Please let us know which part of the video you liked. Do share the video with your friends and family.🙂🌴 Watch all of our episodes here ( Playlist )👇 ruclips.net/p/PLPq8cPfcHXkmo6ADUAPGRC5G_JEJrKB7F
किचन खूप सुंदर आहे, मॉडर्न टाइप, म्हणजे ओट्यावर चूल, अंगणात जेवणाच टेबल, आजूबाजूचा परिसर,मातीची भांडी, चिनी मातीच्या बरण्या, पूर्ण कोकणातल घर, तुमचा स्वयंपाक आणि तुम्ही दोघे खरंच खूप छान वाटतं
अप्रतिम,अशा डिशेस ,असा माहोल five star hotels मध्ये सुद्धा मिळणार नाही.तुमच्या पाक कलात्मकतेचा मी सलाम करतो.हळदीच्या पानावरचे फिश,पांगे अशा डिशेस एकदा दाखवा.अंगणात लहान मूल खेळताना दाखवा,म्हणजे त्याला घर हा परफेक्ट टच मिळेल.तुम्ही आता जागतिक कीर्ती स्थाना वर जात आहात.अभिमान वाटतो.अभिनंदन.
खूप सुंदर घर आहे तुमचं .. आम्हाला रहायला यायला आवडेल... तुम्ही रहाण्याची आणि खाण्याची सोय करा लवकरच... तुम्हा दोघांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा ...तुमचे व्हिडिओ खूप छान आहे.. मला आवडतात बघायला ... 👌👌👌👌😋😋😋
तुमचे सगळे व्हिडिओ मस्तच असतात किती अप्रतिम निसर्ग सौंदर्य 👌👌👌तुम्ही अन्नपूर्णा आहात व मांजरीला किती प्रेमाने जेवायला दिले तिचा कधी राग करत नाही माश्याची पिशवी किती विश्वासाने तिच्या जवळ ठेवली हेच प्रेम मुक्या प्राण्यांना हवे असते तुम्हाला काही कमी पडणार नाही हेच स्वामी समर्थ यांना मनापासून प्रार्थना 🙏🙏🙏
I'm bangda lover. I too cook it very wel just like Puja is doing in this video right from cleaning fish, grinding ingredients etc. But the idea of adding curry leaves while frying fish is new n fascinating 👍
Kiti sundar ahe kokan chi bhumi. Sakshat swarga pahile ase uttam ghar ani gaav. Hava paani nadi zaade sarva kahi. Ani itki uttam cinematography ki baghayla khup bhari vatle. Recipes tar agdi utkrushta. First time bangda cutlet recipe baghitli. Awesome Video. 👍👍👍😙😙😙
मला कोकण फार आवडतं. आणि हे तुमचे सर्व एपिसोड पण खूप जास्त आवडता. आम्हाला घरी राहुन कोकणा असल्या सारखे वाटते. आणि हे फक्त तुमच्यामुळें. आणि तुमच्या दोघांची जोडीही खूपच छान आहे. तुमच्याकडुन छान प्रेरणा मिळते. I love kokan आणि हो तूमच ते मांजर पण आवडत.
खरंच किती छान वातावरण आहे, मला तुमची बोलीभाषा खुप आवडते तुमचा आवाज थोडा कमी येतो बाकी खुप छान व्हिडिओ आहे तुमचे मी रोज बघते ,तुम्ही एका व्हिडिओ मध्ये एकच रेसीपी दाखवत जा पण त्यात काय काय टाकता ते सांगत जा
खूपच सुंदर, काय अप्रतिम बनविल्या तिन्ही पण गोष्टी, मला खूप आवडल्या, बघूनच तोंडाला पाणी सुटलं. एकदम परफेक्ट. थोडासा एकमेकां मधला संवाद अजून असता तरी चाललं असतं. But I like it, keep it up.
सुखवस्तूंचा त्याग करून खरे सुख आणि आनंद कशात आहे हे कळलेलं दांपत्य. आपला आनंद असाच द्विगुणित होवून आपल्या च्यानलला भरगोस यश मीळो ही ईश्वर चरणी प्रार्थना.
रेसिपी भन्नाट आणि चुलीवरच जेवण छानच पण त्या भाऊला नुसतेच काटे का भांगडा पाण्यात शिजवला तेव्हा वाटलं त्या माऊ साठी पण असेल ते चांगल नाही वाटल बघायला माऊ साठी एक तरी बागडा द्यायचा होता.
Mast zala... Khup shubhechchha.. You guys are doing wonderful... Many thanks for the recipes. Nature is also awesome. Bhari kelay sarva. -Shrikant Gaikwad
किचन खूप सुंदर आहे बाहेरचं बाग सूदा सुंदर आहे तूमची मनी माऊ किंवा कुत्रा पण मस्त आहे ताई आणि तूमची सगळी रेसिपी छान आहे मला बघून खूप मजा येते खरंच खूप छान वाटलं 👌👌👌👌👌😋😋😊😊😊😊
तुमचा बोका राज्या छान आहे पण तुम्ही त्याला असे काटे खाऊ घातले ते नाही आवडले आमच्या कडे पण मांजर आहेत त्यांना आम्ही मासे आणून ते बॉईल करून काटे काढून खाण्यास देतो. बाकी तुम्ही जे दाखवता ते खूप आम्हाला आवडत तुम्ही राहताते स्वर्ग जणू. सुंदर निसर्ग सौंदर्य आहे रेसिपी छानच आहेत.
Your all videos are full of inspiration & information.👍 वेंगुर्ल्यात पाच महिने होतंय तेव्हा रापनीचे बांगडे, इसवनी ( सुरमई ) मॉप खाल्लंय. बांगड्याचा कटलेट कधी करूंकय नाय आनी खाऊकयं नाय. आता करून खाऊक व्हया. 😄 राजा माशाच्या वाराकं खुश. आमचा सोनी पन तसाचं असा, माशे गावले की खुश.. 👌👍
You guys have an awesome channel!👌👌 Whoever is doing a job of recording, editing the content and presenting it with so much passion deserves credit. Apartim saadrikaran, Green quaint background, peaceful setting of the house, soothing music that changes with the scene, minimum but valuable dialogues, love the unspoken thoughts of “ Raja”🐱 Overall super entertaining and informative channel!🥰 I hope you guys get the credit and appreciation for all the hard work that goes into making such videos. Lots of love from Boston, USA🙋🏻♀️🤗
Aho tai kiti bhari ha तुमचं kitchen I like it.Tumach gaon pan lay bhari.sagad kiti mast ha चुल (gas) ho tumcha,matichi bhandi,chini matichi bharani khupach mast.Jevan बनवायला majja येते ha.tumhi couple pan khup mast aahat ho 😊
Please let us know which part of the video you liked. Do share the video with your friends and family.🙂🌴
Watch all of our episodes here ( Playlist )👇
ruclips.net/p/PLPq8cPfcHXkmo6ADUAPGRC5G_JEJrKB7F
Will do 🙏🥰🙏
All was awesome and the best part is cutless
द्य
खूपच छान आहे...पण मराठी मधे पण ingredients सांगा. सगळेच English...samjuk hoya maka..
Entire mam Pooja Indeed entire 🙏.
किचन खूप सुंदर आहे, मॉडर्न टाइप, म्हणजे ओट्यावर चूल, अंगणात जेवणाच टेबल, आजूबाजूचा परिसर,मातीची भांडी, चिनी मातीच्या बरण्या, पूर्ण कोकणातल घर, तुमचा स्वयंपाक आणि तुम्ही दोघे खरंच खूप छान वाटतं
अप्रतिम,अशा डिशेस ,असा माहोल five star hotels मध्ये सुद्धा मिळणार नाही.तुमच्या पाक कलात्मकतेचा मी सलाम करतो.हळदीच्या पानावरचे फिश,पांगे अशा डिशेस एकदा दाखवा.अंगणात लहान मूल खेळताना दाखवा,म्हणजे त्याला घर हा परफेक्ट टच मिळेल.तुम्ही आता जागतिक कीर्ती स्थाना वर जात आहात.अभिमान वाटतो.अभिनंदन.
ताई तुमचे पती खूप नशीबवान आहेत ... तुम्ही खऱ्या सुगरण आहात ... 👌👍
वा वा !! खूपच छान 👌
या पेक्षा शुद्ध आणि सुंदर दुसरं काही असूच शकत नाही.
खूप सुंदर दादा वहिनी ...तुमचं घर आणि वहिणींची रेसिपी पण अप्रतिम ... कॅमेरामन ला शाबासकी मिळायला हवी खरच... शूट खूपच छान झालंय सगळं...
मी तुमचा vdo पहिल्यांदा बघितला आणि मला तुमचं घर आणि आजूबाजूचा परिसर खुपच आवडला. तीनही रेसीपी मस्तच होत्या 👌
खूप सुंदर घर आहे तुमचं .. आम्हाला रहायला यायला आवडेल... तुम्ही रहाण्याची आणि खाण्याची सोय करा लवकरच... तुम्हा दोघांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा ...तुमचे व्हिडिओ खूप छान आहे.. मला आवडतात बघायला ... 👌👌👌👌😋😋😋
खूप छान व्हिडिओ............
Kitchen च सगळा सेट अप खूप छान आहे......
मातीची भांडी,gardening, खुपचं भारी......
कोकणात गेल्यासारखं वाटलं एकदम, व्हिडिओ बघून....
बांगडा कटलेट ही नवीन रेसिपी पहायला मिळाली, thanks for sharing this with us🙏🙏🙂🙂
मी तुमच्या दोघांच्याही प्रेमात पडलो आहे ❤ तुमच्या रेसिपी , तुमचं घर , किचन, त्यातली मातीची भांडी ❤आपल्या कोकणातला निसर्ग, आणि तुमचं साद राहणीमान ❤ भारीच . आणि दादाचा कुडता आणि हाफ पँट. खरा कोकणी माणूस ❤❤❤❤❤
Thank you 🙂🙏🌴
तुमचे सगळे व्हिडिओ मस्तच असतात किती अप्रतिम निसर्ग सौंदर्य 👌👌👌तुम्ही अन्नपूर्णा आहात व मांजरीला किती प्रेमाने जेवायला दिले तिचा कधी राग करत नाही माश्याची पिशवी किती विश्वासाने तिच्या जवळ ठेवली हेच प्रेम मुक्या प्राण्यांना हवे असते तुम्हाला काही कमी पडणार नाही हेच स्वामी समर्थ यांना मनापासून प्रार्थना 🙏🙏🙏
धन्यवाद🙂
मस्त वाटलं व्हिडिओ बघायला रेसिपी तर आवडतात पण आजुबाजूचा परिसरही तितकाच सुंदर आहे गावाची आठवण येते
खूप छान मालवणी जेवण, आपली संस्कृती , पद्धती, आपलं गाव आपली माणसं आणि आपली लाल माती मला खूप आपलासा वाटतो हा कार्यक्रम, माझ्या मनापासून शुभेच्छा
धन्यवाद 🙂🙏
Tumhi khup lucky aahat gaavi rahatat, chuli varche Jevan,fresh vegetables. I like bangda tikle specially when haldi leaves are added 👍
अप्रतिम बांगडा कटलेट ही रेसिपी करण्याचा प्रयत्न करणार 😍
खूप छान जीवन शैली आहे तुमची आपण कोकण वासी आहोत ...मी कोकणातील आहे..तुमचे विडिओ बघून inspired झाले
बांगड्यांचा तीकला बघुन तोंडाक पाणी सुटला. खूप छान
धन्यवाद 🙂🌴🙏
I'm bangda lover. I too cook it very wel just like Puja is doing in this video right from cleaning fish, grinding ingredients etc. But the idea of adding curry leaves while frying fish is new n fascinating 👍
Dear pooja and shirish, Tumchya sarvach malvani dishes apratim astat ani tyanch presentation tr bahaar ch😋🥰...well done team RSS👍
Thank You so much 🙂🙏🌴
खूप छान पदार्थांची रेसिपी दाखवली व सभोवतालचा परिसर देखील अतिशय सुंदर आहे. एकंदरीत पूर्ण व्हिडिओच अप्रतिम आहे.
Kiti sundar ahe kokan chi bhumi. Sakshat swarga pahile ase uttam ghar ani gaav. Hava paani nadi zaade sarva kahi. Ani itki uttam cinematography ki baghayla khup bhari vatle. Recipes tar agdi utkrushta. First time bangda cutlet recipe baghitli. Awesome Video. 👍👍👍😙😙😙
मस्तच तोंडाला पाणी सुटले मध्ये मध्ये तुम्ही जो निसर्ग दाखवता झाडे फुले भाज्या वाहणारा व्हाळ खूप खूप मस्त वाटत अप्रतीम 👌👌👌बांगड्या ची कढी तर भारीच
एवढ्या लहान वयात किती छान छान रेसिपी। करतेस मला तुझा खूप खूप अभिमान वाटतो कुणाची नजर न लागो
Thank you🙂🙏🌴
मला कोकण फार आवडतं. आणि हे तुमचे सर्व एपिसोड पण खूप जास्त आवडता. आम्हाला घरी राहुन कोकणा असल्या सारखे वाटते. आणि हे फक्त तुमच्यामुळें. आणि तुमच्या दोघांची जोडीही खूपच छान आहे. तुमच्याकडुन छान प्रेरणा मिळते. I love kokan
आणि हो तूमच ते मांजर पण आवडत.
Thank you🌴🙏❤️
खूप सुंदर. कोकणात जिवन खरोखर मस्त आहे. बांगडे cutlet छान डिश.
खरंच किती छान वातावरण आहे, मला तुमची बोलीभाषा खुप आवडते तुमचा आवाज थोडा कमी येतो बाकी खुप छान व्हिडिओ आहे तुमचे मी रोज बघते ,तुम्ही एका व्हिडिओ मध्ये एकच रेसीपी दाखवत जा पण त्यात काय काय टाकता ते सांगत जा
Thank you❤️🙏🌴
खूपच सुंदर, काय अप्रतिम बनविल्या तिन्ही पण गोष्टी, मला खूप आवडल्या, बघूनच तोंडाला पाणी सुटलं. एकदम परफेक्ट. थोडासा एकमेकां मधला संवाद अजून असता तरी चाललं असतं. But I like it, keep it up.
सुखवस्तूंचा त्याग करून खरे सुख आणि आनंद कशात आहे हे कळलेलं दांपत्य.
आपला आनंद असाच द्विगुणित होवून आपल्या च्यानलला भरगोस यश मीळो ही ईश्वर चरणी प्रार्थना.
🙂🙏
खूपच सुंदर रेसिपी तसेच किचन आणि निसर्ग सौंदर्य अप्रतिम
👌👍 खूप छान आहे तुमची रेसिपी मला खूप आवडली 👌
तुमचा विडिओ बघतांना खूप छान वाटत आजुबाजूच निसर्ग सौंदर्या
खूपच सुंदर....तुमची मातीची भांडी... तुमचं गाव...आजूबाजूचा निसर्ग खूप खूप सुंदर...असेच छान छान video बनवा..तुम्हा उभयतांचे खूप खूप आभार
Thank You 🙂
खूप छान बांगडा फ्राय बांगडा करी
बांगडा कटलेट खूप छान....
Thank you 🙂
Kup chan bagda fray & bagda kadi kup kup chan banvta tai❤❤❤
बांगडा कटलेट नक्कीच ट्राय करणार ! सर्वच तोंडाला पाणी सुटणारे आहे ! 👍👌😊
धन्यवाद 🙂🙏🌴
बांगड्या चे मस्त मस्त रेसिपी पाहून मस्त मस्त वाटलं बांगडा कटलेट रेसिपी छान .प्रधमच पाहिली... कोंकणी पारंपारिक पद्धतीने भोजन 👌👌👌👌👌👌 Raja cat 🐈🐈🐈🐈🐈👌👌👌👌😀
धन्यवाद 🙂🙏
खूप छान मेनू 😋😋 बांगड्याचे पॅटीस नक्की करून बघणार ❤️
धन्यवाद..🙂
नक्की करून पहा आणि आम्हला कळवा..🙂🙏🌴
Kiti chan ghar ani kiti lucky tumhi ashya thikani rahta mast.. Shet,, zara,,, baher basun jevan he khari maza life chi....
फारच छान सुंदर रेसिपी.लय भारी मस्त झक्कास.
बांगड्याची रेसिपी खूप छान. मस्त
धन्यवाद 🙂🌴🙏
Vaishali. Adav. बांगडाचे सगळे पदार्थ मस्त आहेत खुप आवडले
धन्यवाद 🙂🌴🙏
रेसिपी भन्नाट आणि चुलीवरच जेवण छानच पण त्या भाऊला नुसतेच काटे का भांगडा पाण्यात शिजवला तेव्हा वाटलं त्या माऊ साठी पण असेल ते चांगल नाही वाटल बघायला माऊ साठी एक तरी बागडा द्यायचा होता.
वा.. वा बांगडा कटलेट पाहून तोंडाला पाणी सुटले... फिश फ्राय, तिखला....
Nonveg karat Astana dekhil ,kiti swachhata..saghle sunder pan swachhata ..great
Mast zala... Khup shubhechchha.. You guys are doing wonderful... Many thanks for the recipes. Nature is also awesome. Bhari kelay sarva.
-Shrikant Gaikwad
Thank you 🙂🙏🌴
बांगडा कटलेट अप्रतिम रेसिपी
धन्यवाद 🙂🙏🌴
Its so sweet of Shirish to always compliment Pooja on her cooking God Bless !!!
Thank You 🙂🌴🙏
तुझ्याकडे कपडे घुण्यास यायला आवडेल मस्त सर्व सुंदर आहे. छान ❤
Khup chhan recipe aste tumchi. Tumcha kitchen, matichi bhandi ani tithla location saglach khup chhan ahe
मी तुमचे व्हिडिओ पहिल्यांदा बघितले खरच खूप छान आहे
I love this woman, she cooks in a traditional way. My amma used to cook in such mud pots it tastes omg I love it.
Thank you 🙂🙏🌴
I like your house, natural and every clean,,, 🤗🤗🤗🤗🤗
Fish curry looks very tasty & delicious 👌👌well prepared 👍new friend stay connected👍
Thank you 🙂🙏🌴
Dada you are such lucky person that you have wonderful cook wife. Best wife
Thank you 🙂🙏🌴
Muje to unko dekhna h Jo ye video bana Raha hai..mast ekdum..👌
सगळे पदार्थ खूपच छान आत्ता श्रावण संपल्यासारखा वाटला
धन्यवाद 🙂🌴🌴
झकास होता बेत😋👍कटलेट एकदम मस्त ✌️
धन्यवाद 🙂
Awsome superb Recipe kokan fav recipe & bangda patice was amazing I like it thankyou red soil for showing wonderful bangda recepie
Thank you 🙂🙏🌴
मस्त बांगड्या च तिखल आणि बांगडाफ्राय आजुबाजुच परीसर छान
Tumche kichan khup sundar aahe aani bhandi pn khup mast aahet mla khup aawdale
खूपच सुंदर आहे रेसिपी आणि किचन
तुमचे घर, तुम्ही दोघे जण मन जिंकून घेतले
Pahilyandach pahili bangda cutlet recipi v, nakki try karel
Nice..liked everything, visuals, receipe, cat, house, everything is simple yet beautiful..all the best
Thank You 🙂🌴🙏
घर पण खुप छान. आणि रेसीपी पण मस्तच.
wowwwwwwww i like that red rice ......suprebbbbbbbbbbb
खुप सुंदर जोडी स़वंयपाक घर, आजुबाजुचा परिसर ,खुपच छान आहे, आयुष्य मान भव
धन्यवाद 🙂
Khup sunder ghar n recipes 😋
You both are a sweet couple... keep loving each other
Thank you so much 😊
WOW 😳😋😋😋
Beautiful kitchen
Thank you 🙏
Puja tuze otyavarchi chul & kitchen,matichi bhandi,nisargaramya vatavaran khoop sundar aahe,tuzya recipe pan Chan aahet❤
Thank You 🙂🌴🙏
Your wife is really hardwork...God bless them... 🌹🌹🌹🌹🌹
तुमचं घर आम्हाला खूप च आवडले...
I am pleased to hear my language spoken by both of you.Your videos took me to my native place in konkan.Your ambiance and receipe very nice.
Thank You 🙂
Awesome recipes!
I love your cat , Raja very much. ❤ He is so obedient and patient , never disturbs you even when fish is there !!
Yes he is a gem 🙂❤️
Simple food,simple and happy life 😊😊😊❤️❤️❤️❤️ loved it
Bangda cutlets look awesome.. Amazing new recipe.. Will defn try...
Ur channel remembered me “Poorna ..The nature Girl”..!!
Me also
Billula fakta kata ani yani tin vrg. Vegle prakar karun khalle. Tyala pn dya.
Khup chan Tai maherchi athvan zali vadil hote Teva khup maja yaychi
धन्यवाद 🙂
राजू ला स्वयंपाक शिकायचा पण आहे आणि खायचा पण आहे... किती गोड आहे ओ तुमचा राजू
किचन खूप सुंदर आहे बाहेरचं बाग सूदा सुंदर आहे तूमची मनी माऊ किंवा कुत्रा पण मस्त आहे ताई आणि तूमची सगळी रेसिपी छान आहे मला बघून खूप मजा येते खरंच खूप छान वाटलं 👌👌👌👌👌😋😋😊😊😊😊
धन्यवाद 🙂
Awesome
Feel to have food
Cutlets were awesome
I got the taste in my mouth
धन्यवाद🙂🌴
Khupch beautiful life aahe tumchi. ,saglyat sukhatala jivan tumhi jgatayet, najar nko lagayla tumhala.. thank you tumhi khup sunder video bnvta,🤩🏖️🌴🌴
Thank you 🙂
आधी मी सतत फेसबुक आणि इंस्टाग्राम वर पोस्ट बघत असायची पण आता तुमच्या विडीओ चे वेड लागलय ❤❤अशीच खूप प्रगती करा सुखात, आनंदात रहा ❤❤❤
Thank You 🙂🌴🙏
Dear sister, raja cat is very very cute. The way raja sits beside you while cooking and eating food looks very very sweet and cute. Lovely cat.
Thank You 🙂🌴
तुमचा बोका राज्या छान आहे पण तुम्ही त्याला असे काटे खाऊ घातले ते नाही आवडले आमच्या कडे पण मांजर आहेत त्यांना आम्ही मासे आणून ते बॉईल करून काटे काढून खाण्यास देतो. बाकी तुम्ही जे दाखवता ते खूप आम्हाला आवडत तुम्ही राहताते स्वर्ग जणू. सुंदर निसर्ग सौंदर्य आहे रेसिपी छानच आहेत.
Bangada cutlet recipe is very nice I have seen first time invite we also to your village
Your all videos are full of inspiration & information.👍 वेंगुर्ल्यात पाच महिने होतंय तेव्हा रापनीचे बांगडे, इसवनी ( सुरमई ) मॉप खाल्लंय. बांगड्याचा कटलेट कधी करूंकय नाय आनी खाऊकयं नाय. आता करून खाऊक व्हया. 😄 राजा माशाच्या वाराकं खुश. आमचा सोनी पन तसाचं असा, माशे गावले की खुश.. 👌👍
धन्यवाद 🙂
राजाक माशे गावले की आणि काय नको 😅
All receip mastach pan bangda cutlet khupach chhan....from Mrs Indulkar
Thank You 🙂🌴❤️
You guys have an awesome channel!👌👌
Whoever is doing a job of recording, editing the content and presenting it with so much passion deserves credit.
Apartim saadrikaran, Green quaint background, peaceful setting of the house, soothing music that changes with the scene, minimum but valuable dialogues, love the unspoken thoughts of “ Raja”🐱
Overall super entertaining and informative channel!🥰
I hope you guys get the credit and appreciation for all the hard work that goes into making such videos.
Lots of love from Boston, USA🙋🏻♀️🤗
Thank you so much for your kind words 🙂🌴
So creative recipes and more neatness
Thank You 🙂
Video khup chan ahe ..pan pls me request kartey Manjarila pan thodi vegli macchi anundya khayala..nuste kaate naka deu .. khup vait vattey baghyala😢
मस्तच...bangda फ्राय पण prathamch बघितले छानच....
Very nice video, There is no steel, plastic,aluminium utensils ...great job
Thanks 👍
तुमचे पूर्ण घर दाखवणं 😍
Start Homestay, will visit 😊
Nice n easy recipes , looks so Yummy.
Love bangda fish .
बांगडे साफ कसे करायचे ते दाखवा पुढल्यावेळी. कालवण छान दिसत होतं