रेसिपी दाखवण्याची ही आगळीवेगळी पद्धत आणि त्यात नवरा बायकोचं लटक्या रागातलं संभाषण आणि जोडीला सोबतीच्या पाळीव प्राण्यांची काळजी आणि त्याच्याबरोबरचं बोलणं .बिर्याणी च्या चवीत भरंच घालतंय.👌सुरेख आणि खूप शुभेच्छा.
फणसाची बिर्याणी करतात हे आज प्रथमच ऐकले आणि पाहिले.तू जे पदार्थ करतेस आणि व्हीडिओ काढतेस त्यात मागची तयारी करण्यात तुला सासूबाई आणि dr नणंद मदत करते हे तू सांगितलेस हा मनाचा मोठेपणा आहे तुझ्या.viedo मस्त.मोगलिशी बोलणे खूप छान .👍👍🌹🌹👌👌
तुमचे रेडसॉईल स्टोरी, इंग्रजीत विचित्र वाटता. त्या ऐवजी मालवणीत "गोष्ट तामड्या मातीतली. हा एकदम फिट्ट वाटता मका. मी पण मालवणी अस..👍 तुमचा अभिप्राय कळवा मका ताई
नेहमीप्रमाणेच खूप छान 👌🏻 RUclips ला आजपर्यंत बिर्याणीच्या वेगवेगळ्या recipes पाहिल्या. पण फणसाची बिर्याणी प्रथमच😋 27फेब्रुवारी चा हवा येऊ द्या पाहिला आजचाही पाहणार👍🏻
पूजा तुम्हा दोघांना खूप खूप धन्यवाद. तुमचे सर्व व्हिडिओ आम्ही बघतो. खूप छान छान रेसिपी दाखवितेस तसेच त्याबरोबर हिरवेगार झाडे, शेत आजूबाजूचे वातावरण किती छान असतं ते दाखविता. मस्तच सुंदर 👌👌🙏🙏
तारीफ क्या करूं उनकी जिससे तूम्हे बनाया. खुपच सुंदर तुमच्या व्हिडिओ च प्रजेन्टेशन प्रत्येक एपिसोड मद्ये पाहत असतो मी. एक नवी कथा, सुंदर चित्रीकरण त्या साठी बनवलेली स्क्रीप्ट . मोजकेच संवाद. निसर्गाच्या रंगाची उधळण, सुंदर एडिटिंग. सॉफ्ट background music कुठेही काहीही कमी पणा दिसत नाही. अभिमान वाटतो आम्हाला तुमचा दोघांचा. मी पण एक पर्यावरणवादी सिंधुदुर्गकर . 10 एपिसोड मी पाहिले पण विश्वास डोळ्यावर नाही बसत होता की ह्या फिल्म्स आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गावा खेड्यातून आमच्या पर्यंत पोचत आहेत याचा. Really we appreciate your job. Your down-to-earth people's who is make me proud 👏👏👏👍👍👍 God bless you both always. Keep it up❤
प्रेरणा श्रोत आम्हीं आहोतचं आणि ते असेच राहू पण तुम्हीं देखील कोकणच्या ग्रामीण जीवनाचं,तेथील पारंपरिक खाद्यसंस्कृतीचं सण समारंभासोबतचं आणि सोबतचं तेथील सर्वांग सुंदर निसर्गाचं येथेच्च दर्शन प्रत्यक्षात नाही तर तुमच्या ह्या you tube चॅनलद्वारे असेच घडवत रहा. एक आगळीवेगळी फणसाची बिर्याणी एकदम भारी 👌अर्थात चव चाखली तरी डोळ्यांनी पाहूनचं तृप्तीचा ढेकर आला 😄 मोगली, राजा नेहमीप्रमाणेचं मस्तं. श्री देव कुणकेश्वर दर्शन आणि तेथील जत्रा 👌एकंदरीत सर्वच 1 नंबर 👍
भारीच हास तुम्ही तुमका डायरेक्ट कुणकेश्वराक VIP entry. 😃 मस्त मस्त ✌ श्री देव कुणकेश्वर तुमच्या ह्या कामात भरपूर तुमका यश देवो..आमच्या कोकणातलो+सिंधुदुर्गातलो चॅनेल जगात १ नंबर होवो हीच त्या कुणकेश्वराकडे प्रार्थना 🙏🙏🙏
खूपच छान. तुमचे video पाहताना मी इतकी एकरूप होते की जसे आता भांड्याच्या कडेला लागलेला पुदीना मी ईथे मोबाईल वर बोट ठेवून आत सरकवत होती 😅. आणि सगळेच video बघायचे आहेत पण प्राधान्य कुठल्या video आणि रेसिपी ला देवु तेच समजत नाही.💐😋
Mast zaleli biryani , chaan sugandh keshar aani , kaju , tallelya kandyacha , pot khup bharlay. Zakkas , dankyat . Love you'll 4 Raja and mogli included . Thanks Sada mama for sponsoring jackfruit fanas chaan kowla hota
Huge huge huge fan!! Kiti sundar kitchen, kiti sundar bhandi, dakhvaychi paddhat, wah wah wah! Me Bharata baher aste pan mul kokan/ goa ithli aslyane he baghun man bharun yeta
बहुत ही बढिया बनाई आपने यह जेकफ्रुट बिरियानी ओर यह मेला भी बहुत ही अच्छा है सा बहुत ही अच्छा डेक्रोसन भी मेला बहुत ही बढिया सा आपको बहुत बहुत धन्यवाद सा🙏🙏
Mala tumcha Chanel khoop awdla tai ani tumche sarwa padartha pan khoop chan aahet , Ani specaily tumcha kitchen , ghar ani kokan kharach khoopch sunder aahe. Ani tumcha raja, ani mogli khoop cuteeye.🥰😇👍👍
मस्त , मी.माहेरची मालवणी आहे , रेडी वेंगुर्ला native place , recipe तर छान आहेच , innovative unique पण त्याही पेक्षा आजूबाजूचा परिसर , मला गावात गेल्यासारखं वाटलं , specially ओल्या काजूची भाजी च जेव्हा दाखवत होते तेव्हाच समुद्र , काजियेत जाताना superb ...😍
मी तुमचे ,videos नेहमी पहाते,प्रसाद चया Videos मुळे मी तुमचा चॅनल पाहायला लागले,खूप कौतुक, म्हणजे ,बडबडीपेक्षा ,तुमचे निसर्ग ,आणि अनुभवावर जास्त ,भर आहे .हेच तुमच्या शांत, संयत,नेत्रसुखद व्हिडिओज चे गुपित.मोगली,आणि राजा,ही शांत राहून तुम्हाला साथ देतात..तुझ्या सगळ्या पाक कृती नेत्र सुखद आणि चविष्ट असतात..
बिर्याणी एकदम मस्त👌 मि करून बघितलंय. तुमचे सगळेच व्हिडिओ मस्त असतत, आपल्या कोकणातल्या पदार्थांचा आणि परिसराचा खुप छान चित्रिकरण करून तुम्ही लोकांपर्यंत पोचयतात, बरा वाटता बघुन. तुमका खुप खुप शुभेच्छा...💐💐
रेसिपी दाखवण्याची ही आगळीवेगळी पद्धत आणि त्यात नवरा बायकोचं लटक्या रागातलं संभाषण आणि जोडीला सोबतीच्या पाळीव प्राण्यांची काळजी आणि त्याच्याबरोबरचं बोलणं .बिर्याणी च्या चवीत भरंच घालतंय.👌सुरेख आणि खूप शुभेच्छा.
Thank You 🙂🌴🙏
फणस धन्य झालो. शॅक आणि उकडल्या कोवळ्या फणसाची झेझरली भाजी जवलो घालून, याच्या पलीकडली तुझी कलाकृती.
Thank You 🙂🌴🙏
फणसाची बिर्याणी पहिल्यांदाच ऐकली आणि पाहिली.....छानच!!!👌👌👍👍
Thank You 🙂🌴🙏
खुप छान माहीती व शूटींग, जास्त फाफटपसारा नाही, धन्यवाद
फणसाची बिर्याणी करतात हे आज प्रथमच ऐकले आणि पाहिले.तू जे पदार्थ करतेस आणि व्हीडिओ काढतेस त्यात मागची तयारी करण्यात तुला सासूबाई आणि dr नणंद मदत करते हे तू सांगितलेस हा मनाचा मोठेपणा आहे तुझ्या.viedo मस्त.मोगलिशी बोलणे खूप छान .👍👍🌹🌹👌👌
धन्यवाद🌴🙏🙂
खुप छान बनवते आज पहिल्यांदापाहीली
तुमचे रेडसॉईल स्टोरी, इंग्रजीत विचित्र वाटता. त्या ऐवजी मालवणीत "गोष्ट तामड्या मातीतली. हा एकदम फिट्ट वाटता मका. मी पण मालवणी अस..👍 तुमचा अभिप्राय कळवा मका ताई
अगदी सुंदर व्हिडिओ. रेसिपी अप्रतिम.
Thank You 🙂🌴🙏
श्रीराम, पुजा फणस बिर्याणी छान, आणि गावाची जत्रा पण छानच, फार दिवसांनी दोघांना अस छान फिरायला मिळालं!
Thank You 🙂🌴🙏
छान कॅमेरा अँगल्स...
सुंदर एडिटिंग...
असेच छान छान व्हिडिओज बनवा...👌
Thank You 🙂
आदर्श कोकण संस्कृती चे दर्शन घडविले जाते तुमच्या वीडियो मधून जे बघून आम्हा कोकणी माणसांना समाधान व अभिमान वाटतो . Thanks and all the best.
नेहमीप्रमाणेच खूप छान 👌🏻
RUclips ला आजपर्यंत बिर्याणीच्या वेगवेगळ्या recipes पाहिल्या. पण फणसाची बिर्याणी प्रथमच😋
27फेब्रुवारी चा हवा येऊ द्या पाहिला
आजचाही पाहणार👍🏻
Thank you🙏🙂
पूजा तुम्हा दोघांना खूप खूप धन्यवाद. तुमचे सर्व व्हिडिओ आम्ही बघतो. खूप छान छान रेसिपी दाखवितेस तसेच त्याबरोबर हिरवेगार झाडे, शेत आजूबाजूचे वातावरण किती छान असतं ते दाखविता. मस्तच सुंदर 👌👌🙏🙏
Thank you 🙂🙏🌴
तारीफ क्या करूं उनकी जिससे तूम्हे बनाया.
खुपच सुंदर तुमच्या व्हिडिओ च प्रजेन्टेशन प्रत्येक एपिसोड मद्ये पाहत असतो मी. एक नवी कथा, सुंदर चित्रीकरण त्या साठी बनवलेली स्क्रीप्ट . मोजकेच संवाद. निसर्गाच्या रंगाची उधळण, सुंदर एडिटिंग. सॉफ्ट background music कुठेही काहीही कमी पणा दिसत नाही. अभिमान वाटतो आम्हाला तुमचा दोघांचा. मी पण एक पर्यावरणवादी सिंधुदुर्गकर .
10 एपिसोड मी पाहिले पण विश्वास डोळ्यावर नाही बसत होता की ह्या फिल्म्स आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गावा खेड्यातून आमच्या पर्यंत पोचत आहेत याचा.
Really we appreciate your job. Your down-to-earth people's who is make me proud 👏👏👏👍👍👍
God bless you both always.
Keep it up❤
Thank you 🙂🙏
प्रेरणा श्रोत आम्हीं आहोतचं आणि ते असेच राहू पण तुम्हीं देखील कोकणच्या ग्रामीण जीवनाचं,तेथील पारंपरिक खाद्यसंस्कृतीचं सण समारंभासोबतचं आणि सोबतचं तेथील सर्वांग सुंदर निसर्गाचं येथेच्च दर्शन प्रत्यक्षात नाही तर तुमच्या ह्या you tube चॅनलद्वारे असेच घडवत रहा. एक आगळीवेगळी फणसाची बिर्याणी एकदम भारी 👌अर्थात चव चाखली तरी डोळ्यांनी पाहूनचं तृप्तीचा ढेकर आला 😄 मोगली, राजा नेहमीप्रमाणेचं मस्तं. श्री देव कुणकेश्वर दर्शन आणि तेथील जत्रा 👌एकंदरीत सर्वच 1 नंबर 👍
धन्यवाद🙏🙂
तुम्ही जे मसाले वापरता त्याचे प्रमाण नाही सांगत ते सांगितले तर आणखी चॅन वाटेल आणि आम्हाला रेसिपी करायला सोपी जाईल
ही बिर्याणी मी केली या विडिओ मध्ये दाखवल्या प्रमाणे, खूप छान झाली,❤ धन्यवाद तुमचे सर्व विडिओ खरच खूप छान असतात
Wah❤️❤️❤️🙂🙏
Kiti sundar nisarg aahe tai....gav kuthla vhe
Mala tumhi dogha khoop awadta khoop simple life style aahe tumchi ....God bless you both....❤❤
Thank You 🙂🙏
खूप छान रेसीपी
खूप छान बिर्याणी झाली फणसाची एकच नंबर. पहिल्यांदा पाहिली. नक्की करून पाहणार. आणि तुम्ही आमच्या कुणकेश्वराक इलास...लय भारी. ♥️
Thank You 🙂🌴🙏
I visited Kunkeshwar temple....it is really nice
Very good video ☺️☺️
Mrs.Deepika where is the temple? Atleast I will try to go.
फणसाची बिर्यानी हा पाककृती प्रयोग खुपच छान केला ....शाहाकारी साठी चांगली मेजवानी....
Tumhi kuthe rahata ?? khupach sundar aahe tumch Ghar parisar khup chan😍👌
खूप सुंदर episode होता.... फणसाची बिर्याणी with कुणकेश्वर दर्शन.....keep it up !
Thank You 🙂🌴🙏
खूप अप्रतिम clarity असलेले शूटिंग आणि अप्रतिम घर आणि बागायत आणि त्याहून ही भारी रेसिपी,आपण खूप छान करत आहात,आपले गाव कुठले कळू शकेल का
गाव कोणते ते please सांगा
पुजा, तुमचे सर्वच व्हिडीओ फारच छान असतात.आणि विशेषता मोगलीआणि राजा ही फारच आवडतात.धन्यवाद
Thank You 🙂🌴🙏
तुम्ही दोघे एपिसोड मध्ये कधीच मोबाईल फोनवर बोलताना दिसले नाही असे का?
फणसापासून नवीन रेसिपी शिकायला मिळाली खूप खूप धन्यवादआणि घरबसल्या कुणकेश्वर यात्रेचे दर्शन पण झालेमन भरून पावले आभार
धन्यवाद🌴🙏🙂
Wow yammy. Khup mast.aani kahitari vegali रेसीपी
Thank You 🙂🌴🙏
अप्रतिम निसर्ग, हिरवळ...... त्यावर सुंदर जेवणाचा कार्यक्रम....... ही गोष्टच वाटतेय 'लय भारी'..........
खुपसुंदर बिर्यानी. हिरवा निसग्र जत्रा पण लय भारी.
Thank You 🙂🌴🙏
भारीच हास तुम्ही तुमका डायरेक्ट कुणकेश्वराक VIP entry. 😃 मस्त मस्त ✌ श्री देव कुणकेश्वर तुमच्या ह्या कामात भरपूर तुमका यश देवो..आमच्या कोकणातलो+सिंधुदुर्गातलो चॅनेल जगात १ नंबर होवो हीच त्या कुणकेश्वराकडे प्रार्थना 🙏🙏🙏
धन्यवाद दादा🙏🙂
१ नंबर फणसाची बिर्याणी. कुणकेश्वर ची जत्रा पण बघायला मिळाली 🎈🎉🌹
🙏🙏
Thank You 🙂🌴🙏
खूप छान, फणसाची अशी बिर्याणी करता येते, पहिल्यांदा बघितले
गावातील सुंदर जीवनशैली तुम्ही अनुभवता खरंच तुमचा हेवा वाटतो हे स्वर्गसुख सर्वांच्या वाट्याला येऊ दे
Thank You 🙂🌴🙏
खूपच छान. तुमचे video पाहताना मी इतकी एकरूप होते की जसे आता भांड्याच्या कडेला लागलेला पुदीना मी ईथे मोबाईल वर बोट ठेवून आत सरकवत होती 😅.
आणि सगळेच video बघायचे आहेत पण प्राधान्य कुठल्या video आणि रेसिपी ला देवु तेच समजत नाही.💐😋
खूप छान पूजा फणसाची नुसती बिर्याणी नाही केलीस तर शाही बिर्याणी केली आणि कुणकेश्वराचे दर्शन आम्हाला सुद्धा दिले धन्यवाद🙏🙏
Thank You 🙂🌴🙏
फणसाची बिर्याणी खुपच भारी होती. कुणकेश्वराची जत्रासुद्धा छान असते की. भारी व्हिडीओ झाला होता.
Thank You 🙂🌴🙏
खुपच सुंदर आणि युनिक रेसिपी. प्रथमच पाहिली पण जाम आवडली. पुढच्या रेसिपीची वाट पाहत आहे.
Thank You 🙂🌴🙏
मी फणसाची बिर्याणी करून पाहिली. खूप छान झाली👌सर्वांना आवडली👌 धन्यवाद पूजा आणि फॅमिली🙏🌹🥰
अरे वाह, छान 🙂
The jackfruit biryani recipe was awesome. Your cat Raja is supercute.
Thanks a lot
Shahi Birayani....No words....House , cooking pets and food everything is outstanding 👍👍👍👍👍👍👍
Thanks a lot
बिर्याणी छानच.....आणि खरंच कुणकेश्वर मंदिर खूप सुंदर आहे गेल्या वर्षी मे महिन्यात आम्ही गेलो होतो...खूप प्रसन्न वातावरण आहे तिथे❤
Pooja, kamaal recipe of jackfruit biryani!! Superb video!! 👌👌
Thank You 🙂🌴
Mast ahe video tumcha first time pahili he recipe bharich
Thank You 🙂🌴🙏
Khoop chhan recipe Pooja, Tumhi dogh janahi khoop chhan, pudhil vatchalisathi khoop khoop shubhechchha
❤👌👍
Thank You 🙂🌴🙏
Mast zaleli biryani , chaan sugandh keshar aani , kaju , tallelya kandyacha , pot khup bharlay. Zakkas , dankyat . Love you'll 4 Raja and mogli included . Thanks Sada mama for sponsoring jackfruit fanas chaan kowla hota
Thank You 🙂🌴🙏
Wowwww😋😋😋😋.....itka chaan asto koknatla bhat
फणसाची बिर्याणी, खुपच मस्त
Wow atishay sundar kadhi n pahileli recipe baghitali....n kunkeshwar ji jatra pan chhan...kharach khup chhan hota vlog...👍😀 Keep it up...
Thank You 🙂🌴🙏
राजाराणी संसार फारच छान,खुप प्रेम करता एकमेकांवर असाच सुखाचा प्रवास होवो सदिच्छा
धन्यवाद 🙂🙏
फणसाची बिर्याणी आणि कुणकेश्वर यात्रा दोन्ही फारच छान 👍
खूप छान पूजा ताई. मी सर्व रेसिपी बघते. तुमची पण बोलून सांगितलंत तर अजून छान वाटेल आम्हाला. 👍👌
ह्या चॅनेल चा फॉरमॅट थोडा वेगळा आहे 🙂
Waw khup sunder birayni kharch khup chan astat tumchya recipe😋😋😘😘
Shree RadhaKrishna bless you both... Khup Chan Kam kartay tumhi, tumchyamule aapli saskruti kiti shrimat aahe he nakkich jagbharat pochel....
Khup chan pahilandach fanas biryani baghitali
Hats off to your gurt
आजचा एपिसोड खूप छान आहे. कुनकेश्वर ची जत्रा बघता आली. धन्यवाद 🙏
Thank You 🙂🌴🙏
Mi aaj banavli. Apratim zali. Itki varsha mi ji taste miss krat hote ti aaj finally mla milali. Khup sundar.
वाह... Keep it up✌🏼🙂
खूपच मस्त बिर्याणी,एकदम तोंडाला पाणी सुटले.🤪
Thank You 🙂🌴🙏
Huge huge huge fan!! Kiti sundar kitchen, kiti sundar bhandi, dakhvaychi paddhat, wah wah wah! Me Bharata baher aste pan mul kokan/ goa ithli aslyane he baghun man bharun yeta
Thank You 🙂🌴🙏
फणसाची बिर्यानी मी आज नविन रेसिपी पाहनास मिळाली फार सुंदर
खूपच छान सुंदर bagtec banuan
Wow ,Puja Ani Shirish tumche blog बगायला khup maja yete, आज तर चक्क पूजा रागावली. खूप छान.
Thank You 🙂🌴🙏
ताई तुझ हटके लूक खूपच भारी. Love u both. Lovely couple ❤️🌹
Thank You 🙂🌴🙏
मस्त बिर्याणी ...मी कोकणातील असून ही रेसिपी मला पहिल्यांदाच कळली
Thank you🙏🙂🌴
बिर्याणी च्या रेसिपी आता पर्यंत खुप पाहिल्या, पण फनासाची बिर्याणी अतिशय युनिक आहे, मी नक्की करून बघनार आहे 👌👌👌
Thank You 🙂🌴🙏
Waah Pooja 👌mast Navin recipe dakhavali thanks 👍keep doing innovative dishes best wishes !!!
Thank You 🙂🌴🙏
Traditional life hya channel varun inspiration gheun jari tumhi he suru kele pan tumche channel khup bhari aahe
Nahi amhi Liziqi pasun lnspired ahot ani hya format madhil sagli channel tichyapasunach inspired ahet.
Thank You 🙂🌴🙏
बहुत ही बढिया बनाई आपने यह जेकफ्रुट बिरियानी ओर यह मेला भी बहुत ही अच्छा है सा बहुत ही अच्छा डेक्रोसन भी मेला बहुत ही बढिया सा आपको बहुत बहुत धन्यवाद सा🙏🙏
Thank You 🙂🌴🙏
Tumchya recipes Khup Sundar aastat. Aaj tumhala chala hava yeu dya madhe baghanar . Tumhala pudhil vatchali sati khup khup shubhechha
धन्यवाद🙏🙂
Sunder kitchen...Apratim biryani....n mast video...👌
धन्यवाद🙂🙏
खूप छान video. तुमचे video बघून खूप प्रसन्न वाटते. Keep it up.
Thank You 🙂🌴🙏
फणसाची बिर्यानी मस्तच 👌 पुढच्या व्हिडिओ ओल्या काजूची भाजी दाखवा.
Nakki🙂
Are waah dada and Pooja vahini jorat . Dev tumhala khup anandi thevo
Thank You 🙂🌴🙏
Khup chan aati sundar 😋😍
Cat's dailogues was funny 🤣
Thank You 🙂🌴🙏
तुमचं सेटअप आणि प्रेझेंटेशन करिता शब्द अपुरे पडतील. फार फार उल्लेखनीय आणि सुंदर.
सावंतवाडीतील घरा घरात जाईल तेवढा तरी मी व्हायरल नक्कीच करतो.🎉
धन्यवाद 🙂🙏
हे लोकेशन कुठे आहे.
Mala tumcha Chanel khoop awdla tai ani tumche sarwa padartha pan khoop chan aahet , Ani specaily tumcha kitchen , ghar ani kokan kharach khoopch sunder aahe. Ani tumcha raja, ani mogli khoop cuteeye.🥰😇👍👍
Thank you 🙂🙏🌴
खुप छान विडीयो एक नंबर
Fansachi buryani ekdum yummy😋
Thank You 🙂🌴🙏
मस्त , मी.माहेरची मालवणी आहे , रेडी वेंगुर्ला native place , recipe तर छान आहेच , innovative unique पण त्याही पेक्षा आजूबाजूचा परिसर , मला गावात गेल्यासारखं वाटलं , specially ओल्या काजूची भाजी च जेव्हा दाखवत होते तेव्हाच समुद्र , काजियेत जाताना superb ...😍
Thank you 🙂🙏🌴
Khoop Mast biryani yummy 😋 Anni Kunkeshwar
धन्यवाद🙂🙏
मी तुमचे ,videos नेहमी पहाते,प्रसाद चया Videos मुळे मी तुमचा चॅनल पाहायला लागले,खूप कौतुक, म्हणजे ,बडबडीपेक्षा ,तुमचे निसर्ग ,आणि अनुभवावर जास्त ,भर आहे .हेच तुमच्या शांत, संयत,नेत्रसुखद व्हिडिओज चे गुपित.मोगली,आणि राजा,ही शांत राहून तुम्हाला साथ देतात..तुझ्या सगळ्या पाक कृती नेत्र सुखद आणि चविष्ट असतात..
Mast
Thank you 🙂🙏🌴
Thank you for showing kunkeshwar temple i didn't knew about temple, from your medium i got to know its an ancient temple
Thank you🙏🙂
तुमचा प्रत्येक वीडियो एखाद्या Movie सारखा वाटतो.. 👌👌🙏🙏
Mastch biryani..... 1st time bgitli
RUclips vr pahilyandach fansachi biryani wah ekch number mi devgad chi khup mast ha shree shetra kunkeshwar
Fanasachi Biryani 👌👌 Jatra khup chhan bharaleli👌👌
Thank You 🙂🌴🙏
बिर्याणी एकदम मस्त👌 मि करून बघितलंय. तुमचे सगळेच व्हिडिओ मस्त असतत, आपल्या कोकणातल्या पदार्थांचा आणि परिसराचा खुप छान चित्रिकरण करून तुम्ही लोकांपर्यंत पोचयतात, बरा वाटता बघुन. तुमका खुप खुप शुभेच्छा...💐💐
धन्यवाद 🙂🙏
Another beautiful vlog. My mouth was watering at that delicious breyani. Love and blessing's from South Africa.
Thank you 🙂🙏🌴
Wow , I never seen before 😋
This jackfruit recipe
Bohot hi badiya 👍💯 Netural tarike se Khana bnati hai aap Aapka kitchen bhi bohot acha hai 🙏🙏👍
Mast receipe of kuvlyachi biryani 😋👌 Raja ,Mowgli chan..
Thank You 🙂🌴🙏
ताई खुप सुंदर रेसिपी मी करुन बघेन फणसाची बिर्याणी यमी
Thank You 🙂🌴🙏
खूप मस्त बनवलीस बिर्याणी 👌👌❤
Thank you🙏🙂
मस्त रेसिपी पहिल्यांदाच पाहिले
Thank You 🙂🌴🙏
Beautiful video, delicious food, beautiful couple. Always be happy. Lots of love and blessings to you. From South Africa 🌹😍💞👌❣️
खूप सुंदर
खूप सुंदर
Thank You 🙂🌴🙏
Nehmipramane khup chchan.. Decent sadarikaran.. 1 tip...Biryanila fansache marinated tukde ghalnyapurwi kanda kachcha paratlat tyaeiwaji fry kelela kandach mixremadhun barik watun to partaycha...
Thank you🙏🙂🌴
Presentation is best. Soothing to eye .. village life.. best
Hi....aaj first time tumcha vlog pahila..bhari ahe....biryani pn mast...ani kokan che Safar tr मस्तच ❤👍👍
Thank You, please Subscribe 🙂🌴🙏
Very nice recipe madam.....khup chhan shant vatat sunder Nisarg baghitlyavr
Thank You 🙂🌴