आक्का तुम्ही आहे तश्याच छान दिसता ❤सारख सारख नाही म्हणायचे मी जाड आहे 😂 दीक्षित डायट एकदम मस्त आहे, बाकी काहीही करू नका 20 मिनिट भराभरा चालणे आणि 12 सूर्यनमस्कार घाला, रात्री 10.30 ते सकाळी 5.30 झोप घ्या आणि 1 महिन्याने रिजल्ट बघा. जसे आपण जाड 1 रात्रीत होत नाही तसं बारीक पण लगेच होत नाही ❤"एका दिवसात नाही पण एक दिवस नक्कीच बारीक होईल " तुमच्या मागे येवढे व्याप आहेत त्यामुळे तुम्हाला rest पण गरजेची आहे ❤❤
❤👌 अक्का दिदु लय छान दिसते👌👏 गणूला ची नक्कल पण छान चालू आहे
राम कृष्ण हरी पल्लवी आक्का दीदी सगळेच नऊवारी साडी छान दिसतात माऊली ❤❤❤💐💐💐
आक्का तुम्ही आहे तश्याच छान दिसता ❤सारख सारख नाही म्हणायचे मी जाड आहे 😂
दीक्षित डायट एकदम मस्त आहे, बाकी काहीही करू नका 20 मिनिट भराभरा चालणे आणि 12 सूर्यनमस्कार घाला, रात्री 10.30 ते सकाळी 5.30 झोप घ्या आणि 1 महिन्याने रिजल्ट बघा.
जसे आपण जाड 1 रात्रीत होत नाही तसं बारीक पण लगेच होत नाही ❤"एका दिवसात नाही पण एक दिवस नक्कीच बारीक होईल "
तुमच्या मागे येवढे व्याप आहेत त्यामुळे तुम्हाला rest पण गरजेची आहे ❤❤
जय हरी विठ्ठल रुक्माई
तीही पंण खूप छान दिसतात 👌👌
पल्लवी खूप छान दिसते नऊवारी
दिदि पण छान दिसत आहे
तुमची जावई छान दिसते
जय हरी विठ्ठल🙏🌹
ताई तुम्ही तिघी पण छान दिसताय एकदम रखुमाई सारख्या आमचे दाजी विठ्ठल कुठे आहेत❤👌👌👌🙏
पल्लवी ताई खूप सुंदर दिसतेय ❤❤ आक्का तू पण खूप सुंदर दिसते ❤❤😊👌👌👍
खूप छान दिसते पल्लवी ताई
नववारी साडी एक नंबर आक्का साहेब दीसत आहे ठाणे
पल्लू अक्का दिदू किती भारी दिसल्या.🥰 अक्का दाजिनला विचार सांगा ना राया सांगा मी कशी दिसते, अहो सांगा अहो बोला 😂
दोघी पन एक नंबर 👌👌❤❤🍫🍫
गणूला एकच नंबर बोलतोय
राम कृष्ण हरी माऊली 🎉🎉
👌👌👌👌❤❤
विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला
❤❤❤
ताई करु नका सोडल नंतर डबल होते माझा अनुभव आहे
आषाढी एकादशीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा
Ly bhari distay, junior manisha ly bhari distey
थोडी जाड आहेस कि ग मनिषा ताई.तरीही ❤❤❤❤❤❤
राम कृष्ण हरी 🙏🙏
दिदी नाद खुळा खूप सुंदर दिसते 😊❤❤😊👌👌👍
तिघी पण छान दिसतात नऊवारी साडी नानी चा आवाज खूप गोड एकदा तरी गाणं मनाला सांग अक्का
Khup mast Tai 😊
Khup chhan de stay pallavi tai
राम कृष्ण हरी ताई🙏🙏🙏🙏🙏🙏🙏साडी खूप छान आहे ताई 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
Very good 👍👍👌❤
So nice
ताई छान आहे हर्बल लाईफ चे प्रॉडक्ट घेतो पण तुझं वजन कमी होईल मी पण 18 किलो कमी केला आहे वजन
ताई आईची शप्पथ एकच नंबर
तुम्हाला सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा
👌👌👌👌👌
मुलगी पंण खूप सुंदर
👌
मास्त
छान आक्का, दिदी पण छान 👌
00❤❤छानपलु
एक नम्बर दिसता तुमी मनिषा ताई .
आक्का खूप सुंदर
खूप छान पल्लवी ताई
तिघीपण छान दिसताय पण खुप छान दिदी दिसतेय 😊❤❤❤
तीघी. पण खूप खूप सुंदर दिसतात
Akaa taee 1 nambar wow
मनिषा तुम्ही खूप छान दिसत आहे
खूपच चांगले व्हिडिओ आहे
एक नंबर अक्का🎉
तीघी पंण खूप खूप सुंदर दीसतात
तुम्ही बी ताई खूप खूप छान दिसते या साडीवर खूप छान दिसते
दीदी खूप छान दिसते साडीवर साडी बी छान आहे
का काय सांगू खूप भारी दीसती
खूप छान आक्का
गनु ❤
दोघी पण छान दिसताय
छान दीसती जाव
का खूप खूप खूप सुंदर गं
❤❤❤
खुप छान आक्का साहेब ताई साहेब ❤❤
वैभव ला सुद्धा विशेष वाटलं
खूप छान एक नंबर
1no मनिषा ताई दिसतात
अक्का तू पण छान दिसले
👌👌👌👌👍
छान दिसतायत अक्का
Tai tumhi didi la aai ka mhantat
अक्का साडीची किंमत सांगा आम्हाला पण घेता येईल पैसे सेव्ह करून
खुप छान दिसत आहे आका
ताई तुझ्या कालचा काटपदर साडी वरचा रेड ब्लाउज वेअर करायला पाहिजे होता तू
Tai hi Sadi sahavar ahe ki nauvar ahe sanga na
@@milindmahakal4271 9 वारी असते, पण रेडिमेड असते.फक्त पायजमा असतो. नाडी बांधायची
तुम्ही दोघीही खूप छान दिसतायेत गोड आहात.आषाढी एकादशी च्या हार्दिक शुभेच्छा.
तूझ्या चेहरा खूप सुंदर दीसतो
पल्लवी व ताई दोघी खुप छान दिसत आहे
🎉 1:19
हाय आक्का खूप छान
अक्का गोणेश मला खूप आवडतो
मणिषाआककासाहेबवाटते