Delicious Black Pomfret Fish Fry | Fish Curry | काळं पापलेट | Village Cooking | Red Soil Stories

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 19 окт 2024

Комментарии • 620

  • @atitpawar7316
    @atitpawar7316 Год назад +7

    आम्हीं या माश्याला हलवा बोलतो. पण मस्त जेवण झालंय. आवडलं आम्हाला. आणि आपलं कोंकण म्हणजे भारीच. मी रायगड, महाड मदला आहे. आम्हाला व्हिडीओ खूप आवडतात तुमच्या.आपल्या कोकणातल्या खाद्य संस्कृती संस्कृती वेगळीच आहे. गणपती असो,शिमगा असो.खूप मस्तच आहे.

  • @ravindrachavan8338
    @ravindrachavan8338 Год назад +3

    खूप छान वाटत आहे की तुम्ही कोकणी जीवनमान प्रस्तुत करत आहात हे पाहून
    आमचं स्वप्न असते असं जीवन जगणं

  • @savitaprabhu5080
    @savitaprabhu5080 Год назад +3

    वा खुप छान मस्त रेसिपी बनवली याला आम्ही हलवा बोलतो आमची आई त्चाची राखेने साल काढून नंतर कापत असे व मस्त फ्राय करत असे खुप चविष्ट लागायचे तू सुध्दा रूचकर असच बनवले बघून तोंडाला पाणी सुटले एक नंबर विडिओ आवडला असेच छान छान विडिओ दाखवत रहा देव बरे करो बाळा सुखी रहा

  • @vrundabhalghare6923
    @vrundabhalghare6923 Год назад +5

    अरे आज रविवार चा तुमचा एपिसोड बघितल्यावर पोरी म्हणतात,आई तू करत तर नाहीस आता बघूया तरी फिश , एकदम मस्त केलेस , तुमचा पाऊस छान सगळं छान हल्ली त्या फालतू सिरियल बघण्याचा कंटाळा आलाय हे असे व्हिडिओ बघायला आवडतात. तुम्हाला खूप आशिर्वाद तशी मी फार मोठी नाही only 48 😅

  • @rekhagurav7932
    @rekhagurav7932 Год назад +1

    नेहमीप्रमाणे छान विडिओ, तुम्ही नशीबवान, ताजे मासे, भाज्या, चवी चवीने खाताय. कोकणी स्वर्गीय सुख म्हणजे हेच 😊

  • @shalakalad4645
    @shalakalad4645 Год назад +2

    पुजा असा रंग पाहिल्या वर मला वाटल हलवा मुंबईत हेच म्हणतात पण हयाची चव मात्र भारी एक तुकडा खाला तरी खाल्या सारख वाटत मस्तच हळदी च्या पानाची चव त्रिफळा व्वा तिकल्या ची चवच भारी आणि भाजलेला म्हणजे चार घास जास्तच जातील पुजा तुझ्या हाताने वाटलेल्या आणि मातीच्या भांड्याची चव गावातच

  • @sangitapagare5874
    @sangitapagare5874 Год назад +1

    Very nice recipe all time is good… maze barech video miss zale Puja, video bagun mind fresh hote..view and kitchen khupch ahvdto mala tar tumcha 👌👌😋😍

  • @rupalivengurlekar3899
    @rupalivengurlekar3899 Год назад +2

    पूजा किती सुंदर जेवण असते तुझे आणि सादरीकरण पण ...मला खूप भारी आवडते..पण मी तुझे सर्व व्हिडिओ टीव्ही वर बघते आणि इथे लाईक करायला विसरते... सॉरी ग..कधी चेहऱ्यावर स्मित हास्य असते नेहमी अशी च रहा आणि आम्हाला मेजवानी दाखवत रहा🥰❤️

  • @SunilShinde-hl9vx
    @SunilShinde-hl9vx Год назад +2

    हलव्याची रेसीपी बघून तोंडाला पाणी सुटले.
    छान सादरीकरण

  • @supriyamohite1600
    @supriyamohite1600 Год назад +2

    पूजा आम्ही हलवा म्हणतो पुण्यात पापलेट सारखा असतो मस्त👌👌👌

  • @aparnakambli1690
    @aparnakambli1690 Год назад +1

    तुम्हाला दोघांना खूप खूप शुभेच्छा, तुमची अशीच भरभरात होऊ दे मला तुमचे व्हिडीओ खूप म्हणजे खूपच आवडतात

  • @madhavdhekney8653
    @madhavdhekney8653 Год назад

    फार अप्रतिम.पारशी लोक पात्रानु फिश म्हणून असेच बनवतात. Wooden dishes नवीन घेतलेल्या दिसतायत.छान आहेत.अशीच नैसर्गिक दिसतील अशी भर घालत रहा.खूप निगुतीने,नाजूकपणे, कष्टाने बनवली ही डिश.godw bless you both..

  • @sushmasapkal8003
    @sushmasapkal8003 Год назад +1

    हळदीच्या पानातील रेसिपी अप्रतिम❤ व्हीडिओ मस्त होता😊❤

  • @smitakhandekar610
    @smitakhandekar610 Год назад +1

    Waa waa kya bat he tai kupch chhan g todala pani sutl g.i. love fish 😊❤

  • @sunderpujari9523
    @sunderpujari9523 21 день назад

    So beautiful village lifestyle your showcasing to the public. Great efforts.

  • @shamalvernekar3447
    @shamalvernekar3447 Год назад +1

    Ami goalya kali paplet mantat ..tumi karta te gaovaichich padaat ahe..All methods are same..we do all fish curry from coconut. Love you guys ..😊😊

  • @PratibhaParab-n3z
    @PratibhaParab-n3z Год назад

    खूपच सुंदर तुमचे किचन मला खूप आवडले छान अशी माडणी आहे

  • @bhavishasawant2430
    @bhavishasawant2430 Год назад +1

    Chhan ahe recipe👌👌 yala ami Halwa bolto ani khup, tasty asto

  • @surekhapatil3792
    @surekhapatil3792 Год назад

    खूपच छान रेसिपी, मातीच्या भांड्यातील
    स्वयंपाक आणि हिरवागार निसर्ग अप्रतिम

  • @bhagyashriscorner6478
    @bhagyashriscorner6478 Год назад +2

    ताई तुमच्याकडे अजूनही पाऊस आहे का? आमच्या इकडे तर पीक कापणी सुरू झाली, रेसिपी मस्त आहे ताई ❤❤

  • @niluchavan7808
    @niluchavan7808 Год назад +1

    खुप छान रेसिपी.... मासे नाय तर कोकणी माणसाक जेवण पण जवाचा नाय.... आणि मस्या सोबत तांदळाची भाकरी म्हणजे एकदमच भारी... खुप खुप छान....❤.... आणि next video साठी 👍🏻

  • @mithleshkori3966
    @mithleshkori3966 Год назад +2

    Tondaka pani sutla. Superb. Your style and ingredients are superb

  • @deepalijadhav7141
    @deepalijadhav7141 Год назад +2

    आमच्याकडे याला हलवा बोलतात मी रायगड जिल्ह्यातील खोपोली या गावी राहते रेसिपी छान 👌👌

  • @preetisatam809
    @preetisatam809 7 месяцев назад +2

    पापलेट असो वा काळा मासा किंवा हलवा किंवा काळा पापलेट ,काय फरक पडतो रेसिपी कडे लक्ष दया खूप सुंदर करते पूजा❤

  • @tanmayjadhav9065
    @tanmayjadhav9065 Год назад +1

    आम्ही मुंबई ला हलवा बोलतो या फिश ला, खूप छान रेसिपी बनवलात 👌👌👌👌

  • @rashmiavasare1572
    @rashmiavasare1572 Год назад

    फिश साफ करण्याची कला मस्त.सुरी पण धारदार असावी. सरंगा करी मस्त.त्यात हळद पान टाकतात का? भरलं पापलेट मस्त.त्याला तेल पण कमी लागले.खूप छान रेसिपी.मोगली आणि राजा यांना आधी जेवण दिलेस छान वाटले.फिश थाळी खूप छान.
    तुम्ही दोघेही मेहनती आणि हुशार आहात. Viedo खूप खूप छान.👍👍🌹🌹👌👌

  • @SijianS
    @SijianS Год назад +1

    मागे जो आवाज येत आहे चिमणी कोबंडा छान वाटले काय मस्त सकाळ असेल प्रसन्न हिरवीगार झाड निसर्ग वाह😊😊😊😊😊😊😊

  • @chhayachavan8662
    @chhayachavan8662 11 месяцев назад

    Tai tumhi khup chan jewan banwta. tumchya saglya vegveglya recipee chan astat. Tumchyakde ekda jewayla yayese Watte.

  • @varshamulekar6579
    @varshamulekar6579 Год назад +4

    सरंगो म्हणतात कोकणात 👍

  • @hinalad4159
    @hinalad4159 Год назад +2

    छान व्हिडीयो. आम्हि याला हलवा मच्छी‌म्हणतो..

  • @maheshgore273
    @maheshgore273 4 месяца назад +1

    काही गोष्टी सोडल्या तर तुमचा आणि टेक्नॉलॉजि चा काही संबंध असेल असं वाटत नाही. फक्त नैसर्गिक 👌

  • @nileshchaugule7517
    @nileshchaugule7517 4 месяца назад

    Pooja tumcya sarv recipee chan ahet mostly tumcha kitchen ani Kokan Ek no. Majya Kolhapur cya bhashet mhanaicha jhal nadkhula. Pradnya

  • @vijayadabhade9789
    @vijayadabhade9789 Год назад +2

    Yala Mumbait halava boltat na. Khup chan dish khartar ha maza aawadata masa tu banvalas chan tuzya ghari kadhi aale tar mala khau ghal.tuzya kamat pramanikpana aani mehnat disate which is very nice

  • @anuyasawant9338
    @anuyasawant9338 Год назад

    Aata yekda Goan doce banva khup bhari lagto govyat lagnamdhe bnvtat chanyachya dalipasun aaplya lokana pn aawdel ti recipe ani taste tr bharich aste❤

  • @sachinrane2770
    @sachinrane2770 22 дня назад

    by far the best black pomfret fry recipe!

  • @prajaktajojare81
    @prajaktajojare81 Год назад +1

    Khup chaan recipes❤tondala Pani sutla 😋😋

  • @vidyagawade3347
    @vidyagawade3347 Год назад +1

    Pooja excellent in 🐟 cutting 👏, will try 👍

  • @MeghaKalchavkar-wr6es
    @MeghaKalchavkar-wr6es Год назад

    Halavyacha tikhla ahmi asach kartav. Bharlo haldichya panatlo halvo ekdum bhari tondak pani sutla 😋 Masta paus padta ha kombo aravta ha ekdum gavak gelyasarkhya vatala ahmi asach bharlela paplet kartav pan haldichi pana khay Mumbaik. Gavatla vatavaran Kay prasanna hota. Rajachi ANI Mowglichi majjach zali 😊😊 Khup chhaan! Asach chamchamit dakhvat rahva

  • @sandeepsawant3692
    @sandeepsawant3692 Год назад

    खूप छान मॅडम खरंच कोकणासारखा सौंदर्य असं कुठे नाही आहे तुम्ही दोघांनी जो निर्णय घेतला तो खूप छान घेतला त्यामुळे काही लोक पुन्हा गावाकडे वळतील शहराकडे फक्त पैसा आहे बाकी काही नाही आपल्या सिंधुदुर्ग जिल्हा सारखं सौंदर्य कुठेही नाही आहे..
    (आपल्या दोघांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा)

  • @mikedesi5513
    @mikedesi5513 7 месяцев назад +1

    Jiwant massa chaan Kapla go fry ker yummy

  • @bhaveshkolwalkar5690
    @bhaveshkolwalkar5690 Год назад

    ताई खूप छान रेसिपी आहे आणि खूप सुंदर बनवलं आहे 👍

  • @vijaychavan705
    @vijaychavan705 Год назад

    Mast hote ani tumcha patient best hota while preparing the dish , kalvan n fry fish 😊

  • @aparnasarang2412
    @aparnasarang2412 8 месяцев назад +3

    होम स्टे सुरु करा आम्हाला यायचंय तुमच्या गावी 😊

  • @RuchitaShinde-xb9wn
    @RuchitaShinde-xb9wn Год назад

    Khupach bhari 👌👌 😋😋😋mazha avadtey halva , budhvari anla hota , pooja fish fry👌👌all receipes are 👍👍

  • @nikhildongare9434
    @nikhildongare9434 Год назад

    खूप नशीबवान आहेत तुम्ही जे निसर्गाच्या कुशीत रोज सकाळी पक्षांच्या आवाज ऐकून सकाळ होते , पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा

  • @rupalishirsat5043
    @rupalishirsat5043 Год назад +1

    मस्तच 👌🏻 गो बाय करांद्या चा कायतरी दाखव आज काल बाजारात दिसतत पण उकडून खाण्याच्या पलीकडे काय दुसरा म्हाहीत नाय... तर बघ जरा...

  • @solapuritadkarecipeandvlog7090
    @solapuritadkarecipeandvlog7090 Год назад +1

    खूप छान रेसिपी आहे वहिनी 👍🏻👌👌👌😋😋

  • @kirtibirari5696
    @kirtibirari5696 Год назад

    Khup mast ani tasty tai..majhya tar tondala pani sutle bagun.🤩.saglya fish receipes khupach chaan.🙏

  • @deepanayak2104
    @deepanayak2104 Год назад

    It's really mouth watering receipe but Plzzz mention the measurements of the ingredients asto much coconut, chillies, coriander seed, haldi. Plzz. I love all your receipes.

  • @turbonator8920
    @turbonator8920 Год назад +1

    Kuthe rahtat tumhi ? Malvan ? Mast scenery ❤. I am from ratnagiri so.😊

  • @suchitakadam8730
    @suchitakadam8730 Год назад +2

    स्वादिष्ट, हलवा मासा

  • @anghaangchekar4892
    @anghaangchekar4892 Год назад +1

    Khup chan recipe ❤😊 God Bless both of you always Dear

  • @sugandharaul7646
    @sugandharaul7646 Год назад

    Waa Pooja ,authentic ani konkani paddhatine sarangyachi recipe dakhvlis,khoop chaan vatle ,bharun saranga fry kelat ti recipe tr mind blowing hotich ,haldichya panat kelas khoop chaan,ani tyay nehmi pramane konkancha nisarg he pahayla milala ......khoopch chhan zale sarangyache kadhi ani saranga fry....nc😊

    • @neetapatki2161
      @neetapatki2161 Год назад

      सरंगा म्हणजेच हलवा म्हणतात मुंबईत. ही मालवणी पद्धतीची आमटी आहे. आम्हीपण अशीच करतो.

    • @RedSoilStories
      @RedSoilStories  Год назад

      Thank you 🙂🙏🌴

  • @Mark-jo6lx
    @Mark-jo6lx Год назад

    Delicious curry n fry black pomfret felt like having it now 🙋👍

  • @vilaskhaire3617
    @vilaskhaire3617 Год назад +1

    अस्सल निसर्ग रम्य कोकणातील गावरान विडिओ बनवला आहे धन्यवाद

  • @ShrutiSakpal-gv7jg
    @ShrutiSakpal-gv7jg Год назад +1

    Love you pooja..❤ tondala pani sutale ga khup testy maza aahe ha .ata pan yala Halva kiva Saranga bolto aamhi.anyways mastach..god bless by tc.❤

  • @snehalparab9472
    @snehalparab9472 Год назад +1

    Khupchan sunder
    video

  • @VittalMadaye-by3my
    @VittalMadaye-by3my 2 месяца назад +1

    तुम्ही, फार, मेहनत, करता, पण, माझ्या, लहान, पणातली आठवण, येते, तुमच्या, सगळ्या, कलाकाराचे, अभिनंदन, नमस्कार, जय, कोकण, जय भवानी, माते

  • @meenamhatre1232
    @meenamhatre1232 Год назад +1

    छान बनवले हलवा मच्छी ची रेसिपी

  • @pritimhatre2731
    @pritimhatre2731 Год назад

    आमच्या कडे पण या माशाला हलवा मासाच बोलतात पण रेसिपी एकच नंबर 😊😊

  • @stshivavlog
    @stshivavlog 9 месяцев назад +1

    Very nice cooking style

  • @rutujamore4328
    @rutujamore4328 Год назад

    हलवा म्हणतो आम्ही.... हळदीची पाने वापरून बनवलेली निसर्गाच्या सानिध्यातील पाककृती जाम भारी ❤❤❤

  • @SamiraBhagvat-ft5mk
    @SamiraBhagvat-ft5mk Год назад +1

    Mouthwatering 😋😋👌👌 ,yayala pahije tumchyakade

  • @Shaikfatima-iq6wr
    @Shaikfatima-iq6wr Год назад

    Awesome 👍 looks very yummy and Mouthwatering Recipe. Thank you so much for sharing such a delicious and healthy recipe. Waiting for your other delicious recipe. Keep posting. Stay connected ❤️❤️❤️

  • @ashiyanaphansopkar2827
    @ashiyanaphansopkar2827 Год назад +8

    Kala paplet nahi sarga kiwa halwa mhntat

  • @nichitanaik7
    @nichitanaik7 Год назад +1

    Khup chaan 😊😊. Personally i dnt like that fish 😢 but after seen your recipe my face became yummy i wanted that 😋😋😋. Can you parcel me that in Goa ❤❤😊. Lots of love❤.

  • @hasinasheikh2690
    @hasinasheikh2690 8 месяцев назад

    I always like your video and also environmental of your home.

  • @nileshbhagat9019
    @nileshbhagat9019 Год назад +1

    Ya fish la sindhudurg madhe sarango(saranga)mhantat.

  • @payaltawde1012
    @payaltawde1012 Год назад

    Ek number 🤤🤤ata udya market mde Sarange bhetle tr udyach try kren recepee 👌👌👌👌

  • @lalitadhumal7721
    @lalitadhumal7721 Год назад

    खूप छान आहे रेसिपी फक्त आम्ही कांदा नाही use करत मच्छी साठी

  • @sophiaacharya8679
    @sophiaacharya8679 Год назад

    Beautiful ❤❤❤❤preparation of pomfret. Both the preparations are unique. You make use of so many naturally available ingredients. That really adds up the taste. Nice to see both Raja and Mowgli enjoying their sumptuous lunch. Thanks 🙏 😊❤❤❤

  • @vidhishirodkar4155
    @vidhishirodkar4155 Год назад +1

    Khup Chan recipe

  • @venktesh4133
    @venktesh4133 Год назад +1

    व्वा पूजा , हलवा मस्तच फ्राय केला ....❤❤❤

  • @pratikshasawant4200
    @pratikshasawant4200 Год назад +2

    गो ह्याका सरंगो बोलाताव नाहीतर हलवो 😅.आणि फक्त डोक्याची आणि शेपट्या ची आमटी कर एकदा बघ कसली लागतं ती🤤

  • @mayakhedaskar1438
    @mayakhedaskar1438 Год назад +1

    Raja shepti halvun anand vyakt karat hota🥰

  • @savitadhone1102
    @savitadhone1102 Год назад +3

    Ag pooja ha Halwa fish aahe.

  • @anuradhakamthe1481
    @anuradhakamthe1481 Год назад

    hello Shirish n Pooja you two lead the best life with fresh air n fresh vegetables n fish All the rich cannot afford this healthy life n spend money on medicines n superficial life You two rock n lovable jodi

  • @fouzan_k0027
    @fouzan_k0027 Год назад

    Koknatle mashe khane mhanje tondala pani yete...kharach khup chhan recipe 👍🏻👌👌

  • @harshadasalgaonkar9898
    @harshadasalgaonkar9898 Год назад

    Hi, pooja
    Tumche receipe amhala khup avadli.
    Mi pn kokanatali ahe.chan vatat tuze blog bagun ❤❤

  • @foodzaikapakwan
    @foodzaikapakwan 10 месяцев назад

    Ap both ache log ho sahi me aur cooking bahut acche banate Ho

  • @rekhalokhande9971
    @rekhalokhande9971 Год назад +2

    Khoopch Chan.Can l join u? Here we can't get fresh fish.still we get and we cook.All the best for next video.God bless you both.keep it up.

  • @HP-vx9qy
    @HP-vx9qy Год назад +1

    Lay bhari recipe

  • @praniiiit.
    @praniiiit. Год назад +1

    Sanrango aso nay tar Kala Paplet mase zhakkas zale hat na mag zhala. Chuka kadhnya peksha gapp kara ani khava😂😂 recipe ek no as usual❤👌🏼

  • @vaishalidhule8907
    @vaishalidhule8907 Год назад

    Aamhi hyala Sarnga,Kalava bolato tumache video baghayla khoop chan vatate aani tunache presidentnteion khoop sundar asate
    Halva kay vatatoy tondala pani sutale😋😋👌🏻🙏

  • @jonathanbenjamin7922
    @jonathanbenjamin7922 Год назад +1

    Excellent blog we love your vlogs and we are from Israel keep doing a great job 👍❤

  • @pradeeppawar5536
    @pradeeppawar5536 Год назад

    वहिनी प्रत्येक भाजीमध्ये ते कुठलं पान टाकता तुम्ही आजची रेसिपी खूप छान 👍👍👍

  • @sachingosavi5734
    @sachingosavi5734 Год назад +1

    आम्ही पण मुंबई सोडून २०२० मध्येच गावी शिफ्ट झालो. सिंधुदुर्गात ओरोस इथे. पण आम्हाला एकदा नक्की तुमच्या गावी यायचं आहे तुमचा किचन सेटअप जवळून बघायचा आहे कृपया संपर्क कसा करावा सांगावे. आज तुमची लोकसत्ता ची मुलाखत बघितली सुंदर झाली. तेव्हा थोड काळाल तुम्ही पण सिंधुदुर्गातच राहता...

    • @RedSoilStories
      @RedSoilStories  Год назад +1

      Krupaya amhala Instagram var DM kara..Thank you 🙂🙏🌴

  • @diptee5210
    @diptee5210 Год назад

    अस्सल कोकणी सरांगा करी ..मस्तच..व्हिडिओ बघताना खूप छान वाटत😊😊

  • @anuradhachavan812
    @anuradhachavan812 Год назад

    Waaaaa apratim disat aahe.fry sarange. Rassa pn Kay tempting disat aahe.😊

  • @shraddhawaingankar6672
    @shraddhawaingankar6672 Год назад +1

    Mouthwatering recipe

  • @vaishalikanekar7903
    @vaishalikanekar7903 Год назад

    Nice volg and nice रेसिपी 👌👍😋एक नंबर

  • @pranalipendurkar5045
    @pranalipendurkar5045 Год назад

    Khupch Chan halva masa mouth watering

  • @bharatijadyal9936
    @bharatijadyal9936 Год назад +170

    आम्ही बाबा याला हलवा बोलतो.😅

    • @deeptikhanolkar1659
      @deeptikhanolkar1659 Год назад +13

      Amhi saranga mhanto,tumhi mhanat asal halwa

    • @swatideshpande7169
      @swatideshpande7169 Год назад +4

      Aamhi pan 👍

    • @koli5699
      @koli5699 Год назад +10

      आम्ही याला हलवा म्हणतो, ही मुंबईत रुपये १५००/-जोडी मिळते,

    • @ManishaKadam-pq2xe
      @ManishaKadam-pq2xe Год назад +9

      मालवणीत हेका सरगो बोलतत

    • @amishayadav3222
      @amishayadav3222 Год назад +3

      Aamhi pn ya halwa boto

  • @anuyasawant9338
    @anuyasawant9338 Год назад +2

    Vahini saranga bharich bnvla tondala pani sutly ❤❤ani goan khatkhate recipe dakhav plz❤

    • @RedSoilStories
      @RedSoilStories  Год назад

      Thank you 🙂🙏🌴

    • @RedSoilStories
      @RedSoilStories  Год назад +1

      Amchya madi special episode madhe banvlay khatkhate🙂

    • @anuyasawant9338
      @anuyasawant9338 Год назад

      @@RedSoilStories hmmm bghte ha mi khallay chhan lagt na

  • @jayshreedhumal9225
    @jayshreedhumal9225 Год назад +2

    संरगा मालवणी शब्द हलवा मुंबईला म्हतात पण हे कोकणात सगळ्यांना माहित आहे तुम्हाला माहित नाही

  • @rupeshsawant6596
    @rupeshsawant6596 Год назад +1

    ताई खुप छान सुंदर बनवलात मो. अमका सुधा नाय येवचा बनवुक हो

  • @pratimanaik9150
    @pratimanaik9150 Год назад

    Everytime you r doing good job ❤
    Keep it up, proud of you ❤
    Nice recipe Pooja didi

  • @makarandsavant9899
    @makarandsavant9899 Год назад

    Good evening. Me and my family regularly watch your vlogs. We all like them very much. Nice to see Mogli and Raja. But miss the other pet. Comments of Raja are nice and funny. Thanks for the reciepe. God bless you all. Bye. Take care.

  • @tandmvlog2728
    @tandmvlog2728 Год назад +1

    Wow, so beautiful your recipe ❤❤❤ love from Bangladesh

  • @saviour0601
    @saviour0601 Год назад +1

    Recently came across ur channel...viewed few of the videos..loved the way u cook...keep up the good work..pls mention quantity of the ingredients used in the video, so that we too can try ur delicious receipe..thanks 3:08