एडिटिंग, फोटोग्राफी खूपच सुंदर.... अतिशय सुंदर रित्या फिल्मिंग केले आहे....तुमचे व्हिडिओ पाहताना मला चिनी मुलीच्या त्या ग्रामीण भागातील व्हिडिओ ची झलक पहायला मिळाली.. प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याची तुमची कला खूपच अप्रतिम आहे.... तुमच्या या कलेला खूप दाद...
I am 100% vegitarian. Can't imagine to eat prawns. What I liked here is kitchen set up, chulla, earthen pots, surrounding greenary giving feeling of good village life
Hello Pooja and Shirish, I'm so sorry for the loss of Chiku, he was a sweet and beautiful babe.😢 To lose our beloved pets is losing a family member. They give us the most amazing unconditional love and are always there to lift our spirits even if we're having a bad day. The prawn rice looked so delicious, that's one of my all time favorites. Take care and stay strong during this time of grief, sending positive thoughts and prayers. We love our fur babies...Rest in peace Chiku.🐾💙😇🐾 Big ((Hugs)) and Love from Texas!🤗💜
वा लय भारी खुप रूचकर जेवण केले मस्त वाटलं नवऱ्यासाठी न्याहारी घेऊन जाणे ते सुध्दा आवडलं तसेच आजूबाजूचा हिरवगार परिसर बघून मन प्रसन्न झाले व मुक्या प्राण्यांवर अमाप प्रेम करणे खुप आवडलं एक नंबर विडिओ देव बरे करो बाळा
तुम्ही कोकणी पदार्थ छान करून दाखविता तसेच तुमच्या चॅनलला कोकणातल निसर्ग सौंदर्य व रहाणीमान उत्कृष्ट शूटींग असते.प्रत्यक्ष तिथेआम्हीअसल्याचा भास होतो.सलाम तुमच्या जिद्दीला.
सोपा,चविष्ट दिसणाऱ्या कोळंबी भाताची कृती छान.कोळंबीच कालवण करताना कोळंबी चा डोळ्या पर्यंत चा भाग कापून साल न काढलेल कोळंबीचे डोके कालवणात टाकून बघा,अप्रतिम स्वाद.
व्हिडीओ आणि रेसिपी खूप छान होते, आणि प्राकृतिक सौंदर्य हक्काचं मोहक होतं. RUclips वर पूर्ण रेसिपी प्रदान करणे फायदेशीर असेल, विशेषतः खडा मसाल्यातील मसाले आणि उकडण्यासाठी वापरणारे पाणीसाठी माहिती देण्यात येईल.
क्या बात है, अप्रतिम , अप्रतिम, अप्रतिम.... मी आज पासून आपले व्हिडिओज बघायला सुरुवात केली. खूप सुंदर तुम्ही दोघे मिळून शूट करतात. आपले पदार्थ बघून तोंडाला पाणी सुटले नाही तर नवल नाही वाटणार. आता जस्ट मी माझे आईबाबा व्हिडिओ बघत होतो. आईला फार आवडले. घर आणि सर्व किचन मधील साहित्य खूप देखणं त्याने व्हिडीओत जास्त भर पडते. मी स्वतः जे.जे. चा कमर्शियल आर्टिस्ट ९२ सालचा पासाउटचा. पण आता मी १९९६ पासून पूर्ण पणे म्युझिक इंडस्ट्री मधे कार्यरत आहे. लोकसत्ताने आपली घेतलेली मुलाखत आज सकाळी बघितली तेंव्हा समजले पूजा ताई जे.जे.च्याच स्टुडंट. फार बरे वाटले ऐकून. असो असेच सुंदर व्हिडिओज बनवत रहा.
Khup mast banvlet kolambi bhat chan Asch amhala Navin Navin recipe dakhvat raha Ani majet raha ..chikuch khup vait zal bhavpurn shrdhanjali chikusathi 😢 maji mulgi chikula bghychi sarkhi tila cat khup aavdtat ti tuchya mogli la mau bolte Ani chiku la baby bolate 😊Baki recipe khup chan yekadhya Malika peksha aturtene vat bght asto doghi amhi kadhi yetay Ani bghyala Milty 😅
Mi ek srilankan Chanel la follow karte traditional me mhanun pn aaj tumcha Chanel baghun pn same toch feel aala aani lagech follow pn kela ....lots of love ❤
व्हा वहिनी खरंच तुम्ही ग्रेट आहात तुमचे सगळे विडिओ छान आहे तुम्हाला तुमच्या पुढच्या वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा गणपती बाप्पा तुमची सगळी इच्छा पूर्ण करो गणपती बाप्पा मोरया🙏🏻🙏🏻🙏🏻
Dear Pooja thank you for always taking suggestions into consideration. One quick suggestion can you list the links in your description for the cooking vessels used and also for all those clay vessels you use the care tip for those. Thanks to you both for always coming up creative content and taking us back to our roots. Stay blessed always ❤
लाल मातीच्या वातावरणात, अगदी पोटच्या पोरासारखं जपलेल्या चिकूच्या अकस्मात निधनाची बातमी ऐकून फारच वाईट वाटले.😔 ईश्वर चिकूच्या आत्म्यास चिरशांती देवो. आज केवळ इतकीच प्रतिक्रिया. 🙏🙏🐈🙏🙏
Pooja the prawn rice is super yummmmy i forgot to comment on d recipe hearing abt Chiku pls pardon me i love all ur recipe i m huge fan of Konkan malvani food ❤❤
चिकू गेला वाईट वाटले.मुके प्राणी फार जीव लावतात.राजा फारच गुणी आहे.अजिबात म्याव म्याव करून भंडावून सोडत नाही.शांतपणे बसून राहतो.कोळंबी मस्त.
एकदम भारी कोळंबी भात. चिकूचे ऐकून वाईट वाटले 🙏
एकच नंबर कोळंबी भात, मला खूप आवडतो, कोकणातील माझी आवडती रेसिपी... God Bless You both & your family...!
गणपती गेले पुजा आता मी पण तुझ्या सारखो बनवतय कोलबी भात मस्तच बनवलस गो❤👍
कोळंबी जवळ असून पण राजा तोंड घालत नाही... लांब बसून राहतो खूप छान
माझा आवडता कोलंबी भात दाखविल्याबद्दल धन्यवाद
नेहमीप्रमाणे सादरीकरण अप्रतिम
Very simple but delicious recipe...looks great too😋😋. May chiku ret in peace 🕊️... Your pets are very lucky to have such delicious food 🥑🥝
My heart goes out for Chiku, he was cute little darling😪
अभिनंदन आपल्या कडे दुसरी अन्नपूर्णा आली 🎉🎉
Very nice yummy kolambi rice.beautiful nature.Your episodes reminds of other youtube video of south village cooking
चिकुला भावपूर्ण श्रद्धांजली
Recipe छान
कोळंबी भात एकदम अप्रतिम 👌👌😋😋👍👍पण चिकूचे ऐकून वाईट वाटले..😢😢छान होता....!!!
एडिटिंग, फोटोग्राफी खूपच सुंदर.... अतिशय सुंदर रित्या फिल्मिंग केले आहे....तुमचे व्हिडिओ पाहताना मला चिनी मुलीच्या त्या ग्रामीण भागातील व्हिडिओ ची झलक पहायला मिळाली.. प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याची तुमची कला खूपच अप्रतिम आहे.... तुमच्या या कलेला खूप दाद...
Thank you 🙂🙏🌴
सुंदर मालवणी प्रेसेंटेशन आणि निसर्गाच छायाचित्रण
Very very sad news, cute Chiku We all mis You.
I am 100% vegitarian. Can't imagine to eat prawns. What I liked here is kitchen set up, chulla, earthen pots, surrounding greenary giving feeling of good village life
Thank You so much 🙂❤️🙏
Hello Pooja and Shirish, I'm so sorry for the loss of Chiku, he was a sweet and beautiful babe.😢 To lose our beloved pets is losing a family member. They give us the most amazing unconditional love and are always there to lift our spirits even if we're having a bad day. The prawn rice looked so delicious, that's one of my all time favorites. Take care and stay strong during this time of grief, sending positive thoughts and prayers. We love our fur babies...Rest in peace Chiku.🐾💙😇🐾 Big ((Hugs)) and Love from Texas!🤗💜
Thank you 🙂🙏🌴
@@RedSoilStories You're so welcome my friend.😇
वाह मज्जा आली पाहून तोंडाला पाणी सुटलं 😅sunday ला प्लान करतो कोळंबी भात चा 😊🎉🎉
You're living in my dream home..love these village vibes❤
पूजा तुम्ही दोघे किती छान गावक रहतला. माका माझ्या लहानपणीची आठवण झाली. आता मी मुंबईत असा . माझा आशीर्वाद असा तुमका. असाच आनंदात रहा.😊👍👍
Thank you 🙂🙏🌴
Tumcha gaav khup hirvaghar aani sundar aahe. 😍
मस्त कोळंबी भात चिकुचा मृतु ही वाईट घटना
वा लय भारी खुप रूचकर जेवण केले मस्त वाटलं नवऱ्यासाठी न्याहारी घेऊन जाणे ते सुध्दा आवडलं तसेच आजूबाजूचा हिरवगार परिसर बघून मन प्रसन्न झाले व मुक्या प्राण्यांवर अमाप प्रेम करणे खुप आवडलं एक नंबर विडिओ देव बरे करो बाळा
Thank you 🙂🙏🌴
Chan hota bhat..👌🏻
Miss you chiku 🥺❤️ (RIP)
Aamch pn manjar aasach gela tay mule I can understand your feelings 🥺
चिकू बद्द्ल वाचून खूप वाईट वाटतंय. खुपच गोंडस होतं पिल्लू.
Bahat swadist, healthy recipe.Aaj Raja bahat khush hai. Thanks 🙏👍👏
तुम्ही कोकणी पदार्थ छान करून दाखविता तसेच तुमच्या चॅनलला कोकणातल निसर्ग सौंदर्य व रहाणीमान उत्कृष्ट शूटींग असते.प्रत्यक्ष तिथेआम्हीअसल्याचा भास होतो.सलाम तुमच्या जिद्दीला.
Thank you 🙂🙏🌴
एकदम भारी बघूनच तोंडाला पाणी सुटल
Excellent video, Awesome Greenery, mouthwatering Kolambi Bhat 👌👌👌👌🙏💕👍
Thanks a lot
प्राणी प्रेमी परिवार. ❤❤❤रेसिपी मराठीमध्ये फारच सुंदर. ❤
सोपा,चविष्ट दिसणाऱ्या कोळंबी भाताची कृती छान.कोळंबीच कालवण करताना कोळंबी चा डोळ्या पर्यंत चा भाग कापून साल न काढलेल कोळंबीचे डोके कालवणात टाकून बघा,अप्रतिम स्वाद.
व्हिडीओ आणि रेसिपी खूप छान होते, आणि प्राकृतिक सौंदर्य हक्काचं मोहक होतं. RUclips वर पूर्ण रेसिपी प्रदान करणे फायदेशीर असेल, विशेषतः खडा मसाल्यातील मसाले आणि उकडण्यासाठी वापरणारे पाणीसाठी माहिती देण्यात येईल.
Khup chan kolbi bhat n presentation sudha mast😋👌👍
Pooja Tai khup sundar.miss u chiku.raja Ani mogli khup goad aahet.
Mast kolmbi bhat Chan video
mastt puja ekdam bhari recipe 🤤chikucha aikun far vaieet vatla mala 😥
Khup chhan banavala gavcha parisar khup chhan dakhavalat
चिकुला रेकी पाठवली त्याच्या पुढच्या जन्मासाठी...मुका जीव संभाळलात शेवटीशेवटी..हा एपीसोड चमचमीत...मस्तं ..शुभेच्छा.. राजा मोगलीला हाय
🙂🙏
Very very nice Dada Tai
Mast Kolambi bhat 👌👌
क्या बात है, अप्रतिम , अप्रतिम, अप्रतिम.... मी आज पासून आपले व्हिडिओज बघायला सुरुवात केली. खूप सुंदर तुम्ही दोघे मिळून शूट करतात. आपले पदार्थ बघून तोंडाला पाणी सुटले नाही तर नवल नाही वाटणार. आता जस्ट मी माझे आईबाबा व्हिडिओ बघत होतो. आईला फार आवडले. घर आणि सर्व किचन मधील साहित्य खूप देखणं त्याने व्हिडीओत जास्त भर पडते. मी स्वतः जे.जे. चा कमर्शियल आर्टिस्ट ९२ सालचा पासाउटचा. पण आता मी १९९६ पासून पूर्ण पणे म्युझिक इंडस्ट्री मधे कार्यरत आहे. लोकसत्ताने आपली घेतलेली मुलाखत आज सकाळी बघितली तेंव्हा समजले पूजा ताई जे.जे.च्याच स्टुडंट. फार बरे वाटले ऐकून. असो असेच सुंदर व्हिडिओज बनवत रहा.
Are wah...Thank you 🙂🙏🌴
Khup mast banvlet kolambi bhat chan Asch amhala Navin Navin recipe dakhvat raha Ani majet raha ..chikuch khup vait zal bhavpurn shrdhanjali chikusathi 😢 maji mulgi chikula bghychi sarkhi tila cat khup aavdtat ti tuchya mogli la mau bolte Ani chiku la baby bolate 😊Baki recipe khup chan yekadhya Malika peksha aturtene vat bght asto doghi amhi kadhi yetay Ani bghyala Milty 😅
कोळंबी भात मस्त रेसिपी❤ व्हीडीओ मस्त होता😊❤
धन्यवाद 🙂
Kolambi bhat looks yummy 😋 😍
So sorry that Chiku passed away.
ऊं शांति 🙏
किती लहान होता चिकू,वाईट वाटलं ऐकून
Wow Khupch bhari 😋😋👌👌
Wow nice 🎉
खूप छान विडिओ.
गृहिणी प्रेमळ. धन्यवाद.
कोलंबी भात फार अप्रतिम झाला
Kiti sunder kitchen .. mastt feel...tyat kolambi bhat.. wah wah..❤
Wow very nice recipe Pooja tai 😋👌👍
Mst recipe 👍❤️
Delicious recipe
👌👌khoop chan
Gavatle shant sunder jeevan khup chaan
Mi ek srilankan Chanel la follow karte traditional me mhanun pn aaj tumcha Chanel baghun pn same toch feel aala aani lagech follow pn kela ....lots of love ❤
Miss you chiku ...
Vidio khup chhan hota ❤
आमच्या कडे सर्वाना आवडतो कोळंबी भात
Khup chan Video ❤😊 God Bless both of you always
व्हा वहिनी खरंच तुम्ही ग्रेट आहात तुमचे सगळे विडिओ छान आहे तुम्हाला तुमच्या पुढच्या वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा गणपती बाप्पा तुमची सगळी इच्छा पूर्ण करो गणपती बाप्पा मोरया🙏🏻🙏🏻🙏🏻
धन्यवाद 🙂
Prawns dish is delicious.
एक नंबर रेसिपी 👌👌🌹🌹👌
तुम्ही दोघेच असा घरी, आणि कोणी कुंटूबातले दिस ना, राग नका हां, मका कित असा घरचे सगळे पळुच जाय,
पण तुमगेल कोकणी व्हिडिओ मका भारी आवडत्यालं 👌👍🚩🚩
चिकूबद्ल वाईट वाटले, राजाची स्वगतं खूप छान असतात 😊
Mast recipe
❤❤Taie shan ahe, prown biryani pan mast banvali
Waw mast yammi
Miss u Chiku😢...... तुमची रेसिपी खुप छान आहे 👍🏻
Waah...Mastach😍😋
Amazing dish nd the amazing konkan greenery. So beautiful to watch the episode. Aamhi ganpatila Vengurla ithe jaun aalo. Tithla atmosphere mesmerizing hot.
You both are feeding to animals may God blessed you completes your all wishes this is my prayer to God from bottom of my heart. ❤❤❤❤❤❤️
Thank you so much
Hi khup mast recipe 😊
Tumcha gav khay
खुप छान झाला व्हिडीओ, कोळंबी भाताची रेसिपी भारी होती. पण चिकुचं ऐकुन वाईट वाटलं.
खूप छान, निसर्ग सौंदर्य
Very nice video
Hya khara kokan aamcha...Aplya aadhi pa. Mowgli aani Raja k jevak vadhlyani...,❤
Dear Pooja thank you for always taking suggestions into consideration. One quick suggestion can you list the links in your description for the cooking vessels used and also for all those clay vessels you use the care tip for those. Thanks to you both for always coming up creative content and taking us back to our roots. Stay blessed always ❤
Sure 😊
तुमचे सर्व अन्न स्वादिष्ट, अतिशय सुंदर आहे
You guys are so lucky
Seriously, living in this marvelous place with so much if greenery everywhere 🎋🎋🎋🎋🎋🎋🎋🎋🎋
Thank you 🙂🙏🌴
Awesomely presented & Prawn Rice Yummy 😋😋
Thanks a lot
खूपच छान तोडांक पाणी सुटला 😀❤❣️
Kolambi bhatachi sajavat masta 👌👌 Hirvyagar shet baghan man harkhun gela 🥦 Chikucha aikan vait vatala. Rest in peace Chiku 🙏 Pavasat tumka randhtana baghun lay bhari vatla kay masta vatavaran ani tyat kolambibhat 😊
ताई मनापासून धन्यवाद खूप छान जेवण बनवतात👳🙏
लाल मातीच्या वातावरणात, अगदी पोटच्या पोरासारखं जपलेल्या चिकूच्या अकस्मात निधनाची बातमी ऐकून फारच वाईट वाटले.😔
ईश्वर चिकूच्या आत्म्यास चिरशांती देवो.
आज केवळ इतकीच प्रतिक्रिया.
🙏🙏🐈🙏🙏
🙏🙏
Miss you Chiku....
Prawns rice la khup chaan colour aalela. Looks yummy...... 😋😋😋😋
Thank you 🙂🙏🌴
Wow one of the most favorite
वा छान असा
तोंडाक पाणी आला
बाकरी, सुकट, कोलंबी भात❤😋😛
Khupch chan Tai.....pure and natural ❤❤
Thank you 🙂🙏🌴
Very nice 👌👌👌👌
Thanks a lot
एक नंबर रेसिपी खूप छान लय भारी.👌👌👌👌👌🌺🌺👍👍😋😋😋😋😋
खूप भारी आयुष्यात फक्त पैसा महत्वाचा नसून आपण कास जगतो आणि आपलं समाधान कश्या मध्ये आहे . हे दिसून येत
खुप छान
Love the fact they are animal lovers and the food looks great. Awesome combination. God bless
Thank You 🙂🌴🙏
Simple liife calm life❤
Mast ❤️👌
Pooja the prawn rice is super yummmmy i forgot to comment on d recipe hearing abt Chiku pls pardon me i love all ur recipe i m huge fan of Konkan malvani food ❤❤
Thanks a lot
Wow mast ❤❤
Kolambi 1 no❤❤❤❤
Waw kolambi bhat mazha fevret mi banvate pn gavchi kartana sin bagun khup mast vaat lavkar lavkar ashe videos tak pooja tai aami vat bagtoy . yammi
Yummy 😋