Read the description for more information about the fish and other facts. Please let us know which part of the video you liked. Don't forget to subscribe to the channel and do share the video. Thank you for watching 🙂🙏
जुन्या पद्धतीचो गावातला अगदी लहान पण नीटनेटका घर आणि वातावरण निर्मिती करणारो आणि वातावरणाची रंगत वाढवणारो संगीत, मनास लय भावलो बाय..... तुम्हां उभयातांसोबत या घरात बसून चुलीवर शिजवलेला नदीचा मावरा आणि भाकरी खावूक आवडलं माका.... कधी बोलावतसं ?????
तुमच कौतुक कराव तितक थोडे आहे. कुठे ही दिखाऊ पणा नाही .साधेपणा तून सुखी जीवन जगण्याची जी संकल्पना तुम्ही मांडताय आणी इतरांना ही आनंद देताय.खरच आजच्या पिढीसमोर तुम्ही एक नवीन आदर्श उभा केला आहे,तुमच्या यशस्वी वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा👍
Ek mukya jevala marun dakhavnyat kiti kautuk ahe nahii ashich rakshasi vruti pudhchya pedhi kade sopawa tumchya mulana marun mi jar tyana vikala kiwa khalla tar chalel ka
खुले स्वयंपाकघर, पाटा वरवंटा, चूल ओट्यावर, हे पाहून खूप छान वाटले, चित्रण संगीत आणि तुमचे अस्सल मालवणी संवाद तर लाजवाब, अशीच छान छान व्हिडिओ बनवत रहा, देव बरे करो तुम्हा दोघांचे
ताई तु किती मेहनतीने सर्व सुग्रास पदार्थ बनवतेस आणि तेही आपल्या जुन्या पारंपरिक पद्धतीने तु आजच्या पिढीतील मुली व महिलांसाठी आदर्श आहेस ताई तुला पाहून मला माझ्या आईची आठवण आली धन्यवाद 🙏
ताई तुझा खूप अभिमान वाटतो,,,,, एवढं शिकून,secure job सोडून गावात येऊन गावसारख जगणं गावाची संस्कृती जपणं, लईचं भारी.... आजच्या मुलीसमोर तु एक आदर्श आहेस आजकाल प्रत्येकाला शहरी लाईफस्टाईल जगणं आवडत,even मी सुध्दा...... पण तुझ्या व्हिडिओ बघून मला माझ्या गावी जायची इच्छा होतेय......... Best Videos ever👍 तुमचं गावं खूप छान आहे 🌴🌊
खूप सुरेख पद्धतीने व्हिडिओ बनवला आहे.व्हिडिओ ग्रराफि सुंदर आहेत. सगळं मसाले ज्या पद्धतीने पटेवर वाटले आहे हे क्षण बघयाल मिळत नाही बाहेर पाऊस पडत हे सुंदर पद्धतीने बनविलेले आहे
Love you pooja.. ❤️👌👌 puju aga tuze hat zombat nahit ka mirchi ch vatan patyavar vattes te.mi tula vicharte pan lahan astana mi sudha patyavar vatunch jevan banvaychi aga 😘👍👍 chal by pooja punha bhetu..🌹❤️
तुमचे व्हीडिओ खूप छान असतात. बघायला खूप भारी वाटत. गावाकडचा परिसकर -निसर्ग बघायला खूप खूप छान वाटत. तुम्हाला एक सल्ला होता. तुम्ही जे काही पदार्थ बनवता, ते बनवताना जे काही जिन्नस वापरता त्यांची नाव व्हिडीओ मध्ये टायपिंग करून लिहा. म्हणजे आम्हा बघणाऱ्यांना पण समजेल कि तुम्ही नेमकं कशापासून काय बनवता ते समजायला सोपं जाईल. आणि असेच छान छान व्हिडीओ बनवत जा. 😍👌🏻
Beautiful video. Soothing to eyes. Asli zindagi to aap hi ji rahe ho. I don't have words to explain my joy while watching this video. I remembered my childhood when I use to go to my grandparents. There we use to see copper vessels. Lots of love from Vasai. God bless you
Hello, first of all house is beautiful, kitchen 1no., food ultimate preparation and so nixely coked with affection and love and with so less masala , just mouth watering, keep up
हापूस मासा 🐠🐠👌👌😋😋खूप टेस्टी लागतो ,, ताई कोकणात तर फिश खूप महाग मिळते,,,मुंबई पेक्षा ,,आणि वेगूर्ला गेलो होतो तिकडे फिश महाग होती ,,पण कोकण १ no,, सुंदर छान स्वर्ग ,,, सर्वि कडे हिरवीगार 🌴🌴झाडी मस्त,,,👌👌😊🤗🤗
Ur recipe was great, but after u ground d masala on d stone y did u washed the stone n throw d water out it has d taste . Ur curry was mouth watering. Thanks for sharing your recipe
मस्तच तोंडाला पाणी सुटले.. 👌👌फारच छान एपिसोड असतात तुमचे.. सर्व मांडणी, आणि घर..व रेसिपी एकदम मस्त.. पण खंत एका गोष्टीची आहे.. तुम्ही कधी बोलवताय चव चाखायला..? याची वाट पाहतोय 😃😃.. Nice jodi, nice work.. 👌👌
Read the description for more information about the fish and other facts.
Please let us know which part of the video you liked.
Don't forget to subscribe to the channel and do share the video.
Thank you for watching 🙂🙏
मी हा मासा बघितलेला नाही काही दुसर नाव आहे का
जुन्या पद्धतीचो गावातला अगदी लहान पण नीटनेटका घर आणि वातावरण निर्मिती करणारो आणि वातावरणाची रंगत वाढवणारो संगीत, मनास लय भावलो बाय..... तुम्हां उभयातांसोबत या घरात बसून चुलीवर शिजवलेला नदीचा मावरा आणि भाकरी खावूक आवडलं माका.... कधी बोलावतसं ?????
आणि माझं मूळही तसे खालपट्ट्याचे आहे. गाव - मोंड, ता. देवगड
Very nice
या माशाचे नाव बांदोशी आहे, रत्नागिरीत ताऊज असे म्हणतात. खाडीत सापडतो
तुमच कौतुक कराव तितक थोडे आहे. कुठे ही दिखाऊ पणा नाही .साधेपणा तून सुखी जीवन जगण्याची जी संकल्पना तुम्ही मांडताय आणी इतरांना ही आनंद देताय.खरच आजच्या पिढीसमोर तुम्ही एक नवीन आदर्श उभा केला आहे,तुमच्या यशस्वी वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा👍
Thank You 🙂🌴🙏
Superb talented lady
Ek mukya jevala marun dakhavnyat kiti kautuk ahe nahii ashich rakshasi vruti pudhchya pedhi kade sopawa tumchya mulana marun mi jar tyana vikala kiwa khalla tar chalel ka
खुले स्वयंपाकघर, पाटा वरवंटा, चूल ओट्यावर, हे पाहून खूप छान वाटले, चित्रण संगीत आणि तुमचे अस्सल मालवणी संवाद तर लाजवाब, अशीच छान छान व्हिडिओ बनवत रहा, देव बरे करो तुम्हा दोघांचे
Thank you 🙂🙏🌴
ताई तु किती मेहनतीने सर्व सुग्रास पदार्थ बनवतेस आणि तेही आपल्या जुन्या पारंपरिक पद्धतीने तु आजच्या पिढीतील मुली व महिलांसाठी आदर्श आहेस ताई तुला पाहून मला माझ्या आईची आठवण आली
धन्यवाद 🙏
Thank You 🙂🌴
घर खूपच छान आहे,, सुंदर लोकेशन,, निसर्गाच्या सानिध्यात जगतात तुम्ही लोकं,,आणि सगळं नँचरल पण खात आहेत म्हणून हेल्दी आहात,,👍
Thank You 🙂🌴🙏
ताई तुझा खूप अभिमान वाटतो,,,,, एवढं शिकून,secure job सोडून गावात येऊन गावसारख जगणं गावाची संस्कृती जपणं, लईचं भारी....
आजच्या मुलीसमोर तु एक आदर्श आहेस
आजकाल प्रत्येकाला शहरी लाईफस्टाईल जगणं आवडत,even मी सुध्दा......
पण तुझ्या व्हिडिओ बघून मला माझ्या गावी जायची इच्छा होतेय.........
Best Videos ever👍
तुमचं गावं खूप छान आहे 🌴🌊
Love from kokan🙏🥰🌴
उत्तम सादरीकरण. हा मासा पहिल्यांदाच बघितला. description मधील नवीन माहितीसाठी धन्यवाद. नेहमीप्रमाणे अप्रतिम व्हिडिओ. 🙂👏👌
धन्यवाद 🙂🙏
हलवा ताजा नाही video बघून कोकणातली आठवण झाली तूमचे सर्व पदार्थ छान सगळच छान वाटत thank you 👌👌🙏
Ok शॅअर करणार
अतिशय सुंदर व्हिडिओ …. आपण स्वतः तिथे असल्याचा भास होतो… सुंदर 👌👌
Wow, मासे बघुन तोंडक पाणी सुटला, खूप भारी, मस्त ,मी तर लगेच पुढच्या व्हिडिओ ची वाट बघते🥰🥰🥰
धन्यवाद...पुढचा व्हिडिओ तुमच्या अजून आवडीचा असेल...🥰
ताई एकच नंबर आपले व्हिडिओ आहेत आणि जुन्या आणि पारंपारिक पद्धतीने जे आपण रेसिपी बनवता आहेत आणि लोकांसमोर ते आणत आहात ते एकच नंबर
खूपच छान, व्हिडीओ बघून गावची आठवण आली. हा मासा खरच चविष्ट लागतो. आम्ही खाल्ला आहे.
खूप सुरेख पद्धतीने व्हिडिओ बनवला आहे.व्हिडिओ ग्रराफि सुंदर आहेत. सगळं मसाले ज्या पद्धतीने पटेवर वाटले आहे हे क्षण बघयाल मिळत नाही बाहेर पाऊस पडत हे सुंदर पद्धतीने बनविलेले आहे
Thank You 🙂
Simplicity is the spice of life and that is what I saw in your this video.
Sai Baba bless you all
Fish is dead nice yummy konkani
tumhi kharach khup authentic paddhatine present krtay ..atishay sundar ani commendable
Thank You 🙂🌴
खूपच छान सर्व रेसिपी अनपूर्ण वरदानआहे. 👍👍
Yummy yummy pure मालवणी स्टाइल nice method
तुमचे पदार्थ तर छान असतातच पण तुमचे विडिओ मनाला खूप प्रसन्नता देतात . खूप खूप अभिनंदन
धन्यवाद 🙂
Love you pooja.. ❤️👌👌 puju aga tuze hat zombat nahit ka mirchi ch vatan patyavar vattes te.mi tula vicharte pan lahan astana mi sudha patyavar vatunch jevan banvaychi aga 😘👍👍 chal by pooja punha bhetu..🌹❤️
Thank You.. ho zombtat na🙂
Unbelievable videos.... मन प्रसन्न होत...तुमचे व्हिडिओ पाहून...
Thank you 🙂
तुमचे व्हीडिओ खूप छान असतात.
बघायला खूप भारी वाटत.
गावाकडचा परिसकर -निसर्ग बघायला खूप खूप छान वाटत.
तुम्हाला एक सल्ला होता.
तुम्ही जे काही पदार्थ बनवता, ते बनवताना जे काही जिन्नस वापरता त्यांची नाव व्हिडीओ मध्ये टायपिंग करून लिहा.
म्हणजे आम्हा बघणाऱ्यांना पण समजेल कि तुम्ही नेमकं कशापासून काय बनवता ते समजायला सोपं जाईल.
आणि असेच छान छान व्हिडीओ बनवत जा. 😍👌🏻
आमच्या व्हिडिओ मध्ये subtitles already असतात. आणि जर आपण RUclips subtitles on केले, तर 40 पेक्षा जास्त भाषांमधे अनुवाद उपलब्ध आहेत.
Beautiful video. Soothing to eyes. Asli zindagi to aap hi ji rahe ho. I don't have words to explain my joy while watching this video. I remembered my childhood when I use to go to my grandparents. There we use to see copper vessels. Lots of love from Vasai. God bless you
Thank you🙏🌴🙂
@@RedSoilStories lk
काळून्दरची खरमरीत तिखट छान मातीच्या कुणल्यातली कढी आणि मस्त कुरकुरीत चुलीवर भाजलेले माश्याचे तुकडे बघून तोन्डाक पाणी सुटला आपली रेसीपी बघून.❤❤❤❤
Thank you 😊
Really beautiful god bless you both with lots of happiness and health really in this todays modern world we can't forget the old days...
Mala tumche video khup awdtat ❤mast astat recipes ..khup recipes mi try kelyt apratim ...bangda cutlet tr ghari sarvana awdla thanks for sharing ❤❤
Khup chan Jam bhari vatl aapla kokan madhil asha dish apratim Tai tumcha ghar na mst swargahun sundar aahe
Thank you 🙂🙏🌴
काय मस्त रेसिपी करता तुम्ही एकेक 😋मस्तच आहे रेड साॅईल
Tai khup chan dista tumhi 😊🎉🎉
Thank you 🙂🙏🌴
खुप छान ताई आणि खरंच तुमच्या दोघांचा अभिमान वाटतो खूप आज काल कोण असं नोकरी सोडून गावी जातं तुमचं स्वयंपाक घर खूपच सुंदर आणि नीटनेटक आहे
धन्यवाद 🙂🙏
Your kitchen and all your kitchen wares are so beautiful
Khup chhan vedio 👌👌👌
खूपच छान फ्राय मच्छी आणि तिखल केलय.
आपण कोकणात कुठे राहतात आम्हाला मैत्रीणीना यायचे आहे. तुमच्याकडचे सर्व खूपच आवडले.
पत्ता पाठवा ना.
Tumhi sarv videos phar sundarpane saadar karta baghun khup bar vatat tumhi mul kuthlya gavchya te sanga jithun tumhi videos saadar karta baki sarv lay bhari tumcha pranyavarach pream khup aavdat
Hello, first of all house is beautiful, kitchen 1no., food ultimate preparation and so nixely coked with affection and love and with so less masala , just mouth watering, keep up
Thank you so much 🙂
Rimjim pausat mashach kalvan ani te hi konkanat ( konkani paddhatine ) manje swarg sukha ch....lots of luv red soil stories team😘🤗🥰...
Thank You 🙂
Mastach g😊👌🏻👌🏻
nice house n the utensils r jst awesome...ur very lucky..
Khup chhan...
एकदम छान
.very clean n tidy
Very beautiful vlog, I liked it
After all village is very nice and relatable
So nice climate,
Enjoy life and take care
Jabardust
Mast 1 no👌🏼👌🏼👌🏼
छान असतात तुमचे व्हिडिओ खुपच आवडतात
अशा पावसात तळलेले मासे आणि टिकले खाण्याची मजा काही औरच बाकी व्हिडिओ खूप छान झाला.
धन्यवाद 🙂🙏
Nice Art direction, Cinematic shoot, music, Lights, editing, minimum 4-5 people backend work handel.
Ooty mysore kashmir peksha aamcho malvan ani kokan lay bhari nice video
Very dishes food mouth watering
हापूस मासा 🐠🐠👌👌😋😋खूप टेस्टी लागतो ,, ताई कोकणात तर फिश खूप महाग मिळते,,,मुंबई पेक्षा ,,आणि वेगूर्ला गेलो होतो तिकडे फिश महाग होती ,,पण कोकण १ no,, सुंदर छान स्वर्ग ,,, सर्वि कडे हिरवीगार 🌴🌴झाडी मस्त,,,👌👌😊🤗🤗
Actually पर्यटकांना rate जास्त सांगतात, मालवणी बोला त्यांच्याशी, आपोआप rate कमी करणार🙂
Hi I just love ur asthetic.only one suggestion.use khadi or hand loom saree .m sure khup authentic feel येईल..enjoying videos
ताई...किती छान व सहज करता तुम्ही ...खूप आवडल
मस्तच
The same culture we are following in my home town, I'm from Karwar Karnataka
Kiti hushar ahes tu ,mala tuzi lifestyle farach aavdli.kiiti sahaj jevn banavte.nice.
Thank you 🙂
Gaavi rahun suddha apan apali ayushya chan padhatine jagata yevu shakat ani tumhi he ya vedio chya madhyamatun dakhaval ani tyat tumhi kokanachi olakh ek Navin prakare karun dili ani tumhi tumhachya shikshanacha Khup chan vapar karat ahat he disun yet
Thank you🙂🙏🌴
खूपच सुंदर व्हिडिओ
खूप सुंदर परीसर मच्छी कढी व मच्छी फ्राय अप्रतिम
धन्यवाद 🙏🙂
Beautifully done!
Thank you 🙂
Do visit our channel and watch all other episodes. Don't forget to subscribe.
Keep supporting 🙂🙏
Sundar video 🤗
तुमच्या सर्व रेसिपी खूप छान छान
Thank You 🙂
Khup chan vatto tumche video bgityavr ❤
खूपच छान, keep it up 👍
Khupach chaan video hota
A re wah..dhora pan asat tumchya kade..pan charo olo kaso jhalo.
मस्त
Ur recipe was great, but after u ground d masala on d stone y did u washed the stone n throw d water out it has d taste . Ur curry was mouth watering. Thanks for sharing your recipe
👌❤️Very much delicious, TQ.
Your videos just brought me close to Konkan culture and it's soothing for me ❤️love and wish you a growth for your channel
Thank you 🙂🙏🌴
Mast recipe
Tumache ghar khup chan ahe
I love your videos, receipies are awesome and best part is the cute cat Raja
Thank you so much 😀
कोकण भारि कोकणातील माणूस पण लय भारीच नमस्कार
धन्यवाद 🙂
Bahut achcha hai aapka sab video ham dekhte hain aapka gaon kidhar hai bataiye
Great superb lovely
धन्यवाद🙂🌴
Dada vaini tumche srv khup chan ahet aaj mi divasbhar hech bghtey ❤❤❤❤❤
Thank You 🙂🌴🙏
Tai Tumi mast Jevan banavata.
तिखल खुप च भारी रंग फार छान आला होता
Thank You 🙂🌴🙏
Very nice 🎉🎉
Systematic clean and discipline cooking it's great to watch lot of respect to both of you keep it up
Thank you🙏🌴❤️
Beautiful video good recipe
मस्त मचछी चा सारं आणि भात
धन्यवाद 🙂🙏
Art direction and cinematography is top notch anybody amongst u work in industry or what seems like it
धन्यवाद🙂🌴
Liziqi is inspiring the whole world....❤️
Love your content❤️
Wow... Awesome... Envious... Life you are enjoying... Be blessed always...
She's the one
ताई तुमचं घर एवढं खूप सुंदर आहे जणू काही स्वर्गच
धन्यवाद 🙂🙏
Fish fry and the curry looks so yummy...
I love raja how cute he are😍❤️
You make cooking look so easy, lovely looks tempting sure must be delicious,you are a natural chef, Regards
Thank you so much
खूपच छान ......तुमच्या रेसिपी बघून तर अस वाटत की जेवायला च यावं tumchykde....l...
Nice ...
ताई खूप अप्रतिम व्हिडिओ आहेत
Thankyou🙏🙂🌴
Mast. या माशाला हलवा किवा saranga ase म्हणतात. करी आणि फ्राय फिश खूप छान.पदार्थ प्लेट मध्ये छान सजवतेस.उत्तम संसार करशील.छान, .👌👌
Dhanyvad🙏🙂 Nahi ha masa vegla ahe, khaditla paplet.
@@RedSoilStories ok. मला हलवा वाटला.
Life is wet land Kerala chi pan ashich sarrounding aahe tumhi kokni padhatine sader kele very nice
I like fish ...nice home and very nice life style.....
Thank you so much🙏🌴
Spade fish super sister
Beautiful
Very good I like it 👌
मस्तच तोंडाला पाणी सुटले.. 👌👌फारच छान एपिसोड असतात तुमचे.. सर्व मांडणी, आणि घर..व रेसिपी एकदम मस्त..
पण खंत एका गोष्टीची आहे..
तुम्ही कधी बोलवताय चव चाखायला..?
याची वाट पाहतोय 😃😃..
Nice jodi, nice work.. 👌👌
धन्यवाद🙂🌴🙏
Khup sundar
Superb delicious recipe 👏🏻👏🏻👏🏻👏🏻👍
Thank you so much 🙂
Like yummy 😋😋🙏👍
Chan vidio aahe.
Recipes mast
सुंदर !!!!!!
तोंडाला पाणी सुटले