असामान्य आई | डॉ प्राजक्ता कोळपकर | PRA Foundation | Vibrant Mind Pod

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 17 ноя 2024

Комментарии • 82

  • @girijajadhav315
    @girijajadhav315 5 месяцев назад +5

    अतिशय भावस्पर्शी मुलाखत. प्राजक्ता ताईंचे कार्य अफाट आणि अचाट आहे. त्या लेकरांना इतकी समजून घेणारी आई मिळाली आहे किती नशीबवान ती सर्व. इतकी एनर्जी इतकी तळमळ जाणवत होती संपूर्ण मुलाखती मध्ये. खूपच मस्त. प्राजक्ता ताई तुमच्या सारख्या हजारो लाखो प्राजक्ता या समाजाला मिळोत हीच देवाकडे प्रार्थना

  • @VijayKandalgaonkar
    @VijayKandalgaonkar 4 месяца назад +1

    प्राजक्ता ताई तुम्ही खूप महान कार्य करत आहात.विशेष मुलांचे प्रश्न काय असतात.हे सा माणसांना माहीत नसतात. त्यांना वाढवताना खूप अडचणी येतात. समाज समजून घेत नाही. आपल्या कार्याला खूप खूप शुभेच्छा.

  • @vaijayantimankar1333
    @vaijayantimankar1333 4 месяца назад +1

    ती मुल भाग्यवान पुण्यवान प्राजक्ता सारखी त्या मुलांना आई मिळाली.. ❤❤❤🙏⭐⭐⭐⭐⭐💐

  • @vijaygaye1687
    @vijaygaye1687 4 месяца назад +1

    दुसऱ्या सिंधूताईच खुप ग्रेट

  • @vasantikulkarni208
    @vasantikulkarni208 4 месяца назад +1

    Prajakta is doing great job for special child 👏 👍

  • @vrushalitamhane3195
    @vrushalitamhane3195 4 месяца назад +1

    असामान्य व्यक्तिमत्त्व असामान्य कार्य खूप खूप शुभेच्छा खूप खूप आशीर्वाद आशीर्वाद

  • @rajeshjangam7540
    @rajeshjangam7540 6 месяцев назад +10

    खूप मोठं कार्य पार पाडण्यासाठीच देवानं तुमची निवड केली आहे , हे कार्य पारपाडण्यासाठी देव तुम्हाला बळ देवो.

  • @suvarnamirgane
    @suvarnamirgane 4 месяца назад +2

    Khup chan😊😊

  • @vijayhasge9018
    @vijayhasge9018 4 месяца назад

    तुमची मुलाखत पाहून,डोळ्यात पाणी आले,,कारण आमच्या सारख्या पालकांची संपूर्ण कथा मांडली,,,❤ आम्ही स्पेशल मुलाचे आई वडील

  • @praveenkotulkar
    @praveenkotulkar 6 месяцев назад +4

    प्रा फाउंडेशनचे मोठ्या विषेश मुलासाठीचे हे कार्य खूप महत्वाचे आहे.

  • @vaishalimarathe2443
    @vaishalimarathe2443 5 месяцев назад +2

    त्रिवार अभिनंदन केवळ मुलच नाही तय आईच्या सुखाचाही विचार केलात.फार मोठ विशाल हृदय आहे तुमच

  • @saritapatil8318
    @saritapatil8318 5 месяцев назад +2

    🙏 प्राजक्ता जी सलाम तुमच्या कार्याला देव तुम्हाला सदैव मदत करत आहे 👍😍

  • @manjushagadekar4583
    @manjushagadekar4583 4 месяца назад +1

    खूप खूप हार्दिक शुभेच्छा ताई, असामान्य कामगिरी करून आपण विशेष मुलांच्या असामान्य आई झालात,तुम्हास दीर्घायुष्य आणि निरामय आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.खूप खूप धन्यवाद

  • @vaishaliadivarekar7520
    @vaishaliadivarekar7520 4 месяца назад +1

    Tumhi kiti chaahean ahatTumche man khup nirmal mahnun ase sundar kam karu shaktaDev tumahala shakti devo

  • @SarikaAsutkar-cf6kx
    @SarikaAsutkar-cf6kx 6 месяцев назад +4

    खुप मोठं आव्हानात्मक कार्य आहे Mam Hat's off to You Mam

  • @swatidorge7133
    @swatidorge7133 6 месяцев назад +4

    Hats off to you
    Amhala aiktana sudha shahare yetat
    You lived it

  • @rohinipande
    @rohinipande 6 месяцев назад +3

    खूप हिम्मत लागते हे सगळं करायला. आमच्या शेजारी असा मुलगा होता एका कुटुंबात . जवळून पाहिलंय सगळं. तुमचं काम खूपच मोठं आहे🙏🙏🙏

  • @bla488
    @bla488 5 месяцев назад +2

    प्राजक्ता ताई चं कार्य खूप खूप महान आहे. मलाही काही प्रेरणा मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना

  • @ujjwalaoke1579
    @ujjwalaoke1579 5 месяцев назад +1

    Wow..khupach Chan vatle baghun..Ekdam big work va Swpna ahe Tainche..mastach kam kartat..Salute to her work..Best Luck..

  • @devendravaidya5318
    @devendravaidya5318 5 месяцев назад +3

    मॅडम नमस्कार, असामान्य आई आत्ताच पाहीली. डाॅ. प्राजक्ता मॅडम च्या मुलाखती मधून त्यांचे कार्य समजले.त्यांच्या कार्यास आणि पर्यायाने त्यांनाच साष्टांग नमस्कार. संपूर्ण मुलाखत शांतपणे एकट्यानेच ऐकली.आता हिला ऐकविल/दाखविल.मॅडम ने समाज आणि पालकांची मानसिकता यावर जे भाष्य केले तेच वास्तव आहे.आणि त्यांच्याशी सहमत होण्यास कारण की आम्ही सेरेब्रल पाल्सी मुलाचे पालक आहोत. गेली 33 वर्षे हे अनुभवत आलोय.त्यामुळेच डाॅ. प्राजक्ता मॅडम चे कौतुक करावे तितके थोडेच आहे असे मला वाटते.एका मुलास वाढविताना किती कसरत करीत आहोत हे मॅडम समजू शकतात. आमचा मुलगा ओंकार आता चौतीस वर्षांचा होईल. त्याचा शाळा प्रवेश ते दोन पदव्युत्तर पदव्यांचे शिक्षण हा प्रवास त्यातील अनुभव बर्‍याच गोष्टी शिकवून जातात. ओंकार सध्या ओमीज रिहॅब डिव्हायसेस हे सर्जिकल वस्तूंचे दुकान सुरू करून आर्थिक दृष्ट्या संपूर्ण स्वावलंबना कडे वाटचाल करीत आहे.त्याचा उपक्रम दिड वर्षांन पासून सुरू आहे.
    ही मुलाखत घेतल्या बद्दल आपले मनःपूर्वक आभार आणि अभिनंदन सुध्दा कारण की या कार्यास समाजासमोर आणणे आणि आमच्या भावना मांडणे खूप गरजेचे आहे.
    आपण दोघींचे परत एकदा आभार आणि अभिनंदन. देवेंद्र वैद्य.

    • @VibrantMindPod
      @VibrantMindPod  5 месяцев назад +1

      Thank u sir👍
      For omkar ...all d very best for new venture👏

    • @aditimadhavan4121
      @aditimadhavan4121 5 месяцев назад

      तुमचंही कौतुक

  • @varshagokhale1491
    @varshagokhale1491 5 месяцев назад +1

    खूपच छान🎉

  • @medhadesai1339
    @medhadesai1339 5 месяцев назад +1

    प्राजक्ता ताई तुमच्या कार्याला सलाम

  • @priyanvadagambhir1698
    @priyanvadagambhir1698 6 месяцев назад +2

    Prajakta we are really proud of you ..hat's off to your work..

  • @nehakhole1807
    @nehakhole1807 6 месяцев назад +3

    प्राजक्ता मॅडम तुमचे कार्य खूपच चांगले आहे. तुम्हाला सलाम

  • @varshabagal6568
    @varshabagal6568 6 месяцев назад +1

    Great. Work Mam.

  • @anitakhadilkar6876
    @anitakhadilkar6876 5 месяцев назад +1

    या वेगळ्याच मुलांना सांभाळून समाजाची त्यांच्याबद्दलची मानसिकता बदलणे या तुमच्या कामाला खरच सलाम. ❤

  • @vidyajoshi7721
    @vidyajoshi7721 6 месяцев назад +2

    Tumhi khoop special human ahat. Keep it Tai. Tumhala salam ❤

  • @manikthakar3237
    @manikthakar3237 6 месяцев назад +2

    अतुलनीय कामगिरी आहे तुमची.तुमच्या कार्याला सलाम.होमिओपथिमसाज पुष्पौषधी
    यांची पण मदत होईल या मुलांना .तुमचा व्हिडिओ एका मुलांना मसाज करणारे तज्ञ आहेत त्यांना पाठवला आहे.

  • @madhurajoshi7303
    @madhurajoshi7303 5 месяцев назад +1

    खूप छान मुलाखत अगदी सर्वांनी ऐकावी अशीच आहे

  • @harsharedkar7115
    @harsharedkar7115 6 месяцев назад +2

    वेल डन ❤❤सलाम तिला🙏🙏🙏🙏

  • @pallavikulkarni1292
    @pallavikulkarni1292 6 месяцев назад +1

    त्रिवार मानाचा मुजरा मॅडम तुम्हाला
    तुमचे कार्य महान आहे.
    देव तुम्हाला या साठी सर्व सहकार्य निश्चित ची करेल.हीच सदिच्छा.🎉🎉🎉🎉

  • @SnehaNafde
    @SnehaNafde 6 месяцев назад +1

    Kharach prajakta tai.. tula khup dirghayushya labho

  • @sumankhedekar4909
    @sumankhedekar4909 6 месяцев назад +1

    Speechless ❤

  • @ashokkalokhe8959
    @ashokkalokhe8959 6 месяцев назад +1

    खूप सुंदर..! भावना व्यक्त करण्यासाठी शब्द नाहीत.! "God Bless Prajakta Mam & Her Beautiful Children".😊❤

  • @atharvamohod1914
    @atharvamohod1914 6 месяцев назад +1

    Tai khup khup subhechha foundation per city ....

  • @dipalibhere2236
    @dipalibhere2236 5 месяцев назад +1

    Great work

  • @kanchansurve6680
    @kanchansurve6680 6 месяцев назад +1

    अभिनंदन मँम🎉

  • @suchitabhogle8607
    @suchitabhogle8607 6 месяцев назад +1

    त्रिवार मुजरा 🙏🏻🙏🏻

  • @meenalpawar1264
    @meenalpawar1264 6 месяцев назад +1

    👌👍Will like to meet her.

  • @dr.vijaypandharipande5068
    @dr.vijaypandharipande5068 6 месяцев назад +1

    Hats off to u.we would like to contribute

  • @meerabhave8981
    @meerabhave8981 6 месяцев назад +1

    नि:शब्द

  • @aparnasaptarshi2771
    @aparnasaptarshi2771 4 месяца назад +1

    Tai khoop chan kam karat ahe kahi Donate karayche aslyas sansthe cha bank details dyal ka?? Genuinly Tyancha bhar kahi tari share karta yeil❤

  • @sunitapatil7145
    @sunitapatil7145 6 месяцев назад +1

    🙏

  • @ganpatraogaekwad6700
    @ganpatraogaekwad6700 6 месяцев назад +4

    त्रिवार मुजरा तुम्हाला, एक सुचवाव अस वाटत preganancy च्या ज्या stage ला डॉ. ना काही प्रॉब्लेम लक्षात आला तर parents सांगून solve करावा,म्हणजे पुढचे सगळे problems टाळता येतील.. ह्यावर डॉ. नी deep observation अणि टेस्ट कराव्या

    • @VibrantMindPod
      @VibrantMindPod  6 месяцев назад

      Thank u 👍

    • @vaishaleejadhav4623
      @vaishaleejadhav4623 6 месяцев назад

      Dr. Fakt Paisa kamavtat...tyana kahi padleli nasate nahi sangat te kahi.

  • @malini7639
    @malini7639 5 месяцев назад +1

    खरचं आई आई असते पण तिला सर्व दोष का देतात .

  • @vijayhasge9018
    @vijayhasge9018 4 месяца назад

    आई वडिलांच्या साठी हे एक अग्निकुंड आहे,,माझा मुलगा 19 वर्षाचा आहे,,आम्हाला कोणतीही family life किंवा इतर लोकसारखे फिरणे माहिती नाही,,,कुटुंबात कोणी पाठिंबा देत नाही,,समाजात फक्त सहानुभूती दाखवतात,, पण लांबूनच,,, सेंटर मध्ये सोडायला पैशाची वणवण,,,,,कसे सगळे करायचे त्या आई वडिलांना च समजत नाही,,आणि सर्वात मोठे दुःख म्हणजे,,, इतर आई वडील त्यांच्या मुलांच्या 100 वर्ष आयुष्य साठी प्रार्थना करतात पण ह्या मुलांचे आई वडील ,बोलतात की आम्ही जिवंत असू पर्यत आमच्या मुलांचे काही होऊ दे,कारन आई वडील गेल्यावर यांचे काय???

  • @heenavora2082
    @heenavora2082 6 месяцев назад +1

    Please l want the nos of dr Prajakta as l am interested the type of deed as l cantake her guidance

  • @dipshribalkhande7729
    @dipshribalkhande7729 6 месяцев назад +1

    Khup Katin kam aahe pan tu great aahes yek vel bhet hoyil B l

  • @ashapanzade8516
    @ashapanzade8516 4 месяца назад +1

    मला तुमच्याशी भेटून बोलायचे आहे...कारण माझ्याकडे देखिल एक स्पेशल चाईल्ड आहे ...तेव्हा क्रपया मला तुमचा नंबर पाठवा....

    • @VibrantMindPod
      @VibrantMindPod  4 месяца назад

      prafoundation.org.in
      Website वर ph no व पत्ता आहे

  • @vijayhasge9018
    @vijayhasge9018 4 месяца назад +1

    ताई समाजाने काय करावे,,हे तुम्ही100/ बरोबर सांगितले,, बस शब्द खर्च करा

  • @mitaligandhi3236
    @mitaligandhi3236 5 месяцев назад +1

    Hats of tail.great work. Pl give contact numbers

  • @sanskarbharti8656
    @sanskarbharti8656 6 месяцев назад +1

    नतमस्तक

  • @SarikaAsutkar-cf6kx
    @SarikaAsutkar-cf6kx 6 месяцев назад +1

    कुठे आहे हे केंद्र मी चंद्रपूरची आहे भविष्यात भेट द्यायची इच्छा आहे

    • @VibrantMindPod
      @VibrantMindPod  6 месяцев назад

      Thank you
      केंद्र पुण्यात आहे
      डॉ kolapkar 98819 07241
      Also pls chk website in description for detail address

  • @heenavora2082
    @heenavora2082 6 месяцев назад +1

    Please send the nos of drPrajakta as l am interested in this type of deed l want her guidance

  • @vijayhasge9018
    @vijayhasge9018 4 месяца назад +1

    ताई आपल्या सेंटर मध्ये किती फिस आहे,,कारण आम्ही ज्या ज्या ठिकाणी मुलांसाठी गेलो तेथे दरमहा 20,000/रु च्या पुढे फिस सांगितली ,,,,मिडल क्लास साठी कसे परवडणार,,,, या मुलांना घरी कसे काय कंट्रोल करायचे, हे फक्त या मुलाचे आई वडील झाले की कळते,,,,,समाजाने या मुलांच्या आई वडिलांना पाठ बळ दिले तर ते उभे राहणार नाहीतर जगणे कठीण

    • @VibrantMindPod
      @VibrantMindPod  4 месяца назад

      prafoundation.org.in/⁠
      pls connect Dr. Prajakta Kolapakar
      9881907241

  • @sandhyapundlik4649
    @sandhyapundlik4649 4 месяца назад +1

    तुमची मुलाखत बघून डोळ्यात पाणी आले. तुमचा फोन नंबर मिळू शकेल का?

  • @suvarnakeskar2505
    @suvarnakeskar2505 6 месяцев назад +1

    Pls mobile no.share karawa,tya mulansathi well dyayala nakkich aawdel.
    Pls share place & mobile no.

  • @jayanirgude334
    @jayanirgude334 5 месяцев назад +1

    पत्ता कळवा

  • @anuapte204
    @anuapte204 6 месяцев назад +2

    मीनलताई,
    योग्य प्रसंगाला ही नवी ओळख खूप छान वाटली.सुंदर झालाय कार्यक्रम.शुभेच्छा
    March
    Meena 20
    April
    Chhaya D 06
    Heera. 16
    May
    Padmaja 03
    October
    Manasi Kale. 5 Oct
    November
    Pratibha Natu. 13 Nov
    Ashwini. 28 Nov
    यात आपापले वाढदिवस add करा please 0:18