तुझी आई किती प्रेमळ आहे ग.केसांवर तेल घालत होती किती छान वाटले पाहून. तू उत्तम शेफ आहेस.अंडा बिर्याणी मस्त. तुमचे गाव अजूनही हिरवळ आणि पाण्याने समृद्ध आहे. पुढे मागे तू नक्की होम stay काढ.खूप छान चालेल..
अंडी boil झाल्यावर त्यातलं गरम पाणी लगेच काढून टाकायचं अंडी थंड पाण्यात थोडा वेळ ठेवायची, लगेच सो लली जातात...बरिस्ता perfect ...आई expert आहे cooking मध्ये म्हणुन पूजा तू expert आहेस...भारी केली बिर्याणी 😊
खुप छान रेसिपी आहे ,मी काल बरोबर ओळखल अंडा बिर्याणी असणार आणि तीच रेसिपी आली खूप आनंद झाला तुमच्या घराच्या तर प्रेमातच पडले माझ्या मिस्टरांना सांगितले आहे मलाही असे घर जिथे अस चूल आणि पारंपारिक वस्तू खरोखर वापरता येतील असे तयार करू खुप छान रेसिपी आणि सादरीकरण 👍👌
One suggestion that u start speaking about recipe while preparing such as giving insights of how much ingredients [measurement in cup, टीस्पून and grams etc so that people like novices (newcomers) who wanted to prepare recipe at home will learn फास्ट and understand and get nore engaged. Keep your audience engaged by having diagloue with them. Rest I always like your recipes and village site, बॅकग्राऊंड music, ur interaction with husvand, family, pets etc in ur video Keep up
🙏🌹 पूजा मॅडम तुमची अंडा बिर्याणी रेसिपी खूप आवडली ,,,,👌👌 एकदम झ,,,का,,,स बिर्याणी तयार झाल्यावर सादरीकरण अगदी उत्तमरीत्या केलत ,,, बिर्याणी बनवण्यासाठी वापरलेली पद्धत खूपचं आवडली ,,,,,👌 पुजाजी तुमचे आईवडील आल्याने तुम्ही खूप आनंदित दिसत आहत ,,,, तुम्ही प्रत्येक व्हिडिओ मधे तुमचा चेहरा मला हसराच दिसतोच असच हसतमुख राहून,,,आमच्या साठी नवनवीन रेसिपीचे व्हिडिओ घेऊन या ,,,, तुमच्या हया रेसिपी साठी मनपूर्वक शुभेच्छा 💐🙏,Thank you from ( sushama parab kambli ) 🌲🌳🌴🌳🌲🌴
पूजाताई, अंडा बिर्याणी एकदम झक्कास झाली आहे❤❤ तुम्ही हुबेहुब तुमच्या आईसारख्याच दिसता😊 एव्हढ्या छान छान रेसिपी त्यांच्याकडूनच शिकलात🙏 एपिसोडमध्ये तुमच्या आई वडिलांना पाहून छान वाटले👍 तुमचं गाव पण खूप छान आहे. कोणता तालुका आहे??? वेंगुर्ला आहे का???
सिरॅमिक ची कोंबडी आणि अंडी ठेवायची बास्केट एकदम क्यूट आहे.
अंडी ठेवायचं भांडं मला खूप आवडलं....एकदम युनिक आहे... अंडा बिर्याणी तर एकदम अफलातून झाली आहे...तोंडाला पाणी सुटले....झकास....,,,😋😋👌👌
धन्यवाद 🙂
Different glow on her face as her parents are first time in her video.....I am sure they will be so proud ❤....🧿
❤️❤️❤️🙂🙏
It's true mammi to mammi rahati hai❤
Father seems to be very loving towards his baby daughter, regardless of any age, the daughters, sons are still parent’s babies.
खूप छान.. मला बिर्याणी एवढंच ...ट्स अंडी ठेवायला असलेला कोंबडीच स्टँड खूप आवडला...
अंडी ठेवलेली बास्केट कुठून आणली... फारचं छान आहे बास्केट..😊
एका friend ne गिफ्ट म्हणुन दिले आहे, पण तुम्हाला online मिळू शकते.
पूजा तुझयाकडे गोड बातमी आहे अस मला वाटत. काळजी घे.मस्त खा पी.छान रेसिपी असतात,त्या साठी तुम्ही दोघे पण खूप मेहनत घेता.
कोकणातील सर्वात लोकप्रिय युट्यूब फॅमिली... खमंग लज्जतदार मालवणी जेवणाची थाळी...
धन्यवाद 🙂
अंडा बिर्याणी रेसिपी छान!मस्त!💐💐💐
Amazing delicious egg biryani tai thank you
तुझी आई किती प्रेमळ आहे ग.केसांवर तेल घालत होती किती छान वाटले पाहून.
तू उत्तम शेफ आहेस.अंडा बिर्याणी मस्त.
तुमचे गाव अजूनही हिरवळ आणि पाण्याने समृद्ध आहे.
पुढे मागे तू नक्की होम stay काढ.खूप छान चालेल..
Thank you 🙂
तु एकदम आई सारखी दिसतेस मस्त पुजा कशी आहेस. ❤
Thank you 🙂
आई बाबा आलेत तर कित्ती छान वाटत,बिरयानी मस्तच 😋😋, आणि egg. Basket खुप छान आहे. आणि तुमच्या दोन्हि चुली पण खुप छान तयार केल्यात. सगळच छान आहे. 🌴🌴 .
धन्यवाद 🙂
कोकणातल्या हवा पाणी बरोबर अशी लज्जतदार जेवणावळ आसात तर स्वर्गसुखच..... छान vlog
Ek number recipe , best part is no useless narration, and the simplicity. Keep it up and good wishes and success to you.
Thanks a lot 😊
अंडा बिर्याणी चा व्हिडिओ बघितला व शेवटी तुमची आई म्हणाली बिर्याणी अगदी माझ्यासारखी झाली आहे. सुगरण आईची सुगरण कन्या. ऑल द बेस्ट😊
धन्यवाद 🙂
खूप छान बिरयानी दाखवलात ताई ❤
फार सुंदर रेसिपी बनवता तुम्ही...... Thank u
Very nice recipe ❤
अंडी boil झाल्यावर त्यातलं गरम पाणी लगेच काढून टाकायचं अंडी थंड पाण्यात थोडा वेळ ठेवायची, लगेच सो लली जातात...बरिस्ता perfect ...आई expert आहे cooking मध्ये म्हणुन पूजा तू expert आहेस...भारी केली बिर्याणी 😊
Ok
धन्यवाद 🙂
Wow khupch mouthwatering receipi ❤😋
Khup chhan receipt ahe.👌👌
1नबर अंडा बिर्याणी 🎉🎉
खूप छान दिसत आहे अंडा बिर्याणी. मी सुध्दा करते अंडा बिर्याणी.
Thank you 🙂
खूप सुंदर
ताई खुप छान बिर्याणी बनवली आहे
खरोखरच तुमचे ब्लॉग बघायला एक वेगळीच मजा येते बॅकग्राऊंड music एकदम मस्त
धन्यवाद 🙂
Khup chan 😋😋
Ek Number !Yum !!
Aaj karte !!!❤
Delicious recipe. Nice video
मॅडम तुमच्या सर्व रेसिपी ने तोंडाला पाणी सुटता
खुप छान ❤👌👍ताई
खूप छान रेसीपी आहे पूजा ताई
Thank you 🙂
1 ch no. Anda biryani so yamini. ❤❤❤❤
Wow mast ch😋
खूपच भारी रेसिपी अप्रतिम.❤❤
Khup sundar ..
एक्दम शाही( श्रीमंत ) बिर्याणी झालेय. चवीला तर चविष्ट, यम्मी असणारच ना. 🎉🎉❤❤
Thank you 🙂
Hii tai tumchya recipes me nehami pahate,,khup chhan astat,,, me tray pn karte
Vilas and shradha enjoying biryani
Mast resipi tai
एक नंबर👌🏻👌🏻👍👍😋😋
Hi Sister
Yummy tasty to look at this delicious birysni egg bifyani
Anda ka funda
Thank you so much 🙂
जबरदस्त अंडा बिर्याणी....😋😋😍😍
Khup mast
Love
God bless yr cooking
Keepnit up
Thank you so much
I liked the ceramic rooster on the egg basket.Biryani mast ❤
Ek number puja😍😍
पुजा रेसिपी छान होती, मला टाकत पूजा जवळ Good new आहे, पूजा जवळ बघून वाटत ❤❤
Fabulous Pooja, lovely to see your parents 😊, you all are amazing,thanks for the lovely recipe
Thank you so much 😊
ऐक नंबर रेसीपी वहिनी
Mala pan Tye Andi thevaycha bhanda avdla unique watla. Anda biryani recipe tar ekdam bhari mastach mi karun baghen
Great............
बिर्याणी दिसायला इतकी सुंदर आहे तर खायला किती छान असेल. पूजा तुम्ही दोघे मिळून आता हाॅटेल सुरू करायचा विचार करायला काही हरकत नाही.
Khup sunder biryani and vlog pan masta 😊
Thank You 🙂🌴❤️🙏
Looks delicious and yummy 👌👌👌👍
Shan ahe
खूप खूप छान ताई
लय भारी अंडा बिर्याणी अफलातून
Pooja nehmi pramane yummy egg biryani.
Thank you 🙂
खुप छान रेसिपी आणि चुलीवर बनवल्यामुळे त्याची चव काय वेगळीच असेल😋.... तुमचं गाव पण खुप छान आहे 👌🏻👌🏻❤❤
Thank You 🙂🌴❤️🙏
Mi tumche sahale video bagti khubj aavdtat mala very nice Excellent super duper 👍👍👍👍👌👍👍👌👍👍👌👌👌👌👌👌
Khup bhalo achhe😢😊😊
Very nice recipe 👌👌
Very nice video of eggs biryani👌 very nice presentation of the eggs biryani thali God bless you both🙏🙏🙏🙏❤❤❤❤❤
Very nice recipe 😋 Tai 😋👌👌👍🏻😋❤️❤️
Mast recipe...tumche andech basket khup chhan ahe...😅😊
Thank you 🙂
Mast recipe eggs che bhande aptrim aahe
I liked the utensil in which u hv kept eggs? Thanks for sharing the receipe
Eggs pot chan aahe ..mala pan avadal
Thank you 🙂
Birayani ek number tondala pani sutal😋😋
The egg basket was beautiful 😍 biryani made by u was mast
Thanks a lot 😊
Mast
Very very tasty eggs biryani. ❤❤❤❤❤.
It’s delicious and tempting 😊 well done
Thanks a lot 😊
Much needed video
खुप छान रेसिपी आहे ,मी काल बरोबर ओळखल अंडा बिर्याणी असणार आणि तीच रेसिपी आली खूप आनंद झाला तुमच्या घराच्या तर प्रेमातच पडले माझ्या मिस्टरांना सांगितले आहे मलाही असे घर जिथे अस चूल आणि पारंपारिक वस्तू खरोखर वापरता येतील असे तयार करू खुप छान रेसिपी आणि सादरीकरण 👍👌
धन्यवाद 🙂
Khup chan recipee❤aai baba pan khup chan
ওনেক সুন্দর হইছে বিরিয়ানী
Thank you 🙂
@@RedSoilStories আমাদের ভাষা বুঝছো তোমরা
Google translates the language into our language 🙂
Very nice video
♥️👍🏻👌🏻♥️👍🏻👌🏻♥️
Mast biryani 👌
Mast. Sundar. Just looking wow❤
Mi try keli tumchya padhhatine, khup mast zali ❤
Nice
मेनू तसो कॉमन नेहमीचोच पण आजूबाजूचो निसर्ग आणि शास्वत कोकणी जीवन 1 नंबर 👌 सासरेबुवांच्या निमित्तानं आमचो वाडीचो फेरफटको झालो 😄 ♥️ 👍
One suggestion that u start speaking about recipe while preparing such as giving insights of how much ingredients [measurement in cup, टीस्पून and grams etc so that people like novices (newcomers) who wanted to prepare recipe at home will learn फास्ट and understand and get nore engaged. Keep your audience engaged by having diagloue with them. Rest I always like your recipes and village site, बॅकग्राऊंड music, ur interaction with husvand, family, pets etc in ur video Keep up
Khup chan 😋😋😋
Special guest kaka ani kaki
🫶🏻 from titwala
Starting night life perfect authentic yellow light ❤❤❤❤😍😍😍
Thank you 🙂
A beautiful channel I ever see love from Kerala❤❤❤
Thank you 🙂
Khup chan recipe tai 1no bagunch tondala pani sutlay 🎉❤
Hi,
Today, me and my aai made this recipe... Mast jhale ekdum. Faar aavdhli🥰
Great❤️🙂
I like mostly your presentation of recipe.. keep it up👍
Thanks a lot 😊
🙏🌹 पूजा मॅडम तुमची अंडा बिर्याणी
रेसिपी खूप आवडली ,,,,👌👌 एकदम
झ,,,का,,,स
बिर्याणी तयार झाल्यावर सादरीकरण अगदी उत्तमरीत्या केलत ,,, बिर्याणी
बनवण्यासाठी वापरलेली पद्धत खूपचं
आवडली ,,,,,👌 पुजाजी तुमचे आईवडील आल्याने तुम्ही खूप आनंदित
दिसत आहत ,,,, तुम्ही प्रत्येक व्हिडिओ
मधे तुमचा चेहरा मला हसराच दिसतोच
असच हसतमुख राहून,,,आमच्या साठी
नवनवीन रेसिपीचे व्हिडिओ घेऊन या ,,,,
तुमच्या हया रेसिपी साठी मनपूर्वक शुभेच्छा 💐🙏,Thank you
from ( sushama parab kambli )
🌲🌳🌴🌳🌲🌴
Thank you 🙂
Khup chan mast
Well presented ❤
खुप भारी आहे.
एक नंबर पूजा❤❤❤❤
Eggs biryani mast❤❤
Thank you 😊
perfect lighting and perfection in food
Thank you 🙂
Loooks delicious आई बाबांचा पाहुणचार खूप छान 👌👌
धन्यवाद 🙂
@@RedSoilStories ताई 🙏
Me tumsche sangale video bagato khup chan cooking karata 😊
Khupch mst mzi fav😊ahe
पूजाताई, अंडा बिर्याणी एकदम झक्कास झाली आहे❤❤ तुम्ही हुबेहुब तुमच्या आईसारख्याच दिसता😊 एव्हढ्या छान छान रेसिपी त्यांच्याकडूनच शिकलात🙏 एपिसोडमध्ये तुमच्या आई वडिलांना पाहून छान वाटले👍 तुमचं गाव पण खूप छान आहे. कोणता तालुका आहे??? वेंगुर्ला आहे का???
धन्यवाद 🙂🌴❤️