आजचा विषय सुंदर होता. कारण ह्यावर बोलण म्हणजे महापाप असेही लोक आहेत व काय होते त्यांचे ते बघतील अशीही माणसे आहेत. लिवइन असो लव असो वा बाळबोध असो. हीनाव वेगळी जरी तरी ह्या सगळ्यात एक कॉमन आहे. दोन. कोणत्याही दोन गोष्टी एकत्र येतात तेव्हा आकर्शण असते. आकर्षणात विवेक नसतो. मन प्रगल्भ नसते. बालिश विचार असतात. मग पटले नाही तर आईवडिल आठवतात. सध्या जबाबदारी नको समसमान हवी. मी भांडी तर तू धुण काट्यावर चालतात. विश्वास असल तरच नात टीकत. रोज जरी भांडण झाले तरी सहवास जे प्रेम निर्माण करतोन ते भांडण विसरायला भाग पाडते. कसही नात असो दोन कायम आहेत कसे घेतात त्यावर नात टिकत असं मला वाटतं. माणस तितक्या प्रकृती आहे
जगातले असंख्य लोक ,लग्न करूनही सक्षम रित्या आपल्या आवडीनिवडी, मित्र मैत्रिणी, कुटुंब व व्यवसाय , जोपासत आहेत! "लिव्ह इन" निवडणाऱ्यांनी स्वतःच्या कुटुंबाला, समाजाला झुगारून आपल्याला नेमकं काय मिळवायचे / सिद्ध करायचे आहे , हे आधी तपासून पाहायला हवे!
Age old " time tested" ancient " shaastrokta " Traditional "wisdom " "Ethical"... "Proved" Ashi vyavastha sodun normal twachevar ugaach khaajvun kharooj karun ghyaychi apli juni khod ahe. Tya naatyala aadhaar nasato. Highly vulnerable from vultures in society. Sagale kayadyane hota nasate. Jaamin milun te moorkha baher ale ki kaay ? Or shiksha bhogun baher alayavar hi tyancha dhoka rahato. Manjarisarkhe vaaranvaar ghare badalnari liv in couples mi pahili ahet.bichare tharat ahet te. Saagnaar kunala ? Social woekers na 😄Kesaat Barobar madhyabhagi bhaang, sindoor, Tilak, mangalsutra ani jodavya asalya ki "ha number dial karaycha nahi" he purvi kunalahi sangaave laagat navhate. Purvi rajeshahi asatana rajyat pravaashyaanchi soy asaychi..mokale sodalele kes ani kesaatala bhaang bajula zhukalela pahun te try karayche. Kon kaay he olakhanyachya tya khunaa hotya. Rushinchya ashramat Raja guidance sathi gela ki ekaach pahilya prashnaat rajya kaarbhaar kasa chalu ahe to te janun ghyayche...to prashna hota...are cows in your kingdom happy ? bhaataache ekach sheet uchalale ki kiti shijalay te kalayche. Fafat pasara vicharaychi garajach navhati. Raja kitihi changale " presentation " devu de, nemake ganit lagat ase. Aajkaal "film industry fashion NONsense" mule ya sarva goshti bothat pusat ani sandigdha karun thevalya ahet. Ani yala apan right fashion "sense" mhanu laagalo aahot..... NONsense la . Kacheche manyacha haar awadato ani sonyache mangalsutra jad hovu lagale ahe.kaay mhanave yala ? Mich ka ..fakt streenech ka asala western feminist keeda kuthalya katha lekhakane lihaycha ani natyamay sadarikaran zhale ki "paschimela" poorva mhanayala mokale. And so called sometimes self announced "vichaaarvant" named,this is a new crop of monsoon mushrooms!!!
खूप चांगला विषय आहे ह्या एपिसोड चा. सुनील सुकथनकरांचे सविस्तर बोलणे प्रथमच ऐकायला मिळाले. त्यांचा sanction चा मुद्दा पटला. जोडीदार बनण्यासाठी सक्षम झाले पाहिजे, system कोणतीही असू दे, हे शिरिषा ताईंचे म्हणणे अगदी खरे. बाल विवाह👍
खुप छान मंडणी चागला विषय महत्वाची आणि गरजची चर्चा मला असं वाटतं की स्वातंत्र्य मिळाले आहे तर सगळेच घ्या की दोन वेळच जेवण जेवढ गरजच असत ते मिळवला पण किती कष्ट करायला लागतात ते ऐकदा करुन पहा आणि मग स्वतंत्र पणने मजा करा असो. या विषयावर बोलत तुमच्या सांगयचे धन्यवाद खूप खुप आभार बर वाटल खरच छान ❤
Great discussion. Some very interesting statements raised in this video which are quoteworthy. 1. You cannot play new games with old book. If time is changing, old rules need to modify 2. Individualism is considered as selfishness, which is wrong 3. Success of marriage should be evaluated in terms of stability and satisfaction 4. For live in, it is necessary and important that both should be mentally mature, in turn responsible. This can help in reducing drawbacks of live in such as taking care of parents, trust issues. In other words, live in is not for people who are looking at "just for fun" part. For live in, if you are taking adult choices, then take adult responsibilities as well. 5. Advantages of marriage over live in (currently) are mainly related to legal things such as loan, finance management, property rights, baby related things 6. "Growing together" or "growing apart"- your choice in marriage or live in. 7. If supporting live in in youngsters, support live in in elderly people as well as they also need companionship 8. Live in or marriage, the base should be joy of companionship and not any sort of dependency. 9. It's ok to get bored. Through the boredom, you become more creative. 10. For healthy society, moving forward, it is necessary for everyone to become "eligible" and "able" for live in or marriage. Also, a couple should consider their relation as a patient and themselves as the surgeons, and both surgeons should be able and eligible and should work together on that patient.
Some suggestions for video १) Dink- double income no kids २) education in future/ relevance of school/open schooling ३) Medical system in India/things to know ४) lack of good neighborhood now and before / securit 34:04 y issues
अमुक तमूक ह्या platform मुळे खूप काही गोष्टी सरळ साध्या स्वरूपात कळल्या...धन्यवाद तुमच्या सगळ्यांचे.. आजचा विषय खरंच खूप सगळ्याच्या जवळचा आहे.. लग्न झाल्यावर आपण जे नियम स्वतःला घालून देतो किंवा ते नियम लादल्या जातात .ह्या मुळे विचाराची सरलता राहत नाही.कुठलीतरी भीती म्हणजे माझे हे चुकले तर काय होईल?मुळात चूक नक्की हे कोण ठरवतो? आपण का आपली लोक ? ज्यांचे अनुभव ,विचार ,आयुष्य खरच आपल्या सारखे असते का? सगळ्यांना एकच उपाय कसा चालेल ? एकच औषध आपण सगळे घेऊ का ? सगळ्याची जगण्याची कला ही वेगळीच असते ना! मग समोरची माणसे कसे ठरवू शकतात की आपण हेच करावे तेच करावे? लग्न हे दोघांचे असते त्यांना स्पेस कधीच मिळत नाही ..नुसती एक वेगळी खोली महत्त्व ची नाही तर विचारांची खोली महत्त्वाची आहे..विचार मांडणे आणि ते एक माणूस म्हणून ऐकून घेणे महत्वाचे आहे.मग ती बायको आहे का नवरा आहे हे बघू नये.. बायकोला नवऱ्याला समानता मिळणे ..त्या दोघांचे लग्न बंधन न वाटणे. लग्न दोघांचे असते पण घरातली सगळी मंडळी किती जण त्यांना ह्या बंधनाची जाणीव करून देत असतात..लग्न म्हणजे बंधन न वाटता आनंद वाटणे हे महत्वाचे आहे... लिव्ह इन मध्ये खालील गोष्टी दिसत नाहीत..ना नियम ना बंधन ना लादलेली नाती.. पण विचारांचे स्वातंत्र्य नक्की बघायला मिळते. आदर केव्हा मिळतो जेव्हा आपण समोरच्याला आदर देतो,त्याला किंवा तिला समजून घेतो.. समोर आपल्यालाच सगळ्या आव्हानांना समोरे जायचे असते आपण तयार असतो..आपण चुकीचा निर्णय घेतला तर त्याचे साईड इफेक्ट आपण घ्यायचा तयार असतो. तू हे का केलेस? मी सांगितले होते ना ! असेच होणार होते असे टोचून बोलणारे कोणीच नसतात..त्यातून आपण मार्ग काढणारच . किती दिवस दुसऱ्याचे अनुभव आपले समजू? आपण पण शिकुच की! लग्न संस्था ही आपणच तयार केली आहे पण त्यातून कोणावर अन्याय तर नाही होत नाही ते तर बघायलाच हवे.. मग ती स्त्री असो व पुरुष ती मुलगी असो व मुलगा ...प्रत्येकाला आपले आयुष्य आपल्या पद्धतीने जगण्याचा अधिकार आहेच न..पाहिले धडपडतील मग सावर्तील फक्त कागदावर समानता न लिहिता ती वास्तविक स्वरूपात आणावी.. लग्नसंस्था तील उणिवा मुळे जन्माला आली.. ती लिव्ह इन रिलशनशिप आहे असे मला वाटते..धन्यवाद
नेहमी प्रमाणे फारच सुंदर. साठे मॅडम सर्व मुद्दे छानच समजावून सांगतात. सुखटणकर सरांना पहील्यांदेच एकले, आणि त्यांचे बोलणे अगदी ऐकत रहावेसे वाटले. त्यांना साठे मॅडम सारखेच पुढच्या एखद्या विषयासाठी बोलावणे.
अत्यंत संवेदनशील विषय आणि फारच व्यवस्थित पणे केलेली चर्चा याबद्दल तुम्हा तिघांचे मनापासून आभार. सुनील सरांना विनंती करावीशी वाटते की या विषयावर एक चित्रपट करा जेणेकरून हा विषय अनेकांपर्यंत पोहोचेल. विडीयो साठी खूप खूप धन्यवाद.
अमुक तमुक तुमची सगळ्यात आवडणारी गोष्ट म्हणजे तुम्ही जास्तीत जास्त प्रगल्भ आणि विषयाला न्याय देणारी लोकं नेहमी बोलवता...त्यामुळे एक वेगळा perspective मिळतो किंवा जो विचार आहे तो अजून strong व्हायला मदत होते आणि त्याही पेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचे viewers तुमच्या चं सारखे प्रगल्भ आणि जगण्यातल शहाणपण समजलेले आहेत.
फारच सुंदर चर्चा. मुद्देसूद मांडणी. आणि आता च्या काळात अतिशय गरजेची.👍👍 बेसिकली प्रत्येकाने आरसा बघण्याची आणि बघितल्यावर जे दिसतंय ते मान्य करण्याची धमक दाखवणं गरजेचं आहे. सुंदर एपिसोड
I just Love Dr Shirisha Sathe.... voluntary childbess....or childree by choice या गोष्टीला त्यांनी touch upon केलं 🎉. यावर अजून बोललं गेलं पाहिजे, thanks Amuk Tamuk....love you Shirisha mam❤
लग्न काय आणि live in काय किंवा इतर कोणतंही नातं काय व्यक्तीमध्ये maturity असली की गोष्टी सोप्प्या होतात. दोघेही पाहुणे खूपच छान आणि माझे आवडते आहेत. त्यांचे बोलणे ऐकताना काही ठिकाणी ओमकार पण अवाक झाला असं वाटलं. काळाच्या पुढे असलेल्या या व्यक्ती. मस्त episode
Ani sunil sir tumhi tumache vichar itake clear and perfect shabdat mandale ahet ki tumhala punha ya show madhe eikayla khup avadel...and shirisha mam is great speaker always...very nice conversation Omkar..wel done khusphus❤
Shirisha Tai आणि ओंकार, शाहीन मॅडम खूप चांगली टीम आहे. भावनिक विषयवार बौद्धिक चर्चा खूपच उद्बोधक असते. फक्त एक विनंती की ज्यावेळी English conversation असते त्यावेळी सर्व सामान्य जणांना करण्यासाठी मराठी मध्ये sub टाइटल देणे.
Recently I got to know about this podcast. I am Maharashtrian myself and I can relate to so many things that you discuss. Specifically the topics that you choose and discuss it so respectfully yet in interesting ways. ❤
चर्चा उत्तम आणि नि:संशय वैचारिक! पण कृती त उतरवण्यासाठी काय करता येईल? दोन विचारसरणीचा काही समन्वय साधता येईल का या विषयी मार्गदर्शन अपेक्षित होते. हरकत नाही, चर्चा मस्तच!
विषयाचे शीर्षक लहान असेल तरी, if..but च्या शक्यता खूप आहेत. यासाठी दोन दिग्गज बोलावले हे पण छान झाले. ओंकार, आता सूत्र संचालन अधिक तयारी करून होत आहे, हे दिसून येत आहे ! Keep it up !!
LIR is important for both. I feel personally that it pertains to educated people. Since both can handalled the issue ie smoothly any untoward happened. And both can enjoy the life. Yet society has to give approval. Recently apex court has highlited /guided. Which is also welcome. All you three very nice explained. Thanks
अमुक तमुक चे खुप खुप अभिनंदन आणि आभार. Food adulteration वर video बनवा, especially दुध, फळे , सगळीकडे भेसळ होत आहे, ती कशी ओळखायची आणि ह्या सगळ्याला कसं सामोरं जावं, ह्या वर चर्चा करावी.
प्रश्नकर्ता complete Clarity ने मुद्दे मांडतोय, सुनील सरांना पण Complete Clarity आहे. अतिशय उत्तम बोलले आहेत. सर्व शक्यतांचा विचार करून प्रचंड Clarity ने express झाले आहेत. Sad to say, साठे मॅडम विषयाला सोडून बोलल्या आहेत. Absolute No clarity आणि इतके विषयांतर. अजून खूप ऐकायला आवडेल. योग्य माणसांकडून. सुनील सर अतिशय सखोल बोलले आहेत
नेहमप्रमाणेच उत्तम एपिसोड 👍 my small request to amuk tamuk team- can you please add English subtitles to podcasts so that we can share these podcasts with our non-Marathi speaking friends also. Thanks in advance 🙏❤️
शिरीषा ताईनी म्हटल्याप्रमाणे जर अत्यंत विचारपूर्वक कुठल्याही नात्यामध्ये जायचं असेल लग्न आणि लिव्ह इन यात फारसा काही फरक नाही आहे !! लग्न म्हणजे फक्त बंधन पण लिव इन म्हणजे म्हणजे स्वातंत्र्य ही संकल्पना तपासायला पाहिजे!!
एकमेकांचा कंटाळा म्हणून नवे प्रयोग ( कुठल्याही नात्यात )झालं तर छान;पण कंटाळ्यामुळे सतत जोडीदार बदलले. तर ते कसे ऊपयुक्त होऊ शकते..?त्याने मानसिक धक्का जास्त मिळू शकेल का?
आजचा एपिसोड फ्लॉप शो वाटला अशासाठी की मुळात एक side चांगली आणि एक बिनकामाची असं गृहीतक धरूनच ही चर्चा झाली where as दोन्हीही संस्थांमधले काय फायदे, काय तोटे अशा अंगाने हवी होती.... निवेदक किंवा प्रश्नकर्ता पूर्ण दबलेला वाटला याला ठाम पणे काही रोख ठोक प्रश्न विचारता आले नाहीत, सुनीलजी नि निराशा केली कारण ते ज्या संस्थेला मानतात त्यावर काहीही ठाम मुद्दे देऊ शकले नाहीत, चर्चा अतिशय सुपरफिशिअल लेव्हल वर झाली, खुप महत्वाचे मुद्दे बगल दिल्यासारखे वाटले, एकांगी चर्चा होती, ज्यातून फार काही घ्यावं अस काही निष्पन्न नाही झालं... खेद वाटला की ज्यांना तज्ञ मानून काही brilliant expect करत होतो अस काहीही मिळालं नाही... तुमच्या आजवरच्या अर्क चर्चा पाहिल्यात आणि आवडल्या आहेत, विषय महत्वाचा घेऊन त्यावर इतकी वरवर चर्चा हे प्रथमच पाहिलं, आणि स्पष्ट पणे सांगायचं तर आवडलं नाही... तीनही जण कमी पडले अस म्हणता येईल एरवी तुमचे प्रश्न छान नोट करून नेमके विचारले जातात पण या चर्चेला प्रश्न पण थेट, नेमके आणि मुद्द्याचे नव्हते, पाहुण्यांना अनुसरून विचारले जातायत अस वाटलं जे की नसायला हवं असो👍 all the best for another episodes
It's truly a brain storming & brain washing session! It's required to come out of stereo type thoughts and accept a new perspective of the subject. Which, Omkar has done it very beautifully with the help of a very well known, highly knowledgeable and renown people. Thanks a lot.
This is so truee!! I had a French lady come in my clinic and after getting in talks with her she was so shocked and surprised to know about our marriage institution and all the arrange marriages..😅
In a formal setting, such as an interview or meeting someone for the first time, it's generally considered more respectful to keep both feet on the ground and maintain good posture
Khup sunder dissection hot, barech vegle mudde milale aikyala... Shevti altimetly conclusion kay tar लग्न असो किंवा लिव्ह इन तुम्ही मानसिकरीत्या तयार असणं महत्वाचं आहे, तरच तुम्ही पुढे येणारी आव्हान face करू शकतात
Your podcasts never disappoint ❤ many times i feel that ‘oh you are right and i want to talk more about this with you’ So it is that relatable and such a humble discussion as i feel that its going on in my living room.😅I don’t usually like, comment and subscribe but your work is really awesome🫰🏻🤩
Single mothers ....Kindly make one episode on how we bought a new problem from western culture , "struggle of single mothers and that child too". Please think deep on this. Many hv a serious struggle. As a society how we should address it and individually too.
@@gaurinawathe6856 Earlier we had a good culture of joint family, so even something goes wrong but there was never a single parenting or single mothers because entire family used to take care of children . He LIR apan western culture madhun usane ghetale ahe. U can say borrowed or bought. Nowadays we need to use the legality of LIR as in exceptional circumstances. But what sublime mistake we are doing is we are generalizing it as " new normal". LIR in a way isolates a couple from family as well as society. And as a consequence many are facing single parenting. Unmarried mother's is again all different whole issue though closely related with this one.
Whether it is love marriage , live in relationship or arrange marriage the main thing is that couple must be happy at all times , support each other in any condition.
सुनील सर खूपच छान बोलले.. सगळे मुद्दे स्पष्ट आणि सोप्पे करून सांगितले.. त्यांना परत ऐकायला आवडेल... Team खुसपूस तुमचं खूप कौतुक असे विषय निवडल्याबद्दल आणि असे अप्रतिम guests बोलावल्याबद्दल...
Nice topic once again and nicely explained by Shirisha ma'am and sir also and hats off to your skill Onkar Da that which and what questing should be asked is up to all centric to that perticular topic (hats off to your question bank) . Keep it up and waitng for next topic
Khup vegla and changla perspective milala mala aaj chya episode mule. Thank you sooo much 😊❤ looking forward to see such amazing and challenging topics on tha Channel.
कोणी मुलगी आपल्यापेक्षा 10 वर्षे वयाने लहान मुलाशी लग्न ठरवेल आणि लिव्ह इन चा पर्याय निवडेल तर त्या घरातल्या कुटुंबाला कसं मान्य होईल .. हे सर्व प्रकार हे पाश्चिमात्य देशात जास्त प्रमाणात पाहिले जातात त्याचंच अनुकरण इथे होत आहे ... स्वतःच्या इच्छा आणि पसंतीनुसार लग्न तर भारतीय पद्धतीनुसारही करता येऊ शकते.. Live in मधे फक्त स्वैराचार होण्याची शक्यता जास्त दिसते ... लिविंग मध्ये रहा ... अरेंज मॅरेज करा किंवा लव मॅरेज करा ...नातं तेच राहणार आहे त्यात काय खूप बदल होणार नाही...
Atishay relevant discussion. Pan ase radical vichar aplyala society madhe ruju karna is extremely difficult. As millennials we are constantly pressurized by our families to get married and have kids at the right age, without considering whether we are ready or not. Jastit jast lokanni ha podcast aikayla hava tyasathi please subtitles add karave. Our society still runs on a regressive belief system that being married and having kids is the supreme definition of "being settled" in life.
एकतर्फी चर्चा वाटली. LIR may be suitable for some. LIR and marriage both are equally good and equally bad. ज्यांना लग्न जमत नाही त्यांना LIR ही जमणार नाही. जे LIR मध्ये राहण्याची हिंमत दाखवतात ते लग्नात ही आपल्या terms वर नांदू शकतात. LIR is the solution and institution of marriage is stagnant हे पटत नाही.
He topic khuspus porte maryadit ahet , ikde politics vagare topics nahi ghetle tarch khuspus honarya goshti sadhya hoil Also mala far avdat te khuspus videos jithe tumhi Kami bollya janarya topics na anta Ani expert kadhun janun gheta
Excellent episode. Well concluded and put in the right words. As said in the video, rather than the negative beginning to everything, its important to think if there is capability to sustain
Very impressive discussion. Just a suggestion... please try to have another episode on the legal aspects of a live in relationship. Keep up the good work.
We need an additional marriage act which will allow very easy separation without complicated process for say first say 2 years of marriage with reasonable safeguards
Ekandar hee charcha ektarfi watali, aamqchya manatale prashan aani gondhal Omkar ne madhe madhe vicharale parantu thodyasha charche nanatar to pan sahamat zalya sarakha watala.
Pls make a podcast on todays educated empowered working women who are tired managing everything and do not have any support..may be some men or in laws will try to support their wife/DIL after ur podcast...kiti ghalmel hote nokri kartana...kiti guilt yeto off chya kamaklmule mulankade durlaksh jhalyavar..physical, mental, emotional, intellectual...stress at every level
It would be useful if you give links to the web pages of your guests in the description box... So people who would want to seek their help and guidance can easily book an appointment with them through it. Thank you!
UCC cha draft alay uttarakhand madhe! Jya madhe they require couples living in live in relationship to register their relationship. It is mandatory. Child born out of will enjoy all legal rights,etc. Yaavar pan charcha zhali pahije
Marriage is a dying institution whereas family is immortal. Family is a natural institution whereas marriage is man made. What is natural lasts longer than man made.
शिरीषा mam आल्या, उदबत्ती लावून मनोभावे स्क्रीन समोर बसायची वेळ झाली🤭❤️
बस का राव????
खूप खूप धन्यवाद. लोभ असावा.
Correct
दोघांनी खूप छान मुद्दे मांडले. अनिल सरांनी मांडलेल्या मुद्द्यामुळे खूप नवे विचारांच्या दिशा समजल्या. दोघांचे आभार🙏💐
शेवटी शिरीषाताईंनी खूप छान मांडणी केली आहे.
विषय घेतलास हे छानच!!
अजून नेमकेपणाने analysis करणारा अजून एक episode होऊ शकेल😊
आजचा विषय सुंदर होता. कारण ह्यावर बोलण म्हणजे महापाप असेही लोक आहेत व काय होते त्यांचे ते बघतील अशीही माणसे आहेत.
लिवइन असो लव असो वा बाळबोध असो. हीनाव वेगळी जरी तरी ह्या सगळ्यात एक कॉमन आहे. दोन.
कोणत्याही दोन गोष्टी एकत्र येतात तेव्हा आकर्शण असते. आकर्षणात विवेक नसतो. मन प्रगल्भ नसते. बालिश विचार असतात. मग पटले नाही तर आईवडिल आठवतात. सध्या जबाबदारी नको समसमान हवी. मी भांडी तर तू धुण काट्यावर चालतात. विश्वास असल तरच नात टीकत. रोज जरी भांडण झाले तरी सहवास जे प्रेम निर्माण करतोन ते भांडण विसरायला भाग पाडते.
कसही नात असो दोन कायम आहेत कसे घेतात त्यावर नात टिकत असं मला वाटतं. माणस तितक्या प्रकृती आहे
जगातले असंख्य लोक ,लग्न करूनही सक्षम रित्या आपल्या आवडीनिवडी, मित्र मैत्रिणी, कुटुंब व व्यवसाय , जोपासत आहेत! "लिव्ह इन" निवडणाऱ्यांनी स्वतःच्या कुटुंबाला, समाजाला झुगारून आपल्याला नेमकं काय मिळवायचे / सिद्ध करायचे आहे , हे आधी तपासून पाहायला हवे!
Age old
" time tested"
ancient
" shaastrokta "
Traditional "wisdom "
"Ethical"...
"Proved"
Ashi vyavastha sodun normal twachevar ugaach khaajvun kharooj karun ghyaychi apli juni khod ahe.
Tya naatyala aadhaar nasato. Highly vulnerable from vultures in society.
Sagale kayadyane hota nasate. Jaamin milun te moorkha baher ale ki kaay ? Or shiksha bhogun baher alayavar hi tyancha dhoka rahato. Manjarisarkhe vaaranvaar ghare badalnari liv in couples mi pahili ahet.bichare tharat ahet te. Saagnaar kunala ? Social woekers na 😄Kesaat Barobar madhyabhagi bhaang, sindoor, Tilak, mangalsutra ani jodavya asalya ki "ha number dial karaycha nahi" he purvi kunalahi sangaave laagat navhate. Purvi rajeshahi asatana rajyat pravaashyaanchi soy asaychi..mokale sodalele kes ani kesaatala bhaang bajula zhukalela pahun te try karayche. Kon kaay he olakhanyachya tya khunaa hotya.
Rushinchya ashramat Raja guidance sathi gela ki ekaach pahilya prashnaat rajya kaarbhaar kasa chalu ahe to te janun ghyayche...to prashna hota...are cows in your kingdom happy ? bhaataache ekach sheet uchalale ki kiti shijalay te kalayche. Fafat pasara vicharaychi garajach navhati. Raja kitihi changale " presentation " devu de, nemake ganit lagat ase.
Aajkaal "film industry fashion NONsense" mule ya sarva goshti bothat pusat ani sandigdha karun thevalya ahet. Ani yala apan right fashion "sense" mhanu laagalo aahot.....
NONsense la . Kacheche manyacha haar awadato ani sonyache mangalsutra jad hovu lagale ahe.kaay mhanave yala ? Mich ka ..fakt streenech ka asala western feminist keeda kuthalya katha lekhakane lihaycha ani natyamay sadarikaran zhale ki "paschimela" poorva mhanayala mokale.
And so called sometimes self announced "vichaaarvant" named,this is a new crop of monsoon mushrooms!!!
खूप चांगला विषय आहे ह्या एपिसोड चा. सुनील सुकथनकरांचे सविस्तर बोलणे प्रथमच ऐकायला मिळाले. त्यांचा sanction चा मुद्दा पटला. जोडीदार बनण्यासाठी सक्षम झाले पाहिजे, system कोणतीही असू दे, हे शिरिषा ताईंचे म्हणणे अगदी खरे.
बाल विवाह👍
खुप छान मंडणी चागला विषय महत्वाची आणि गरजची चर्चा मला असं वाटतं की स्वातंत्र्य मिळाले आहे तर सगळेच घ्या की दोन वेळच जेवण जेवढ गरजच असत ते मिळवला पण किती कष्ट करायला लागतात ते ऐकदा करुन पहा आणि मग स्वतंत्र पणने मजा करा असो. या विषयावर बोलत तुमच्या सांगयचे धन्यवाद खूप खुप आभार बर वाटल खरच छान ❤
Great discussion. Some very interesting statements raised in this video which are quoteworthy.
1. You cannot play new games with old book. If time is changing, old rules need to modify
2. Individualism is considered as selfishness, which is wrong
3. Success of marriage should be evaluated in terms of stability and satisfaction
4. For live in, it is necessary and important that both should be mentally mature, in turn responsible. This can help in reducing drawbacks of live in such as taking care of parents, trust issues. In other words, live in is not for people who are looking at "just for fun" part. For live in, if you are taking adult choices, then take adult responsibilities as well.
5. Advantages of marriage over live in (currently) are mainly related to legal things such as loan, finance management, property rights, baby related things
6. "Growing together" or "growing apart"- your choice in marriage or live in.
7. If supporting live in in youngsters, support live in in elderly people as well as they also need companionship
8. Live in or marriage, the base should be joy of companionship and not any sort of dependency.
9. It's ok to get bored. Through the boredom, you become more creative.
10. For healthy society, moving forward, it is necessary for everyone to become "eligible" and "able" for live in or marriage. Also, a couple should consider their relation as a patient and themselves as the surgeons, and both surgeons should be able and eligible and should work together on that patient.
Episode on healthy relationships
तुम्ही गेस्टखूप छान विचारांचे आणतात... काळाच्या पुढे जगणारी दूरदृषटीने बोलणारी माणसं..🎉 धन्यवाद 🎉🎉
Some suggestions for video
१) Dink- double income no kids
२) education in future/ relevance of school/open schooling
३) Medical system in India/things to know
४) lack of good neighborhood now and before / securit 34:04 y issues
आणि education fee's
अमुक तमूक ह्या platform मुळे खूप काही गोष्टी सरळ साध्या स्वरूपात कळल्या...धन्यवाद तुमच्या सगळ्यांचे.. आजचा विषय खरंच खूप सगळ्याच्या जवळचा आहे.. लग्न झाल्यावर आपण जे नियम स्वतःला घालून देतो किंवा ते नियम लादल्या जातात .ह्या मुळे विचाराची सरलता राहत नाही.कुठलीतरी भीती म्हणजे माझे हे चुकले तर काय होईल?मुळात चूक नक्की हे कोण ठरवतो? आपण का आपली लोक ? ज्यांचे अनुभव ,विचार ,आयुष्य खरच आपल्या सारखे असते का? सगळ्यांना एकच उपाय कसा चालेल ? एकच औषध आपण सगळे घेऊ का ?
सगळ्याची जगण्याची कला ही वेगळीच असते ना! मग समोरची माणसे कसे ठरवू शकतात की आपण हेच करावे तेच करावे?
लग्न हे दोघांचे असते त्यांना स्पेस कधीच मिळत नाही ..नुसती एक वेगळी खोली महत्त्व ची नाही तर विचारांची खोली महत्त्वाची आहे..विचार मांडणे आणि ते एक माणूस म्हणून ऐकून घेणे महत्वाचे आहे.मग ती बायको आहे का नवरा आहे हे बघू नये.. बायकोला नवऱ्याला समानता मिळणे ..त्या दोघांचे लग्न बंधन न वाटणे. लग्न दोघांचे असते पण घरातली सगळी मंडळी किती जण त्यांना ह्या बंधनाची जाणीव करून देत असतात..लग्न म्हणजे बंधन न वाटता आनंद वाटणे हे महत्वाचे आहे...
लिव्ह इन मध्ये खालील गोष्टी दिसत नाहीत..ना नियम ना बंधन ना लादलेली नाती.. पण विचारांचे स्वातंत्र्य नक्की बघायला मिळते. आदर केव्हा मिळतो जेव्हा आपण समोरच्याला आदर देतो,त्याला किंवा तिला समजून घेतो..
समोर आपल्यालाच सगळ्या आव्हानांना समोरे जायचे असते आपण तयार असतो..आपण चुकीचा निर्णय घेतला तर त्याचे साईड इफेक्ट आपण घ्यायचा तयार असतो. तू हे का केलेस? मी सांगितले होते ना ! असेच होणार होते असे टोचून बोलणारे कोणीच नसतात..त्यातून आपण मार्ग काढणारच . किती दिवस दुसऱ्याचे अनुभव आपले समजू? आपण पण शिकुच की! लग्न संस्था ही आपणच तयार केली आहे पण त्यातून कोणावर अन्याय तर नाही होत नाही ते तर बघायलाच हवे.. मग ती स्त्री असो व पुरुष ती मुलगी असो व मुलगा ...प्रत्येकाला आपले आयुष्य आपल्या पद्धतीने जगण्याचा अधिकार आहेच न..पाहिले धडपडतील मग सावर्तील फक्त कागदावर समानता न लिहिता ती वास्तविक स्वरूपात आणावी..
लग्नसंस्था तील उणिवा मुळे जन्माला आली.. ती लिव्ह इन रिलशनशिप आहे असे मला वाटते..धन्यवाद
नेहमी प्रमाणे फारच सुंदर. साठे मॅडम सर्व मुद्दे छानच समजावून सांगतात. सुखटणकर सरांना पहील्यांदेच एकले, आणि त्यांचे बोलणे अगदी ऐकत रहावेसे वाटले. त्यांना साठे मॅडम सारखेच पुढच्या एखद्या विषयासाठी बोलावणे.
अत्यंत संवेदनशील विषय आणि फारच व्यवस्थित पणे केलेली चर्चा याबद्दल तुम्हा तिघांचे मनापासून आभार. सुनील सरांना विनंती करावीशी वाटते की या विषयावर एक चित्रपट करा जेणेकरून हा विषय अनेकांपर्यंत पोहोचेल. विडीयो साठी खूप खूप धन्यवाद.
This is called real PODCAST......It require self wisdom or great maturity to accept this type of thoughts.... उत्तम...!
अमुक तमुक तुमची सगळ्यात आवडणारी गोष्ट म्हणजे तुम्ही जास्तीत जास्त प्रगल्भ आणि विषयाला न्याय देणारी लोकं नेहमी बोलवता...त्यामुळे एक वेगळा perspective मिळतो किंवा जो विचार आहे तो अजून strong व्हायला मदत होते आणि त्याही पेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचे viewers तुमच्या चं सारखे प्रगल्भ आणि जगण्यातल शहाणपण समजलेले आहेत.
फारच सुंदर चर्चा. मुद्देसूद मांडणी. आणि आता च्या काळात अतिशय गरजेची.👍👍
बेसिकली प्रत्येकाने आरसा बघण्याची आणि बघितल्यावर जे दिसतंय ते मान्य करण्याची धमक दाखवणं गरजेचं आहे.
सुंदर एपिसोड
अभिनंदन आणि आभार, उपयुक्त चर्चा.
My self Anil & Asawari are living last 9 years are living both together in live-in relationships in pune.
I just Love Dr Shirisha Sathe.... voluntary childbess....or childree by choice या गोष्टीला त्यांनी touch upon केलं 🎉. यावर अजून बोललं गेलं पाहिजे, thanks Amuk Tamuk....love you Shirisha mam❤
अतिशय छान चर्चा, नात्यांकडे बघायचा वेगळा दृष्टिकोन मिळाला. साठे मॅडम नि मांडलेला childless राहण्याचा मुद्दा विचार करण्यासारखा आहे
लग्न काय आणि live in काय किंवा इतर कोणतंही नातं काय व्यक्तीमध्ये maturity असली की गोष्टी सोप्प्या होतात. दोघेही पाहुणे खूपच छान आणि माझे आवडते आहेत. त्यांचे बोलणे ऐकताना काही ठिकाणी ओमकार पण अवाक झाला असं वाटलं. काळाच्या पुढे असलेल्या या व्यक्ती. मस्त episode
Ani sunil sir tumhi tumache vichar itake clear and perfect shabdat mandale ahet ki tumhala punha ya show madhe eikayla khup avadel...and shirisha mam is great speaker always...very nice conversation Omkar..wel done khusphus❤
खूप खूप धन्यवाद. लोभ असावा.
Shirisha Tai आणि ओंकार, शाहीन मॅडम खूप चांगली टीम आहे. भावनिक विषयवार बौद्धिक चर्चा खूपच उद्बोधक असते. फक्त एक विनंती की ज्यावेळी English conversation असते त्यावेळी सर्व सामान्य जणांना करण्यासाठी मराठी मध्ये sub टाइटल देणे.
मला सर्व सामान्यांना कळण्यासाठी म्हणायचे आहे.
परदेशात वाट लागलेल्या गोष्टी, fail मॉडेल्स आपलीकडे आणणे हा ट्रँड आहे 😂
💯✅
Nahi
Aaple pantpradhan
Atabihari wajpeyiji
anek warshe Mrs.Kaul sobat LIR madhye hote
या विषयाची माहिती आजच्या विदियोतून छान मिळाली..प्लस मायनस दोन्ही बाजू कळल्या..साठे mam व सरांचे आभार..खुस्फुस व ओंकार ला धन्यवाद...👌👍🙂
खूप खूप धन्यवाद. लोभ असावा.
Sathe madam has concluded beautifully. She is the best
छान प्रश्ण, sukhtankar खूप छान बोलले.. He has Good clarity
Recently I got to know about this podcast. I am Maharashtrian myself and I can relate to so many things that you discuss. Specifically the topics that you choose and discuss it so respectfully yet in interesting ways. ❤
Thanks for sharing! लोभ असावा.
"स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे"
आंतरजातीय विवाह हा विषय पण एक चांगला आहे आणि त्यांवर पण चर्चा साठी बरेच मुद्दे आहेत
खूप छान चर्चा...असा विषय हाताळले ही काळाची गरज आहे..!!
चर्चा उत्तम आणि नि:संशय वैचारिक! पण कृती त उतरवण्यासाठी काय करता येईल? दोन विचारसरणीचा काही समन्वय साधता येईल का या विषयी मार्गदर्शन अपेक्षित होते. हरकत नाही, चर्चा मस्तच!
विषयाचे शीर्षक लहान असेल तरी, if..but च्या शक्यता खूप आहेत. यासाठी दोन दिग्गज बोलावले हे पण छान झाले. ओंकार, आता सूत्र संचालन अधिक तयारी करून होत आहे, हे दिसून येत आहे ! Keep it up !!
खूप खूप धन्यवाद. लोभ असावा.
LIR is important for both. I feel personally that it pertains to educated people. Since both can handalled the issue ie smoothly any untoward happened. And both can enjoy the life. Yet society has to give approval. Recently apex court
has highlited /guided. Which is also welcome. All you three very nice explained. Thanks
Straight forward talk no nonsense and mainly thought provoking
Sukathankar sir khup chan bolale. Mast episode. Your channel and guests are truly social reformers.
खूप खूप धन्यवाद. लोभ असावा.
itka amazing point mandlet, uccha buddhimatta aslelya lokana patel ase ch muddde ahet he! bakichyani sodun dyav dusarya kanane apli mata mandat basu naye ani oppose kas karta yeil hyacha ideas gheun yeu naye ithe! sundar page ahe amuk-tamuk ani tyachi sundarta tashich rahude!
अमुक तमुक चे खुप खुप अभिनंदन आणि आभार. Food adulteration वर video बनवा, especially दुध, फळे , सगळीकडे भेसळ होत आहे, ती कशी ओळखायची आणि ह्या सगळ्याला कसं सामोरं जावं, ह्या वर चर्चा करावी.
Yes . Must topic.
चर्चा फारच आवडली. एका मुद्द्याविषयी सविस्तर मेल करतो
Amazing discussion. A request for Shirisha maam to bring back the marriageable workshop!
मस्त एपिसोड. सुकथनकर छान बोललेत.
Loving all the KhusPus episodes and content! Ajkal khup young couples are choosing to stay childfree - please if possible do one podcast on this!
प्रश्नकर्ता complete Clarity ने मुद्दे मांडतोय, सुनील सरांना पण Complete Clarity आहे. अतिशय उत्तम बोलले आहेत. सर्व शक्यतांचा विचार करून प्रचंड Clarity ने express झाले आहेत. Sad to say, साठे मॅडम विषयाला सोडून बोलल्या आहेत. Absolute No clarity आणि इतके विषयांतर. अजून खूप ऐकायला आवडेल. योग्य माणसांकडून. सुनील सर अतिशय सखोल बोलले आहेत
नेहमप्रमाणेच उत्तम एपिसोड 👍 my small request to amuk tamuk team- can you please add English subtitles to podcasts so that we can share these podcasts with our non-Marathi speaking friends also. Thanks in advance 🙏❤️
We are working on the same! खूप खूप धन्यवाद. लोभ असावा.
Freedom of choice is important. Every choice comes with responsibilities.
❤ Khup chan episode hota 😊 especially shirisha mam asalya ajunach mast ❤ u choose very important topic 🎉
Thank you Amuk Tamuk Team
Once again an eye opener podcast. Shirsha maam and Sunil Sir thank you for ur thoughts.
उत्कृष्ट चर्चा आणि उत्तम मार्गदर्शन.
Requesting Amuk Tamuk Team to have a discussion on Voluntary Child free marriage/relationship please.
शिरीषा ताईनी म्हटल्याप्रमाणे जर अत्यंत विचारपूर्वक कुठल्याही नात्यामध्ये जायचं असेल लग्न आणि लिव्ह इन यात फारसा काही फरक नाही आहे !! लग्न म्हणजे फक्त बंधन पण लिव इन म्हणजे म्हणजे स्वातंत्र्य ही संकल्पना तपासायला पाहिजे!!
एकमेकांचा कंटाळा म्हणून नवे प्रयोग ( कुठल्याही नात्यात )झालं तर छान;पण कंटाळ्यामुळे सतत जोडीदार बदलले. तर ते कसे ऊपयुक्त होऊ शकते..?त्याने मानसिक धक्का जास्त मिळू शकेल का?
आजचा एपिसोड फ्लॉप शो वाटला अशासाठी की मुळात एक side चांगली आणि एक बिनकामाची असं गृहीतक धरूनच ही चर्चा झाली where as दोन्हीही संस्थांमधले काय फायदे, काय तोटे अशा अंगाने हवी होती.... निवेदक किंवा प्रश्नकर्ता पूर्ण दबलेला वाटला याला ठाम पणे काही रोख ठोक प्रश्न विचारता आले नाहीत, सुनीलजी नि निराशा केली कारण ते ज्या संस्थेला मानतात त्यावर काहीही ठाम मुद्दे देऊ शकले नाहीत, चर्चा अतिशय सुपरफिशिअल लेव्हल वर झाली, खुप महत्वाचे मुद्दे बगल दिल्यासारखे वाटले, एकांगी चर्चा होती, ज्यातून फार काही घ्यावं अस काही निष्पन्न नाही झालं... खेद वाटला की ज्यांना तज्ञ मानून काही brilliant expect करत होतो अस काहीही मिळालं नाही... तुमच्या आजवरच्या अर्क चर्चा पाहिल्यात आणि आवडल्या आहेत, विषय महत्वाचा घेऊन त्यावर इतकी वरवर चर्चा हे प्रथमच पाहिलं, आणि स्पष्ट पणे सांगायचं तर आवडलं नाही... तीनही जण कमी पडले अस म्हणता येईल एरवी तुमचे प्रश्न छान नोट करून नेमके विचारले जातात पण या चर्चेला प्रश्न पण थेट, नेमके आणि मुद्द्याचे नव्हते, पाहुण्यांना अनुसरून विचारले जातायत अस वाटलं जे की नसायला हवं असो👍 all the best for another episodes
Wa wa wa Sukhtankar tumhi evdhe mothe vicharwanthi ahat he mahit navta. 🎉🎉
It's truly a brain storming & brain washing session! It's required to come out of stereo type thoughts and accept a new perspective of the subject. Which, Omkar has done it very beautifully with the help of a very well known, highly knowledgeable and renown people. Thanks a lot.
This is so truee!! I had a French lady come in my clinic and after getting in talks with her she was so shocked and surprised to know about our marriage institution and all the arrange marriages..😅
खूप सुंदर...
अप्रतीम विश्लेषण
In a formal setting, such as an interview or meeting someone for the first time, it's generally considered more respectful to keep both feet on the ground and maintain good posture
Khup chhan episode....Donhi guest khupch knowledgeable ❤
Chumma episode🎉 amazingly conducted and elaborated to the point👏🏻
Both well studied and matured persons . So it was very interesting and informative !
Thanks Omkar and Team Khuspus !❤
Khup sunder dissection hot, barech vegle mudde milale aikyala... Shevti altimetly conclusion kay tar लग्न असो किंवा लिव्ह इन तुम्ही मानसिकरीत्या तयार असणं महत्वाचं आहे, तरच तुम्ही पुढे येणारी आव्हान face करू शकतात
Jitaka shikshan titaka samajacha rhas nakki , karan he sagala discussion ani vichar fakta shikalelyanchya dokyat yeyu shaktat
Your podcasts never disappoint ❤ many times i feel that ‘oh you are right and i want to talk more about this with you’ So it is that relatable and such a humble discussion as i feel that its going on in my living room.😅I don’t usually like, comment and subscribe but your work is really awesome🫰🏻🤩
Single mothers ....Kindly make one episode on how we bought a new problem from western culture ,
"struggle of single mothers and that child too".
Please think deep on this. Many hv a serious struggle. As a society how we should address it and individually too.
Very important topic . Kindly make one podcast on Single parenting specially on single mother topic
Single mother Ani western culture cha Kay sambandha? Ka tumhala unmarried mother mhanaycha ahe?
@@gaurinawathe6856
Earlier we had a good culture of joint family, so even something goes wrong but there was never a single parenting or single mothers because entire family used to take care of children . He LIR apan western culture madhun usane ghetale ahe. U can say borrowed or bought.
Nowadays we need to use the legality of LIR as in exceptional circumstances. But what sublime mistake we are doing is we are generalizing it as " new normal". LIR in a way isolates a couple from family as well as society. And as a consequence many are facing single parenting. Unmarried mother's is again all different whole issue though closely related with this one.
Whether it is love marriage , live in relationship or arrange marriage the main thing is that couple must be happy at all times , support each other in any condition.
सुनील सर खूपच छान बोलले.. सगळे मुद्दे स्पष्ट आणि सोप्पे करून सांगितले.. त्यांना परत ऐकायला आवडेल... Team खुसपूस तुमचं खूप कौतुक असे विषय निवडल्याबद्दल आणि असे अप्रतिम guests बोलावल्याबद्दल...
Nice topic once again and nicely explained by Shirisha ma'am and sir also and hats off to your skill Onkar Da that which and what questing should be asked is up to all centric to that perticular topic (hats off to your question bank) . Keep it up and waitng for next topic
Khup vegla and changla perspective milala mala aaj chya episode mule. Thank you sooo much 😊❤ looking forward to see such amazing and challenging topics on tha Channel.
कोणी मुलगी आपल्यापेक्षा 10 वर्षे वयाने लहान मुलाशी लग्न ठरवेल आणि लिव्ह इन चा पर्याय निवडेल तर त्या घरातल्या कुटुंबाला कसं मान्य होईल ..
हे सर्व प्रकार हे पाश्चिमात्य देशात जास्त प्रमाणात पाहिले जातात त्याचंच अनुकरण इथे होत आहे ...
स्वतःच्या इच्छा आणि पसंतीनुसार लग्न तर भारतीय पद्धतीनुसारही करता येऊ शकते..
Live in मधे फक्त स्वैराचार होण्याची शक्यता जास्त दिसते ...
लिविंग मध्ये रहा ... अरेंज मॅरेज करा किंवा लव मॅरेज करा ...नातं तेच राहणार आहे त्यात काय खूप बदल होणार नाही...
Great explanation by Sunil sir and special thanks to Omkaar for asking questing, which are topic centric and apt. Amazing Episode👏 Keep it up team AT👍
खूप खूप धन्यवाद. लोभ असावा.
Atishay relevant discussion. Pan ase radical vichar aplyala society madhe ruju karna is extremely difficult. As millennials we are constantly pressurized by our families to get married and have kids at the right age, without considering whether we are ready or not. Jastit jast lokanni ha podcast aikayla hava tyasathi please subtitles add karave. Our society still runs on a regressive belief system that being married and having kids is the supreme definition of "being settled" in life.
एकतर्फी चर्चा वाटली. LIR may be suitable for some. LIR and marriage both are equally good and equally bad. ज्यांना लग्न जमत नाही त्यांना LIR ही जमणार नाही. जे LIR मध्ये राहण्याची हिंमत दाखवतात ते लग्नात ही आपल्या terms वर नांदू शकतात. LIR is the solution and institution of marriage is stagnant हे पटत नाही.
दूध, फले, भाज्या, अन्न धान्य सगळ्यात भेसळ आहे .पण त्यावर सरकार पण काहीच करत नाही आणि कोणीच बोलत पण नाही. त्यावर एक मस्त episode करा .
Very important topic
He topic khuspus porte maryadit ahet , ikde politics vagare topics nahi ghetle tarch khuspus honarya goshti sadhya hoil
Also mala far avdat te khuspus videos jithe tumhi Kami bollya janarya topics na anta Ani expert kadhun janun gheta
As usual खूप छान चर्चा. नेमके आणी मुद्देसूद प्रश्न आणी तज्ञांनी केलेली विस्तृत चर्चा. प्रत्येकाने ऐकावे असे सदर
So true!
Ho .. ha vishay aavdel
Excellent episode. Well concluded and put in the right words. As said in the video, rather than the negative beginning to everything, its important to think if there is capability to sustain
Khup garaj hoti hya vishayavar chya churchechi ,barech basic points clear zale hyavarche pan tarihi ajun baryach khacha khocha ,legal points lokanparyant pohochnyachi garaj aahe so pl ajun ekhada episode karta aala hya vishayawar tar bar hoil,khup gairsamjuti,so called sudharlelya samajache vichar badlayla madatach hoil 🙏
feminism, patriarchy or women empowerment , please consider taking these topics
Pls make episodes on homeschooling and career choices for differently abled kids
Nice episode....intelligent questions n of course intelligent answers- discussion
Another fantastic episode 🎉
Apratim. Thank you
Tumche sagle episode khupch chan astat.....Can you talk about menopause
What an amazing discourse 😍 wow wow wow
खूप खूप धन्यवाद. लोभ असावा.
Very impressive discussion. Just a suggestion... please try to have another episode on the legal aspects of a live in relationship. Keep up the good work.
We need an additional marriage act which will allow very easy separation without complicated process for say first say 2 years of marriage with reasonable safeguards
Ekandar hee charcha ektarfi watali, aamqchya manatale prashan aani gondhal Omkar ne madhe madhe vicharale parantu thodyasha charche nanatar to pan sahamat zalya sarakha watala.
Pls make a podcast on todays educated empowered working women who are tired managing everything and do not have any support..may be some men or in laws will try to support their wife/DIL after ur podcast...kiti ghalmel hote nokri kartana...kiti guilt yeto off chya kamaklmule mulankade durlaksh jhalyavar..physical, mental, emotional, intellectual...stress at every level
Positive psychology and wellbeing विषय घ्या
Bhartatalya mulamulinna savaych nasate. Gharatale Kam. .n job akatra milun karayachi..mul tayar zale tari aai. Mhante. Mazya mulala Kamala lavte ka gharatalya.....
Tyamule muli. Te sasarche sagale...kitkit. Talnyasathi...lagn Nako mhante❤
स्वतः ला एक पार्टनर म्हणून कसे तयार केल पाहिजे ? या बद्दल मार्गदर्शन मिळावे. .....या बद्दल एक एपिसोड करावा 🙏🏻
It would be useful if you give links to the web pages of your guests in the description box... So people who would want to seek their help and guidance can easily book an appointment with them through it. Thank you!
Chan charcha
Thank you
Expecting more videos with shirisha mam
Khup chan topic@ omkar!
UCC cha draft alay uttarakhand madhe! Jya madhe they require couples living in live in relationship to register their relationship. It is mandatory. Child born out of will enjoy all legal rights,etc. Yaavar pan charcha zhali pahije
Marriage is a dying institution whereas family is immortal. Family is a natural institution whereas marriage is man made. What is natural lasts longer than man made.
As usual Awesome topics❤
Thank you so much
Thoughtful episode 🙌
शिरिषा मॅडम नि फार दूरदर्शी विचार मांडले
One important point got missed.financial planning,sharing of live in life.