मन, मनगट आणि मेंदू या तिन्ही अंगांचा विकास म्हणजे खरे शिक्षण आणि हे शिक्षण आपल्या समवयस्क मित्रांसमवेत शाळेतच मिळते. फक्त पुस्तकी ज्ञान म्हणजे शिक्षण नव्हे.. कला, क्रीडा, संगीत, शिस्त याबरोबर नैतिक मूल्यांचा विकास घडवून आणण्याची प्रक्रिया म्हणजे शिक्षण ! शाळेमध्ये विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास होतो.. समाजामध्ये वावरताना कसे बोलावे, कसे वागवे याचे व्यवहार ज्ञान शाळेत मिळते.. यशापयश पचविण्याची ताकद शाळेत मिळते.. त्यामुळे आपल्याला विद्यार्थी घडवायचा आहे की रोबोट हे ज्याने त्याने ठरवावे शेवटी प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य आहे..
शाळा हवीच... शिक्षण पद्धती चुकीची असू शकते त्यात सुधारणा करण्यात याव्यात... आपल्यापैकी बऱ्याच जणांनी शाळा अनुभवली आहेच... त्यामुळे प्रत्येकाच्या आयुष्यात शाळा हवीच.... आपले वय वाढले तरी शाळेत अनुभवलेले कितीतरी प्रसंग आपल्या नजरेसमोरून जात असतात..... त्यावेळीही ते प्रसंग आठवून कधीतरी येणारे खुदू खुदू हसू किंवा कधीतरी एखाद्या गोष्टीचा येणारा राग, शाळेतले शिक्षक कोणी आवडते कोणी नावडते ,आपले मित्र-मैत्रिणी त्यातले रुसवे फुगवे हे सगळे शाळेमुळे तर अनुभवता येते... करिअर मध्ये आपण कितीही पुढे गेलो तरी शाळेतले कितीतरी प्रसंग आठवतातच...
किती विरोधाभास आहे बघा, भारतात यांच्यासारखे पालक आहेत जे खरंच अतिशय सुंदर काम करत आहेत. आम्हाला काही भारतीय मित्रांचे फोन येतात आणि विचारलं जाते की अमेरिकेत बोर्डिंग school आहे का? आम्ही आमच्या मुलांना (4-5 वी पासून) तिथे पाठवयला तयार आहोत खर्च कितीही लागू देत. भारतीय पालकांना जास्त पैसा (फिस) म्हणजे चांगल शिक्षण असा काहीसा भ्रम आहे. असो अमेरिकेत सर्रास होम schooling करणारे पालक आम्हीं पाहत आहोत त्यात काही भारतीय ही आहेत. छान! Keep it up
So thoughtful! हा निर्णय घ्यायला खरराच हिम्मत लागते, विश्वास ठेवावा लागतो- स्वतःवर आणि आपल्या पाल्यावर! शाळा म्हणजे शिक्षा आहे हल्लीं. तिथे education च्या नावावर फक्त पिळवणूक होते मुलांची. अमृता, hats off to you❤
खूप छान, तुम्हाला 22 भाषा येतात . या भाषा शाळेत जाऊन इतर बालमित्रांना शिकवल्या तर खूप मोठे ज्ञानदानाचे कार्य आपल्या हातून घडेल . तुमच्या सारखे इतर पालकांना घरी काही Activity येतील च असं नाही . शाळा हे ज्ञानदानाचे फार मोठे विद्यापीठ आहे शाळेची जागा कोणी घेऊ शकत नाही असे मला वाटते .
एक आई म्हणून जीवन जगायला सुरुवात केलेली आहे त्याबद्दल खरंच तुमचे खूप खूप अभिनंदन तुमच्या या प्रवासाची फळे तुम्हाला नक्कीच चांगली मिळतील. विरोधकांमध्ये उभे राहण्याची क्षमता तुमच्यामध्ये निर्माण हो अशी ईश्वरचरणी प्रार्थना
शाळा म्हणजे फक्त शिक्षण नाही शाळा म्हणजे संस्कार आहे सर्व जाती धर्माच्या मुलासोबत कसं वागायचं त्यांच्याशी कसं बोलायचं हे फक्त शाळेमध्येच आपण शिकू शकतो.. शाळा म्हणजे एक एकता आहे.... आईच्या भोवती मुल किती शिकणार... म्हणून मुलांना शाळेत पाठवले पाहिजे... असे मला वाटते.... शाळा म्हणजे नियम शिस्त सर्वकाही आहे.... सर्व गोष्टी आपण मुलांना घरी देऊ शकत नाही....
My child was doing online school from std 1st and 2nd but . He was happy with the online school but my experience is that he became very lazy in writing and was not able to manage study and playing time . some how i also feel he needs friends to enjoy so i change my mind and send him to ofline school
Hats off to this mom. And family .if home schooling will done like this it is amezing. But I saw in one family they choose home schooling for child but mother and father did not take any efforts to teach regularly to child there was no displine in teaching end result their daughter not able to wright at age 7/8 she was teased by building friends and lost her confidance .then parents realise their mistake and enrolled their daughter in school.and she is so happy after that she got good marks and also participated in extra caricular activities. So home schooling is not everyone's cup of Tea.
Khup himmat pahije pravahachy virudhha pohayala.. ani adhi aaply mulala samjun ghene garjeche ahe .. tyanur decision ghevun work karayachi tayari pahije ani vishesh manje he sarv anandane karnyachi tayari havi .. koni baljabri kelelinasavi .. ani shevati 1parent la totaly vahun ghyave lagnarach swatala 2nd priority var thevun kam karave lagtech.. ani shevati kay na Sagal kas milel .. kahi sutnar kahi milnar ..+ - saglikade astech ki aaplyala kay suit karte ha vichar karun decision ghyave .. ani nibhavun nyaycha prayatn karava .. Hat's off to Amrutatai .. khup kasht ghyave lagtat .. I know .. great going.. all the best ❤❤
It depends upon individual perspective, I personally feel home schooling is a better option as children save a lot of time n can utilise it in the areas they want to develop. Home schooling a child takes lot of courage, patience, discipline..it’s not everyone’s cup of tea..but yes I always wanted to be a home schooling parent therefore this conversation helped me in person n looking forward for more info from you in this regard Amruta.. thanks Chitraku for coming up with an unique topic. ❤
शाळा हे केवळ पुस्तकी शिक्षण घेण्याचे ठिकाण नव्हे ते एक सामाजिक संस्कार केंद्र आहे. म्हणून इतिहासपूर्व काळापासून मुलांना राजे-महाराजे गुरुकुला मध्ये पाठवत होते.
Te diwas gele...gurukul hey फार फार वेगळ होत. त्याची तुलना आजच्या शाळा सिस्टम सोबत karu shakat nahi. Asa asta tar aaj chya school ne ek don lakh donation ghetla nasta
मी सुद्धा भाषा क्षेत्रातील Linguistics मधील researcher आहे. छान कल्पना , मला वाटतं होम स्कूलिंग भारतात आधीपासूनच होतं असं म्हणायला हरकत नाही. आपल्या कडील गुरूकुल पद्धती म्हणूनच श्रेष्ठ होती. गुरूच्या घरी शिष्य राहून आजूबाजूच्या वातावरणामधून hands on शिक्षण, जसं अमृताजी म्हणाल्या, घेत असे. ती परंपरा परकीयांनी संपवली आणि आता they have started realizing the importance of that in the form of so called 'home schooling' . गुरूशिष्याचं नातं पूर्वी म्हणूनच आईवडिलांपेक्षाही घट्ट असायचं. असो. कुठल्या ना कुठल्या रुपात चांगल्या गोष्टी पुन्हा पुढे येतातच.
मुळात शिक्षण ही संकल्पना पूर्वी वेगळी होती. प्रत्येकाला आपापल्या skills प्रमाणे सन्मान होता. आणि प्रत्येक system मध्ये काही ना काही flaws असतातच. ते दूर करण्यासाठी आपल्याकडे तत्वज्ञान आले ज्याने प्रत्येकामध्ये समान ईश्वर आहे असे सांगितले. आणि परकीयांकडे काय कमी भेद होते का ? Black white , गुलामगिरी व त्यातून केलेले अनन्वित अत्याचार. हे आपण ब्रिटिशशां कडेच पाहिले. भारतीयांचे सर्व मागास आणि आमचे सर्व श्रेष्ठ हा परकीयांनी आपल्याला दृष्टिकोन दिला. System मधील वाईट गोष्टी टाकून देऊन पुढे जाणे महत्त्वाचे आहे.
Thanx for this interview. 🙏🏻🙏🏻कारण मी sport साठी माज्या मुलाची स्कूल बदलली private स्कूल मधूनZ. P. School made टाकले, मी बऱ्यापैकी या situation made गेली आहे. Now i m very confident about my dicision 🙏🏻🙏🏻🙏🏻👍🏻👍🏻👍🏻
बालपणात मुले ऐकतात आणि शिकवायला छान वाटते. पण मुले मोठी झाली का त्यांना मित्र हवे असतात आणि त्यांच्याबरोबर अभ्यास करायला आवडतो. शाळेत मुले वेगवेगळे project, sports, gathering यामध्ये भाग घेतात आणि त्यांना त्यात आनंद मिळतो. प्रत्येक विषयाला वेगळ्या teacher असतात. आपण सर्व गोष्टी घरी देऊ शकत नाही, ज्या शाळेत मिळतात. So, प्रत्येकाचे विचार वेगळे असतात, त्यानुसार त्याने विचार करावा. Covid मध्ये online schooling, म्हणजे मुले घरी शिकत होती, ह्याचा त्रास बऱ्याच पालकांनी अनुभवला आहे.
For this parents should have ample time to spend with child to teach and explain him all the nearby things and physics and chemistry of surrounded world. Schooling system is the best because parents have to go out and earn for their bread and butter and other daily needs, and for further higher education as well.
Yes that is clearly mentioned in the interview by Amruta herself, one parent need to be available all the time, it is not everyone's cup of tea, and a personal choice neither is school bad nor homeschool😊
Amcha office made hota ek mulga homeschooling vala... adjust hot navhta kona sobat tyach vegal ch kahi tri suru asaych.... tyacha sobat thod jari boll tri samjaych...hyala baher ch jag ch mahiti nahi
Homeschooling सारख घरात आता तर youtube वर कोणताही विषय कोणी कोणत्याही वयात शिकू शकत. त्या त्या विषयावर प्राविण्य मिळवणाऱ्या शिक्षकांना एकत्र करून appवर सुद्धा शिक्षण देऊ शकतात . मागे एक app बघितलं होत काही अडचण असेल तर ते solution देतात इंग्रजी शिकवण्याच अँप एक बघितलं होत. Home schooling साठी पालक हुशार असावा आर्थिक दृष्टीने कुटूंब सबल असावं हे मात्र अट आहे की . सगळ्यांना पालकांना येत नाही teaching . सगळ्या लहान मुलांसाठी चांगली बातमी आहे काही वर्षांनी दहावी बारावी board नसणार. Science, commerce, art असे प्रकार ही नसणार. Custom education सुरू होणार कॉलेज पासून तरी.
Me also...maja twins daughters ahet n tya lahan pani pasun English boltat ata 5 years ahet...sadhaych English medium n school pahta to stress te bagta maje Mr ni tharwale k home school ch karaych n khup chan progress ahe fakt aai wadil mnun sarv aplyala te sarv karun gyaw lagte....pan mul hasat khelat education hou shakte
It was pleasure watching this video, as I could see myself in Dr.Amruta...as our thoughts and personality matches even I had resigned 2yrs back for my kid. Since last yr, even I hve been searching for Home schooling community who can give me insights about it or share their experience...मला सुध्दा ICSE board cha Home schooling community information पाहिजे...कृपया तुम्ही शेअर करु शकता का? It would really be of great help to me🙏
Homeschooling is not possible for all types of children....it also depends kn child and patents and hoem atmosphere....so home schooling kids are less. If home school is not conducted in right manner then its dangerous to the child and society as well. As they will not fit in the same. So need to take in right way
Khup chan vatale pn sarvat important pratyek year che passing shivaay mulana next admission milat nahi mg he kase possible ani tyachi pudhe tyachya carrier sathi without certificate adchani yenar nahit ka? Ithe tr mulana shket pthvun pn ekhade certificate kinva L C nasel tari hi pudhe admission milat nahit. Mg he kase handle karayche
पाश्चात्यांचे अंधानूकरण करणे फार चुकीचा आहे, शाळेचे इतर मुलांसोबत मुलांना मिळतं ते होम स्कूलमध्ये नाही मिळू शकत, मुलं एकटे पडतात, इमोशन्स राहत नाहीत मुलांमध्ये, अनिता सही होम स्कूल म्हणतायेत आणि इतर काही विषयांसाठी तर त्यांना क्लासेस लावावेत लागतात, शाळेत गेल्यामुळे मुलांमध्ये शेअरिंग अँड केअरिंगची भावना निर्माण होते, आपल्या एकत्र कुटुंब पद्धतीच्या विरोधात होम स्कूल ही संकल्पना आहे, अशा गोष्टींमुळेच मुलं नंतर मग एकत्र राहायला इतरांशी शेअरिंग करायला इतरांची कॅरिंग करायला मागत नाहीत. 🙏🏻🙏🏻🙏🏻
त्यांना हे फार अमेझिंग वगैरे वाटतंय. आई बाबा आणि मी एवढं च जग करून ठेवणार हे लोक. यांचं कोणी अनुकरण करू नये एवढीच अपेक्षा. कारण यांना सांगून हे कोणाचं ऐकणार नाहीत.
खुप छान concept आहे. You ट्यूब वरच मी अजून एक बाईंना मी त्यांच्या २ मुलींना त्या घरीच शिक्षण देतात असा video पाहिला होता. मला अजून काही माहिती साठी contact no. मिळेल का
Chan ahe he. So ajun home school che information kashe melanar..so je mula hayper activate ahet tyana yet tr sagl pn school setting problem asto..tr ha ek sundar marga ahe..so plzz ajun information home school badl melily.ka...
मळलेल्या वाटेने चालण्यापेक्षा समथिंग डिफरन्ट काहीतरी करणं हे खरोखरच मुलांना घडवणं आहे. 👌👌👌 मी सुद्धा काही गोष्टी करत असतो. आणखी दहा पंधरा वर्षांनी आपण जे करतो आहोत त्याचा वेगळा रिझल्ट आपल्याला मिळेलच. आणि हा निकाल पालक म्हणून आपल्याला पास करणारा असेल याची मला खात्री आहे. 🙏
अगदी खरे आहे शाळेच्या शिस्तीच्या नावावर compulsions मुलांना नको वाटतात आणि शाळेत फक्त चांगल्या गोष्टी शिकायला मिळतात असे नाहीच बर्याच वाईट गोष्टी teachers कडुन मुले शिकतात. त्यापेक्षा homeschooling best option आहे. फ़क्त 10th exams साठी नक्की कसे appeared व्हायचे हे सांगु शकाल का प्लीज ?
As per my experience , eighter homeschooling or send our kids to government मराठी शाळा मध्ये की जी शाळा गाव मध्ये आहे , कारण सोशल वर्क मध्ये चांगले वाईट , मित्र मैत्रान , त्यांचं भावना समजले पाहिजे . आणि हो ,होम स्कूलिंग त्यांनीच केले पाहिजे जे आपल्या पाल्याला वेळ देऊ शकतात
Anchor आणि आई दोघीही जास्त स्टाइल marat आहेत. Home schooling या संकल्पनेवर बोलण्यापेक्षा स्टाइल मारण्यावर भर आहे. 1.5 speed la ऐका म्हणजे कंटाळा येणार नाही
every yr la exam nahi mag. passing nd percentage che tention nahi. but 10 th la ekdam exam la or entrance exam la. face karel tewwa. kase adjust kernar
Mala khup lok prashn vicharat n mulina ka nahi takle school madhe aaj kal sarv englisb te khup trend suru ahe .....pan mala he tyana samjwta yet nahi😅are tumhi ajun school madhe ka nahi takle....pan school peksha mulana apn jastich knowledgeble bamwta yet khup chan ahe....veg vegle all rounder
थोडा मोठा कोच घ्या आणि लांब लांब बसा.. एवढं uncomfortable होऊन कशाला व्हिडिओ बनवता.. नातुम्हला धड एकमेकाकडे पाहता येत आणि ना व्यवस्थित हातवारे करता येत..
Pn yamule jr child socially unable zale, tyana presentation, stage daring, samorchya lolana face krnyat problem ale tr, formal education is must for human being bcoz human is social animal so they wants to school education.
Have seen many posts of Homeschooling moms looking for tution teacher, means school la nahi pathavayacha ani tutions lavayche else Mom ni purna divas tya mulachya maage lagun abhyas karayala lavayacha. Eka teacher (in this case Mom) la sagle subjects shikavta yetat ka? Sorry but akdi jhepat nasel tar else this is very short sighted idea. They will find College super difficult.
There are pros n cons to everything and as you rightly said amd also mentioned in the interview, one parent needs to be around all the time, again this is all a personal choice
माफ करा मला असं करणं बरोबर वाटत नाही, हा मुलगा समजूतदार हुशार असेल पण प्रत्येक मूल वेगळं असतं. काही मुलं आत्मविश्वासाने परत प्रवाहात येतील का? इतरांशी अड्जस्ट करणं मिसळणं जमणार आहे का? अशा मुलांना मोठी विद्यापीठ घेतील का? तुम्ही कितीही तज्ज्ञ असाल पण जॉब व समाजात कसं वागायचं जगायचं हे आधीपासूनच बाहेर पडून अनुभव घेतल्याशिवाय कळणार नाही 🙏🏻
To each their own, it is a personal choice तसं पूर्ण मुलाखतीत अनेकदा म्हंटल आहे... प्रत्येक मूल वेगळं आहे त्यामुळे आप आपल्या पाल्याप्रमाणे निर्णय घ्यावा
Prashn toh nhi ka kuch toh log kahenge koni kahihi bolo pn decision pn palak gheu shkta pan ithe mala kay havay he jast distay ki tyapeksha mulala kay havay te nhi baght
The child is doing super great again it depends from child to chilc but Agastya here is doing great indiabookofrecords.in/agastya-amdekar-ibr-achiever/
जूनियर केजी पासून चा प्रवास कसा झाला हे सांगायचा ना.... बोलण्याच्या बाबतीत खूप एक्सायटेड होत्या स्वतःबद्दल...ते काहीच सांगितलं नाही शिक्षक कोण होते एक्झाम कशा देत होता आता मुलगा कोणत्या वर्गात आहे एक्साईटमेंट स्वतःबद्दल जास्त होती
Nios is best option for all students who have multiple choice of subjects which is not available in any type of board schools , in Maharashtra even in India , you can drop maths science subjects in 10 th and 12th class , any students , no need to go any private tution , parents save your money for our kids future education , don't waste on private ( nursery to 9 th class education looting system ) It's better to take admission in nagarparishad marthi or semi English school , education has no age bar , best of luck
मन, मनगट आणि मेंदू या तिन्ही अंगांचा विकास म्हणजे खरे शिक्षण आणि हे शिक्षण आपल्या समवयस्क मित्रांसमवेत शाळेतच मिळते. फक्त पुस्तकी ज्ञान म्हणजे शिक्षण नव्हे.. कला, क्रीडा, संगीत, शिस्त याबरोबर नैतिक मूल्यांचा विकास घडवून आणण्याची प्रक्रिया म्हणजे शिक्षण ! शाळेमध्ये विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास होतो.. समाजामध्ये वावरताना कसे बोलावे, कसे वागवे याचे व्यवहार ज्ञान शाळेत मिळते.. यशापयश पचविण्याची ताकद शाळेत मिळते.. त्यामुळे आपल्याला विद्यार्थी घडवायचा आहे की रोबोट हे ज्याने त्याने ठरवावे शेवटी प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य आहे..
शाळा हवीच... शिक्षण पद्धती चुकीची असू शकते त्यात सुधारणा करण्यात याव्यात... आपल्यापैकी बऱ्याच जणांनी शाळा अनुभवली आहेच... त्यामुळे प्रत्येकाच्या आयुष्यात शाळा हवीच.... आपले वय वाढले तरी शाळेत अनुभवलेले कितीतरी प्रसंग आपल्या नजरेसमोरून जात असतात..... त्यावेळीही ते प्रसंग आठवून कधीतरी येणारे खुदू खुदू हसू किंवा कधीतरी एखाद्या गोष्टीचा येणारा राग, शाळेतले शिक्षक कोणी आवडते कोणी नावडते ,आपले मित्र-मैत्रिणी त्यातले रुसवे फुगवे हे सगळे शाळेमुळे तर अनुभवता येते... करिअर मध्ये आपण कितीही पुढे गेलो तरी शाळेतले कितीतरी प्रसंग आठवतातच...
किती विरोधाभास आहे बघा, भारतात यांच्यासारखे पालक आहेत जे खरंच अतिशय सुंदर काम करत आहेत. आम्हाला काही भारतीय मित्रांचे फोन येतात आणि विचारलं जाते की अमेरिकेत बोर्डिंग school आहे का? आम्ही आमच्या मुलांना (4-5 वी पासून) तिथे पाठवयला तयार आहोत खर्च कितीही लागू देत. भारतीय पालकांना जास्त पैसा (फिस) म्हणजे चांगल शिक्षण असा काहीसा भ्रम आहे. असो अमेरिकेत सर्रास होम schooling करणारे पालक आम्हीं पाहत आहोत त्यात काही भारतीय ही आहेत. छान! Keep it up
These words mean so much...💖🧿 Thankyou
मलाही होम schooling आवडेल please guide me
Is there any way I can connect to Amruta?
So thoughtful! हा निर्णय घ्यायला खरराच हिम्मत लागते, विश्वास ठेवावा लागतो- स्वतःवर आणि आपल्या पाल्यावर! शाळा म्हणजे शिक्षा आहे हल्लीं. तिथे education च्या नावावर फक्त पिळवणूक होते मुलांची. अमृता, hats off to you❤
❤️🤩
खूप छान, तुम्हाला 22 भाषा येतात . या भाषा शाळेत जाऊन इतर बालमित्रांना शिकवल्या तर खूप मोठे ज्ञानदानाचे कार्य आपल्या हातून घडेल . तुमच्या सारखे इतर पालकांना घरी काही Activity येतील च असं नाही . शाळा हे ज्ञानदानाचे फार मोठे विद्यापीठ आहे शाळेची जागा कोणी घेऊ शकत नाही असे मला वाटते .
School 🏫🎒 हे school असत home school पेक्षा आपल मूल त्याच्या वयाच्या चार मुलं मध्ये मिसळत ते शाळेत अभ्यासा पासून सगळ शिकत
सगळे खरे पण मुलांना त्यांच्या वयाच्या मुलांबरोबर शिकावे हेच बरोबर...आईबरोबर 5 ...6 वर्ष ठीक आहे
Tyasathi to sports club join karu shakato.. tithe te khelatat same vayachya poranbarobar..
एक आई म्हणून जीवन जगायला सुरुवात केलेली आहे त्याबद्दल खरंच तुमचे खूप खूप अभिनंदन तुमच्या या प्रवासाची फळे तुम्हाला नक्कीच चांगली मिळतील. विरोधकांमध्ये उभे राहण्याची क्षमता तुमच्यामध्ये निर्माण हो अशी ईश्वरचरणी प्रार्थना
❤️
शाळा म्हणजे फक्त शिक्षण नाही शाळा म्हणजे संस्कार आहे सर्व जाती धर्माच्या मुलासोबत कसं वागायचं त्यांच्याशी कसं बोलायचं हे फक्त शाळेमध्येच आपण शिकू शकतो.. शाळा म्हणजे एक एकता आहे.... आईच्या भोवती मुल किती शिकणार... म्हणून मुलांना शाळेत पाठवले पाहिजे... असे मला वाटते.... शाळा म्हणजे नियम शिस्त सर्वकाही आहे.... सर्व गोष्टी आपण मुलांना घरी देऊ शकत नाही....
पण शाळेची मज्जा काही वेगळीच असते...ते त्याने कस अनुभवायचं....मला तर आजही शाळेत जावस वाटत...
My child was doing online school from std 1st and 2nd but . He was happy with the online school but my experience is that he became very lazy in writing and was not able to manage study and playing time . some how i also feel he needs friends to enjoy so i change my mind and send him to ofline school
शाळेत काही शिकवत नाही बरोबर पण बाहेरच्या मुलांबरोबर त्याने राहील पाहिजे तेव्हा मानसिक रित्या तो strong बनेल म्हणून हे फॅड बाहेर ठीक आहे भारतात नको
Hats off to this mom. And family .if home schooling will done like this it is amezing. But I saw in one family they choose home schooling for child but mother and father did not take any efforts to teach regularly to child there was no displine in teaching end result their daughter not able to wright at age 7/8 she was teased by building friends and lost her confidance .then parents realise their mistake and enrolled their daughter in school.and she is so happy after that she got good marks and also participated in extra caricular activities. So home schooling is not everyone's cup of Tea.
❤️
That’s true … one cannot just jump into homeschooling … and cannot be recommended for everyone … 😊
Khup himmat pahije pravahachy virudhha pohayala.. ani adhi aaply mulala samjun ghene garjeche ahe .. tyanur decision ghevun work karayachi tayari pahije ani vishesh manje he sarv anandane karnyachi tayari havi .. koni baljabri kelelinasavi .. ani shevati 1parent la totaly vahun ghyave lagnarach swatala 2nd priority var thevun kam karave lagtech.. ani shevati kay na Sagal kas milel .. kahi sutnar kahi milnar ..+ - saglikade astech ki aaplyala kay suit karte ha vichar karun decision ghyave .. ani nibhavun nyaycha prayatn karava .. Hat's off to Amrutatai .. khup kasht ghyave lagtat .. I know .. great going.. all the best ❤❤
मुलांना शाळेत जी दुनियादारी शिकायला मिळते ते घरी मिळत नाही, असो प्रत्येक नाण्याला दोन बाजू...
It depends upon individual perspective, I personally feel home schooling is a better option as children save a lot of time n can utilise it in the areas they want to develop. Home schooling a child takes lot of courage, patience, discipline..it’s not everyone’s cup of tea..but yes I always wanted to be a home schooling parent therefore this conversation helped me in person n looking forward for more info from you in this regard Amruta.. thanks Chitraku for coming up with an unique topic. ❤
शाळा हे केवळ पुस्तकी शिक्षण घेण्याचे ठिकाण नव्हे ते एक सामाजिक संस्कार केंद्र आहे. म्हणून इतिहासपूर्व काळापासून मुलांना राजे-महाराजे गुरुकुला मध्ये पाठवत होते.
Pan ata shalet sanskar nahi rahile
Te diwas gele...gurukul hey फार फार वेगळ होत. त्याची तुलना आजच्या शाळा सिस्टम सोबत karu shakat nahi. Asa asta tar aaj chya school ne ek don lakh donation ghetla nasta
Aatachi pora jaam bighadleli aahet
मी सुद्धा भाषा क्षेत्रातील Linguistics मधील researcher आहे. छान कल्पना , मला वाटतं होम स्कूलिंग भारतात आधीपासूनच होतं असं म्हणायला हरकत नाही. आपल्या कडील गुरूकुल पद्धती म्हणूनच श्रेष्ठ होती. गुरूच्या घरी शिष्य राहून आजूबाजूच्या वातावरणामधून hands on शिक्षण, जसं अमृताजी म्हणाल्या, घेत असे. ती परंपरा परकीयांनी संपवली आणि आता they have started realizing the importance of that in the form of so called 'home schooling' . गुरूशिष्याचं नातं पूर्वी म्हणूनच आईवडिलांपेक्षाही घट्ट असायचं. असो. कुठल्या ना कुठल्या रुपात चांगल्या गोष्टी पुन्हा पुढे येतातच.
Ho.. pn he gurukul mulinsathi 👧 nwhate.. fkt mulansathi 👦hote.. te pn kahi vishisht jatichya...
Perfect❤️
@@shital1003 Nope..आपल्याला हे परकीयांनीच शिकवले. एकदा त्याहून वेगळी पुस्तकं, podcast ऐकून पहा. माझाही हा भ्रम अशा गोष्टींनी दूर झाला.
मुळात शिक्षण ही संकल्पना पूर्वी वेगळी होती. प्रत्येकाला आपापल्या skills प्रमाणे सन्मान होता. आणि प्रत्येक system मध्ये काही ना काही flaws असतातच. ते दूर करण्यासाठी आपल्याकडे तत्वज्ञान आले ज्याने प्रत्येकामध्ये समान ईश्वर आहे असे सांगितले.
आणि परकीयांकडे काय कमी भेद होते का ? Black white , गुलामगिरी व त्यातून केलेले अनन्वित अत्याचार. हे आपण ब्रिटिशशां कडेच पाहिले. भारतीयांचे सर्व मागास आणि आमचे सर्व श्रेष्ठ हा परकीयांनी आपल्याला दृष्टिकोन दिला. System मधील वाईट गोष्टी टाकून देऊन पुढे जाणे महत्त्वाचे आहे.
Homeschooling is not a ptoper way..... त्यापेक्षा शाळेच्या वेळा थोडा कमी कराव्यात ज्यामुळे मुलांना explore करण्यासाठी वेळ भेटेल...
Agdi barobar,100%
Thanx for this interview. 🙏🏻🙏🏻कारण मी sport साठी माज्या मुलाची स्कूल बदलली private स्कूल मधूनZ. P. School made टाकले, मी बऱ्यापैकी या situation made गेली आहे. Now i m very confident about my dicision 🙏🏻🙏🏻🙏🏻👍🏻👍🏻👍🏻
Thankyou and All the Best to you❤️
Wonderful. All the best.
Thank to trust on zp school
बालपणात मुले ऐकतात आणि शिकवायला छान वाटते. पण मुले मोठी झाली का त्यांना मित्र हवे असतात आणि त्यांच्याबरोबर अभ्यास करायला आवडतो. शाळेत मुले वेगवेगळे project, sports, gathering यामध्ये भाग घेतात आणि त्यांना त्यात आनंद मिळतो. प्रत्येक विषयाला वेगळ्या teacher असतात. आपण सर्व गोष्टी घरी देऊ शकत नाही, ज्या शाळेत मिळतात. So, प्रत्येकाचे विचार वेगळे असतात, त्यानुसार त्याने विचार करावा. Covid मध्ये online schooling, म्हणजे मुले घरी शिकत होती, ह्याचा त्रास बऱ्याच पालकांनी अनुभवला आहे.
Yes....its perfectly ...ok....if u dnt send ur child to school..u can teach ur child...and mk him grow up before normal child shool years end
For this parents should have ample time to spend with child to teach and explain him all the nearby things and physics and chemistry of surrounded world.
Schooling system is the best because parents have to go out and earn for their bread and butter and other daily needs, and for further higher education as well.
Yes that is clearly mentioned in the interview by Amruta herself, one parent need to be available all the time, it is not everyone's cup of tea, and a personal choice neither is school bad nor homeschool😊
Visionary mother ...great mother ... True guide..
❤️❤️
हो tik आहे पण yamade परीक्षेचा निकाल म्हणून je मार्क लिस्ट मिळते की सर्व ठिकाणी दाखवली जाते ती कशी मिळाली ते क्लिअर करा
🙏
National institute of of school certificate is valid for all over the college in India
अगस्त्य कोणत्या भाषेत शिक्षण घेतात हे कृपया सांगा. मातृभाषेतून शिक्षण याबाबतीत देखील अमृता मॅडम चे विचार ऐकायला आवडेल.
Amcha office made hota ek mulga homeschooling vala... adjust hot navhta kona sobat tyach vegal ch kahi tri suru asaych.... tyacha sobat thod jari boll tri samjaych...hyala baher ch jag ch mahiti nahi
Khup ch sundar sanklpana😊karn mul lahan vayatch mule khup tention madhe jayla laglet ahe abhys school compilation hya sarva mdhe tyache balpamch harvayal lagle ahe that's grear consept
❤️
Homeschooling सारख घरात आता तर youtube वर कोणताही विषय कोणी कोणत्याही वयात शिकू शकत. त्या त्या विषयावर प्राविण्य मिळवणाऱ्या शिक्षकांना एकत्र करून appवर सुद्धा शिक्षण देऊ शकतात . मागे एक app बघितलं होत काही अडचण असेल तर ते solution देतात इंग्रजी शिकवण्याच अँप एक बघितलं होत. Home schooling साठी पालक हुशार असावा आर्थिक दृष्टीने कुटूंब सबल असावं हे मात्र अट आहे की . सगळ्यांना पालकांना येत नाही teaching .
सगळ्या लहान मुलांसाठी चांगली बातमी आहे काही वर्षांनी दहावी बारावी board नसणार. Science, commerce, art असे प्रकार ही नसणार. Custom education सुरू होणार कॉलेज पासून तरी.
अतिशय सुंदर प्रेरणादायक विचार....
❤️
I am also doing my 2 daughters are doing home schooling. Happy to see someone is doing same.😊
❤️🧿
Me also...maja twins daughters ahet n tya lahan pani pasun English boltat ata 5 years ahet...sadhaych English medium n school pahta to stress te bagta maje Mr ni tharwale k home school ch karaych n khup chan progress ahe fakt aai wadil mnun sarv aplyala te sarv karun gyaw lagte....pan mul hasat khelat education hou shakte
@@shreesaisha476913:26
Madam
I am very much impressed with this home school idea.
I am planning to work this method for slum students if possible please guide me
Can you please help me with this, my daughter has been diagnosed with Autism and she is unable to attend regular school.
It was pleasure watching this video, as I could see myself in Dr.Amruta...as our thoughts and personality matches even I had resigned 2yrs back for my kid. Since last yr, even I hve been searching for Home schooling community who can give me insights about it or share their experience...मला सुध्दा ICSE board cha Home schooling community information पाहिजे...कृपया तुम्ही शेअर करु शकता का? It would really be of great help to me🙏
Pls connect on
www.amruthalangs.com
Thank you very much 🙏
खूप पालक home schooling करतात. अणि मॅडम चा जो व्ह्यू आहे तो सांभाळणाऱ्या अनेक शाळा आज उपलब्ध आहेत.
मुल हे स्वतः शिकत असत त्याला मार्गदर्शका ची भुमिका पालकांनी करावी तसेही कोविड काळात असेच शिक्षण घेतले
True👍
Mam अगत्याचे रुटीन मध्ये प्ले टाइम किती ठेवला आहे
Aaplya sarvache comments kharach khup chhan aahet. Mala pan school college life khup chhan watts
Homeschooling is not possible for all types of children....it also depends kn child and patents and hoem atmosphere....so home schooling kids are less. If home school is not conducted in right manner then its dangerous to the child and society as well. As they will not fit in the same. So need to take in right way
Khup chan vatale pn sarvat important pratyek year che passing shivaay mulana next admission milat nahi mg he kase possible ani tyachi pudhe tyachya carrier sathi without certificate adchani yenar nahit ka? Ithe tr mulana shket pthvun pn ekhade certificate kinva L C nasel tari hi pudhe admission milat nahit. Mg he kase handle karayche
खूप सुंदर think aahe, best luck
Thankyou
पाश्चात्यांचे अंधानूकरण करणे फार चुकीचा आहे, शाळेचे इतर मुलांसोबत मुलांना मिळतं ते होम स्कूलमध्ये नाही मिळू शकत, मुलं एकटे पडतात, इमोशन्स राहत नाहीत मुलांमध्ये, अनिता सही होम स्कूल म्हणतायेत आणि इतर काही विषयांसाठी तर त्यांना क्लासेस लावावेत लागतात, शाळेत गेल्यामुळे मुलांमध्ये शेअरिंग अँड केअरिंगची भावना निर्माण होते, आपल्या एकत्र कुटुंब पद्धतीच्या विरोधात होम स्कूल ही संकल्पना आहे, अशा गोष्टींमुळेच मुलं नंतर मग एकत्र राहायला इतरांशी शेअरिंग करायला इतरांची कॅरिंग करायला मागत नाहीत. 🙏🏻🙏🏻🙏🏻
त्यांना हे फार अमेझिंग वगैरे वाटतंय. आई बाबा आणि मी एवढं च जग करून ठेवणार हे लोक. यांचं कोणी अनुकरण करू नये एवढीच अपेक्षा. कारण यांना सांगून हे कोणाचं ऐकणार नाहीत.
One more question to ask in next podcast..
How to enroll Olympiad exam, because on that site they ask for school name.
खुप छान concept आहे. You ट्यूब वरच मी अजून एक बाईंना मी त्यांच्या २ मुलींना त्या घरीच शिक्षण देतात असा video पाहिला होता. मला अजून काही माहिती साठी contact no. मिळेल का
Great ..Khoop Dhadsi ani Yogya Nirnay ..Amchi sandhi Geli ...Mule mothi zalit .Pan nakki vichar karava ..
❤️
Swatha kashyala shalet jaun shikayach . Gharatach shikayach na . Shala hi kiti chan kalpana ahe . Hi aai tya mulach bhavitavya swatachya ativishwasan kharab kartey . Mulacha abhyas ghyachi garaj naste . Mul swatach abhas swataha kartat tech life madhe independent decision gheu shakatat .
Chan ahe he. So ajun home school che information kashe melanar..so je mula hayper activate ahet tyana yet tr sagl pn school setting problem asto..tr ha ek sundar marga ahe..so plzz ajun information home school badl melily.ka...
Pls connect for help with Amrutha on
www.amruthalangs.com/home
Maza mulga hi homeschooled ahe.. Pn support milna gharatun hi khrch khoop nothi goshta ahe
Ek varsga tr struggle madye gela amcha gharchya lokanchw tomne khat.
Khrch khoop chaan vishay ghetlay
Dganyavaad
❤️Thankyou...n all.the best to you
❤️Happy Mother's Day❤️
💖
मळलेल्या वाटेने चालण्यापेक्षा समथिंग डिफरन्ट काहीतरी करणं हे खरोखरच मुलांना घडवणं आहे. 👌👌👌
मी सुद्धा काही गोष्टी करत असतो.
आणखी दहा पंधरा वर्षांनी आपण जे करतो आहोत त्याचा वेगळा रिझल्ट आपल्याला मिळेलच.
आणि हा निकाल पालक म्हणून आपल्याला पास करणारा असेल याची मला खात्री आहे. 🙏
Thankyou...and hatsoff to your efforts...Excellent
10th che marks nakki sanga sarvana , mug sagalech home school karatil 😂
अगदी खरे आहे शाळेच्या शिस्तीच्या नावावर compulsions मुलांना नको वाटतात आणि शाळेत फक्त चांगल्या गोष्टी शिकायला मिळतात असे नाहीच बर्याच वाईट गोष्टी teachers कडुन मुले शिकतात. त्यापेक्षा homeschooling best option आहे.
फ़क्त 10th exams साठी नक्की कसे appeared व्हायचे हे सांगु शकाल का प्लीज ?
Pls connect on
www.amruthalangs.com
As per my experience , eighter homeschooling or send our kids to government मराठी शाळा मध्ये की जी शाळा गाव मध्ये आहे , कारण सोशल वर्क मध्ये चांगले वाईट , मित्र मैत्रान , त्यांचं भावना समजले पाहिजे . आणि हो ,होम स्कूलिंग त्यांनीच केले पाहिजे जे आपल्या पाल्याला वेळ देऊ शकतात
ऐकायला बर वाटल पण कुठे तरी नाही पटल.....
Personal choice😊
मनःपूर्वक अभिनंदन! 🎉
💖🧿
Plz homeschooling baddal jast mahiti share kra...
Visit www.amruthalangs.com/ for details
Mg results kasa Ani. Mg ti degree valid asate ka make details video
Anchor आणि आई दोघीही जास्त स्टाइल marat आहेत. Home schooling या संकल्पनेवर बोलण्यापेक्षा स्टाइल मारण्यावर भर आहे. 1.5 speed la ऐका म्हणजे कंटाळा येणार नाही
How to connect to home schooling community i want to understand how to go ahead with homeschooling
www.amruthalangs.com/
तुम्ही स्पर्धे मध्ये सामील झाले पाहिजे...
स्वातला मागे टाकण्यासाठी
every yr la exam nahi mag. passing nd percentage che tention nahi. but 10 th la ekdam exam la or entrance exam la. face karel tewwa. kase adjust kernar
Parenting is really a difficult task..
TrueThat😊
Dahavi cyai exam sahi 9 vi paryant che report kard kase mitil plz guide me
Connect on www.amruthalangs.com
Mala khup lok prashn vicharat n mulina ka nahi takle school madhe aaj kal sarv englisb te khup trend suru ahe .....pan mala he tyana samjwta yet nahi😅are tumhi ajun school madhe ka nahi takle....pan school peksha mulana apn jastich knowledgeble bamwta yet khup chan ahe....veg vegle all rounder
💖🧿
छान नवीन माहिती मिळाली. फक्त मुलाखत घेणाऱ्या व्यक्तिचा आवाजाचा पिच जास्त आहे. नॉर्मल आवाजात बोला, प्लीज
Noted
Khup chan vishay ahe....great mom
💖🧿
Tuzya aai la maza Sault. ❤😊🎉🎉
Family discussion aste tr Mast zale aste
Noted नेक्स्ट time आगसत्या सोबत एकत्र Interview असेल
थोडा मोठा कोच घ्या आणि लांब लांब बसा.. एवढं uncomfortable होऊन कशाला व्हिडिओ बनवता.. नातुम्हला धड एकमेकाकडे पाहता येत आणि ना व्यवस्थित हातवारे करता येत..
Hi how can ai contact this lady? I am keen on homeschooling my daughter..she is 11 months old.
www.amruthalangs.com/home kindly connect here
Ha khoop chan vishay ahe. Please parat bolva Amruta Tai na
Sure we will do a live session on Instagram or YT
Pn yamule jr child socially unable zale, tyana presentation, stage daring, samorchya lolana face krnyat problem ale tr, formal education is must for human being bcoz human is social animal so they wants to school education.
Great
❤️
Exllent educational experiment
❤️
Have seen many posts of Homeschooling moms looking for tution teacher, means school la nahi pathavayacha ani tutions lavayche else Mom ni purna divas tya mulachya maage lagun abhyas karayala lavayacha. Eka teacher (in this case Mom) la sagle subjects shikavta yetat ka? Sorry but akdi jhepat nasel tar else this is very short sighted idea. They will find College super difficult.
There are pros n cons to everything and as you rightly said amd also mentioned in the interview, one parent needs to be around all the time, again this is all a personal choice
Khan Acadamy link milel का किंवा join कस karav
Khan Academy App or Website
Do connect with Amruta on www.amruthalangs.com
Superb thought Amruta... Superb interview...
Thankyou💖
Kahi aasel pan Mulana aapalya mitran barobar shikanyat ji majja aahe ti ekate shikanyat nahi hi falatugiri aahe
खरंच ह्याचा विचार करायला हवा
खुपच छान विचार
❤️😊
माफ करा मला असं करणं बरोबर वाटत नाही, हा मुलगा समजूतदार हुशार असेल पण प्रत्येक मूल वेगळं असतं. काही मुलं आत्मविश्वासाने परत प्रवाहात येतील का? इतरांशी अड्जस्ट करणं मिसळणं जमणार आहे का? अशा मुलांना मोठी विद्यापीठ घेतील का? तुम्ही कितीही तज्ज्ञ असाल पण जॉब व समाजात कसं वागायचं जगायचं हे आधीपासूनच बाहेर पडून अनुभव घेतल्याशिवाय कळणार नाही 🙏🏻
To each their own, it is a personal choice तसं पूर्ण मुलाखतीत अनेकदा म्हंटल आहे... प्रत्येक मूल वेगळं आहे त्यामुळे आप आपल्या पाल्याप्रमाणे निर्णय घ्यावा
Prashn toh nhi ka kuch toh log kahenge koni kahihi bolo pn decision pn palak gheu shkta pan ithe mala kay havay he jast distay ki tyapeksha mulala kay havay te nhi baght
Jast fark nasel tr kay upyog home schooling cha
9 th che certification asel ter 10 la permission milel n .so he Kass
Can you give us contact with Homeschooling community? We are looking forward for it?
www.amruthalangs.com/ kindly connect
हे बाळ मुलांच्या गर्दीत गेल्यावर गांगरून
जाणार नाही ना ?
त्याच्या psychology च काय ?
The child is doing super great again it depends from child to chilc but Agastya here is doing great
indiabookofrecords.in/agastya-amdekar-ibr-achiever/
aani hi dusarya mulana pan help karnar ka? Homeschooling sathi ?
Home schooling ch Navin school system chalu hoil ata ti pan Navin padhat chalu hoil bharpur fees घेऊन देऊन
YES 👍🏻 KHUP PAISE SAVE HOTIL
जूनियर केजी पासून चा प्रवास कसा झाला हे सांगायचा ना.... बोलण्याच्या बाबतीत खूप एक्सायटेड होत्या स्वतःबद्दल...ते काहीच सांगितलं नाही शिक्षक कोण होते एक्झाम कशा देत होता आता मुलगा कोणत्या वर्गात आहे एक्साईटमेंट स्वतःबद्दल जास्त होती
खूप छान आहे हे मला आवडलं
❤️
खूपच छान
😊❤️
Great!!!!
🧿❤️
Homeschooling comunity /group ksa join krta yeil?
For any help or details connect with Amrutha on
www.amruthalangs.com/home
I agree with you
👍😊
इतर कितीतरी आनंदाला मुलं मुकतात ,शाळेत न पाठविल्याने
❤❤mom❤❤
❤️😍
Shala havich ahe..shalet timing ani shist aste..sobat mule muli astat.ts shikshan ghari Milan ashakya..
Ee thiky pn 10 nntr cha pariksha..shakhetil admission ch ky
Hach vichar me hi kartey... Baghu ks work hoiel... ❤
Do connect with Amruta if you need any tips
www.amruthalangs.com/home
Tumcha hi mulga/mulgi school la admission Kel nhi ka
Pn mule aajkal fkt aai sobt rahun kuntaltat, ani tyana hi aapn freedom dyala hva, mans experience krta aali pahije hehi imp ahe
Homeschool mde 10th/12th/degree ch exam kashi dewu shaktat jr home school kart asel na
Nios is best option for all students who have multiple choice of subjects which is not available in any type of board schools , in Maharashtra even in India , you can drop maths science subjects in 10 th and 12th class , any students , no need to go any private tution , parents save your money for our kids future education , don't waste on private ( nursery to 9 th class education looting system )
It's better to take admission in nagarparishad marthi or semi English school , education has no age bar , best of luck
Shala havich kuthe hi pudhil education sathi ja school leaving certificate important ast
khup sunder interview zala.
Thankyou❤️
Totally disagree with homeschooling concept.
Yes