माझ्या ताईसाहेबांसाठी चार शब्द

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 окт 2024

Комментарии • 22

  • @KiranPatil.9921
    @KiranPatil.9921 3 месяца назад +3

    जय शिवराय आक्का 🙏🚩
    चिंता नसावी, आपण खूपच स्वच्छ्ता पूर्वक काळजी पूर्ण राहता,, आक्का आपले वागणे बोलणे अती सुंदर आहे,,
    काही मनावर नका घेऊ...आक्का🙏👍✔️

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 3 месяца назад +4

    आक्काच काम चकाचक असते,👌👌👍

  • @vijayadhamdhere7944
    @vijayadhamdhere7944 3 месяца назад +3

    ताई.. तुमच्या माहेरी जशा विणलेल्या खाटा आहेत ना..तशाच तुम्ही पण घ्या..म्हणजे वाळवण घालायला चांगल होईल..

  • @Meena-v5g
    @Meena-v5g 3 месяца назад +2

    👌👌👌👌👌

  • @anushchandane5114
    @anushchandane5114 3 месяца назад +2

    एक नंबर घर आहे तुमचं

  • @sujatakaranjikar7629
    @sujatakaranjikar7629 3 месяца назад +1

    ताईसाहेब माझ्या कडे चार मांजर आहेत प्रत्येक जण बरोबर काळजी घेत असतों

  • @anushchandane5114
    @anushchandane5114 3 месяца назад +3

    कोणते वेब सिरीज मध्ये नाही का तुम्ही

  • @yogitawable9599
    @yogitawable9599 3 месяца назад +2

    जाऊ द्या आक्का नका लक्ष देवू, 😊 स्वच्छता आहे लक्षात येते, दिसून येते, video मध्ये काळू, गणेश, दाजी दाखवत जा.

  • @arpanaubale5779
    @arpanaubale5779 3 месяца назад +2

    Good night

  • @arpanaubale5779
    @arpanaubale5779 3 месяца назад +1

    Nice video

  • @nandadhavale2798
    @nandadhavale2798 3 месяца назад +4

    जाऊद्या लक्ष देऊ नका मी काळुला पाहूनच व्हिडिओ बघायला सुरुवात केली माझ्याकडे तीन मांजरी आहेत मी तुमच्याकडून दोनदा मसाले घेतले एकदा मुलीच्या लग्नासाठी हळद घेतली आणी मी पुण्यात राहते

  • @royalshelakes
    @royalshelakes 3 месяца назад +2

    ताई मला पण खुप मांजर आवडते आमच्या कडे दोन बोके आहेत ❤❤❤

  • @manishawalunj7375
    @manishawalunj7375 3 месяца назад +1

    अक्कासाहेब खूप छान व्हिडिओ असतात मी तुम्हाला लॉकडाऊन पासून ओळखते वेब सिरीज मी नेहमी बघायची तुमची वेब सिरीज बघूनच मी चैनल ओपन केला आहे मनीषा वाळुंज चॅनल आहे प्रतिसाद द्या

  • @merijurny4302
    @merijurny4302 3 месяца назад

    Hi

    • @merijurny4302
      @merijurny4302 3 месяца назад

      GM tai Mala ekda tumhla bhetych ahe

  • @prajaktarecipevlogs3905
    @prajaktarecipevlogs3905 3 месяца назад +10

    अग आक्का तू दुपारी व्हिडिओ मध्ये त्याला रवा लाडू दिला आणि तसाच मसाला ल हात लावलास म्हणून बोलतात

    • @manishajadhav0033
      @manishajadhav0033  3 месяца назад +1

      कटमधये काढला होता ताई साहेब

  • @anushchandane5114
    @anushchandane5114 3 месяца назад +1

    तुमचं गाव कोणतं आहे

  • @anushchandane5114
    @anushchandane5114 3 месяца назад +1

    मुलं किती आहेत तुम्हाला

  • @anjalipavle6870
    @anjalipavle6870 3 месяца назад

    हो ताई मीच बोलले होते तशी तु खरंच खूप च काळजी घेते पण मी असेच प्रेमाने सांगतले राग मानु नये.❤❤❤❤❤❤❤

  • @pradeepjadhav6713
    @pradeepjadhav6713 3 месяца назад +2

    Good night

  • @sunitalonkar830
    @sunitalonkar830 3 месяца назад +1

    Good night