कानिफनाथ गड 🍁(येथील मंदिरात चक्क सरपटत जावे लागते) 😳 Kanifnath Temple bopgaon Pune
HTML-код
- Опубликовано: 12 сен 2024
- श्रीक्षेत्र कानिफनाथ हा गड सह्याद्रिच्या पर्वतरांगामध्ये सासवडच्या पश्चिमेला बोपगांव येथे आहे. तेथे कानिफनाथगडावर कानिफनाथ यांचे मंदिर आहे. मंदिर प्राचिनकालीन ( सुमारे ८०० वर्षापूर्वीचे ) आहे .
ते या पंचक्रोशितील शिल्पकलेचा उत्तम नमुना आहे.
पुण्यावरून दिवे घाट मार्गे सासवड हे शहर सुमारे २८ km वर आहे व हडपसर पासून सुमारे १७ km. सासवड शहरा पासून पश्चिमेला कोंढव्या कडे जाताना ९ km वर बोपगाव या गावानजीक कानिफनाथ मंदिराकडे जायला एक फाटा आहे. ४-५ km चा प्रवास व एक छोटा घाट चढून गेल्यास कानिफनाथ मंदिरा पर्यंत पोहचता येते. पुण्यावरून बापदेव घाट मार्गे सासवड ला जाताना सुद्धा आपण कानिफनाथ मंदिराकडे जाऊ शकतो.
-----------------------------------------
A short drive (25 kms) away from the city brings you to a temple on top of a small hillock. A short drive, a good ghat section and something unique in this temple make this a very good option for 2-3 hr break from the city.
--------------------------------------------------
#कानिफनाथ
#कानिफनाथ_मंदिर
#बोपगाव
#kanifnath
#Kanifnath_Temple
#Kanifnath_Mandir
#temple #fort
#vlog #marathi
#pune #mahadev
#sagar_madane_creation
Great work 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
खूपच सुंदर
Om Namoh Adesh Shri Gurudev Datta Prabhu ki Jay 🚩🚩🚩🚩🚩
मी तिथं ४० पैसे तिकीट असल्यापासून जात होते अजूनही जाते मी तिथे सव्वा रुपयाची सव्वा पाचशे शंभर रुपयाच्या पावत्याही केलेले आहेत खूप छान छान अनुभव आहे आम्ही डोंगर चढून जात होतो दाखवल्याबद्दल धन्यवाद
ओम कानिफनाथा य नमं
सागर, मदने, या विडिओ मुळे ताबडतोब तिथे दर्शनाला जायलाच हवे असे वाटते.खूप वर्षांपासून जायचे राहून गेले होते.आता लगेच ठरवते.
अगदी मनापासून खूप खूप धन्यवाद!!
वारीचे तुमचे सगळे वीडियो पाहिले आहेत.छान असतात.👍🙏🙏🙏🙏👌👌👌🌺
प्रतिक्रिया दिल्याबद्दल आभार 🙏🏻😍🙏🏻
समिध तुम्ही कुठे रहता मला पण kanifnathगडावर jychi खुप इच्छा झाली आहे...पण कामा निमत्. बाहेर असतो... आपण जाऊ का.... आलो हडपसर ला तर msg करतो...किंवा कॉन्टॅक्ट नंबर दया... आपण na(
किती वेळा आलो गेलोय सासवडमार्गे पुण्याला एवढ्याजवळ कानिफनाथ महाराजांचं छान असं मंदिर आहे हे माहितच नव्हतं 😮 मस्त video आहे हा सागरदा तेथिल वातावरण पाहुन मन अगदी प्रसन्न झालं ❤
खुप खुप धन्यवाद 🙏🏻☺️🙏🏻
आहो भक्ती करा... देवाची.. मला अनुभव आलाय देव खुप कानिफनाथ देव खुप मोठा आहे..
एक नंबर व्हिडीओ दादा 👌👌👌
*🛕📿 ओम श्री गणेशाय नमः श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ 📿🛕
सुंदर मंदिर
या पूर्वी प्रत्यक्ष जावून पाहिलो
परत उजाळा मिळाला
ओम : चॅतण्य श्री कानिफनाथय नमः भाऊ तूम्ही कानिफनाथ महाराजांचे दर्शन आज साक्षात घडून दिल...
👌👌👌❤
खुप छान माहिती दिली
जय शिवराय दादा 🚩🚩🚩🚩
खुपच अप्रतिम निसर्ग सौंदर्य आणि अतिशय सुंदर ठिकाण आहे
धन्यवाद सर इतके सुंदर ठिकाण सर्वांना बघता आले🙏
आज माहिती समजली इथुन कीर्ती वेळा गेलो
दादा छान माहिती दिली. धन्यवाद
जय kanifnath.🎉😊
Ateeev sunder .mastach .
सागर दादा खुपच सुंदर वळणावळणाचे घाट ,निसर्गरम्य वातावरण ,कानिफनाथांचे मंदीर सर्व खूप छान तुमच्या व्हिडीओच्या माध्यमातुन आमचे पण दर्शन 🙏🏻झाले.👌👌👍
खुप खुप धन्यवाद ☺️
सागर पंधरा वर्षांपूर्वी आम्ही हे मंदिरात गेलो होतो 🙏🙏🙏🙏🙏
जय शिवराय जय शंभुराजे
जय शिवराय 🚩
खूप छान कानिफनाथ गड
Navnath cha mandira baghicha icha tumcha videos madhum Purna hoil.
👌👌👍
Jay kanifnat
व्हिडिओ खूप छान होता.. मंदिराभोवतीचा परिसरही खूप छान आहे.🌺🌺 मंदिरही खूप छान आहे.🛕🛕🔔🔔👏👏.
धन्यवाद 😍🙏🏻☺️
Apratim. Nisarg Soundarya. Khoop.sundar 🕉
खूप छान व्हिडीयो दादा 🎉❤
जय शिवराय दादा🚩🚩🚩🚩🚩
Thank you for sharing 🙏🏻
प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद 🙏🏻☺️🙏🏻
❤❤
खूप सुंदर आणि अप्रतिम व्हिडिओ सागर दादा
धन्यवाद 😍🙏🏻☺️
👌👌👌🎪
👌👌🙏🙏🌹
धन्यवाद 🙏🏻😍
अप्रतिम निसर्ग सौंदर्य🚩
एकदा मस्त व्हिडिओ पाहण्यासाठीच केला आहे
मनापासून आभार 🙏🏻😍🙏🏻
Khupch sundar Video....👌👌👌👌🚩❤️
धन्यवाद 🙏🏻☺️🙏🏻
Chaitanya kanifnath
Om kanifnathya namm
खुप सुंदर 👌👌🙏🙏🚩🚩
मनापासून धन्यवाद 🙏🏻☺️🙏🏻
खुपच छान 🎉
Jay shivray 👍👌
जय शिवराय 🚩
🚩🚩जय शिवराय 🚩🚩
Navnath che parekh nathaxha mandir cha darshan cha video upload kar
सुंदर व्हिडीओ दादा. प्रत्येक गोष्ट बारकाईने घेतली आहेस
खुप खुप धन्यवाद ☺️
Dada kup. Chan Sunder
मनापासून धन्यवाद 🙏🏻☺️🙏🏻
जय शिवराय सागर भाऊ ❤❤❤❤
मी सगळे व्हिडिओ पाहतोय 🚩🤗😊
धन्यवाद दादा 😍👍🏻
खुप छान मी गेलोय...
Beautiful dear Sagar sir
मनापासून धन्यवाद 🙏🏻☺️🙏🏻
जय पुरंदर
येतोय मग दर्शनाला 🙏🙏🙏🙏
Sugar Kanifnath maharaj yanche khup chhan Darshn jhale .Aamhi bhet dili aahe.
सागर भाऊ जातेगाव ता नांदगांव जि नाशिक येथिल पिनाकेश्वर महादेव मंदिर मोठा महादेव व्हिडिओ बनवा.... धन्यवाद
नक्की प्रयत्न करेन 😍👍🏻
🙏🙏🙏🙏🙏
आदेश 🙏
🙏🏻☺️🚩🚩
Sachin Aher 👌👌👌👌👌❤❤❤❤
भाऊ, drone shots best आहेत!
खुप खुप धन्यवाद 🙏🏻☺️🙏🏻
Sachin Aher 👌👌✌️👌💯❤❤❤Hii
कानिफनाथ गडापासून जवळच असलेल्या पठारवाडी ह्या गावाजवळ चतुर्भुज शिवमंदिर आहे; खूप छान मंदिर आहे; तिथे पण भेट दे.👌😍🛕
नक्कीच दादा 😍👍🏻
🤝😊
सर्वांना नम्र विनंती की, इथे मोठ्या प्रमाणत फळ झाडे व फुल झाडे लावावीत व त्यांच्या बिया इथे मोठ्या प्रमाणत टाकाव्यात....
रात्री तिथून सोन्याची जेजुरी दिसते ❤
😍😍👍🏻
T
आमच्या गावाजवळ आहे
साधा चांगला रस्ता आमदार इतक्या महत्वाच्या जागी बांधू शकले नाहीत हे लाजिरवाणे आहे.
naseebwan ahe apan je marathi manu Maharashtra sarkhya rajyat janmlo asha rajya kuthech nai
😍👍🏻👍🏻
Tu machagadi Madi chhatrapati shivaji maharaja chi murtinahi
ABHI NAHI TO KABHI NAHI...👇
SHIVAJI🗡MAHARAJ🐎 k khandaan kisi yogya wanshaj ko hi HINDUSTAN🔱🚩ka as lifelong RAASHTRAPATI 👑 (permanent president of India) k roop me RAJTILAK kar k Hindustan 🔱🚩 ka mahraj ghoshit kiya jaaye (jaisa k uk 🇬🇧 & Japan 🇯🇵 jaise desho me vyavastha he) ok...
buss ho gaya HINDUVI-SWARAJYA🔱🚩√
✌final 👊
Great work ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤