मनिषा ताई तू खूप मोठ्या मनाची आहेस तुझा स्वभाव खूप छान आहे लहान मुलांना मोठ्या माणसांना खूप आदराने बोलते देवाचा कार्यक्रम खूप छान झाला तुझ्या गोड स्वभावामुळे सगळी लोक तुझ्याजवळ येतात तुझा बिझनेस दा खूप मोठा होऊ दे स्वामी तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करतील

अक्का देव देव खुप छान झाला 👌😌🙏तुमच्या हातून देवीची अशीच सेवा घडू दे 👏 आणि तुमच्या व्यवसायवर संपूर्ण परिवरावर देवी आईची अशीच🙌कृपा असु दे 🙏
आक्का कार्यक्रम खूप छान झाला 🙏🙏👍
🙏🎉 खुप सुंदर कार्यक्रम झाला.अभिनंदन आणि शुभेच्छा.🎉
ताईसाहेब पाया पडणं येतंय
आई राजा उदे उदे
ताईसाहेब संपूर्ण विडियो टाका
ताई कार्यक्रम मस्त झाला
खूप छान झाला आक्का देव देव🙏🙏
Tai saree khup chan ahe .
🙏🙏🙏🙏👌👌
👌👌👌🙏🙏
Good morning अक्का साहेब
👌👌
आक्का १ नंबर
❤❤❤😊
तुझी मावशी किति काम kerty perun
👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏
Ratiche video ka nahit kadle kunich aaka Jagran godalh hota na mag video kadle ka nahit Rathi
Mast
🎉🎉
मनीषा ताई तुझ्या अंगात आगोदर वार खेळत आहे का
Akka tuza aangat yet ka
👌👌🙏🙏
Tai tumchi mokli hava ka nahi ali.
बकरा केलं नव्हतं का जागरण आला