ही पुण्याई मिळवायला पण नशीब लागत दादा खरच तु नशीब वान आहेस तुझ्या सोबत तुझी आजी आहे व्हिडीओ बघुन माझ्या डोळ्यात पाणी आले मी तुझ्या आजीला बघते तेव्हा माझ्या आजीची आठवण येते😭
तुमच्या सर्वांची सुंदरा आजी ... सर्वात प्रथम LOVE ♥️YOU बाळांनो . तुम्हा सर्वान कडून मला खूप प्रेम मिळाले , तुम्ही सर्वानी माझ्या RUclips चॅनेलला खूप छान प्रतिसाद दिला, त्या बदल मी तुमची आभारी आहे . मला माझा नातू सर्वाच्या कंमेंट्स वाचून दाखवतो, खूप छान छान कंमेंट्स करतात. त्या सर्व कंमेंट्स ला मी LIKE करते. सर्वजण बोलतात आजी खूप छान आहात तुम्ही, तुमच्या सारखी आजी मला पाहिजे होती, तुम्हाला बघून मला माझ्या आजीची आठवण येते, तर या सर्वाना मी सांगते, मी सुद्धा तुमच्या वरती माझ्या नातवासारखाच प्रेम करते. मला तुमची आजी समजून तुम्ही माझ्या सोबत बोलू शकता. काही जण विचारतात आजी तुमचे गाव कोणते तर माझे गाव बावी, तालुका माढा, जिल्हा सोलापूर. मोडनिंब जवळचे गाव आहे. पण आता सध्या मी माझ्या नातवा सोबत पुण्यामध्ये राहते. तुम्हाला मला भेटावस वाटल तर मी पुण्यामध्ये महर्षीनगर येथे माझे स्वामी समर्थ इंटरप्रासेस या नावाने शॉप आहे , तिथे मी कधी - कधी असते तिथे येऊन भेटू शकता. तुमच्या सर्वांना भेटण्या साठी लवकरच मी येईल, त्या अगोदर मी तुम्हाला कळवेल. माझा नातू माझी खूप काळजी करतो कधी कधी आम्ही मस्करी ही करतो आणि ती एमएलए आवडते❤ काहीजण पंजाब मधून तर काहीजण हॉंगकॉंग मधून माझ्या सोबत बोलतात , पूर्ण देशामधून मला खूप छान प्रतिसाद मिळाला. असच मला प्रतिसाद व तुमचे प्रेम दया. माझ्या RUclips चॅनेलला SUBSCRIBE करा, LIKE करा, SHARE करा व अशाच छान छान कंमेंट्स करायला विसरू नका. आपली आजी सुंदरा आजी♥️❤️🥰
आज हा व्हिडिओ पाहून खऱ्या अर्थानं खूप छान वाटलं आजी ला पाहून मला माझ्या आजीची खूप आठवण आली. ती अगदी अशीच होती burger खूप आवडायचं तिला माझ्या डोळ्यात पाणी आलं पाहून माझ्या आजी ला जाऊन आज 1 वर्ष होऊन गेले पण घर तिच्या शिवाय खूप अपुर वाटतं खूप आठवण येते... सुंदरा आजीला भेटायची इच्छा आज झाली खूप मस्त 👍 आजी नातू च प्रेम पाहून मला माझं आणि माझ्या आजीच bonding आठवलं ❤ miss u aaji ❤
आजी ही नातू ची दुसरी आई असते😊😊तुमचे व्हिडिओ बघितल्याशिवाय दिवसच जात नाय 😘😘खूप छान यातून सर्वांना संदेश देतो दादा खूप भारी ओके ओके आजी सारखं😊😊किती मया आहे आजी ला आजी ला बघितल की खूप माझ्या आजी ची आठवण येते आजोळ ला गेली की मुके घेणार बटव्यातील पैसे देणार थोडे असे ना क पण ते खूप वाटायचे😢😢😢आजी सारखं प्रेम कोणच नाय करत नातू किंवा नातीच
Mala ajji nahi na ter tumche Nate पाहून खूप छान वाटतेय मलाही एक ajji asayla hvi hoti pn तुमच्यात मी अजी माझी शोधते I love you aaji khip khup chan ajji aahat
मला एक कळतं लहानपण देगा देवा. माणूस वयाने म्हातारा झाला तरी तो लहान लेकरांसारखं वागतो आपले आई-बाप पण म्हातारे होतात तेव्हा लहान लेकरांसारखं सांभाळा. कारण आई बापाने आपल्याला लहानाचं मोठं केलेलं असतं
Duniya ko Bhai dune bahot bada sabak Diya.. Jo bade bujurgo ki ijjat nahi karta wo duniya me kamiyab nahi hota sirf paisa kamiyabi nahi Dil ka sukun bahot badi kamiyabi he Tera ye video dekh kar Dil ko bahot sukun mila Allah Teri Umar lambi kare or tu aise hi video banaye. Meri shub kamanaye tere saath hee
छान छान गोष्टी म्हणजे आजी लहानपणी ची आठवण म्हणेच आजी एका पिढीचा अनुभव म्हणजे आजी रानातील एक सैर म्हणजे आजी जत्रेतील खूप मज्जा म्हणजे आजी गोड खाऊ च डब्बा म्हणजे आजी ❤🔥✨
आजी ना खूप दीर्घायुष्य लाभो...❤lucky ahe aaji asa natu Tila milala.. dada tumhi pn नशीबवान आहात अजून आजी तुमच्या सोबत आहे...सगळ्यांच्या च नशिबात हे नसते😢
माझी आजी पण एवडीच मायाळु होती माझे आई वडील मी सहावीत असताना देवा घरी गेले मला एक बहीण आहे माझी आजी 2011 ला देवा घरी गेली. आजोबांना आम्हीच सांभाळतो माझ्या आजीनी मी आणि माझी बहीन दोघींना आजीच्या भावाच्या मुलांबरोबर लग्न लावले आम्ही वाकडला राहतो
इतका चांगला आणि काळजी घेणारा आणि आजी ने जे पाहिले नाही ते जग तिला दाखवणारा नातू
खरोखरच आजी तुम्ही नशीबवान आहात तुम्हाला असा नातू मिळाला
Ekdam correct
ही पुण्याई मिळवायला पण नशीब लागत दादा खरच तु नशीब वान आहेस तुझ्या सोबत तुझी आजी आहे व्हिडीओ बघुन माझ्या डोळ्यात पाणी आले मी तुझ्या आजीला बघते तेव्हा माझ्या आजीची आठवण येते😭
दादा तुम्ही नशीबवान आहात
You tube वरचा सगळ्यात सुंदर व्हिडिओ ☺️👌🏻👌🏻👌🏻👌🏻
असा नातू भेटायला खूप नशीब लागतं आजी च आणि नातवाच प्रेम बघून खूप बरं वाटतं आहे
भाग्यवान आजी.नशीबवान नातू ❤️❤️👆
तुमच्या सर्वांची सुंदरा आजी ...
सर्वात प्रथम LOVE ♥️YOU बाळांनो . तुम्हा सर्वान कडून मला खूप प्रेम मिळाले , तुम्ही सर्वानी माझ्या RUclips चॅनेलला खूप छान प्रतिसाद दिला, त्या बदल मी तुमची आभारी आहे . मला माझा नातू सर्वाच्या कंमेंट्स वाचून दाखवतो, खूप छान छान कंमेंट्स करतात. त्या सर्व कंमेंट्स ला मी LIKE करते. सर्वजण बोलतात आजी खूप छान आहात तुम्ही, तुमच्या सारखी आजी मला पाहिजे होती, तुम्हाला बघून मला माझ्या आजीची आठवण येते, तर या सर्वाना मी सांगते, मी सुद्धा तुमच्या वरती माझ्या नातवासारखाच प्रेम करते. मला तुमची आजी समजून तुम्ही माझ्या सोबत बोलू शकता. काही जण विचारतात आजी तुमचे गाव कोणते तर माझे गाव बावी, तालुका माढा, जिल्हा सोलापूर. मोडनिंब जवळचे गाव आहे. पण आता सध्या मी माझ्या नातवा सोबत पुण्यामध्ये राहते. तुम्हाला मला भेटावस वाटल तर मी पुण्यामध्ये महर्षीनगर येथे माझे स्वामी समर्थ इंटरप्रासेस या नावाने शॉप आहे , तिथे मी कधी - कधी असते तिथे येऊन भेटू शकता. तुमच्या सर्वांना भेटण्या साठी लवकरच मी येईल, त्या अगोदर मी तुम्हाला कळवेल. माझा नातू माझी खूप काळजी करतो कधी कधी आम्ही मस्करी ही करतो आणि ती एमएलए आवडते❤ काहीजण पंजाब मधून तर काहीजण हॉंगकॉंग मधून माझ्या सोबत बोलतात , पूर्ण देशामधून मला खूप छान प्रतिसाद मिळाला. असच मला प्रतिसाद व तुमचे प्रेम दया. माझ्या RUclips चॅनेलला SUBSCRIBE करा, LIKE करा, SHARE करा व अशाच छान छान कंमेंट्स करायला विसरू नका.
आपली आजी सुंदरा आजी♥️❤️🥰
आमच्या आजीची आठवण येते या आजीला बघून माझ्या मुलांना खूप जीव लावायची आणि मुलेसुद्धा पण आता ती ची फक्त आठवण आमच्या बरोबर आहे आजीला खूप आनंदात ठेव दादा
आजीचं प्रेम पाहून खूप डोळे भरून आलं ❤❤❤❤
आजच्या नवीन पेढीला हा मोठा आदर्श घालून दिला उरुद्ध आज्जी चे कोतुक आनंदाने करतोय नातू 🙏🏻👌🏻👍🏻
आजी चा हा विडिओ बघून डोळ्यात पाणी आले मला पण अशीच दोन आजी होत्या पण आता कोणी नाही खूप छान विडिओ
खरंच भाग्यवान आहेस भावा तु❤🎉
आजी तुम्ही खरंच 1000 वर्ष जगा आणि आम्हाला खूप हसवत रहा ❤❤
खरंच दादा रडू आला व्हिडिओ बघून त्याला आजी आजोबांचं प्रेम भेटलं तो खूप नशीबवान असतो😢
खूपच छान बेटा आजींची मजा करतो आहेस टिंगल नाही नवं विषव पाहताना ती भसम्बवून बदबडते पण तू समजून घेतोस खूप आशीर्वाद मिळवतोस आजीचे व आमचेही
आजीचं प्रेम पाहून डोळे भरून आले भावा
अशीच काळजी घे आजीची.तु फार नशीबवान आहेस.तुला व आज्जीला भरपुर आयुष्य मिळो!
लय भारी आजी, आजी,अशीच मजेत राहा ❤
🙏🙏❤️❤️😊 आजी नातू जोडी 1 नंबर👌🏿👍
आज हा व्हिडिओ पाहून खऱ्या अर्थानं खूप छान वाटलं आजी ला पाहून मला माझ्या आजीची खूप आठवण आली. ती अगदी अशीच होती burger खूप आवडायचं तिला माझ्या डोळ्यात पाणी आलं पाहून माझ्या आजी ला जाऊन आज 1 वर्ष होऊन गेले पण घर तिच्या शिवाय खूप अपुर वाटतं खूप आठवण येते... सुंदरा आजीला भेटायची इच्छा आज झाली खूप मस्त 👍 आजी नातू च प्रेम पाहून मला माझं आणि माझ्या आजीच bonding आठवलं ❤ miss u aaji ❤
Video suru hotach aajjini padar savarun ghetla .....khupch mast aajji aahe tuzi.......mazya aajjiche nav pn Sundara aajjich hota
आजी ही नातू ची दुसरी आई असते😊😊तुमचे व्हिडिओ बघितल्याशिवाय दिवसच जात नाय 😘😘खूप छान यातून सर्वांना संदेश देतो दादा खूप भारी ओके ओके आजी सारखं😊😊किती मया आहे आजी ला आजी ला बघितल की खूप माझ्या आजी ची आठवण येते आजोळ ला गेली की मुके घेणार बटव्यातील पैसे देणार थोडे असे ना क पण ते खूप वाटायचे😢😢😢आजी सारखं प्रेम कोणच नाय करत नातू किंवा नातीच
खरंच दादा तुम्ही खूप नशीबवान आहात आजींना खूप प्रेम माया द्या
फार छान आजी आणि नातूवाचे नखते
Love you ajji❤❤ खुप छान व्हिडिओ आहेत मी बघत असते आजी खुप छान आहे आम्ही हडपसर ला राहतो आमच्याकडे या आजी
Salute my dear friend ur Aaji give such a beautiful comments every circle
Mala ajji nahi na ter tumche Nate पाहून खूप छान वाटतेय मलाही एक ajji asayla hvi hoti pn तुमच्यात मी अजी माझी शोधते I love you aaji khip khup chan ajji aahat
आजीबाई ना घेऊन जात आहात मोठ्या मोठ्या मॉल मध्ये ही concept खूप छान वाटली आणि आवडली
खूप आवडते सुंदरा आजी मला
रोज तुमचा video पाहतौय खुप छान वाटतय
भाऊ सगळं बघून आनंद होतोय
माझ्या आजी पण अशीच होती ना सेम तुझ्या आजी सारखे मला तुझ्या आजीकडे बघितल्यावर खूप रडू येतं😢😢😢😢😢😢😢😢
Grandmom is Great
Please tk care of ur Parents and Grand parents
खुप छान आहे आजी! मस्त लाड करत आहेत तुम्ही! तुमचे पैसे वाचवायला आजी कंजुषी करते साल जिओ आजी!❤❤❤❤ 😘😘
aaji address kay ahe tumhala khau pathvaycha ahe
आजी चे गाव कुठले आहे त्या बार्शी चे आणि मोडनिंब चे नाव घेतले आहे म्हणून विचारले.
दादा तुझं खूप मोठं नशीब आहे तुझ्याकडे आजी तुझ्या आजी लय भारी आहे मला तुझ्या आजीकडे बघून माझ्या आजीची लय आठवण
Aajina aamcha namskar aatishy super video banana ache ❤❤❤
असंच सर्व नातवांनी आजीला फिरवून आनंद दिला तर किती छान होईल
आताच्या पिढीला हाथामधून मोबाईल इंटरनेट सोडायला time तरी कुठं आहे 😂😂
मला एक कळतं लहानपण देगा देवा. माणूस वयाने म्हातारा झाला तरी तो लहान लेकरांसारखं वागतो आपले आई-बाप पण म्हातारे होतात तेव्हा लहान लेकरांसारखं सांभाळा. कारण आई बापाने आपल्याला लहानाचं मोठं केलेलं असतं
खुप छान आजी आणि तुम्ही दोघेही ❤❤❤❤
Mazya mamach gav shetfal aahe. Khup chan aahet tu aani aaji😊
ऐक नंबर हीडीओ आहे
Khup chan dada hach aajicha aasirvad tula khup motha manus banvel ❤
Mla tumha doghanchi jodi khup avdte😍
आजीचं प्रेम पाहून खूप डोळे भरून आलं रे
हो आजी बार्शी मध्ये सगळं भेटते
आमच गाव "मांजरी" , जिल्हा-बेळगाव .😊👌🏻❤
Duniya ko Bhai dune bahot bada sabak Diya.. Jo bade bujurgo ki ijjat nahi karta wo duniya me kamiyab nahi hota sirf paisa kamiyabi nahi
Dil ka sukun bahot badi kamiyabi he Tera ye video dekh kar Dil ko bahot sukun mila Allah Teri Umar lambi kare or tu aise hi video banaye.
Meri shub kamanaye tere saath hee
Mala आजी असती तर मी पण असाच लाड केला असता खूप छान आहे तुमचं नातं
दादा तुमचं नशीब चांगलं आहे अजून आजी बरोबर राहता
आमच्या आजीचा रंग खुपचं जास्त भारी❤❤
Dada aamchya dukanat gheun ye aaji la pirangut la ganeshnagar madhe shubhangi ladies tailor
खर गाव कोणत आहे.पुण्यात राहता हे समजलं .
gav bavi taluka madha pn aata aji punyat ahe natujval
@@सुंदराआजी समजलं नाही जिल्हा कोणता.
solapur
@@सुंदराआजी okay 👍 tech mhanal bhasha aamchyakadachi vatatey mhanun vicharal.chan asatat aajjinche video 📸📸
दादा तुझं किती कौतुक करावं तेवढं कमीच आहे खुप नशिबवान आहेस तू पण आणि आज्जी पण love you both❤❤❤😂
Khup jiv lavta bhau tumhi khrach nshib van aahe tumhi
खूप प्रेम आजीला ❤❤
😂 लय भारी आजी ❤
khup god aji😘😘🤗🤗🤗
Mla bhetayla ahe nanter blog kuthe karnar sanga
छान छान गोष्टी म्हणजे आजी
लहानपणी ची आठवण म्हणेच आजी
एका पिढीचा अनुभव म्हणजे आजी
रानातील एक सैर म्हणजे आजी
जत्रेतील खूप मज्जा म्हणजे आजी
गोड खाऊ च डब्बा म्हणजे आजी
❤🔥✨
आजी ना खूप दीर्घायुष्य लाभो...❤lucky ahe aaji asa natu Tila milala.. dada tumhi pn नशीबवान आहात अजून आजी तुमच्या सोबत आहे...सगळ्यांच्या च नशिबात हे नसते😢
👌🏻👌🏻👌🏻
भाग्यवान आजी नशीबवान नातू
माझी आजी पण एवडीच मायाळु होती माझे आई वडील मी सहावीत असताना देवा घरी गेले मला एक बहीण आहे माझी आजी 2011 ला देवा घरी गेली. आजोबांना आम्हीच सांभाळतो माझ्या आजीनी मी आणि माझी बहीन दोघींना आजीच्या भावाच्या मुलांबरोबर लग्न लावले आम्ही वाकडला राहतो
Aaji great aht..n lucky aht
tumchi aajji baghun mala mazhza aajjichi aathvan yete
Kiti God aahat aaji tumhi❤️😚
Khup changla sandes ahe
👌👌👍
Ek no khup punya lagel tula dada👍😍
Nashibwan ahat majhi aji mi lahan astana ch geli pan jevha pan ti kamrechi pahavi baghte mla aaji chi khup athwan yete
dada khup khup chhan
Khup chan dada
छान आजी खूप
पुण्यात कुठे राहता दादा तुम्ही
खुप छान
Khup Chan ❤Aajji
Love you ajji😍❤
kiti bhari aahe tumhi saglaya commentla like krat ahat nahitr kay kay jahgirdar followers chya jivavar mothe hotat aani tanach bhetayala paise ghetat
खरंच भावा नशिबवान आहेस.तुझी आजी खुप चांगली आहे
Khup vatt as aaji baba la firvav pan mala avad Sagal kalaychya adhich mazya aaji babane nirop ghetla 😞😞😞
खूप खूप छान आज मला माझा आई ची आठवण झाली 🥺🥺
आजी सोबत बोलायचं आहे
❤❤❤
Good job
खूपच छान सफर आहे
माझी आज्जी पण अशीच होती😍👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
Kautuk aahe jyani aple aaee vadil aaji ajoba Vrudhshramat thevle tyanche kan pakdun dakhva ase jar parivartan zale tar Vrudhshram concept band hoil
Very nice
Kharach dolyat pani aal 😢..❤❤❤
Kiti good aaji ahe 😍
Ajincha ha video baghun dolyat pani ale 😢😢😢
आजी लई भारी
Mast aaji
Khup sundar dada
Love you bhava❤
Mall madhye aji sathi kahi nhi bhetay ya pekshya lajirwani gost nhi
Kiti god ahe aajji ❤
बार्शी च्या कुठल्या आहेत आज्जी
🥰❤❤