माझे भाऊ सोन्यासारखे😊

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 июн 2024

Комментарии • 26

  • @ranjanayadav8062

    मनिषा ताई तुम्ही खुप नशीबवान आहे भाऊ भावजय खुप मायाळू आहेत आई बापु सगळे खुप छान

  • @suvarnasable6728

    जागरनाचा कारक्रम खुप छान झाला.🙏

  • @rajop1513

    रवि भाऊ आणि आक्का, असंच बहिण भावाचे प्रेम राहु दे, 🥰🙏❤

  • @dhanajiyadav7582

    आक्का तुझा स्वभाव मला खूप आवडतो माझी आई चा स्वभाव तुझा सारखं आहे माझी आई लहान मुलांना सुद्धा दुखवता नाही तसं तु सुध्दा कुणाला पन दुखवत नाही आक्का मला तु माझी मोठी बहिण आहे असं वाटतं माझ्या आईचं घरी तुळजाभवानी आई आहे विडिओ बघून मी कार्यक्रम ला हजर होते असं वाटतं होतं कार्यक्रम खूप छान छान झाला

  • @vinayakbhabad2050

    आक्का देव देव छान झाल अग कुठल कारेकरम असुदे भाऊ आल्याशिवाय पुणॕ होत नाही ❤🎉

  • @shubhangiamrutkar4832

    Aaji chya varshashradha gharcha hota baju la hoti tari kahich kama kele nahit bakula madam ni nashib akka kade deva la ali kam kele😂😂😂😂😂 reshma vahini kade vahini aai doghi sagla avartat kahi asla tar bakula ayata jevte hath dhun nighun jate video kadun madat kahi karat nahi kama chi 😂😂😂😂😂

  • @shortvidoe9776

    अक्का आमच्या इकडे थोरल्या जावेने परडी हातावर घेते सासूच्या हातावरची

  • @VaishnaviBhagat-ds9ln

    खरंच आक्का तुझ्या बद्दल बोलावं तेवढंच कमी ऐ ग

  • @rajkarsam9508

    मनीषा ताई कार्यक्रम मस्त झाला पण तुझ वार खेळत असताना आम्हाला बघायला नाही मिळालं

  • @jayshrithombare5246

    Kho chhan aaka

  • @user-wo2fm6zv8o

    खुप छान असे छान छान विडिओ टाकत जा मी आणि महत्चाचं म्हणजे मी कार्यक्रमला येऊ शकले नाही पण नकी येनार वहीणी मी तुमला भेटायला 🙏🙏👌👍

  • @chhayapatekar8109

    देव माणूस 🙏🙏

  • @SuarajKharat

    कान मंत्रदेताना गुरु आई नाही दिसली

  • @pradeepjadhav6713

    छान आक्का

  • @yogitawable9599

    नजर काढून घ्या आक्का तुमची ❤❤❤

  • @onlykaka8024

    🙏🙏

  • @annaghaytidak5255
    @annaghaytidak5255 День назад

    ताई तुमच्याकडे बकऱ्याचा कार्यक्रम नसतो का

  • @nanakhomane185

    🎉🎉

  • @user-od3rm3op4n

    😘😘

  • @sangitapingale9121

    Khup chan❤