🙏

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 окт 2024

Комментарии • 32

  • @Ni3-322
    @Ni3-322 4 месяца назад +12

    विडिओ पहतना अंगावार काटा येतो 👏देवीची शक्ती आणि अस्तित्व मान्य करायला च पाहिजे 😌🙏श्रद्धा तिथे देव , हे स्वतः अनुभवल्या शिवाय कळणार नाही 😌🙏 अक्का तुम्ही हे साक्षात् अनुभल 🙏 धन्य तुम्ही 👏आणि तुमची हिम्मत👏

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 4 месяца назад +1

    आक्का खूप छान पद्धतीने देवीचा कार्यक्रम पार पडला 🙏🙏👍

  • @rajkarsam9508
    @rajkarsam9508 4 месяца назад +4

    आककु तुझ्या अंगात घरामध्ये वार खेळत असताना बघायच आहे देवा समोर मान देऊन तुझ्या अंगात देवी आई खेळत असताना मला बघायच आहे

  • @sambhajinarutenana9944
    @sambhajinarutenana9944 4 месяца назад +1

    🙏आईराजा ऊदेऊदे सदानंदीचा ऊदेऊदे बोल भवानी माता की जय 🙏

  • @Ni3-322
    @Ni3-322 4 месяца назад +8

    अक्का आम्ही तुमच्या कार्यक्रमाला प्रत्यक्ष उपस्थित राहु शकलो नाही याची आम्हाला खंत आहे 😌तरीही youtube च्या मध्यमातुन तुमच्या शी conected होतो . तुम्ही जे आभार मानले त्यामुळे आपले संबंध अधिक जवळ ठेवायला मदत होते आहे. विशेषतः,तुम्ही आमच्या जीवनात विशेष महत्वाची व्यक्ति आहत , आपल्यासह असलेल्या संबंधाची दृढता आणि मनोभावाला वाढवायला या शुभेच्छा पुरे आहेत.
    संपुर्ण youtube परिवरतर्फे तुमचे अभिनन्दन आणि शुभेच्छा

  • @S.RTATHE
    @S.RTATHE 4 месяца назад +5

    काय कार्यक्रम चालू आहे आम्हाला काऊन नाही बोललेलं कार्यक्रमाला

  • @kashishumbarkar2944
    @kashishumbarkar2944 4 месяца назад

    Khup. Chaan. Karykram zala. Aakka. 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @SomnathPuri-ms9ix
    @SomnathPuri-ms9ix 4 месяца назад +1

    Rathi jagarnache video taka ki tai

  • @mayursawant3182
    @mayursawant3182 4 месяца назад +2

    संचार मोकळा करुन घ्या खरा संचार आहे तुमचा

  • @छायाशिंदे-ठ8ह
    @छायाशिंदे-ठ8ह 4 месяца назад +1

    🙏🙏

  • @sujatajadhav5411
    @sujatajadhav5411 4 месяца назад +1

    Mera Bharat mahan

  • @SeemaShinde-rd5mp
    @SeemaShinde-rd5mp 4 месяца назад +1

    अक्का तुमचं वारा मोकळं झालेलं नाही आधी वारं मोकळं करून घ्या नाहीतर नंतर ना खूप त्रास होतो माझ्या मम्मीचा पण असंच झालं होतं नंतर आम्ही वारा मोकळे करून घेतल

  • @swapnalikale4723
    @swapnalikale4723 4 месяца назад

    Khup mast

  • @pradeepjadhav6713
    @pradeepjadhav6713 4 месяца назад +1

    🙏🏻

  • @anirudhapathole448
    @anirudhapathole448 4 месяца назад +5

    आक्का वार मोकळ कर चांगल नाही ते संचार मोकळा हवा पाय पडण येतय

  • @jayshreekamble3210
    @jayshreekamble3210 4 месяца назад +17

    आक्का च वार मोकळं झालं नाही

  • @rushikeshpatil190
    @rushikeshpatil190 3 месяца назад

    गुरूनी कान फुकल का नाही गुरू मंत्र दिला का नाही गुरू दिसत नाही

  • @anjalipavle6870
    @anjalipavle6870 4 месяца назад

    खरंच तुमचा नंबर व पत्ता काहीच माहित नाही मी तर आलेच असते ताई मी एकदा मुक्कामी येणार आहे

  • @rajurandive3
    @rajurandive3 4 месяца назад

    🙏🙏

  • @babitas6400
    @babitas6400 4 месяца назад

    Kay karyakram hota,gondhal hota ka devicha. Chhan zali pooja

  • @sangitapawar3458
    @sangitapawar3458 4 месяца назад

    Ambabaucha Udo Udo

  • @avanitarote7953
    @avanitarote7953 4 месяца назад

    अक्का नमस्कार

  • @anirudhapathole448
    @anirudhapathole448 4 месяца назад +1

    गुरू नाही का आक्का

  • @Meena-v5g
    @Meena-v5g 4 месяца назад

    😫

  • @MahadevkolseKolse
    @MahadevkolseKolse 4 месяца назад +3

    ताई च वार मोकळं झालं नाही

  • @ikdrclfhraifddhidrkhbffhic3437
    @ikdrclfhraifddhidrkhbffhic3437 4 месяца назад +1

    बकरा कापलं नाही का जागरण

  • @ushatilekar9693
    @ushatilekar9693 4 месяца назад +1

    🙏🙏

  • @ranjanayadav8062
    @ranjanayadav8062 4 месяца назад

    🙏🙏

  • @Sampat7248
    @Sampat7248 4 месяца назад +1

    🙏🙏