छान झाला हा भाग. मी आशा करते की तरूण मुलामुली हे ऐकतील. मी स्वतः इंटरकास्ट-इंटर रिलिजन लव्हमॅरेज फक्त १९ वर्षांची असतांना केलं होतं. आधी ५ वर्ष रिलेशनशीप व नंतर लग्न केलं मग डिव्होर्स घेतला. १. पण दोघांच शिक्षण व पैसे कमवण्याची अक्कल असणं अत्यंत महत्वाचे आहे. आपल्या मेंदुची २६-२७ वर्षापर्यंत वाढ होते. पर्सनॅलिटी व मी असा/अशी आहे हे २५ नंतर कळायला लागते २. एकमेकांच्या घरातलं वातावरण स्वतः जाऊन (नॅचरल सेटिंग्ज मधे आधी सांगुन ठेवलेले किंवा कृत्रिम नको) अनुभवणं खुप आवश्यक आहे. खाणपानाच्या सवयी, घरकामाचं वाटप, एकमेकांशी बोलण्याच्या प्रेम व तक्रार व्यक्त करायच्या सवयी, इ. ३. आपण एखादा निर्णय का घेत आहोत ह्याची क्लॅरिटी व त्यावर ठाम विश्वास हवा. जेव्हा आपण लहान/तरुण असतो तेव्हा नेहमी सर्व गोष्टींची क्लॅरिटी नसते हम कर लेंगे हा एक जनरल ॲटीट्युड असतो (रिस्क टेकिंग) पण एवढ्या तीन गोष्टी जरी आपण केल्या तर आपण पूर्ण जबाबदारी घेतो आपल्या निर्णयाची व पर्यायाने आयुष्याची. सर्वांनाच पाहुण्यांसारखं हॅप्पी एडींग (रादर ॲकसपटन्स) नाही मिळत पण जे काही आहे ते आपण समजुन केलं तर होणारा त्रास कमी होतो. समाज नेहमीच असतो बोलायला लग्नापूर्वी, मधे व नंतर चांगलं वाईट दोन्ही साठी नेव्हरएंडीग बॅकग्राऊंड म्युझिक हे सर्वच नात्यांसाठी खरंय आणि इतर भागांमधे आपण शिकलोय तेही छान लक्षात ठेवायचं. प्रेम, लग्न, एकमेकांचा सहवास ह्या सुंदर गोष्टी आहेत ❤
छान वाटला आजचा भाग. 41 वर्षांपूर्वी मी ओळखीच्या मुलीशी लग्न करायचा विचार करतोय असे आई आणि वडिलांना म्हणालो तेव्हा त्यांनी लगेचच होकार दिला. तिची जात वगैरे विचारली नाही. (लग्न Inter cast होते ) पक्के शाकाहारी कुटुंबात मासे वैगेरे खाणारी मुलगी, अगदी माझ्या आजीने ही स्वीकारली होती. आता माझ्या दोन्ही मुलांनी त्यांच्या आवडीच्या मुलींबरोबर लग्न केली आहेत. त्या दोन्ही सूना हुशार, मिसळून रहाणाऱ्या आणि वेगवेगळ्या जाती आणि धर्माच्या आहेत. आपण जगताना आपले माणूसपण विसरता कामा नये.सर्वांना स्वतःची स्पेस आणि आदर मिळाला पाहिजे.. बाकी सर्व गोष्टी हळू हळू जुळून येतात.
मुद्दा महत्वाचा होताच, छान प्रकारे मांडला. एक मुद्दाअसाही आहे की भावा बहिणी च्या intercast marriage मुळे आधीझालेले भावा बहिणीन च्या लग्नावर परिणाम होतो किंवा तसा झालेला आहे हे आपण समाजात बघतो…
सगळ्यांनाच हवाहवासा असा विषय खूप चांगल्या पद्धतीने मांडला. फक्त आंतरजातीय विवाह केल्यावर कायद्यात अजून काय काय तरतुदी आहेत ह्यावर अजून चर्चा असावी विशेषतः लग्नानंतर आडनाव बदलणं, आडनाव न बदलल्यास जन्माला येणाऱ्या मुलांवर कायदेशीर अडचणी असणं/नसणं, वगैरे.
हा भाग मला खूप खूप म्हणजे खूप आवडला. खर सांगायचे म्हंटल तर सध्या माझ्या आयुष्यात हे च चालू आहे. हा भाग पाहिल्यावर खरच खूप आत्मविश्वास वाढला आहे.अश्या विचारांच असणं सध्याच्या काळात खूप महत्वाच आहे. मानवाला मानव म्हणून सर्व लोकांना एकाच फळीत बसवलं पाहिजे. समाजातील जो विसंगत पणा आहे त्याला कुठे तरी आपण एक करायचा प्रयत्न करत आहात. याबद्दल तुमचे अभिनंदन आणि आभार..। 😊
No matter how families are, it’s like habit and even if you remove H A B it remains. जाती पाती मध्ये विभागल्या नाही चिरल्या गेलेल्या माझ्या महाराष्ट्राच्या भिकार उपप्रादेशिक अस्मितेने पार चिंध्या केल्यात So it’s actually not only about caste It’s about money district village skin and so on But loved the episode the way it flows it touched me being married in same way😊
अचानक तरूण वयात किंवा मध्यम वयात नवरा निवर्तला की स्त्री ला सामाजिक, आर्थिक, मानसिक काय सहन करावं लागतं? कशाला सामोरं जावं लागतं? याबाबत ही विस्ताराने चर्चा व्हावी...
मला माणूस तोच दिसला❤.....किती गोड आणि simple line आहे, wow❤ what a beautiful line sneha ji👌🏽🙌🏽👏🏽 what a beautiful episode and really eye opening and taking ahead progressive steps for building a positive mankind🙏🏾🙌🏽👏🏽hats off to your team.... पण जसा शाहीन मॅडम नी सांगितलं, की society आता पण is not aware आणि अजकल जे महाराष्ट्रात चालू आहे, ते आपण regressive mentality कडे वळत आहे, एकदम 12व शतकात घेऊन जात आहे आपल्या महाराष्ट्राला असा वाटत आहे. लग्नाच्या जाहिरातीने समजून येते की महाराष्ट्र is still regressive. When are we going to change our mentality? आपण कधी माणसाला माणूस माननार अहो??
अगदी माझ्या मनाजवळचा विषय❤ खूप खूप धन्यवाद ह्यावर इतक्या मोकळेपणानं चर्चा केल्याबद्दल. मी स्वतः घरातील मोठी मुलगी आहे आणि inter-caste लग्न केलंय, आई वडिलांच्या विरोधात जाऊन. आज लग्नाला २ वर्ष पूर्ण होऊनही ते बोलत नाहीत. करायचा म्हणून विरोध केला, असो. ब्राह्मण जातीत लग्न केलंय, संसार मस्त चाललाय. शाहीन ma'am च्या वाक्यावर दिल कुर्बान - " सुशिक्षित असणं आणि सुसंस्कृत असणं ह्या दोन खूप वेगळ्या गोष्टी आहेत." ह्या आधी मी सुशिक्षित लाच सुसंस्कृत समजायचे. खूप सगळ्या भावना तुम्ही ह्या video मधून मांडल्या त्याबद्दल खूप आभार. ❤ खूप खूप प्रेम to Amuk Tamuk 🤗🫠
Marriage intercaste aso va cast madhe vichar n krta marriage kel tr apn swataha tr suffer hotoc pn sobt aplya family hi so be careful ❤khup chan episode...asec sundar sundar vichar amhala bhavishyathi tumcya kadun milo.all the best for future 😊
As Sneha Said, की माणूस महत्वाचा आहे. Totally Agree 👍 Thank you team AT for inviting, this lovely couple, Sneha and Suhas, for this podcast Such a positive episode❤
आमचं आंतरजातीय लग्न झालेलं असलं तरी तो प्रेमविवाह नाही. Typical चहा पोहे चा कार्यक्रम करून केलेलं arranged marriage आहे. हे अनेकांना खरं वाटत नाही. I am proud of my parents and in laws!
Loved this episode. I have been in intercaste, interstate marriage for more than 30 years. I am Marathi speaking from Mumbai and my husband is from a small town in Odisha. My experience with my in-laws is almost the same as that of Sneha. I thoroughly enjoy going to Odisha, even all alone. It requires maturity and mutual respect for satisfying married life.
प्रत्येक podcast खूप काही देऊन जातो thank you so much अमुक तमुक इतके छान विषय घेत आहात त्यासाठी आणि तुम्हाला कमाल, संवेदनशील आणि प्रगल्भ प्रेक्षकवर्ग लाभला आहे त्यासाठी तुमचे खूप खूप अभिनंदन❤❤🎉
Vishay khup chan hota. As usual keep it up Amuk tamuk. One thing kept distracting me is, Omkar cha mobile, I understand it must be very important but somewhere I felt that the episode was not given enough attention due to mobile. Please take this positively, I am a fan of both Omkar and Amuk tamuk.
"In today's times, one should not get married without financial stability. If there is no financial stability, you will have to listen to others. When getting married, the boy and girl should write down their expectations from each other after marriage on a piece of paper. This is called a prenuptial agreement. Apart from this, they should also get to know each other's household habits. If you get married into a different caste or linguistic community, it can be difficult to adjust to each other, especially for girls. In today's times, if you want to live independently, both the boy and girl should be working, and this should be understood. It is not possible to run a household on a single person's salary. The current job market or business environment is unpredictable, so this should be kept in mind. One should not get married without understanding each other properly. Getting a divorce after marriage is not easy, it can take at least 5-10 years in court proceedings, and lawyers' fees are also involved. Even after that, living independently can be financially and socially challenging." advice or a set of guidelines for young people considering marriage.
मी आंतरजातीय विवाह करु इच्छित असून सध्या दोन्ही कुटुंबांना लग्नासाठी तयार करत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर मनातील बऱ्याच शंकांचे निरसन झाले. सुशिक्षित आणि सुसंस्कृत यातील नेमका अर्थ किंवा वेगळेपणा समजला..
समाज या बाबतीत बदलला आहे. It’s a myth - या शाहीन शिंदेंच्या मताशी १००% सहमत आहे. भौतिकदृष्ट्या समाज कितीही आधुनिक झाला तरी आसपासचं निरीक्षण असं सांगतं की “आमचा समाज” यात माणसं अधिक गुंतत चालले आहेत लोक!!
आम्ही ३८ वर्षांपूर्वी आंतरधर्मीय लग्न केले. तत्पूर्वी ५ वर्षे मैत्री होती. तेंव्हाही आमचे विचार असेच सुस्पष्ट होते. त्यामुळे सर्वांच्या सर्व प्रकारच्या प्रश्नांना स्पष्ट उत्तरे देता आली. सासरच्या व माहेरच्या सर्व जबाबदाऱ्या आनंदाने पार पाडल्या. माणसातील लबाडी व कावेबाजपणा कळायला जसा पुरेसा काळ जावा लागतो तद्वतच कांही माणसाचा अंतस्थ चांगुलपणा, प्रामाणिकपणा, निरपेक्षता सुद्धा कालांतरानेच इतरांना कळू लागते. त्यामुळे आमचे सहजीवन खूप सुखावह आणि समृद्ध आहे.
Namaskar Vishay khup chan ahe Ashech nav navin Vishay hatalat ja Ek Vishay suchvu icchito ahe ki jya mahilana garbh dharna karne kathin padte tyanchya var mansik samajik Kay parinam hoto ani tyachi Kay khabardari kutubane ani samajane ghetali pahije
Gava kadchya mula mulin che love affair jast asayche ani me te baghat aali hote pn doubt hota mala ch asa distay ki kay 😅pn khara nighala. far pragalbha drustine vechun explain kela🎉
Sneha, love you a lot since watched your role in एका लग्नाची तिसरी गोष्ट 💖💖💖💖 जितकी त्या सिरीयलमधे निरागस होतीस तेवढीच आजही आहेस!! Loved it सिरीयलमधे पण “धना”ने संदेश कुलकर्णी “गुरूजीं”बरोबर पळून जाऊन लग्न केलं होतं 😁😁😁
He far varvarch zal mi ashi lok pahate ki aai vadilanch inter cast lagn zalel ahe pan mulach kiva mulich lagn kartana jat baghtat ani jo varchadh asel tyachya jatichi sun kiva javai shodhtat jase ki vadil bramhan astil ani aai so called khalchya jatichi asel kiva aai maratha ani vadil dusrya jatiche astil tyana bhramhan kiva maratha sun kiva javai hava asto yacha arth asa ki ji tumchya swatachyahi manatun kadhihi jat nahi ti aste jat
Same caste madhe marriage kartana pan sagala vichar kara.. Whatever it may be allow sometime to know the person and family.. Attraction and wedding celebrations are temporary life real life starts much later. How real life will be lived together should be thought.
कसे आहे ना की लव्ह मॅरेज असेल तर कधी कधी समजुतीने तर कधी नाइलाजाने नाते स्वीकारले जाते, पण ऑनलाइन प्लॅटफॉर्म वर जर intercaste प्रोफाइल साठी विचारले तर मात्र स्पष्ट नकार दिला जातो ...तेव्हा वाटतं की अजूनही लोक जातीलाच धरून आहेत...
Caste permeates everywhere in India. Caste purity a patriarchal concept is what most people adhere to. They are doing this because of thousands of years of conditioning passed on. Not in the least out of concern of how the children will adjust. If you can adjust with a stranger in an arranged marriage then food habits are hardly anything.
सर तुम्ही ५ वर्षांपूर्वी चे बोलत आहेत, ५ वर्षांच्या मुलांवर peer pressure आहे to have girl friend (atleast in convent schools).... Which is weird to digest, formative age मधे हे सर्व खूप अती होतोय...
आता 21 व्या शतकात ब्राम्हण, मराठा, धनगर, ओबीसी आणि सीकेपी या जातीत आंतरजातीय विवाह बरेच सोप्पे झाले आहे पण या जातींचे महार, मातंग, चांभार, आदिवासी व नवबौद्ध या जातींशी परस्पर समत्तीने आंतरजातीय विवाह होणे खूप कठीण आहे खासकरून ९६ कुळी मराठ्यांचे...
खूप छान interview आणि अतिशय महत्वाचा विषय हाताळलात. मी अशी request करीन अमुक तमुक channel ला की एक पुरुषप्रधान संस्कृती वर discussion होईल असा interview सुद्धा arrange करा. कारण intercaste आणि inter religious marriage किंवा मुळात लग्न हा विषय आता पुरुषप्रधान संस्कृतीला question केल्या शिवाय अपूर्ण आहे. खूप खूप शुभेच्छा.
Episode khup chhan, pn aajhi caste matter krte kahi lokansathi, attach mala fkt caste same nhi mhanun 8 varshe relationship cha break up krav lagla. Pn thik h, me as mhanen ki je hot te sagla changlyasathich hot. Tyamule khush ahe me. 😊😊
Families that bring in the new bride should be equally adjusting and not try to change the girl and let her be herself. When people try to control others choices is where the problems arise. Live and let live . Simple. Don’t impose things on others and expect them to adjust.
i follow lot of news from US , most important subject for them is "degrading family structure " so much so that it is issue of elections . along with pursuing love , asking to parents is also important . because family is backbone of our society . without family many problems will emerge
Kadich nahi samjnar ki mansuki mhnun pn ek dharma aahe tya sathi so call samaj,relatives yacha vichar karnari pn man's aaahe aajcya jagat je shikun pn na shiklelya sarkhi aahe t
@@iitn8437 interfaith marriage may degrade the family structure but I don't thing intercast marriage will to have to do something with it. Intercast marriage between hinduism also maintain the gotra system and at the end of the day both will worship same god and godess so I don't think anything is bad with intercast marriage!!!!!
10 years cha mjha relationship hota interreligion adhi loka bolayche but jata amcha engagement jhali relationship cha 6 year nantr tevha loka cha tonda gappa jhali bcz family sbt asli ki dusrya konacha opinion chi kiva te Kai mhantahet hyacha farak padat nhi last year 23 mdhe marriage jhala aata tr lokani tonda lapavli ahet 😅🤭
Jat hi fakt janmane milaleli aste pn tumch kartutv v karm hi tumch jat tharvate ancient india madhe hi jatisathi hach base thevla hota pn lok sarait pne he visartat thanx to our constititution ani dr. Babasaheb ambedkar jyanchyamule saglyana right to equality milalel ahe.ani equal status apan milavu shaklo
एकीकडे आपण अशी discussions घडवून आणत आहोत, पण रोज मराठी channels बघितले की अजूनही आई बाप मुलांना विश्वासात न घेता त्यांच्यावर लादतात आणी सिरियल वाले episodes after episodes करत राहतात. विरोधाभास किती हा!
जात नाही पण आंतरधर्मीय विवाहाबद्दल काही परदेशातील हिंदू मित्र म्हणतात कि आमचं मूलेणी एकवेळ ख्रिस्ती धर्माचच्या व्यक्तीशी लग्न केलेलं चालेल पण इतर नको ! इतर धर्म म्हणजे कोण ते वेगळे सांगायला पाहिजे? 😜
छान झाला हा भाग. मी आशा करते की तरूण मुलामुली हे ऐकतील. मी स्वतः इंटरकास्ट-इंटर रिलिजन लव्हमॅरेज फक्त १९ वर्षांची असतांना केलं होतं. आधी ५ वर्ष रिलेशनशीप व नंतर लग्न केलं मग डिव्होर्स घेतला.
१. पण दोघांच शिक्षण व पैसे कमवण्याची अक्कल असणं अत्यंत महत्वाचे आहे.
आपल्या मेंदुची २६-२७ वर्षापर्यंत वाढ होते. पर्सनॅलिटी व मी असा/अशी आहे हे २५ नंतर कळायला लागते
२. एकमेकांच्या घरातलं वातावरण स्वतः जाऊन (नॅचरल सेटिंग्ज मधे आधी सांगुन ठेवलेले किंवा कृत्रिम नको) अनुभवणं खुप आवश्यक आहे.
खाणपानाच्या सवयी, घरकामाचं वाटप, एकमेकांशी बोलण्याच्या प्रेम व तक्रार व्यक्त करायच्या सवयी, इ.
३. आपण एखादा निर्णय का घेत आहोत ह्याची क्लॅरिटी व त्यावर ठाम विश्वास हवा.
जेव्हा आपण लहान/तरुण असतो तेव्हा नेहमी सर्व गोष्टींची क्लॅरिटी नसते हम कर लेंगे हा एक जनरल ॲटीट्युड असतो (रिस्क टेकिंग) पण एवढ्या तीन गोष्टी जरी आपण केल्या तर आपण पूर्ण जबाबदारी घेतो आपल्या निर्णयाची व पर्यायाने आयुष्याची.
सर्वांनाच पाहुण्यांसारखं हॅप्पी एडींग (रादर ॲकसपटन्स) नाही मिळत पण जे काही आहे ते आपण समजुन केलं तर होणारा त्रास कमी होतो. समाज नेहमीच असतो बोलायला लग्नापूर्वी, मधे व नंतर चांगलं वाईट दोन्ही साठी नेव्हरएंडीग बॅकग्राऊंड म्युझिक
हे सर्वच नात्यांसाठी खरंय आणि इतर भागांमधे आपण शिकलोय तेही छान लक्षात ठेवायचं. प्रेम, लग्न, एकमेकांचा सहवास ह्या सुंदर गोष्टी आहेत ❤
तुम्ही खूप प्रांजळपणे आणि छान लिहीले आहे .
Thank you 😊🙏
तुमची मुलाखत घेताना विचार करून प्रश्न विचारण्याची पध्दत खूपच छान आहे
माझ्या निम्म्या मित्रांची लग्न आंतरजातीय झालीत पण फक्त एकाचं मोडलं, मित्राच्या सासूच्या अती ढवळाढवळ केल्याने.
छान वाटला आजचा भाग. 41 वर्षांपूर्वी मी ओळखीच्या मुलीशी लग्न करायचा विचार करतोय असे आई आणि वडिलांना म्हणालो तेव्हा त्यांनी लगेचच होकार दिला. तिची जात वगैरे विचारली नाही. (लग्न Inter cast होते ) पक्के शाकाहारी कुटुंबात मासे वैगेरे खाणारी मुलगी, अगदी माझ्या आजीने ही स्वीकारली होती. आता माझ्या दोन्ही मुलांनी त्यांच्या आवडीच्या मुलींबरोबर लग्न केली आहेत. त्या दोन्ही सूना हुशार, मिसळून रहाणाऱ्या आणि वेगवेगळ्या जाती आणि धर्माच्या आहेत. आपण जगताना आपले माणूसपण विसरता कामा नये.सर्वांना स्वतःची स्पेस आणि आदर मिळाला पाहिजे.. बाकी सर्व गोष्टी हळू हळू जुळून येतात.
असे लोकांचे अनुभव ऐकले की खरच वाटत फक्त माणूस म्हणून जगणं स्वीकारणारी माणस पण भरपूर आहेत
Super thought 👍🏻
इतकी सोपी गोष्ट अपवादात्मक
"सुशिक्षित असणे आणि सुसंस्कृत असणे ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत "
हेच या चर्चेचे सार आहे
धन्यवाद
इंटररिलीजन वर पण विषय व्हायला हवा. छानच विषय घेतला आहे. ❤❤
मुद्दा महत्वाचा होताच, छान प्रकारे मांडला.
एक मुद्दाअसाही आहे की भावा बहिणी च्या intercast marriage मुळे आधीझालेले भावा बहिणीन च्या लग्नावर परिणाम होतो किंवा तसा झालेला आहे हे आपण समाजात बघतो…
ह्या बाबतीत आम्ही खूप नशीबवान आहोत. आंतरधर्मीय असुन सुध्दा आमच्या दोन्ही घरच्यांनी खूप समजूतदारपणा दाखवला. 😊
Same here😊
Good to see that my marriage is same cast but I am not happy
@@RutuJagtap-kq5id 😩
Good , Hindu + Christian work many times but other mixes ! NOT SURE
सगळ्यांनाच हवाहवासा असा विषय खूप चांगल्या पद्धतीने मांडला. फक्त आंतरजातीय विवाह केल्यावर कायद्यात अजून काय काय तरतुदी आहेत ह्यावर अजून चर्चा असावी विशेषतः लग्नानंतर आडनाव बदलणं, आडनाव न बदलल्यास जन्माला येणाऱ्या मुलांवर कायदेशीर अडचणी असणं/नसणं, वगैरे.
आंतरजातीय विवाह केल्यास जात ही वडिलांची लागते आईची लागत नाही. आडनाव न बदलणे यात कुठलाही कायदेशीर अडथळा नाही.
हा भाग मला खूप खूप म्हणजे खूप आवडला. खर सांगायचे म्हंटल तर सध्या माझ्या आयुष्यात हे च चालू आहे. हा भाग पाहिल्यावर खरच खूप आत्मविश्वास वाढला आहे.अश्या विचारांच असणं सध्याच्या काळात खूप महत्वाच आहे. मानवाला मानव म्हणून सर्व लोकांना एकाच फळीत बसवलं पाहिजे. समाजातील जो विसंगत पणा आहे त्याला कुठे तरी आपण एक करायचा प्रयत्न करत आहात. याबद्दल तुमचे अभिनंदन आणि आभार..। 😊
No matter how families are, it’s like habit and even if you remove H A B it remains.
जाती पाती मध्ये विभागल्या नाही चिरल्या गेलेल्या माझ्या महाराष्ट्राच्या भिकार उपप्रादेशिक अस्मितेने पार चिंध्या केल्यात
So it’s actually not only about caste
It’s about money district village skin and so on
But loved the episode the way it flows it touched me being married in same way😊
समाज बदलाला चालना देणारा हा भाग,सुंदर चर्चा झाली.
अर्थपूर्ण चर्चा घडवून आणणारं उत्कृष्ट चॅनल आहे तुमचं!👌
अचानक तरूण वयात किंवा मध्यम वयात नवरा निवर्तला की स्त्री ला सामाजिक, आर्थिक, मानसिक काय सहन करावं लागतं? कशाला सामोरं जावं लागतं? याबाबत ही विस्ताराने चर्चा व्हावी...
खुप सुरेख episode असतात आणि खूप विचारपूर्वक आणि काही तरी नवीन शिकायला मिळते यातून एकदा एपिसोड pragancy आणि parenting यावर बनवला तरी चालू शकेल.
खूप छान मॅम मस्तच, खूप छान इन्फॉर्मेशन मिळाली, योग्य पद्धतीत 👍👍👌👌
The sentence from shaheen mam, sushikshit asan vegal aani Susanskrat asan vegal!..... 100% true!
मला माणूस तोच दिसला❤.....किती गोड आणि simple line आहे, wow❤ what a beautiful line sneha ji👌🏽🙌🏽👏🏽 what a beautiful episode and really eye opening and taking ahead progressive steps for building a positive mankind🙏🏾🙌🏽👏🏽hats off to your team.... पण जसा शाहीन मॅडम नी सांगितलं, की society आता पण is not aware आणि अजकल जे महाराष्ट्रात चालू आहे, ते आपण regressive mentality कडे वळत आहे, एकदम 12व शतकात घेऊन जात आहे आपल्या महाराष्ट्राला असा वाटत आहे. लग्नाच्या जाहिरातीने समजून येते की महाराष्ट्र is still regressive. When are we going to change our mentality? आपण कधी माणसाला माणूस माननार अहो??
अजूनही असेच दिसून आले की ब्राह्मण समाजाने कोणाला जातीवरून हिणवले नाही तरी ब्राह्मण द्वेष खूप सुरु आहे सर्व जातीतून
अगदी माझ्या मनाजवळचा विषय❤ खूप खूप धन्यवाद ह्यावर इतक्या मोकळेपणानं चर्चा केल्याबद्दल. मी स्वतः घरातील मोठी मुलगी आहे आणि inter-caste लग्न केलंय, आई वडिलांच्या विरोधात जाऊन. आज लग्नाला २ वर्ष पूर्ण होऊनही ते बोलत नाहीत. करायचा म्हणून विरोध केला, असो. ब्राह्मण जातीत लग्न केलंय, संसार मस्त चाललाय. शाहीन ma'am च्या वाक्यावर दिल कुर्बान - " सुशिक्षित असणं आणि सुसंस्कृत असणं ह्या दोन खूप वेगळ्या गोष्टी आहेत." ह्या आधी मी सुशिक्षित लाच सुसंस्कृत समजायचे. खूप सगळ्या भावना तुम्ही ह्या video मधून मांडल्या त्याबद्दल खूप आभार. ❤ खूप खूप प्रेम to Amuk Tamuk 🤗🫠
Thank you 😊
Marriage intercaste aso va cast madhe vichar n krta marriage kel tr apn swataha tr suffer hotoc pn sobt aplya family hi so be careful ❤khup chan episode...asec sundar sundar vichar amhala bhavishyathi tumcya kadun milo.all the best for future 😊
As Sneha Said, की माणूस महत्वाचा आहे. Totally Agree 👍
Thank you team AT for inviting, this lovely couple, Sneha and Suhas, for this podcast
Such a positive episode❤
चांगला विषय ,उत्तम मांडणी.तरीही ओंकार आज तुमचे प्रश्न जास्त उजवे ठरले.
Khup Masta vishay mandla❤ with real examples for Society's Reality and Myth
आमचं आंतरजातीय लग्न झालेलं असलं तरी तो प्रेमविवाह नाही. Typical चहा पोहे चा कार्यक्रम करून केलेलं arranged marriage आहे. हे अनेकांना खरं वाटत नाही. I am proud of my parents and in laws!
🌺
@@amuktamuk ओसिडी वर एपिसोड करा स्वच्छता यावर
@@amuktamukखूपच छान विषय निवडता मला शाहिन शिंदे यांच्याकडून माहिती हवी होती तर कसे भेटू शकतो
नेहमी प्रमाणे हा पण एपिसोड छान झाला... चर्चा खूप छान झाली...
Loved this episode. I have been in intercaste, interstate marriage for more than 30 years. I am Marathi speaking from Mumbai and my husband is from a small town in Odisha. My experience with my in-laws is almost the same as that of Sneha. I thoroughly enjoy going to Odisha, even all alone. It requires maturity and mutual respect for satisfying married life.
Suhas aani snehal cha example aani ansgangani je discussion zale te farach personal aani narrow hote.
aase discussion universal aasala pahije.
प्रत्येक podcast खूप काही देऊन जातो thank you so much अमुक तमुक इतके छान विषय घेत आहात त्यासाठी आणि तुम्हाला कमाल, संवेदनशील आणि प्रगल्भ प्रेक्षकवर्ग लाभला आहे त्यासाठी तुमचे खूप खूप अभिनंदन❤❤🎉
खूप खूप आभार 🌸
@@amuktamukMaratha jaati chya mulanche dole satat😂anya jaatichya mulinwar astat . He baghnyat ala ahe
खूप सुंदर episode.🎉🎉
Vishay khup chan hota. As usual keep it up Amuk tamuk.
One thing kept distracting me is, Omkar cha mobile, I understand it must be very important but somewhere I felt that the episode was not given enough attention due to mobile.
Please take this positively, I am a fan of both Omkar and Amuk tamuk.
1:03:56 सुशिक्षित आणि सुसंस्कृत या पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत .. 100% सत्य आहे.
"In today's times, one should not get married without financial stability. If there is no financial stability, you will have to listen to others. When getting married, the boy and girl should write down their expectations from each other after marriage on a piece of paper. This is called a prenuptial agreement. Apart from this, they should also get to know each other's household habits. If you get married into a different caste or linguistic community, it can be difficult to adjust to each other, especially for girls. In today's times, if you want to live independently, both the boy and girl should be working, and this should be understood. It is not possible to run a household on a single person's salary. The current job market or business environment is unpredictable, so this should be kept in mind. One should not get married without understanding each other properly. Getting a divorce after marriage is not easy, it can take at least 5-10 years in court proceedings, and lawyers' fees are also involved. Even after that, living independently can be financially and socially challenging."
advice or a set of guidelines for young people considering marriage.
54:39 khup chan sangitley 😊😊 beautiful episode 🎉
Good discussion from all team
Kharach great episode aahe ha tumcha🙏🙏👍
Indeed thought provoking and enlightening! Great Job Shahin Madam 👍
खूप छान चर्चा.... पाहुणे अगदी योग्य...❤❤All the best
लोभ आसवा.
मी आंतरजातीय विवाह करु इच्छित असून सध्या दोन्ही कुटुंबांना लग्नासाठी तयार करत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर मनातील बऱ्याच शंकांचे निरसन झाले.
सुशिक्षित आणि सुसंस्कृत यातील नेमका अर्थ किंवा वेगळेपणा समजला..
Aajcha vishay khup chhan hota
I would like to have a podcast on our generation relationship with our grandparents and how much it is needed. Hope you consider my request.
Thanks for this subject.
I have gone through it..
Bhag chaan hota..Omkar questions Short thevat ja aiknara tension mdhe yeto itke mothe prashn😂
Sneha aani suhas kiti cute couple aahe! 🙏
Vishay khup chan. Great!!! 🙏🙏🙏
Love and respect for Shaheen mam🫡..
Thank you 😊🙏
समाज या बाबतीत बदलला आहे. It’s a myth - या शाहीन शिंदेंच्या मताशी १००% सहमत आहे. भौतिकदृष्ट्या समाज कितीही आधुनिक झाला तरी आसपासचं निरीक्षण असं सांगतं की “आमचा समाज” यात माणसं अधिक गुंतत चालले आहेत लोक!!
Shahin madam seems to be sophisticated lady.
Thank you 😊
विषय चांगला हाताळला
Once again going towards depth apisod.🎉🎉
अफलातून विषय 👍🏻👍🏻🎉🎉
आम्ही ३८ वर्षांपूर्वी आंतरधर्मीय लग्न केले. तत्पूर्वी ५ वर्षे मैत्री होती. तेंव्हाही आमचे विचार असेच सुस्पष्ट होते. त्यामुळे सर्वांच्या सर्व प्रकारच्या प्रश्नांना स्पष्ट उत्तरे देता आली. सासरच्या व माहेरच्या सर्व जबाबदाऱ्या आनंदाने पार पाडल्या. माणसातील लबाडी व कावेबाजपणा कळायला जसा पुरेसा काळ जावा लागतो तद्वतच कांही माणसाचा अंतस्थ चांगुलपणा, प्रामाणिकपणा, निरपेक्षता सुद्धा कालांतरानेच इतरांना कळू लागते. त्यामुळे आमचे सहजीवन खूप सुखावह आणि समृद्ध आहे.
Namaskar
Vishay khup chan ahe
Ashech nav navin Vishay hatalat ja
Ek Vishay suchvu icchito ahe ki jya mahilana garbh dharna karne kathin padte tyanchya var mansik samajik Kay parinam hoto ani tyachi Kay khabardari kutubane ani samajane ghetali pahije
दोन्ही बाजूंच्या फ्यामिलीस समजूतदार अस्तीलतर काही अडचण येत नाही परंतु असे नसेल तर त्याचे परिणाम खुप भयंकर हाऊ शकतात.
गावाकडे प्रमाण जास्त आहे.जग निश्चीत बदलत आहे.
खूप छान !! 👌👌❤
Khup khup chhan vishay sir......🙏🙏🙏👌👌👌👌👌
Lobh asava khupach chan khar Prem karnarya jodila bolavl mst thank you so much amuk tamuk omkar shardul 😂😂
मनापासून धन्यवाद🌸
Shahin mam chi love story pan aikayala chan vatel.....plz..
Chhan चर्चा,छान विषय🎉
Mast episode zala!
Gava kadchya mula mulin che love affair jast asayche ani me te baghat aali hote pn doubt hota mala ch asa distay ki kay 😅pn khara nighala. far pragalbha drustine vechun explain kela🎉
Sneha, love you a lot since watched your role in एका लग्नाची तिसरी गोष्ट 💖💖💖💖 जितकी त्या सिरीयलमधे निरागस होतीस तेवढीच आजही आहेस!! Loved it
सिरीयलमधे पण “धना”ने संदेश कुलकर्णी “गुरूजीं”बरोबर पळून जाऊन लग्न केलं होतं 😁😁😁
🌸🌸
Mast Vishay! Chhan zala episode :)
धन्यवाद. लोभ आसवा.🙌🏻
He far varvarch zal mi ashi lok pahate ki aai vadilanch inter cast lagn zalel ahe pan mulach kiva mulich lagn kartana jat baghtat ani jo varchadh asel tyachya jatichi sun kiva javai shodhtat jase ki vadil bramhan astil ani aai so called khalchya jatichi asel kiva aai maratha ani vadil dusrya jatiche astil tyana bhramhan kiva maratha sun kiva javai hava asto yacha arth asa ki ji tumchya swatachyahi manatun kadhihi jat nahi ti aste jat
खूपच छान विषय धन्यवाद
Mala amuk tamuk che sarv vidio khup khup avadtat
स्नेहा बोलायला लागली की स्क्रीनवर long press करून 2x स्पीडने play करायचा. किती slowly बोलते 😅
बोअर करतेय .
मस्त एपिसोड 😊
Khup ch bolat ahe mulakhat ghenara
Te prash vicharat ahet, je mahatvach ahet
Tumhala asel ikaych tar fast forword karuch shakta
"vishavas nahi basnar tine mala propose kelay te" that line was so hilarious
Very nice topic😊
It's very nice episode 👌👌
Same caste madhe marriage kartana pan sagala vichar kara..
Whatever it may be allow sometime to know the person and family..
Attraction and wedding celebrations are temporary life real life starts much later. How real life will be lived together should be thought.
Great episode, as usual
FB वर ग्रुप बघितले तरी जातीबद्दल काय मते आहेत तरुणांची ते कळतं. समजूतदार माणसे मिळणं दरवेळी शक्य असेल असं नाही
Love marriage करणारेच सगळ्यात आनंदी असतात आणि छान जगतात.....
कसे आहे ना की लव्ह मॅरेज असेल तर कधी कधी समजुतीने तर कधी नाइलाजाने नाते स्वीकारले जाते, पण ऑनलाइन प्लॅटफॉर्म वर जर intercaste प्रोफाइल साठी विचारले तर मात्र स्पष्ट नकार दिला जातो ...तेव्हा वाटतं की अजूनही लोक जातीलाच धरून आहेत...
मुलगी आपली जात सोडून आली आणि नवऱ्याची जात आपलीशी केली तर काही प्रॉब्लेम येत नाही पण स्वतः चे नाव सुद्धा बदलू न देणाऱ्या मुलींचे जमत नाही
मला असा वाटत की मुलीला आंतरजातीय लग्नानंतर तिच माहेरच आडणाव किंवा जात लावू की नये हे स्वातंत्र देण्यात यावं.
@@secretsociety2163brobar bolta tumhi
I think both should remain castless, and write surname according to the place like mumbaikar,punkar, thanekar, amravatikar,.....
खूप छान विषय
धन्यवाद!
Caste permeates everywhere in India. Caste purity a patriarchal concept is what most people adhere to. They are doing this because of thousands of years of conditioning passed on. Not in the least out of concern of how the children will adjust. If you can adjust with a stranger in an arranged marriage then food habits are hardly anything.
सर तुम्ही ५ वर्षांपूर्वी चे बोलत आहेत, ५ वर्षांच्या मुलांवर peer pressure आहे to have girl friend (atleast in convent schools).... Which is weird to digest, formative age मधे हे सर्व खूप अती होतोय...
आता 21 व्या शतकात ब्राम्हण, मराठा, धनगर, ओबीसी आणि सीकेपी या जातीत आंतरजातीय विवाह बरेच सोप्पे झाले आहे पण या जातींचे महार, मातंग, चांभार, आदिवासी व नवबौद्ध या जातींशी परस्पर समत्तीने आंतरजातीय विवाह होणे खूप कठीण आहे खासकरून ९६ कुळी मराठ्यांचे...
Right
खूप छान interview आणि अतिशय महत्वाचा विषय हाताळलात. मी अशी request करीन अमुक तमुक channel ला की एक पुरुषप्रधान संस्कृती वर discussion होईल असा interview सुद्धा arrange करा. कारण intercaste आणि inter religious marriage किंवा मुळात लग्न हा विषय आता पुरुषप्रधान संस्कृतीला question केल्या शिवाय अपूर्ण आहे. खूप खूप शुभेच्छा.
❤nice 👌 episode
Are you going to take up Teenagers love as a topic?
ओंकार किती मोठ्याने बोलतो, almost किंचाळून 😂 बाकी विषय नक्कीच चांगला आहे
Episode khup chhan, pn aajhi caste matter krte kahi lokansathi, attach mala fkt caste same nhi mhanun 8 varshe relationship cha break up krav lagla. Pn thik h, me as mhanen ki je hot te sagla changlyasathich hot. Tyamule khush ahe me. 😊😊
Pn tumi tumch 8 yrs ch relation ship tondun jya mula la dukhavl jya mulachi dream tondali tr tumi he sagl manat thevun kas ky happy rahu shakata
Cheat kel tyane mazyashi, jaatitlya mulisobt affair hot tyach, ani nantr smjla ajun pn mulinsobt flirt kelay tyane. Tyamule Mech bajula zale.
Families that bring in the new bride should be equally adjusting and not try to change the girl and let her be herself. When people try to control others choices is where the problems arise. Live and let live . Simple. Don’t impose things on others and expect them to adjust.
Chan episode but what about cast change of girl? And what about child? Brief episode krawa
Can u make a podcast on long distance relationship,is it possible,how to manage it with Leena paranjape madam
खूप छान.जात धर्म ह्या पलीकडे जग आहे हे कर्मठ लोकांना कळायला हवं.
i follow lot of news from US , most important subject for them is "degrading family structure " so much so that it is issue of elections . along with pursuing love , asking to parents is also important .
because family is backbone of our society . without family many problems will emerge
Kadich nahi samjnar ki mansuki mhnun pn ek dharma aahe tya sathi so call samaj,relatives yacha vichar karnari pn man's aaahe aajcya jagat je shikun pn na shiklelya sarkhi aahe t
@@iitn8437 interfaith marriage may degrade the family structure but I don't thing intercast marriage will to have to do something with it. Intercast marriage between hinduism also maintain the gotra system and at the end of the day both will worship same god and godess so I don't think anything is bad with intercast marriage!!!!!
OCD वर एपिसोड करा खूपवेळ अंघोळ करने शिवून न घेणे लोकांना भिकारी पाहिला कि खूप घाबरायला होणे
why don't you call unsuccessful people/couples too sometimes? probably they have more insights on such topics
Clothes food are as important as religious beliefs. I don’t wear tikli because I don’t recognise myself in that avatar. It’s important to be yourself.
10 years cha mjha relationship hota interreligion adhi loka bolayche but jata amcha engagement jhali relationship cha 6 year nantr tevha loka cha tonda gappa jhali bcz family sbt asli ki dusrya konacha opinion chi kiva te Kai mhantahet hyacha farak padat nhi last year 23 mdhe marriage jhala aata tr lokani tonda lapavli ahet 😅🤭
Agadi barobr 👍pn familychi support karaychi tyari nasel tr Tai tu 6-7yrs relation thev nahi tr 10-15varsh thev te todavch lagt
Mast
Jat hi fakt janmane milaleli aste pn tumch kartutv v karm hi tumch jat tharvate ancient india madhe hi jatisathi hach base thevla hota pn lok sarait pne he visartat thanx to our constititution ani dr. Babasaheb ambedkar jyanchyamule saglyana right to equality milalel ahe.ani equal status apan milavu shaklo
एकीकडे आपण अशी discussions घडवून आणत आहोत, पण रोज मराठी channels बघितले की अजूनही आई बाप मुलांना विश्वासात न घेता त्यांच्यावर लादतात आणी सिरियल वाले episodes after episodes करत राहतात. विरोधाभास किती हा!
एकच जात देवाने निर्माण केली ती म्हणजे,,,,,,,,, मानव जात
जात नाही पण आंतरधर्मीय विवाहाबद्दल काही परदेशातील हिंदू मित्र म्हणतात कि आमचं मूलेणी एकवेळ ख्रिस्ती धर्माचच्या व्यक्तीशी लग्न केलेलं चालेल पण इतर नको ! इतर धर्म म्हणजे कोण ते वेगळे सांगायला पाहिजे? 😜
अशा इंटरकास्ट इंटर रिलिजन लग्नांमध्ये जात कुणाची लावायला पाहिजे
सुहास सरांनी बरोबर सांगितलं की दहावी बारावी ला तुम्ही लग्नाचा निर्णय घेताय ,तर तो कशाच्या आधारावर .?स्वत:च्या पायावर ऊभे रहाणे महत्वाचे
हल्ली स्वताच्या पायावर उभं राहणं खुप कठीण झालं
All families are not broad minded to accept this