi jaubai Mazi classmate ahe
खूप छान व्हिडिओ वर्षा
thanks
Aaj khupch bhari vatle bg tai mst❤❤
खुप छान
Sal katar nahi ka varsha ardha batata chakune kapanytch gela... 😅
दादांसाठी आले हे खूप बरं झालं वर्षादादा खूप खुश झालेत्यांना बघून तू पण खूप खुश आहे
yes thanks dear
Tai kshay krtat ts krto aami
ok
खूप छान व्हिडिओ श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻 वर्षा
Khup chhan vlog tai
Jaubai bhari ahe shant
Hi tai mi ukdun pan karte aani cut karun pan.khup chan vatal saglynla bghun.❤️
ok dear
Tumi kiti jawa ahe
Me pn asch banvate bhaji
👍 nice video 🎉
Thank you 👍
Very nice vlog👌👌👌
Nice vlog ❤🎉
खूप भारी, सगळे आले खूप छान 👍❤
thanks
ताई तुझ्या जाऊबाई पण खुप छान आहेत दिसायला...आणी ड्रेस पण सुंदर आहे त्याचा..
thanks
Nice vlog👌
Nice
Nice Vlog Varsha
thanks
Kadhicha vlogs aahe ha... Te pn sanga n...
ok
👌👍❤ shree sawmi samarth 🌹🙏🌹
श्री स्वामी समर्थ
Chan❤
Shree chi majja aahe .
ho na
Khup chan vatal saglyana iktra pahun😊 fkt bhau chi kmi
ho na
Nice family
thanks
Aajcha vlog mast 👌👌👌
thanks
Nice vlog 💜🖤 so happy to see all
Thank you 😊
Nice video
Thanks
Nice vlog ❤
Thank you 😊
Very nice blog
Thank you 😊
❤🧿
❤
Nice 👌👌👌❤️😍
Thanks 🤗
Nice video shearing ❤❤
thanks
Thanks dear तु मला रीपलाय दिला 🥰❤️💕
Khup chan jaubai doghihi nice
thanks
🥰🥰
Nice video ❤❤
Thanks 🤗
👌👌😃
Nice vlog ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
Thank you 😊
Nice...chan vatl sarvana baghun ...tuza ha dress mla khup awdto kuthun ghetlas
zudio मधून
Tai dir ahet ka bhaya te tuze
dir
Me pan ashich bhaji karte fakt kut ny takat
❤❤❤❤
भांड्यांसाठी एखादी मावशी लाव दादा आजारी आहेत तोपर्यंत तरी
ok dear
दोन्ही भावांची स्माइल सारखीच आहे❤
Nice
Thanks