Delicious Breadfruit Recipes | नीर फणस विशेष | Lunch | Snacks | Village Cooking | Red Soil Stories

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 27 окт 2024

Комментарии • 525

  • @Ujjwala_Joshi75
    @Ujjwala_Joshi75 Год назад +3

    नीर फणस असतो हेच माहित नव्हतं आम्हाला.....पण या तुझ्या रेसिपी मुळे आम्हाला एकदम हटके.आणि पूर्णपणे नवीन रेसिपी पहायला आणि शिकायला मिळाल्या.....तुझे खूप खूप आभार.....,👌👌👍👍

  • @priyankakothavale8684
    @priyankakothavale8684 Год назад +5

    मस्त.. नेहमीप्रमाणेच👌🏻👌🏻
    नीरफणस प्रथमच पाहिले 😌
    पण सर्व पदार्थ पाहून 😋😋

  • @shrutichitre2771
    @shrutichitre2771 Год назад +7

    सादरीकरण (प्रेसेंटेशन) , स्वच्छता, नितनेटकेपणा , टापटीपपणा आणि साधेपणा. या सर्वांमुळे सगळे व्हिडिओस बघावेसे वाटतात.

  • @deepakdevkar5437
    @deepakdevkar5437 Год назад +5

    नारळतेलात न्हाहती
    नीरफणसाचे काप,
    गूळ तूपाच्या साजाने
    चिप्स सजले वारेमाप...
    कांदाभजी बटाटाभजी
    विसरा आता सारे,
    नीरफणसाच्या भजीसंगे
    गीत निसर्गाचे गारे....
    एकाच नीरफणसाचे
    पूजाने किती केले हे प्रकार,
    धन्य आहे, पूजा शिरीष
    तुम्हां दोघांचेही आभार.....

    • @RedSoilStories
      @RedSoilStories  Год назад +2

      Kasa suchta tumhala...❤️😅...Thank you 🙂🙏🌴

    • @deepakdevkar5437
      @deepakdevkar5437 Год назад

      @@RedSoilStories इथे सविस्तर सांगणे तसे कठीण आहे.. 😊

    • @deepakdevkar5437
      @deepakdevkar5437 Год назад

      @@RedSoilStories धन्यवाद....!!!!

    • @deepakdevkar5437
      @deepakdevkar5437 Год назад +1

      @@RedSoilStories पण जे काही तुम्ही सादर करत आहात, स्पृहणीय आहे....कल्याणमस्तु....!!!!

    • @madhurisawant7682
      @madhurisawant7682 Год назад

      देवकर सर मजुरी किचन कारण अशीच कविता करायचे खूप छान

  • @padmakarkini7981
    @padmakarkini7981 Год назад +4

    Nir फणस मंजे काय ते आमच्या पालघर मध्ये माहीत नाही निसर्ग सुंदर मनमोहक चित्रण आनंद वाटतो तुमचे व बघायला खूप मोठे व्हा

  • @sheelasamant4187
    @sheelasamant4187 Год назад +4

    पूजा अप्रतिम डिश. तुझे सादरीकरण नेहमीच छान असते आणि किचन तर खुप भारी आहे. खूप डोक लाऊन सगळा सेट अप उभारला आहे. तुम्हा दोघांना खूप खूप शुभेच्छा. अशीच प्रगती करा.

  • @vijayalaxmisabban7403
    @vijayalaxmisabban7403 8 месяцев назад +2

    Lovely tasty recipes. Excellent presentation. Thank you for sharing these recipes

  • @Rihanshaikh80552
    @Rihanshaikh80552 Год назад +11

    माशाअल्लाह👌👌👌👌 🤲🤲

  • @tanujadonde5260
    @tanujadonde5260 Год назад +44

    Pooja vahini you look like Rani Laxmi Bai and also like Smita Patil in jait re jait going like brave fighter

  • @sangeetasawant6889
    @sangeetasawant6889 Год назад +2

    निरफणसाची कापं अप्रतिम लागतात.वेंगुर्ले बाजारात निर फणस मिळतो.

  • @eknathsalunklhe7104
    @eknathsalunklhe7104 Год назад +4

    ताई रेसीपी बघायला शनिवारची वाट पहायला लागते छान वाटते नवीन रेसीपी बघायला

  • @priyajikar
    @priyajikar Год назад +2

    पहिल्यांदाच रेसिपी बगीतली मी खरच उत्तम आहे रोज काहीतरी नवीन शिकायला भेटते... यात तो निसर्ग मंत्रमुगध करून टाकणारा... अणि त्यात तुमची smile आणि तुमचा साधेपणा खरच सगळ खुप सुंदर आहे असेच नवं नवीन व्हिडिओ ची आतुरतेने वाट राहील ताई ❤

  • @pratimapednekar3767
    @pratimapednekar3767 Год назад +1

    I am from goa our cooking style n yours matches a lot . Now hardly in goa we can see this type of kitchen n houses surrounded by nature . U people have well metioned our tradition.

  • @sagarghorpade5153
    @sagarghorpade5153 Год назад +9

    नीर फणस नावाचं फळ असत हेच पहिल्यांदा माहीत झालं

    • @रोशनब्राह्मण
      @रोशनब्राह्मण Год назад +1

      कोकणात अशी कित्येक फळे आणि वनस्पती आहेत ज्यांची माहिती सांगली,कोल्हापुरच्या लोकांना नाही.मराठवाडा आणि खानदेश,विदर्भातल्या लोकांना कोकण जरा लांब पडतं.

  • @dineshdeogaonkar6081
    @dineshdeogaonkar6081 10 месяцев назад +1

    Excellent and very creative with wildly growing fruit/vegetable. looks so delicious.

  • @sanvik6865
    @sanvik6865 Год назад +1

    Nir fanas recipes ek no. I love nirfanas 😋😋😋😋

  • @payaltawde1012
    @payaltawde1012 Год назад +1

    Tumcha recepees chhan ch astat koknat milnarya saglya goshtivr tumcha kde recepees ahet ...bharii 👌👌👌👌❤

  • @arvindmulik5554
    @arvindmulik5554 Год назад +2

    तुमची. कुठली पण जेवणा ची पद्धत. लय भारी असता.
    मला तुमचा गर्व आहे. कारण. मीं पण मालवणी आहे आणि सावंतवाडीचो.

  • @mangeshghag8916
    @mangeshghag8916 Год назад +1

    शिरीश भाऊ खुप भाग्यवान आहात ,पुजा ताई सारखी सुगरीण,प्रेमळ, सहचारिणी मिळणे म्हणजे नशीबवान

  • @sgchube6006
    @sgchube6006 Год назад +1

    वाह पूजा! नीर फणसाचे गोड काप आणि भजी ,है दोन पदार्थ नव्याने कळले. नीर फणसाची कापं खाल्ली आहेत. भाजीची रेसिपी छान. नारळाचा ओपरस घालून छानच झाली असणार. मी पण नक्की करून पाहीन.
    धन्यवाद पूजा!

  • @rashmiavasare1572
    @rashmiavasare1572 Год назад +3

    नीर फणस मुंबईत पूर्वी मिळायचे पण आता कुठे दिसत नाही.भाजी, भजी, काप किती प्रकार केलेस.सुगरण आहेस तू.मुक्या प्राण्या बरोबर सुद्धा किती प्रेमाने बोलतेस. भजी खूप मस्त.viedo उत्तम नेहमीप्रमाणे.🌹🌹👍👍👌👌

  • @amolvargaonkar3436
    @amolvargaonkar3436 Год назад +5

    ऐक नंबर लागतत निर फणसाची कापा

  • @shraddharanjwan6363
    @shraddharanjwan6363 Год назад +2

    पुजा ताई आणि दादा आपल्या मुळे रोज काहीतरी नवीन शिकायला मिळतं. अप्रतिम असे पदार्थ ओळखीस येतात व करावेसे वाटतात. तसेच मंत्रमुग्ध करणारा निसर्ग पण खूप हवाहवासा वाटतो. एकदा तुम्हा दोघांना भेटायची इच्छा आहे...खूप छान वाटतं रेसिपीज पाहून❤🙏

  • @anghaangchekar4892
    @anghaangchekar4892 Год назад +2

    Khup chan Pooja God Bless both of you always Dear ❤😊

  • @monaheightsofcreativity
    @monaheightsofcreativity Год назад +2

    This Fruit I used to see outside my school window and always imagning which fruit it is now I came to know about this Fruit🙂

  • @ShrutiSakpal-gv7jg
    @ShrutiSakpal-gv7jg Год назад +2

    O wowwww...lovely receipy... Pooja love you.. So sweet of you.. Very nice keep it up.. by tc dear..❤

  • @purvijoshi9360
    @purvijoshi9360 Год назад +1

    All 3 bread fruit recipes yummy 😋 😊thanks pooja😊

  • @azmanrahim9226
    @azmanrahim9226 11 месяцев назад +1

    Greetings from VIsa free Malaysia...Wunderfull breadfruit and coconut chutney therfore plant breadfruit and coconut...

    • @RedSoilStories
      @RedSoilStories  11 месяцев назад +1

      Hi, Thank You. Recently we have been to Kualalumpur and it was amazing experience..... Thank you for showing love ❤️🥰🙏

  • @shamalikesarkar1139
    @shamalikesarkar1139 Год назад +1

    Such a beautiful recipes of nirphanas specially chips 🤤🤤🤤

  • @DishaDange-mz3gu
    @DishaDange-mz3gu Год назад +2

    Khup chan recipes aani yevde prakar mast che

  • @rameshgaikwad7659
    @rameshgaikwad7659 Год назад +1

    आज खूप लोक हा आनंद हरवून बसले आहेत...
    जो तुम्ही रोज अनुभवता

  • @vidyagawade3347
    @vidyagawade3347 Год назад +4

    नीर फणस 🌳 पाहीलेलं, पाककृती माहीत नव्हत्या, thanks पूजा माझे 87 वर्षांचे वडील smart tv वर खूप आवडीने तुमचे episodes परत परत बघतात

  • @vinodkumarjoshi5920
    @vinodkumarjoshi5920 Месяц назад

    दिवाळीचा फराळ, बांबूच्या कोंबाची भजी, कटलेट व भाजी, नीर फणसाची भाजी व काप सर्व व्हिडिओ खूप छान

  • @aparnagawade5331
    @aparnagawade5331 6 месяцев назад +3

    बाकीचा रवांदे तुमची. चूल खुप आवाडली.

  • @kanchangaurijage5563
    @kanchangaurijage5563 Год назад +2

    Puja Tai neer fanasa chya etakya delicious aani etakya quickly honarya recipes dakhavalyas , khup bara kelat. Khupch chan

  • @meenauthappa3124
    @meenauthappa3124 9 месяцев назад +1

    Very creative snacks looks yummy I vil try

  • @meghanakhetle161
    @meghanakhetle161 Год назад +2

    पूजा रेसिपिज खूप छान असतात मला तुमची मातीची भांडी खूप आवडतात नविन मातीची भांडी आणल्यावर कशी वापरायला घेता त्याचा विडिओ बनवा प्लीज👌

  • @aforairplane
    @aforairplane Год назад +5

    ताई चे व्हिडिओ कुणा कुणाला खूखूप आवडतात ❤😊

  • @trudygudinho1282
    @trudygudinho1282 Год назад +1

    Wah wah wah
    Karwar special.
    My favorite 😊

  • @anandkasar1985
    @anandkasar1985 Год назад

    Awesome climate & I love this neer fns

  • @aditisbookofrecipies9425
    @aditisbookofrecipies9425 Год назад +1

    I like Neerphanas too much 😊

  • @pratimagolatkar9019
    @pratimagolatkar9019 Год назад +1

    Wowww...My childhood memories.. Thank you so much..

  • @abhilashshankar4642
    @abhilashshankar4642 Год назад +1

    Powerfull.. People coming from powerfull places ❤️👌👌👌👌👌👌... Mast shchaan ahe.. Mast banavile.. Tumi... Neer fanas.. One of my fvt.. All the best...

    • @RedSoilStories
      @RedSoilStories  Год назад +1

      Thank you so much 😀

    • @abhilashshankar4642
      @abhilashshankar4642 Год назад +1

      @@RedSoilStories konknache swad.. Te.. Kup vegle ahe... What ever... Go ahed.. God bless you 👍

  • @rameshgaikwad7659
    @rameshgaikwad7659 Год назад +3

    साधे पणातील श्रीमंती आणि साधे पानातील आनंद काय असतो त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे हा व्हिडीओ

  • @kavitavichare5703
    @kavitavichare5703 Год назад +2

    किती पौष्टिक आणि निरनिराळे पदार्थ आहेत आपल्या संस्कृती मध्ये तुमच्या मूळे आमच्यापर्यंत पोहोचतात सुंदर आणि धन्यवाद

  • @meenaalwe6829
    @meenaalwe6829 Год назад

    खूपच सुंदर..❤ नीर फणसाची sweet dish प्रथमच पाहिली...मस्तच ..

  • @sakshiagre1731
    @sakshiagre1731 Год назад +4

    १ नंबर
    तुमची म्युझिक खूप छान आहे ताई
    मला खूप आवडते

  • @alsimademelo7213
    @alsimademelo7213 Год назад +1

    Wow my favourite vegetable 🤤🤤 I liked ur all recipe 😊. God bless

  • @geetadhuri7038
    @geetadhuri7038 Год назад +1

    फारच छान
    कोकणात याला फणसुला सुद्धा बोलतात.गावाला आमचं झाड आहे.

  • @hafizakiduniya
    @hafizakiduniya Год назад +1

    Wow di kitna acha banate ho ap me tu ap ki fan hogai kitchan wow❤

  • @bhaktirane2609
    @bhaktirane2609 Год назад +2

    खूप छान पूजा,मागे एका कॉमेंट मधे मी तुला request केलेली, की निर फणसाची रेसिपी दाखव,आणि रेसिपीज करून दाखवल्या,खूप thanks. गोड चिप्स आणि नारळाच्या रसातली भाजी अगदी युनिक रेसिपीज,खूप तुझं कौतुक.आमच्या कारवार la आम्ही काप करतो आणि सुकी भाजी तसेच सफेद वाटाणा आणि मुगाच्या गरम मसाला ,वाटप घालून केलेल्या भाजीत नीर फणसाच्या फोडी घातल्या की भाजी अप्रतिम लागते.आजच्या तुझ्या सर्व रेसिपीज ना पैकी chya पैकी मार्क्स.खूप शुभाशीर्वाद.

    • @RedSoilStories
      @RedSoilStories  Год назад +1

      कशा आहात तुम्ही?... Thank you 🙂🙏🌴

    • @bhaktirane2609
      @bhaktirane2609 Год назад +1

      बरी आहे,खूप thanks

  • @Mrfact-po6di
    @Mrfact-po6di 5 месяцев назад +1

    तुम्ही खूप छान रेसिपी बनवता.मला कोकण फार आवडते.

  • @suchitaparsekar4583
    @suchitaparsekar4583 Год назад +2

    नीरफणसाचे गोड वेफर्स पहिल्यांदाच पाहिलें, मस्त होती रेसिपी. आम्हांला नीरफणसाची भाजी, कापां व भजी एवढेंच पदार्थ करता येतात. पुजा तुझ्या रेसिपी मस्त होत्या.

    • @RedSoilStories
      @RedSoilStories  Год назад

      Thank you 🙂🙏🌴

    • @asmitabandkar8407
      @asmitabandkar8407 Год назад

      फार छान निर्णय फणसाची रेसिपी
      👌👍😊

  • @sidhikhandolkar603
    @sidhikhandolkar603 Год назад +2

    My all time favorite, this are our Goan recipes, sorry 😮 kokan recipe. Very yummy 😋. We had such type of tree in our garden. But now it is not there. Very yummy taste. Taste is Similar like potatoes. Your mogali is real hero.lots of love to you and your family and your entire team ❤❤

  • @sjvlogsthestoryofjourney
    @sjvlogsthestoryofjourney Год назад +3

    आमच्या विदर्भात हे निरफणस मी कधीच बघितले नाही..छान रेसिपी दिसतेय. 🌹🙏👌

  • @pratimanaik9150
    @pratimanaik9150 Год назад +2

    तोंडाला पाणी सुटलं 😊 खास करून fry भजी बघून ❤

  • @Rishabh_shubham_mhatre
    @Rishabh_shubham_mhatre Год назад +4

    ताई तुम्ही विडिओ बनवता ते खरंच अप्रतिम असतात... 👌👌
    तुम्ही म्युजिक दिलीत ह्या विडिओ ला कॉपीराईट क्लेम नाय लागलं का? आणि तुम्ही ह्या म्युजिक कुठल्या अँप नि देता..

    • @RedSoilStories
      @RedSoilStories  Год назад +4

      Music आमचं स्वतःचं आहे, Exclusively made for Red Soil Stories by Mr. Vijay Gawande.

    • @Rishabh_shubham_mhatre
      @Rishabh_shubham_mhatre Год назад +1

      Thank you so much.. 🙏🏻🙏🏻
      तुमचे विडिओ बघतो पण मी Subscibe नव्हतं केल.. परंतु आता करतो,तुम्ही माज्या कॉमेंट ला रिप्लाय दिलात त्या बद्दल धन्यवाद..🙏🏻

  • @rutalinaik8125
    @rutalinaik8125 Год назад +1

    व्वा मस्तच...नीर फणसाची भाजी.. काप आणि भजी खायला एकदम भारी ❤ माझ्या सासरी नीर फणसाची भाजी शिवल्या घालून करतात तीपण खूप छान लागते.

  • @MRoa-zh1qt
    @MRoa-zh1qt Год назад

    Thanks for the lovely recipes Pooja 😊, my favorite bread fruit

  • @manjushababar9538
    @manjushababar9538 Год назад +2

    कोकणातले पदार्थांची माहिती नाही पण तू बनवलेले पदार्थ पहाययला खुप आवडतात

  • @malinimalgaonkar9440
    @malinimalgaonkar9440 Год назад +1

    Pooja ek number mastach receipe dakhavlis ❤ Thank you

  • @monicamccarthy3932
    @monicamccarthy3932 Год назад

    Delightful video, excellent sound effects. I appreciate that you write the summary of the episode in the description. I'm not very interested in cooking, but the rural life is so fascinating, so connected with nature. I never knew you could cook in clay pots on an open flame.🏆

  • @heatthepan204M
    @heatthepan204M Год назад +1

    Nice recipe thanks for sharing

  • @sangeetashembekar
    @sangeetashembekar Год назад +1

    संगीत ही तुमची सहीच असते असे तयार केले आहात..संगीत टीमचेही अभिनंदन❤

  • @poojasalgaonkar1
    @poojasalgaonkar1 Год назад +1

    पूजा आज तू माका खूश केलंस माझा माहेर गोयचा नीर फणसाची कापा माझो जीव की प्राण माझे आत्येन शिकवलेली हि कापांची चव अजूनही जिभेवर रेंगाळता खूप वर्षा चाखली नाही thank you सुंदर आठवणी जाग्या झाल्या it was a pleasant surprise ❤

  • @sachindalvi7786
    @sachindalvi7786 Год назад +1

    Wow very very nice recipe 👌👌yummy yummy😋 my favorite bread fruit

  • @paraghaldankar4988
    @paraghaldankar4988 Год назад

    Neer phanas receipes tastes superior to any five star hotel starters..

  • @ArunaLohar-n4d
    @ArunaLohar-n4d Год назад +7

    मराठीत लिहीतजा नाहितर तुम्ही काय पदार्थात काय घालतात हे तोडानी सांगत जा तुमच्या रेसिपीज आम्हाला आवडतात म्हणुन आम्हाला मराठीत सांगा

    • @RedSoilStories
      @RedSoilStories  Год назад +2

      मराठी अनुवाद उपलब्ध आहेत कृपया subtitles मध्ये जाऊन आपली भाषा निवडा.

  • @prafullarwade
    @prafullarwade Год назад

    Ekdum mastach.. Sagli variety dakhawli tumhi.. Chanach 👍🏻🤟🏻

  • @srbhandarkar5525
    @srbhandarkar5525 Год назад +1

    Love this fruit , hv not eaten for years, we GSB also cook Neer panas the same way

  • @poojajadhao5683
    @poojajadhao5683 Год назад +2

    Khup chan tai lay bhari 😊👌🏻

  • @vidhyapatil5166
    @vidhyapatil5166 Год назад +3

    Pooja great❤

  • @shreeswamisamarth2538
    @shreeswamisamarth2538 Год назад +2

    Kokanat je you tubeber ahet...tya srva peksha tumcha cheneal la khup views yeta 👍👍💐

  • @eknathsalunklhe7104
    @eknathsalunklhe7104 Год назад +4

    ताई पहिल्यांदा आस फळ बघतेय छान रेसीपी होती

    • @pramilachavan4544
      @pramilachavan4544 Год назад

      काय निर फणस माहीत नाही,खूप छान लागते भजी, बाजारत मिळतो विकत

  • @kellyw.1779
    @kellyw.1779 Год назад +1

    Hello Shirish and Pooja! I just happen to came across your channel. All your breadfruit dishes looked very delicious! I LOVE your adorable fur babies, Mowgoli and Raja!! Your house is beautiful and decorated lovely, I really like your stove with the multiple burners. Looking forward to going through your channel and watching your video's. New subscriber here...yay! Take care...Big ((Hugs)) from Texas! ; )

  • @sushamaparab7146
    @sushamaparab7146 Год назад +2

    पूजा मॅडम 🌹🙏 तुम्ही ही नीर फणसाचे,,,,
    एवढे सारे पदार्थ अगदी झटपट करून दाखवलेत 👍भाजी, भजी, कापा, सगळे
    पदार्थ फार फार आवडले,,,, मला त्या फणसाची भाजी करतात हेच माहिती होत
    आम्ही,,, त्या नीर फणसाला,,, फणसुले
    म्हणतो,,,,, तुमच्या सर्वच रेसिपी भारीच असतात,,,, नाहीका,,,,,, आजची रेसिपी सगळ्यात खास वाटली, कारण सांगू का?
    पूजाजी,, तुमच्या हया नीर फणसाच्या रेसिपी
    साठी कमेंट्स मध्ये,,,,, दीपक देवकर सरांनी
    खूप सुंदर कविता लिहून पाठवली आहे
    मला खूपच आवडली,,,,, पूजा मॅडम एवढ्या
    तुम्ही स्पेशल आहात सर्वांन साठी ❤️ ❤️🌹
    कधी तुमचा व्हिडिओ येतोय,,, आम्हाला काय
    काय पदार्थ बघायला मिळतात,,,, हयाचीच
    वाटत पहात असतो,,,,, well done पूजा
    मॅडम 👍👍हया छान व्हिडिओ साठी 🌹🌹
    क्या बोलू आपने तो हमारा ❤️ जीत लिया
    तारीफ करू तो किन शब्दो मे करू?
    Nice very very❤️Nice

    • @RedSoilStories
      @RedSoilStories  Год назад

      ❤️❤️❤️❤️... तुमचंच सगळ्यांचं प्रेम आहे हे... Thank you 🙂🙏🌴

  • @neetanair6231
    @neetanair6231 Год назад +1

    Mast first tym Breadfruit pahil

  • @naik4368
    @naik4368 Год назад +1

    I like to watch all this natural I love to watch u pooja ❤😘❤😘❤❤😘😘😘😘

  • @suhasinikanekar5067
    @suhasinikanekar5067 Год назад +3

    खुप. छान

  • @mansigupte5305
    @mansigupte5305 Год назад +2

    मुंबईत तर कुठे दिसत नाही पण काप भारी लागतात किती वर्षात खाल्लेली नाहीत काप माझी मैत्रीण खूप छान करते पुजा तू खूप मेहनती आणि सुगरण आहेस नक्की कुठे रहाता तुम्ही

  • @purvijoshi9360
    @purvijoshi9360 Год назад +1

    Even fried bread fruit also best pooja😊

  • @supriyamohite1600
    @supriyamohite1600 Год назад +2

    पूजा शनिवार ची वाट बघायला लावतेस रेसिपी मस्त पण पुण्यात नाही मिळत आणि माहीत पण नव्हत निर फणस तुझ्या मुळे माहीत झाल तुझ किचन अप्रतिम आहे

  • @sopangavali8517
    @sopangavali8517 Год назад +1

    ताई, आपले व्हिडीओ खुपच छान आहेत. आणि राजा व मोगली सोबत बोलणं ऐकून आम्हास आमचा मोती व मण्याची फार आठवण येते.

  • @petersdiary7680
    @petersdiary7680 Год назад +1

    Even after Bring born and bought up in Mumbai, Maharashtra I hve never seen this Fruit. Thank you for sharing

  • @prajaktakolsumkar6536
    @prajaktakolsumkar6536 Год назад +2

    Khup aavdtat mla tumche video🥰

  • @varshapathre4187
    @varshapathre4187 11 месяцев назад

    नीर फणसाचे बरेच प्रकार शिकायला मिळाले, Good 👍🏻

  • @shaiwalisubhedar6554
    @shaiwalisubhedar6554 Год назад +2

    पूजा, तू जे पदार्थ दाखवतेस, त्यासोबत थोडी स्टोरी, पदार्थाची माहिती, परंपरा, आख्यायिका यांची पण माहिती दिली तर जे कोकाणात राहात नाही पण जाणून घ्यायची उत्सुकता आहे ती पूर्ण होईल.

    • @shaiwalisubhedar6554
      @shaiwalisubhedar6554 Год назад

      त्यामुळे पदार्थ बनवताना जो मधला वेळ असतो त्याला पण एक पार्श्वभूमी मिळेल

    • @hemantdeshpande5346
      @hemantdeshpande5346 Год назад

      हेच मी आज सांगितले आहे.आणि त्यामूळे एपिसोड रंगतदार होईल.हो की नाही

  • @darshanabendre8670
    @darshanabendre8670 Год назад +1

    Saglya recipe khup chhan aahet chips tr mast

  • @rams5474
    @rams5474 7 месяцев назад +1

    Practical life. There is a metal cap. It's hook is like a safety pin top head, and bottom tube made from the strip shaped to a tube to fix it into a long bamboo stick. Just see the safety pin can make it for garden use.

  • @SunilShinde-hl9vx
    @SunilShinde-hl9vx Год назад +1

    खुप सुंदर व्हिडिओ आणि रेसिपी.
    पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 🙏🏻

  • @vinasawant5418
    @vinasawant5418 Год назад +2

    पुजा ज्या गावात सुगरण आसा त्या गावात तशी झाडापण आसत आमका बघूक पण मिळणा नाय निर फणसाची भाजी खावची अशी वाटता पण मिळणा नाय पण तुझी रेसीपी बघून ती खाल्या सारखी वाटली लय भारी बणवनस गो👍😊

  • @dhanashrimalekar9260
    @dhanashrimalekar9260 Год назад +1

    मस्त प्रकार केलेत मी पण करते. कोकणातली प्रसिध्द भाजी.😊😊❤

  • @vidyawaingankar6004
    @vidyawaingankar6004 Год назад +2

    पूर्वी मुंबईत मिळत असत नीर फणस. हल्ली नाही दिसत कुठे. मालवणला मिळतात. श्रावणात मच्छीच्या सारा सारखं वाटण लाऊन आमटी करत होतो आम्ही. आणि मच्छी फ्रायचा मसाला लाऊन कापं तळली की मस्त बेत.
    तुमचा विडिओ बघून पुन्हा सगळं अनुभवलं. थँक्स

  • @SamrthUniquecreation
    @SamrthUniquecreation Год назад +1

    Very nice recipe love you Dada Tai

  • @rachanapednekar6069
    @rachanapednekar6069 Год назад +1

    खुप छान रेसिपी माझ्या सासुबाई काप भाजी करायचा जुन्या आठवणी जाग्या झाल्या एक नंबर विडीयो

  • @diptikarpe9213
    @diptikarpe9213 10 месяцев назад

    ह्या मी पहिल्यांदा बघितलंय पण माका ल्य आवडला असाच कायनो मायनो करीत रहवा आणि आमका दाखवीत रहावा 😊Thank you 🤗

  • @priyankachavan9172
    @priyankachavan9172 Год назад +1

    Very nice recipe 😋😘 nice vlog 😀

  • @ashwinipagedar4477
    @ashwinipagedar4477 Год назад +1

    Awesome recipes ❤👌👏👏

  • @deepaphatak3751
    @deepaphatak3751 Год назад +1

    मला नेहमीच वाटत आले आहे की नीर फणस इतका छान असून सुद्धा तो शहरात का मिळत नाही... आणि कोकणात सुद्धा फार कमी ठिकाणी मिळतो... पूजा निर फणसाची रेसिपी छान 👌👌👌

  • @meghnajadhav9057
    @meghnajadhav9057 Год назад

    Khup chan tai tujya mole navin recipe bagala miltat jya kadi bagitla sudha navytaya 🙏👍❤