इकडे तुम्हाला सागवन आणि सिसमचे प्रोडक्ट होलसेल किमतीत मिळेल | Wooden Kitchen Items Wholesale Price

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 окт 2024
  • इकडे तुम्हाला सागवन आणि सिसमचे प्रोडक्ट होलसेल किमतीत मिळेल | Wooden Kitchen Items Wholesale Price
    लाला वूडण हॅंडीक्राफ्ट्स
    महात्मा फुले मंडई, बाबू गेनू वाहनतळ पुणे-411002
    लाला वूडण नंबर - 8484005585
    श्री स्वामी समर्थ🙏
    नमस्कार माझी यूटूब फैमिली माझ्या ब्लॉग चैनल वर रोज
    नवीन नवीन वीडियो येतील तर वीडियोला नक्की लाईक करा
    कंमेंट करा आणि चैनलला नक्की सबस्क्राइब करा.
    :- Dm For Business Enquiry :-
    aakshayekaamble02@gmail.com
    Whatsapp No. ‪+91 91 3654 2943
    Instagram: www.instagram....
    😊 video आवडल्यास Like/Share करायला विसरू नका आणि Channel ला Subscribe करून Bell Button नक्की प्रेस करा.
    तुमच्या सगळ्यांचे मना पासून धन्यवाद चैनलला सबस्क्राइब
    केल्याबद्दल.
    मुंबई:- #aakshayekaamble

Комментарии • 561

  • @AakshayeKaamble
    @AakshayeKaamble  2 месяца назад +46

    लाला वूडण हॅंडीक्राफ्ट्स
    महात्मा फुले मंडई, बाबू गेनू वाहनतळ पुणे-411002
    लाला वूडण नंबर - 8484005585

  • @jayakamble3934
    @jayakamble3934 2 месяца назад +21

    खुप सुंदर वस्तू. वाजवी किंमत. नक्की खरेदी करणार. दादा असेच छान छान ब्लॉग करत रहा

    • @AakshayeKaamble
      @AakshayeKaamble  2 месяца назад +1

      खूप खूप धन्यवाद ☺️

  • @prakashjogle2678
    @prakashjogle2678 3 дня назад

    अप्रतिम सुंदर वस्तू .सागवण व सिसमच्या लाकडी सामानाचे. धन्यवाद .

  • @surekhashinde4002
    @surekhashinde4002 2 месяца назад +8

    भाऊ खूपच छान आहेत सगळे मला खूप आनंद आहे.तुमच्या कामाला सलाम आहे.

    • @AakshayeKaamble
      @AakshayeKaamble  2 месяца назад

      धन्यवाद भाऊ ☺️☺️☺️

  • @latikapotdar8723
    @latikapotdar8723 2 месяца назад +3

    अतिशय सुंदर सुंदर आणि मनमोहक, आकर्षक आणि सर्वच उपयोगी वस्तू आहेत. महत्त्वाचं म्हणजे अतिशय reasonable किंमत आहे. मालक खराखुरा जातिवंत आणि मेहनती उद्योजक आहे. त्यांना खूपखूप शुभेच्या तसेच तुम्हालाही खूपखूप धन्यवाद. मुंबईत असे एखादे किफायतशीर दुकान शोधा आणि आमच्यापर्यंत पोचवा. धन्यवाद

    • @AakshayeKaamble
      @AakshayeKaamble  2 месяца назад

      हो नक्की मुंबई मध्ये करेल धन्यवाद ☺️

  • @Sangeetagupta28
    @Sangeetagupta28 29 дней назад +2

    Beautiful vlog with good information in details

  • @kavitapatil3893
    @kavitapatil3893 2 месяца назад +2

    खूप धन्यवाद दादा, खूप unique दुकानाची माहीती explore केली आहे तुम्ही.

  • @rajivpatil4665
    @rajivpatil4665 2 месяца назад +6

    खूप छान माहतीपूर्ण व्हिडिओ

  • @ashwinibhosale5343
    @ashwinibhosale5343 2 месяца назад +4

    I am die heart fan for wooden product 👌👌👌👌👌

  • @lalitamalekar7100
    @lalitamalekar7100 2 месяца назад +5

    खूप सुंदर वस्तू वाजवी दरात आहे घर सजावट साठी अतिशय सुंदर

  • @ArunaGaikwad-m8h
    @ArunaGaikwad-m8h 2 месяца назад +6

    फारच छान आहे बरका.नक्कीच भेट देणार.

  • @श्रीआर्ट
    @श्रीआर्ट Месяц назад

    अप्रतिम व्हिडिओ
    छोट्या व्यावसायिकांना छान मार्गदर्शक व्हिडिओ ❤

  • @sampadanatu7726
    @sampadanatu7726 Месяц назад +1

    खूप.सुंदर वस्तू पॉकेट friendly आहेत.मला देवघर घ्यायचे आहेत.वेळेत मिळाला व्हिडिओ

  • @manjiri4541
    @manjiri4541 2 месяца назад +3

    खूप छान, दुकानदाराने पण छान माहिती दिली.

  • @anupamabhadke8430
    @anupamabhadke8430 Месяц назад +1

    फारच सुरेख वस्तू. Reasonable price.

  • @suvarnamane7289
    @suvarnamane7289 Месяц назад

    खूपच छान आणि स्वस्तात मस्त वस्तू आहेत

  • @ashabhandari603
    @ashabhandari603 2 месяца назад +32

    खुप उपयोगी वस्तू आहेत आणि किंमत ही reasonable आहेत आपल्या मुंबईत अस दुकान शोध.👍

    • @AakshayeKaamble
      @AakshayeKaamble  2 месяца назад +5

      चालू आहे बघन मिळाल कि करतो video

    • @rajanichaudhari4442
      @rajanichaudhari4442 2 месяца назад +3

      Mumbai made shodha mhanje mumbaikarana sopp padel

    • @sudamjadhav216
      @sudamjadhav216 2 месяца назад +1

      Please address in pune city

    • @AakshayeKaamble
      @AakshayeKaamble  2 месяца назад

      @@sudamjadhav216 लाला वूडण हॅंडीक्राफ्ट्स
      महात्मा फुले मंडई, बाबू गेनू वाहनतळ पुणे-411002
      नंबर - 8484005585

    • @DK-eu5sx
      @DK-eu5sx 2 месяца назад

      Shree swami samarth… khup changla video.. all the best for Hard work..

  • @pushpakhupchanpostikladyna5942
    @pushpakhupchanpostikladyna5942 16 дней назад

    Namaskar Lala ji shop che saman khup swast aahe. video mule public nakki visit denar Lalaji.

  • @DeviDas-pw9iz
    @DeviDas-pw9iz Месяц назад

    खूप खूप सुंदर वस्तू आहेत अप्रतिम

  • @raveendranedathadanayyappa2964
    @raveendranedathadanayyappa2964 2 дня назад

    Very good & beautiful

  • @shobhamarathe2771
    @shobhamarathe2771 2 месяца назад +3

    खूप च छान वस्तू होत्या आणि सर्वात भारी म्हणजे पोथी वाचन करता येईल असा तो box , thanks Dada 👌🙏ठाणे ला आहे का असे दुकान please sanga

    • @AakshayeKaamble
      @AakshayeKaamble  2 месяца назад +1

      हो मला पण खूप आवडल्या वस्तू म्हणून मी पण दोन ग्लास घेतले 800Ml चे त्याचा कारखाना आहे म्हणून बोलतो स्वस्त देतो.मी ठाण्यात तर नाही हे पण मुंबई मध्ये शोधत आहे मिळाल कि लगेच video करेल धन्यवाद ☺️☺️☺️☺️

  • @archanachoudhary-ty2wk
    @archanachoudhary-ty2wk Месяц назад

    खूपचं छान आहे सगळे मी मुंबईला असते पण नक्की जाईल एकदा ❤

  • @vivekkale4931
    @vivekkale4931 Месяц назад

    अत्यंत वाजवी किँमत , मी येथून अवश्य खरेदी करणार❤

  • @hanumantsarvade6695
    @hanumantsarvade6695 Месяц назад

    खूपच सुंदर वस्तू आहेत

  • @anandkhandekar9354
    @anandkhandekar9354 Месяц назад

    अत्यंत उपयुक्त माहितीपूर्ण व्हिडीओ। लाकडी परात मिळत नव्हती, ती मिळेल।

  • @nivruttikhambe9219
    @nivruttikhambe9219 2 месяца назад

    खूप उपयोगी व सुंदर वस्तू आहेत.

  • @rajeevvaidya109
    @rajeevvaidya109 2 месяца назад

    Khup changli mahiti dilit. Shree Swami Samarth.

    • @AakshayeKaamble
      @AakshayeKaamble  2 месяца назад

      श्री स्वामी समर्थ 🙏

  • @aryarananaware7335
    @aryarananaware7335 25 дней назад

    Khupach chan dada ekada bhet denarach

  • @rajeshwarikale2323
    @rajeshwarikale2323 Месяц назад

    Very good info thank u Akshay

  • @AishratShaikh
    @AishratShaikh 2 месяца назад

    Dada khub khub thank u video is excellent and knowledge,useful andprice is less god bless u.ap khub tarakkey karo from ishrat jahan mumbai

  • @VrushaliSawant-d4t
    @VrushaliSawant-d4t Месяц назад

    उत्तम 👌कृपया मुंबईत दुकान शोधा

  • @NeetaDhondge
    @NeetaDhondge Месяц назад +2

    खुपच सुंदर वस्तू आहेत. शॉप ला नक्की भेट देऊ. देव्हारा पण बनवून देतात का

    • @AakshayeKaamble
      @AakshayeKaamble  28 дней назад

      @@NeetaDhondge देवाराचा नवीन video केला आहे मुंबई मध्ये

  • @sakharammohite4886
    @sakharammohite4886 Месяц назад

    कलेचं मूल्य करणारे ग्राहक पाहिजे, खुप सुंदर व् वाजवी। किंमत

  • @brekhadahotrepunemh6021
    @brekhadahotrepunemh6021 Месяц назад

    खूप छान,बरे झाले, पुण्यात असून माहीत नव्हते.... भारी दादा धन्यवाद

  • @shubhangisapkal519
    @shubhangisapkal519 2 месяца назад

    खुप छान आहे वस्तू, मी लाटणं पोळपाट घेऊन आले उत्तम आहे 😊

  • @SmrutiM-tb4ph
    @SmrutiM-tb4ph 2 месяца назад

    फारच सुंदर वस्तू आणि माफक दरात आहेत,.....नक्की भेट देणार 👌

  • @Vinod-je1ol
    @Vinod-je1ol 2 месяца назад

    खूप छान वस्तू अतिशय वाजवी दरात.

  • @neelampednekar4812
    @neelampednekar4812 2 месяца назад +4

    धन्यवाद

  • @tejaspabale6321
    @tejaspabale6321 Месяц назад +1

    लालाचा नाद करायचा नाही.....quality म्हणजे quality

  • @harishchandramulik3285
    @harishchandramulik3285 2 месяца назад

    सर खूप खूप छान माहिती दिल्याबद्दल आपले खूप खूप आभारी आहे आणि मला असं वाटतंय की आपण सुद्धा खूप वेळ केला आहे अशी माहिती देण्यास आम्ही अवश्य आपल्या शोरूम ला भेट देऊ धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र एक्स आर्मी मुंबई सातारा

  • @mohansonawane1001
    @mohansonawane1001 2 месяца назад

    खुप छान आहे आणि किंमत पण योग्य आहे ... वस्तू पण आकर्षक आहेत .

  • @sudhirpawar3701
    @sudhirpawar3701 Месяц назад

    Very reasonable 👍🏻

  • @manojpotdar4359
    @manojpotdar4359 Месяц назад

    खरोखर सुंदर लाला भाऊंनी खूप छान वस्तू बनवले आहेत लाला भाऊंचे पूर्ण नाव काय आहे

  • @girlsgame4978
    @girlsgame4978 Месяц назад +2

    दादा व्हिडीयो खुप छान आहे शिसम लाकडाचा देव्हारा कुठे मिळत असेल तर त्याचा विडिओ प्लीज बनवा धन्यवाद

  • @manojpotdar4359
    @manojpotdar4359 Месяц назад

    खरोखर मराठी उद्योजकांना शिकण्यासारख आहे 🙏

  • @punammane9598
    @punammane9598 2 месяца назад +1

    खूपच छान दादा पुण्यात नक्की कोठे address आहे गिफ्ट वगैरे द्यायला खूपच छान आहे.घरगुती उपयोगाच्या वस्तू

    • @AakshayeKaamble
      @AakshayeKaamble  2 месяца назад

      लाला वूडण हॅंडीक्राफ्ट्स
      महात्मा फुले मंडई, बाबू गेनू वाहनतळ पुणे-411002
      लाला वूडण नंबर - 8484005585

  • @snehalgadkari3993
    @snehalgadkari3993 2 месяца назад

    फारच छान माहिती,धन्यवाद दादा

  • @SDM-l9v
    @SDM-l9v 2 месяца назад

    झक्कास, धन्यवाद साहेब

  • @OrganicBalconyGardenMarathi
    @OrganicBalconyGardenMarathi 4 дня назад

    Sawantwadit pn chaan milatat lakadi bhandi

  • @madhavibaiwar9292
    @madhavibaiwar9292 Месяц назад

    Khub sundar

  • @swatifanse2463
    @swatifanse2463 2 месяца назад

    Very nice .we came and buy some stuffs from there.devar tayar karnar ka
    And guarantee with wood.Txs for sharing.

  • @jyotikane3245
    @jyotikane3245 Месяц назад

    फार सुंदर वस्तु आहेत आणि रिचेबल आहेत 👌👌

  • @BadleJayesh
    @BadleJayesh 17 дней назад

    🙏 shree swami smarth 🙏

    • @AakshayeKaamble
      @AakshayeKaamble  17 дней назад

      श्री स्वामी समर्थ 🙏

  • @pravinmayekar6169
    @pravinmayekar6169 2 месяца назад

    Once again thanks akshay dada... Kahrokhar khup chan

  • @mangaladeore630
    @mangaladeore630 2 месяца назад +4

    खुपच सुंदर छान
    एवढ्या कमी किमतीत 👍

  • @AyeshaWahane
    @AyeshaWahane 2 месяца назад

    Very reasonable price very good video

  • @manglaniklja7204
    @manglaniklja7204 2 месяца назад +1

    खुप खुप छान भारी एक नंबर वस्तू आहे त मुंबई बांद्रा ईस्ट मंगला निकाळजे

  • @archanapakhare3054
    @archanapakhare3054 2 месяца назад

    Khupch sundar ahet sagl

  • @jadhavprakash9601
    @jadhavprakash9601 2 месяца назад +2

    ❤️🌺🙏.. श्री स्वामी समर्थ ..🙏🌺❤️

    • @AakshayeKaamble
      @AakshayeKaamble  2 месяца назад

      श्री स्वामी समर्थ 🙏

  • @mahadevsonawane4164
    @mahadevsonawane4164 Месяц назад

    पोथी वाचण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध होणार का ?

  • @rameshagarwal1486
    @rameshagarwal1486 2 месяца назад

    खूपच छान

  • @उध्दवखेडेकर-PUNE
    @उध्दवखेडेकर-PUNE 2 месяца назад

    अतिशय सुंदर

  • @gajanannamal981
    @gajanannamal981 2 месяца назад +5

    असं दुकान मुंबईत असेल तर location पाठवा. 👌धन्यवाद.

  • @shu7526
    @shu7526 2 месяца назад +3

    सागवान शिसम खूप महाग परवडत कसं

  • @savitamohod4414
    @savitamohod4414 2 месяца назад

    खूप खूप सुंदर

  • @JitendraG-y6s
    @JitendraG-y6s 2 месяца назад

    छान वस्तू ,स्वस्त पण आहे.

  • @jagdishgudhekar1089
    @jagdishgudhekar1089 2 месяца назад

    Khup chan

  • @vanitalahane5477
    @vanitalahane5477 2 месяца назад

    Khup Chan ahet srv vastu

  • @scholarspoint176
    @scholarspoint176 2 месяца назад +12

    सागवान किंवा सिसमचं लाकूड शक्य नाही. दुसरेच असते

  • @snehaltaklikar8438
    @snehaltaklikar8438 2 месяца назад

    खूप chaan👌👌👍👍

  • @omprakashnaik8520
    @omprakashnaik8520 2 месяца назад

    Very good material pan anane kase.

  • @RajendraKamble-l6y
    @RajendraKamble-l6y Месяц назад

    Jaibhim kamble saheb ❤❤❤❤❤

  • @S.S.S2241
    @S.S.S2241 2 месяца назад

    👌Nice video ✨✨👍🏻

  • @varshakhandkar3880
    @varshakhandkar3880 2 месяца назад +1

    पूर्वी शिसमच्या पट्ट्यांच्या फोल्डिंग खुर्चा मिळत असत. आता मिळतात का? किंमत?

  • @kshiprabidwai5172
    @kshiprabidwai5172 17 дней назад

    Chhota Lakdi tabla harmonium taanpura asa set aahe ka

    • @AakshayeKaamble
      @AakshayeKaamble  17 дней назад

      लाला वूडण नंबर - 8484005585

  • @sayajipatil6175
    @sayajipatil6175 2 месяца назад

    मी भेट दिली आहे. उत्तम material आहे

  • @abbassayyad8235
    @abbassayyad8235 2 месяца назад

    ❤ very nice 👍

  • @64kala
    @64kala 2 месяца назад

    लाकडाच्या १२ज्योतीर्लिंगाच्या मुर्ती आहेत का ?

  • @shitalthorat696
    @shitalthorat696 2 месяца назад

    Sagwani devghar milel ka

  • @padmacheke7319
    @padmacheke7319 2 месяца назад

    ho MLA mahit aahe..babugenu parking madhe aahe . Lakshmi road punyat..👍🏻👍🏻khup chhan vastu aahet..

    • @AakshayeKaamble
      @AakshayeKaamble  2 месяца назад

      हो मला पण आवडले वस्तू

  • @yogrdfthghhh9287
    @yogrdfthghhh9287 2 месяца назад +10

    पुण्यात आलो तर नकीच भेट देऊ❤❤

  • @avinashkamble3171
    @avinashkamble3171 Месяц назад +1

    Online Home delivery service detat ka?

  • @shwetajoshi4638
    @shwetajoshi4638 2 месяца назад

    फारच छान

  • @vanitavlogs1832
    @vanitavlogs1832 Месяц назад

    Dada,tambyache bamb kothe bhetatil reasonable madhe, kilo chya bhavat

    • @AakshayeKaamble
      @AakshayeKaamble  Месяц назад

      आजून तरी माहीत नाही कळल कि video बनवतो

  • @SamarthPisal-n6d
    @SamarthPisal-n6d 2 месяца назад

    छान

  • @namratachavan2129
    @namratachavan2129 2 месяца назад

    Mast

  • @laxmikantnikhare11
    @laxmikantnikhare11 Месяц назад +1

    Punyat khup mahag aahet aamchyakade nagpurla kami aste price

  • @BharatiJadhav-q1s
    @BharatiJadhav-q1s 2 месяца назад

    ❤❤❤🎉 mast

  • @MilindAkt
    @MilindAkt Месяц назад

    Akot chi shan❤

  • @shamalwagh555
    @shamalwagh555 16 дней назад

    Shop name please

  • @ashawaghmare3857
    @ashawaghmare3857 2 месяца назад

    Very nice👍online ahe ka bhu🙏

    • @AakshayeKaamble
      @AakshayeKaamble  2 месяца назад

      महात्मा फुले मंडई, बाबू गेनू वाहनतळ पुणे-411002
      लाला वूडण नंबर - 8484005585

  • @linashinde8463
    @linashinde8463 2 месяца назад

    Thanks dada

  • @AshaDhanwade-er8wv
    @AshaDhanwade-er8wv 2 месяца назад

    Polpat milel ka

  • @kunalyt1-y7j
    @kunalyt1-y7j Месяц назад

    घरपौच येतील का चौरग

  • @sushilamhatre9524
    @sushilamhatre9524 2 месяца назад

    Khup chan vastu aahet virala pahiji tar milel ka ?order kashi करायची ?

  • @shashankvaze6262
    @shashankvaze6262 2 месяца назад

    Are you purchasing fresh wood/trees.
    I have ""खमेर "" हे सागवान चे वैकल्पिक झाड आहे।कृपया विचार असला तर सान्गा

  • @laxmikantnikhare11
    @laxmikantnikhare11 Месяц назад

    Sisam cha lakud baghitala ka bhau tu

  • @shilpamore6892
    @shilpamore6892 2 месяца назад +2

    Mumbai la exibition theva sundar aahet vastu

  • @anantapatil300
    @anantapatil300 Месяц назад

    Hello sir, हे दुकान कुठे आहे , ऑनलाईन पण आहे का

  • @MilindAkt
    @MilindAkt Месяц назад

    Gajananmaharaj Srichi sajal vihir.श्री संत गजानन महाराज सजल विहीर पोपटखेड रोड 🕉🚩🕉Akot chi shan❤