नवरीने केला लग्नात धिंगाना 😂 वरड हसून हसून मोकळं झालं 👌 गोविंद महाराज गायकवाड यांचे विनोदी भारुड
HTML-код
- Опубликовано: 28 сен 2024
- #भारूड #comedy #bharud
नवरीने केला लग्नात धिंगाना 😂 वरड हसून हसून मोकळं झालं 👌 गोविंद महाराज गायकवाड यांचे विनोदी भारुड - Приколы
दादा तुमच्या भारुड सादरीकरणाला सलाम ❤❤
छानच दादा सलाम सादरीकरण
😢
खुप छान कार्यक्रम धन्यवाद भावा
ज्याचं.घरीमुलगी नाही तो तो लक्ष्मी विना भिकारी . मुलगी आई असते ही हवीच .
समाज सुधारण्या साठी आपण खूप छान कार्यक्रम करता
भारुड गोंधळ समाज प्रबोधन.... सुंदर विषय हाताळला आपण...
लय भारी 😂
जय हरी माऊली खूपच छान 🙏🙏🙏
एकच नंबर महाराज भारुड
माऊली तुम्हाला साष्टांग नमस्कार वायंगणकर भाईंदर
खुप छान महाराज मुलगी आहे त्याला च कळते मुलगी काय आहे
आती सुंदर
जय हरी माऊली
जय जय रामकृष्ण हरी
फारच छान समाज सुधारणेसाठी असे कार्यक्रम होणे फार जरुरीचे आहे सलाम दादा तुमच्या भारुड आहे
महाराज तुमचा नंबर पाठवा
❤
माऊली जय हरी खूपच सुंदर तुमचा भारुड
खुप छान सादरीकरन
लग्नाची मजाक केल्यास धन्यवाद
👌👌
सामाजिक कार्य उत्तम👍❤धन्यवाद 🙏🙏दादा
जयजयराम.कृष्णहरी खुप छान भरुडा द्वारे जन जागृती अभिनंदन महाराज
गाव कोणत आहे तुमच
महाराज कीती रडवणार हो😂😂😂
😂😂😂😂
😂😂😂😂😂
❤😂😂😂😂😅😅
खुप छान सादर केला
अति सुंदर. जय हरी माऊली 🌹🌹
खुप छान